ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119No COD • स्पेशल मालवणी मसाला• स्पेशल गोडा मसाला• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला• सेलम ची शुद्ध हळद• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )• लवंगी मिरची पावडर • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर • धने जिरे पूड🍳मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराwa.me/c/917304712119
मोठा प्रश्न पडला होता भाऊबीजेला काय भाजी बनऊ thank you so much Dear Tai मी नक्की करून बघेन ❤❤
तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई काजूची भाजी १ कच नंबर बनवली तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं 🤤🥳👌
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात कारण तुम्ही टाईम पास न करता पटापट रेसिपी सांगता 😊
काजूची भाजी खूपच छान बघितल्याबरोबर स्वाद कळतंय
तुम्ही खूपच छान आणि सोप्या भाषेत कृती समजून सांगता ताई 🙏🏻 दिवळी च्या शुभेच्छा 🙏🏻🌹
नेहमी प्रमाणे झक्कास पदार्थ खुप छान सांगता तुम्ही ताई मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात 🤗
उद्या भाऊबीज नक्की करणार आहे खुप आवडली काजू उसळ 👍
खुप धन्यवाद खुप छान टेस्टी भाजी मस्तच ❤❤
खूप सुंदर काजूकरी मसाला..... खूप छान रेसिपी दाखवली... धन्यवाद ताई 🙏
मस्त रेसिपी ❤आणि खूप सोपी पद्धत आहे
Khup ch mst bhaji ❤aaj ch bnvnar mi...thank u Tai..😀😍
खुप छान। ताई काजूची भाजी। आम्हाला आवडली। धन्यवाद। ताई।
खुप खुप धन्यवाद ताई छान 👌👌👌👌👌👌
भाजी छान आणि तुमचं narration त्याहून छान. जास्त नाटकीपणा न करता मुद्द्याचे बोलता ते फार बरं वाटतं
एकदम बरोबर ❤
खूपच छान. ताई कळवण नाशिक
मस्तच
अप्रतिम काजू मसाला 👆👌👌👌👌
Waw mastach aahe
ताई खूपच छान मस्त👌👌
Khupchan sunder 🎉❤
Khupch mast🙏🙏👌👌
Kanda lasun chalat nasel tar?
Lay bhari 👌👌 ताई मी कोल्हापुर मधून आहे
छान रेसिपी
Banglore..madhun.
Chhan
Satara
WOW
Khup chan tai😊😊😊😊
तेलातल्या कीटलीतली अर्धा पळी तेल 😂😂
आता कुठे ऐकायला मिळतात असे शब्द, मुळात तेलातली पळी पूर्वीसारखी वापरतय कोण.
ताई तुम्ही कुठे राहता
Thane
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
No COD
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
🍳मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
wa.me/c/917304712119