I had tears in my eyes when she spoke about the haldi kumkum episode ; a very strong beautiful lady. I felt I was listening to any other single mother, not an actress
खूपच छान बोलल्या शुभांगी गोखले.....कायमच त्यांचा सहज अभिनय आवडतोच .......पण आज त्यांच्यातली स्थिर मनोवृत्तीची विचारी, प्रगल्भ आणि समाधानी व आयुष्य डोळसपणे जगणारी स्त्री खूप आवडली मला❤ हो या सर्वांत मुग्धा बद्दल बोलायचे राहूनच गेले तूझे उत्तम संवाद लेखन आणि खूप सुंदर भाषाशैली हे आई कुठे काय करते यातील तूझ्या लेखनामुळे लेखिका म्हणून तू आवडती आहेसच
शुभांगी गोखले ..किती सुंदर बोललात..मनापासून..कुठलाही विचार अगदी ठामपणे आणि आयुष्य शांतपणे आणि आयुष्यातील प्रत्येक घटनेत तुमची दृढता अधिक मोलाची भूमिका बजावत होती.. तुम्ही कलाकार उत्तम आहात..पण आदर्श आई.. सईला राजगुरूनगर शाळेत..ज्या खंबिरपणे घालविले... त्यामागचा हेतू अगदी सहज..व्यावहारिक.. खरे तर मोहन गोखले यांच्या पुण्यातल्या वावरण्याचा.. टिए..मध्ये काळ पाहिला..भूमिकाही.. संजय संगवई हाही उत्तम माणूस..जेव्हढा तो उत्तम पत्रकार होता.. मोहन गेल्या नंतर. पाचव्या दिवशी ज्या विचारातून हे राम चे काम तुम्ही ज्या ठामपणे सुरू केले..तीच अवस्था..डोळ्यासमोर येते..या जगात इतकी वर्षे ज्या धिटाईने तुम्ही कुठल्याही कंपूत न ओळखले जाऊन.विविध भूमिकेत दिसत आहात..उत्तम.. आणि कुठेही आपले मत इतके फर्म ठेवले..आणि आयुष्य उत्तम निभवलेत..डोळ्यासमोर दिसतो तो फक्त तुमच्या उत्तम भूमिकांचा आलेख..आणि सई साठी उपयुक्त असे निर्णय घेणारी खंबीर आई.. मुग्धा गोडबोले यांनी..कुठेही थाला न तोडता..तुमचे विचार मनोगत..सांगायला मदत करणारे प्रश्न विचारून तुमच्या मनातील विचार बाहेर आणले.. चिंतन करावी अशी ही मुलाखत होती.. आवडली..आणि मनोमन मनात कायम लक्षात राहील..
मुग्धा तू विचारलेले प्रश्न आणि शुभांगी ताईंची उत्तरं... मुलाखत कशी असावी याचं उत्तम उदाहरण 👍🏻 काही हळव्या, दुखऱ्या आणि क्वाचित बोचऱ्या वाटतील अशा मुद्द्याना तू इतक्या संयत तरीही सहृदयतेने हाताळलंस. आणि शुभांगी ताईंनी ही अगदी मनापासून खरी उत्तरं दिली कुठेही सहानुभूती कमावण्यासाठी उत्तरं दिली नाही. अतिशय दर्जेदार podcast होता. धन्यवाद 🙏🏻
शुभांगी गोखले खरोखरच खूपच छान अभिनेत्री तर आहेच पण एक स्त्री म्हणून आणि व्यक्ती म्हणून खूप खरी खरी आहे खरोखरच वुमेन्स कि बात होत असते तुमच्या पोडकास्ट मध्ये 👍
मला आठवले,एकदा शुभांगीताई नागपूरला काही कामाने आल्या होत्या. रस्त्यात त्यांनी मला एक पत्ता विचारला. मी ऑटोरिक्षा किती घेईल व पत्त्याचा लँडमार्कही सांगितला, तेव्हा मला आत्मकथाची संगवई आठवत होती,तर माझ्या मुलीला टिपरे कुटुंब आठवत होते. आम्ही तसे सांगितले तेव्हा त्या मनापासून हसत म्हणाल्या,आत्मकथा लक्षात ठेवली अन् टिपरे तुम्हाला नाही लक्षात.
the discussion on what females do at home is non sense. I am married and living with my husband and son. we each cook our own food depending on what we want to eat All errands in the house are distributed. I am not interested in cooking generally and I have my job, I am well educated, ambitious and have personal goals otherwise. So the whole argument that ladies should enjoy cooking and house work is stereotypical.
