ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Sakal Podcast : तुमच्या जेवणाचे ताट कसे असावे? |Mrudul Kumbhojkar | Food and Nutrition| Health Tips

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2023
  • #SakalPodcast #FoodNutrition #HealthTips
    अन्न ही पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांची मुलभूत गरज... आपल्याकडे सरधोपटपणे २ प्रकारचे लोकं असतात. पहिल्या प्रकारातले लोकं
    जगण्यासाठी जेवतात तर दुसऱ्या वर्गातले लोकं जेवण्यासाठी जगतात. जेवण हा रोज आपल्यासमोर येणारा विषय...गेल्या काही वर्षात आपली लाईफ स्टाईल जशी बदलली तशा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील बदलल्या.
    गेल्या ३ दशकात अनेक नवनवीन प्रकारची संशोधन आपल्या अन्नावर झाली अजूनही सुरु आहेत. त्यातून अनेक आश्चर्यकारक खुलासे देखील झालेले आहेत. ऑनलाईन माध्यमातून होणारा माहितीचा मारा, वॉट्स अँपचे विद्यापाठ आणि फॅन्सी डाएट प्लॅनचा सुळसुळाट यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो.
    हा गोंधळ कमी करण्यासाठीच आज आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन विषय़ तुमच्या ताटात काय असावे?
    नावावरुनच तुम्हाला कळलं असेल की हा भाग असणार आहे तो तुमच्या जेवणाविषयी, त्य़ातल्या पदार्थाविषयी आणि त्याच्या पोषणमूल्यांविषयी....
    हा सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉ. मृदूल कुंभोजकर..
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe TH-cam Channel
    / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com...
    Download Sakal App for Android: play.google.co...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------
    RH, YL_1023

ความคิดเห็น • 152