आपण मांडलेले विचार अतिशय छान वाटले व दिलेली माहिती अप्रतिम व महत्वाची आहे. आपले जनजागृती घडविण्याचे प्रयत्न स्तुत्य आहेत. परंतु, अनेक अडचणींमुळे व अति लोभीपणामुळे, शहरांतील आजचे ग्राहक व सरकार आपण सुचवलेल्या बाबी अंगीकारू शकत नाहीयेत. पण आश्चर्य हे वाटते, की खेडोपाडींचे ग्राहक देखील आज शेतजमिनीत आलिशान बंगले बांधायच्या आटोकाट प्रयत्नात आहेत! कदाचित प्रतिष्ठेच्या साठी म्हणून असेल! कृपया आपल्या social enterprise बद्दलची अधिक माहिती येथे द्यावी.
आपण मांडलेले विचार अतिशय छान वाटले व दिलेली माहिती अप्रतिम व महत्वाची आहे. आपले जनजागृती घडविण्याचे प्रयत्न स्तुत्य आहेत. परंतु, अनेक अडचणींमुळे व अति लोभीपणामुळे, शहरांतील आजचे ग्राहक व सरकार आपण सुचवलेल्या बाबी अंगीकारू शकत नाहीयेत.
पण आश्चर्य हे वाटते, की खेडोपाडींचे ग्राहक देखील आज शेतजमिनीत आलिशान बंगले बांधायच्या आटोकाट प्रयत्नात आहेत! कदाचित प्रतिष्ठेच्या साठी म्हणून असेल!
कृपया आपल्या social enterprise बद्दलची अधिक माहिती येथे द्यावी.
आर्च क्रांती नावाने संस्था कार्यरत आहे.
तुम्ही 9422042552 या नंबरवर contact करू शकता.
व्हेरी नाईस
खेड्यात पण सर शहराचं अंधानुकरण करून घर आणि लग्नासाठी लोकं शेती विकत आहेत..
खूप छान माहिती प्रवीण सर आणि मॅडम 🙏🙏
Very good
Proud of you Pravin.
खूप छान माहिती
Inspiring🎉thx
Very good information related to health and home....💐💐💐
*#Very Good Information #*.(Thank 's)🙏🌹🙏
❤ लई भारी
छान माहिती sir, maam
❤ best
आम्ही आशाच घरात राहतोत
❤❤
व्हेरी ग्लोड इन्फॉर्मशन. कीप इथे उप प्रवीण न vidya
सरांचा संपर्क क्रमांक मिळेल का
तुम्ही 9422042552 या नंबरवर contact करू शकता.