खूपच छान झालीय मुलाखत. शुभांगीताईंचे अत्यंत प्रभावी विचार ऐकायला मिळाले.
शुभांगी ताई, किती सुंदर, सरळ सोपे विचार मांडलेत, छान झाली मुलाखत 👌👌❤️
दोघीच्या साड्या अप्रतिम, आणि ग्रेसफूल ladies, 🥰
I had tears in my eyes when she spoke about the haldi kumkum episode ; a very strong beautiful lady. I felt I was listening to any other single mother, not an actress
खूपच छान बोलल्या शुभांगी गोखले.....कायमच त्यांचा सहज अभिनय आवडतोच .......पण आज त्यांच्यातली स्थिर मनोवृत्तीची विचारी, प्रगल्भ आणि समाधानी व आयुष्य डोळसपणे जगणारी स्त्री खूप आवडली मला❤
हो या सर्वांत मुग्धा बद्दल बोलायचे राहूनच गेले तूझे उत्तम संवाद लेखन आणि खूप सुंदर भाषाशैली हे आई कुठे काय करते यातील तूझ्या लेखनामुळे लेखिका म्हणून तू आवडती आहेसच
माझ्या अतिशय आवडत्या अभिनेत्री शुभांगी ताई ,,,मी भेटले त्या दिवशी त्यांना तो दिवस माझा अतिशय मंत्रमुग्ध करणारा होता ❤❤❤❤❤
Khup chaan interview....shubhangi tai great Abhinetri aahet....
खूप सुंदर मुलाखत. मुग्धा मॅम तुम्ही खूप छान बोलतं करता. Keep it up
शुभांगी गोखले ..किती सुंदर बोललात..मनापासून..कुठलाही विचार अगदी ठामपणे आणि आयुष्य शांतपणे आणि आयुष्यातील प्रत्येक घटनेत तुमची दृढता अधिक मोलाची भूमिका बजावत होती..
तुम्ही कलाकार उत्तम आहात..पण आदर्श आई.. सईला राजगुरूनगर शाळेत..ज्या खंबिरपणे घालविले... त्यामागचा हेतू अगदी सहज..व्यावहारिक..
खरे तर मोहन गोखले यांच्या पुण्यातल्या वावरण्याचा.. टिए..मध्ये काळ पाहिला..भूमिकाही..
संजय संगवई हाही उत्तम माणूस..जेव्हढा तो उत्तम पत्रकार होता..
मोहन गेल्या नंतर. पाचव्या दिवशी ज्या विचारातून हे राम चे काम तुम्ही ज्या ठामपणे सुरू केले..तीच अवस्था..डोळ्यासमोर येते..या जगात इतकी वर्षे ज्या धिटाईने तुम्ही कुठल्याही कंपूत न ओळखले जाऊन.विविध भूमिकेत दिसत आहात..उत्तम..
आणि कुठेही आपले मत इतके फर्म
ठेवले..आणि आयुष्य उत्तम निभवलेत..डोळ्यासमोर दिसतो तो फक्त तुमच्या उत्तम भूमिकांचा आलेख..आणि सई साठी उपयुक्त असे निर्णय घेणारी खंबीर आई..
मुग्धा गोडबोले यांनी..कुठेही थाला न तोडता..तुमचे विचार मनोगत..सांगायला मदत करणारे प्रश्न विचारून तुमच्या मनातील विचार बाहेर आणले..
चिंतन करावी अशी ही मुलाखत होती..
आवडली..आणि मनोमन मनात कायम लक्षात राहील..
शुभांगी गोखले माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. वैचारीक बैठक असलेल्या एक उत्तम कलाकार. ❤
मुग्धा, तू प्रत्येक मुलाखत वेगळी बनवतेस, दर वेळी टिपिकल प्रश्न न विचारता बोलते करतेस समोरच्या ला, Great ❤️
Mugdha khup sundar mulakhat, atyant prabhawshyali prakat zalya Shubhangitai. Aadhunik pidhini jarur phawi .💐🙏👌🏻👌🏻Swati,75, from Brisbane, Australia Dhanyawad 💐👌🏻👌🏻
Opening Intro is so well said. I like both Shubhangi as well as the Interviewer.
