Mix ऑइल सीड्स चटनी आहे काही add करा, काहीही वगळा, मस्तच लागते. एवढे सगळे मसाले न घालता फक्त मिरची पावडर आणि मीठ, हिंग (जिरे फार तर ) घातले तर आणखी specific चव येते. गेली 50 वर्षांपासून ह्या अशा कोरडया चटण्या बघण्यात आणि खाण्यात आहेत. आजकाल भरमसाठ, असतील नसतील तेवढे मसाले टाकले म्हणजे पदार्थ छान होतो असं समज झालं आहे.कुठल्या गळी ताच्या धान्याबरोबर कोणते मसाले चालतात आणि त्याचे प्रमाण ही महत्वाचे असतें. भरमसाठ मसाले वापरून मूळ पदार्थाची चव सुगंध, खमंगपणा गायब होतो. 🙏
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
मच्छी मसाला आणि काश्मिरी मिरची पावडर पण खुप टेस्टी
खूप छान
Hi
गोडा मसाला आणि मालवणी मसाला खरोखर अप्रतिम आहेत टेस्ट आणि रंग भन्नाट आजची रेसिपी खुप खुप छान 🥰🙏
खूपच सुंदर पद्धतीने रेसिपी सादर केली खुप धन्यवाद ताई साहेब 🙏
Pitru Paksha recipes please
I am always hyped up to watch your splendid videos
नेहमीप्रमाणे अप्रतिम रेसिपी तुमची सांगायची स्टाईल मला फार आवडते आवाज फारच गोड आहे ❤❤
माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं खात्री आहे टेस्टी असणार मी नक्की करून बघणार ताई 👌👌
खूप छान नेहमीप्रमाणे रेसिपी झाली आहे मस्त ❤❤ मी सांगलची
I am really fond of your videos
खुपच भारी आहे चटणी खुप छान ताई 😋😋👌👌
ताई खूप छान मी तुमचे एकही रेसिपी चुकवत नाही तुमचे सांगण्याची पद्धत इतकी गोड आहे ना ऐकतच राहावं असं वाटतं
मी पण
आमच्या मालवणला तुमच्या स्पेशल मालवणी मसाल्याची खुप चर्चा असय, लोकांनी लय पसंत केलाय 👍
आम्ही पण कणकवलीचो मालवणी मसाला वापरून वेज नॉनव्हेज सगळं मस्त होतात, मी पण घेतलाय ❤
Ky price ahe
Your voice is just Bussin 🧿🦋🪄🤌🎀
Khup chhan ani sahaj ,sopya paddhatine tumhi sangta...👌(Akola)
तुम्ही छान भाजी व माहिती छान सांगता🎉🎉❤❤
Khub chan ahe chatpati chatni thanks for sale
छान वेगळी वाटली रेसीपी . नक्की करून बघणार. वापरलेल्या पौष्टिक पदार्थांची माहिती ही चांगली दिली तुम्ही.🙏
आगळी वेगळी पण पौष्टीक चटणी ! धन्यवाद!
Superb
खुपचं छान हेल्दी चटणी . पुणे
Khupch chaan
मस्त
खूप छान रेसिपी...तुमचा आवाज पण खूप छान आहे ❤
🥰🥰🥰🥰🥰
खूप छान रेसिपी 😊
धन्यवाद जी दिदी
😅😊🎉😮😂❤
खूप छान रेसिपी आहे सुंदर
अप्रतिम👌👌 क्या बात है❤❤👍👍
Khup Chan recipe 👌👌
चटनी खुप भारी वाटते आहे नक्की करनार
Khup chaan thanks
खूपच छान चटणी.जयसिंगपूर
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Chhan
एकदम मस्त 👌
खूपच छान ❤मस्त
खुप छान 👌
छानच.
Mast tai.
Very nice recipe Tai 😋❤❤
खूप च छान चटणी
मस्तच
Khup आवडली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan ani chatptitchatni🎉😂❤
Recipe last paryent bagitla khupach avdli mipan karun bgte support done ... Hosake to ap....🙏
Nice😊
Mastttttttttttttt😊
मुंबई
Mast......
खुप छान
Mast
Mast❤
Karlyachi chatni pn dakhava n tai
हो नक्की
👌👌👌
Tai ha bussiness karaycha asel tar he kitila vikaychi te hi sanga pl
व्हाट्सअप नंबर ला मेसेज करा
+917304712119
Alashich bee mhange javas ka?
होय
खूप छान ताई मी नीयमीत तुमचे व्हीडीओ पाहते लाईक करते मलापण सपोटॆ करा🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khaskhas is not available it is ban in some country if it is available in India very costly or duplicated
ताई, नमस्कार.
मसाले कोणते कोणते उपलब्ध आहेत व काय भाव व पॅकिंग किती वजनाचं आहे ते पण कळवा
धन्यवाद,माझ्या या नंबर टाका म्हणजे ऑर्डर करतो
मस्त. आवाज एकदम नादमय आहे. छान
🥰🥰
खसखस नसले तर
Mix ऑइल सीड्स चटनी आहे काही add करा, काहीही वगळा, मस्तच लागते.
एवढे सगळे मसाले न घालता फक्त मिरची पावडर आणि मीठ, हिंग (जिरे फार तर ) घातले तर आणखी specific चव येते.
गेली 50 वर्षांपासून ह्या अशा कोरडया चटण्या बघण्यात आणि खाण्यात आहेत.
आजकाल भरमसाठ, असतील नसतील तेवढे मसाले टाकले म्हणजे पदार्थ छान होतो असं समज झालं आहे.कुठल्या गळी ताच्या धान्याबरोबर कोणते मसाले चालतात आणि त्याचे प्रमाण ही महत्वाचे असतें.
भरमसाठ मसाले वापरून मूळ पदार्थाची चव सुगंध, खमंगपणा गायब होतो. 🙏
Ambatpanasathi चिंच नको का?
सुक्या चटणीला चिंच कशाला.
छानच चटणी 👌चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
@@Cookingticketmarathiअसेल नसेल ते सगळं घालू शकता." चटनी " आहे ना.
Farch Cchan.
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