दादा जर 45 दिवसा नंतर खालून 4 इंच सोडून तोडून मुळे तशिच ठेवली तर चालते का? आजून पुढचा फुटा फुटतो का?. मला आता माझ्या शेतात कोणतेच पिक घ्यायचे नाही. मला पुढचे पिक गहू घ्यायचे आहे.माणूस बळ कमी पडतय आणि मधली वेळ मला वाया घालवायची नाही कारण तण माजते तर माहीती द्यावी. जर देऊ शकला तर.🙏
विशाल सर मला ऊस लागवड करण्यात अगोदर ताग लागवड करायची आहे. पण तागाचे खताचा परिणाम हा फक्त ताग गाडला आणि दुसरे पीक चार महिन्यानंतर घेतले तर तागाचा इफेक्ट राहतो का.
खूप महत्त्वाची आणि योग्य माहिती दिली आपण या मध्ये 1 क्विंटल हिरवळ खता मध्ये 2.8 शेणखताचा सत्व असते. लवकर कुजते....धन्यवाद
Video लवकर टाकायला पाहिजे होता,खूप छान
धन्यवाद
तागा पासून एकरी किती टन सेंद्रिय खत तयार होते
आपण किती एकर पेरतो त्याच्यावर आहे
barech mahiti rahun geli mitra anyway mahiti changli dili
Thank
ताग उत्पादनात बियाणे कोणते आहे ते कुठे मिळेल, आणि रब्बी मध्ये जानेवारी त पेरता येईल का
सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात लागवड केली तर चालेल का
केव्हाही करा
दादा आम्ही 5 टे 10 जुलै ला उसाची रोप लागण करणार आहे 4.5 फूट सरी आहे त्यावर्ती ताग टाकला तर चालेल का
मोसंबी चया झाडा मधे टाकल तर चालत का
चालेल बागेत लावा
जानेवारी मध्ये रब्बी पिके घेतली जातात काय
दादा याच बियाणे कुठे मिळेल
बियाणे कुठे भेटेल
मी आत्ताच ताग बी टाकलय लव्हाळ्यासाठी
फायदा झाला का मी ही तोचविचार करतोय
Taag shetiche utpann kase ghyayche
उतपादन नाही घेत त्याचे
दादा जर 45 दिवसा नंतर खालून 4 इंच सोडून तोडून मुळे तशिच ठेवली तर चालते का? आजून पुढचा फुटा फुटतो का?. मला आता माझ्या शेतात कोणतेच पिक घ्यायचे नाही. मला पुढचे पिक गहू घ्यायचे आहे.माणूस बळ कमी पडतय आणि मधली वेळ मला वाया घालवायची नाही कारण तण माजते तर माहीती द्यावी. जर देऊ शकला तर.🙏
फेब्रुवारी महिन्यात ताग केला तर चालेल का आणि किती पाणी लागते
Video purn pahava
विशाल सर मला ऊस लागवड करण्यात अगोदर ताग लागवड करायची आहे. पण तागाचे खताचा परिणाम हा फक्त ताग गाडला आणि दुसरे पीक चार महिन्यानंतर घेतले तर तागाचा इफेक्ट राहतो का.
Usavar is lagead karta yeil ka
Tagamadhe konte nutriyant asatat.
Sarv NPK
उन्हाळी हंगामात मुगाची लागवड कोणत्या महिन्यात करावी
बियाने कुठे मिळेल
Dukanat
कांदा काडुन ताग करण्यापुर्वी नागरनी करावी का काकरनी केली तर चालेल
Kakarni kara
भाऊ कांदा पिकाच्या बेवडावर ताग करायची गरज नसते. कांदा बेवड तगा इतकी जमीन भासाभूशीत करतो.
माझ्याकडे तागाचे बियाणे मिळेल
हो का
काय दर आहे ???
Mob no dya
Manavi vishtha chalal
मार्च मध्ये डेंच्या केली तर चालेल का
आता लावला तर चालेल का
फेब्रुवारी महिन्यात ताग केला तर चालेल का
Ho
सर, लाइव चालू ठेवा. संध्याकाळी ७. वा. मोकळे असतो.
हो येईल
Tagache bee kothe milel
Krushi seva kendra
28 दिवस झाले 3ईच वाढ झाली आहे
Ho ka
usa madhe tag kadhi ghalava
Nhi karta yet
@@krushimitravishal video chya last la tumhi sangitla ki
काय किलो मिळेल बियाणे
No idea
80. _85rs kilo
सर बियाणे कुठे मिळेल मी उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे
माझ्याकडे
भंडारा जिल्हा
@@vitthalvaidya4205 sir mala dya na asel tar taag Che bee
काय किलो आहे
70 रुपये किलो नी मी विकतो आहे. मी कृषी केंद्र मधून 86 रुपये किलोने आणले आहे
Sir mob dya .
Mala ghyache ahe
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद
फेकून त्याला माती आड न करता direct स्प्रिग्लर न पाणी लावलं तर चालत का याच्या मूळ शेतातील हरळी लव्हाळा सारखी तन कमी होते का?
हो
ताग लागवड कधी करावी
मे
@@krushimitravishal may mde kelyavr Pani kse dyayche
साहेब धेंचा आता जुन महिन्यात लावू शकतो का ?? अवश्य सांगा
आमच्या कडे पावसाळी शेती केली जाते तेव्हा ताग टाकल तर चालेल का
जास्त पावसाचा काही परिणाम होईल का
ताग पेरणी केल्यावर पाणी कधी देयचे किती पाणी देवा लागण
Ho dyave lagel ekch Pani dyayche
नांगरणी करण्या अगोदर करायचं ना सर
Ho