मुग्धा तू विचारलेले प्रश्न आणि शुभांगी ताईंची उत्तरं...
मुलाखत कशी असावी याचं उत्तम उदाहरण 👍🏻
काही हळव्या, दुखऱ्या आणि क्वाचित बोचऱ्या वाटतील अशा मुद्द्याना तू इतक्या संयत तरीही सहृदयतेने हाताळलंस.
आणि शुभांगी ताईंनी ही अगदी मनापासून खरी उत्तरं दिली कुठेही सहानुभूती कमावण्यासाठी उत्तरं दिली नाही.
अतिशय दर्जेदार podcast होता.
धन्यवाद 🙏🏻
Mugdha Ma'am currently I think you are the best interviewer. Keep it up 👌👌👌
Interview asa असावा..बोलणं एकत रहावं..खूप छान...
Beautiful thinking. You achieve great success from small roles
So nice ❤
Shubhangi Ma'am very sorted personality.
Lots to learn from this interview, 🙏🏼 Thanks shubhangi ji
खूपच छान मुलाखत
Khup sundar mulakhat the way of asking questions are very beautiful ❤
Khupach chan Mulakhat❤❤
Chan❤
Yes , she has really suffered emotionally but for her child she has sacrificed many things. Hats off.
शुभांगी ताई खुप खुप छान ❤
Khup aabhar. Shubhangi tainna aikane hi ek parvani ch aahe.
Great...❤❤
शुभांगी गोखले खरोखरच खूपच छान अभिनेत्री तर आहेच पण एक स्त्री म्हणून आणि व्यक्ती म्हणून खूप खरी खरी आहे
खरोखरच वुमेन्स कि बात होत असते तुमच्या पोडकास्ट मध्ये 👍
far chan video ❤❤
Mugdha tai tumhi interview cha flow organic thevlya mule khup navin goshti aikayla miltat.
Khup chan zalay interview👌🏽
Mugdhatai you speak so well. Your saree is awesome.
Shubhangi Tai you are the best as a actor as well as a human being . Love you tai
Society has to change.
दूरदर्शन साठी आपण 'ध्रुवस्वामिनी' नाटक केलं होतं. 🎭
मला आठवले,एकदा शुभांगीताई नागपूरला काही कामाने आल्या होत्या. रस्त्यात त्यांनी मला एक पत्ता विचारला. मी ऑटोरिक्षा किती घेईल व पत्त्याचा लँडमार्कही सांगितला, तेव्हा मला आत्मकथाची संगवई आठवत होती,तर माझ्या मुलीला टिपरे कुटुंब आठवत होते. आम्ही तसे सांगितले तेव्हा त्या मनापासून हसत म्हणाल्या,आत्मकथा लक्षात ठेवली अन् टिपरे तुम्हाला नाही लक्षात.
Change the host please. It becomes bore and repetitive after some time. I have watched Shubhangi tai’s previous interviews and I really respect her
Yes , Fast food is fast death.
Nishigandha Waad hyana bolva na please 🙋
Hya 50 shitalya abhinetya. Far mature n role model aahet
Mrunal Ashwini nishigandha kavita.....
Nishigandha la bolav n ....
the discussion on what females do at home is non sense. I am married and living with my husband and son. we each cook our own food depending on what we want to eat All errands in the house are distributed. I am not interested in cooking generally and I have my job, I am well educated, ambitious and have personal goals otherwise. So the whole argument that ladies should enjoy cooking and house work is stereotypical.
Are pan pratyek baine swayampak karava ashi Shubhangitai tumchi sakti ka?nahi ekhadila avadat swayampak.
Bai janmdata ahe nourish karan yayala hav❤
मतितार्थ समजून घ्या...
स्वयंपाक करण्या शिवायही घरात इतर कामे तुम्ही करू शकता....
Barobar ...jase periods fakt bailach yetat tas. ......gents ne shiku naye asa nahi ....sagle chef mostly gents ch aahet ..pn
@@meerajoglekar9554 avad nasu de pan kal asava