धैंचा- हंगाम- एकरी बियाणे, पाणी व्यवस्थापन, कळी- फुल - शेंग- संपूर्ण माहिती.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 118

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 2 ปีที่แล้ว +14

    भाऊ धैचा व तार याचे बियाणे तुम्हाला कुठुन मिळाले
    ते कसे मिळवावे याची पेरणी जानेवारी मध्ये केली तर चालते का
    तुम्ही खुप महत्वाची माहिती दिली आज हि शेतीसाठी गरज बनली आहे.
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @parag7v
      @parag7v ปีที่แล้ว +6

      Mahabeej ch 20kg Rs. 1500

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 หลายเดือนก่อน

      बियाने मिळेल

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 หลายเดือนก่อน

      शरद भाऊ

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती भाऊ

    • @बाळासाहेबतुपे-थ9त
      @बाळासाहेबतुपे-थ9त 28 วันที่ผ่านมา +1

      नोव्हेंबर मधे ताग पुरावा कि धेन्चा बियाने कुठे मिळेल

  • @sanjaybavache9796
    @sanjaybavache9796 8 หลายเดือนก่อน

    अतिशय छान माहिती सांगितली.

  • @shamgaikwad738
    @shamgaikwad738 8 หลายเดือนก่อน +2

    खूप महत्त्वाची,योग्य माहिती. शेन खता पेक्षा 2.8 पट पोषक घटक आहे या मध्ये. धन्यवाद..❤

  • @hanmanttidake4227
    @hanmanttidake4227 5 หลายเดือนก่อน +1

    आपण शेतकऱ्यासाठी खूप अनमोल अशी माहिती दिलेली आहे . खरच मनापासून धन्यवाद🙏

  • @V8shàl
    @V8shàl 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान भाऊ

  • @shrikantdeshmukh2925
    @shrikantdeshmukh2925 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती।

  • @akshayjadhav927
    @akshayjadhav927 5 วันที่ผ่านมา

    ऊसा मध्ये आपण अंतर पीक म्हणून वापर करू शकतो का ?

  • @PanditNavgire-j2t
    @PanditNavgire-j2t หลายเดือนก่อน +1

    पंडित नवगीरे मु.पो चिखली ता.धाराशिव धैंचा आता पेरला तर चालेल का सर.

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi790 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 👌

  • @pawanthakre9254
    @pawanthakre9254 2 หลายเดือนก่อน +2

    मोसंबी पिकामध्ये आंतर पीक म्हणून घेऊ शकतो का त्याची माहिती कशी मिळणार मार्गदर्शन करा...
    बाकी माहिती खूप छान

  • @suhassonawane161
    @suhassonawane161 7 หลายเดือนก่อน +1

    नवीन माहिती घेणार्या शेतकरी बांधवांना पण मुद्देसूद परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा.

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 2 ปีที่แล้ว +2

    फारच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

  • @Shaiikhidrahim
    @Shaiikhidrahim 9 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ Dada Hindi mein video banaya kijiye

  • @sudhirdeshmukh8255
    @sudhirdeshmukh8255 หลายเดือนก่อน

    तुरी नंतर चालते का

  • @satishpatil-ss8nd
    @satishpatil-ss8nd 10 หลายเดือนก่อน

    आम्ही पण ताग लावतो दर वर्षी

  • @deepakandhalkar7801
    @deepakandhalkar7801 2 ปีที่แล้ว +1

    खुपखुप सुंदर सादरिकरण आवडले वउपयुक्तच

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा....

    • @drajitpawar7303
      @drajitpawar7303 ปีที่แล้ว +1

      अतिशय उपयुक्त!
      धन्यवाद!

  • @ramdasrautray5806
    @ramdasrautray5806 2 ปีที่แล้ว +1

    मस्त माहिती दिली जबरदस्त धन्यवाद

  • @amitkumarningannavar424
    @amitkumarningannavar424 ปีที่แล้ว

    I saw they cut the crop and mulch and allow to grow again and second time rotavTor

  • @DreamsOnWheelchair
    @DreamsOnWheelchair 2 ปีที่แล้ว +2

    खूप भारी भाऊ अभिमान वाटला की मराठी माणूस पुढे करतो . आपल्या रक्तातच आहे भाऊ .नक्कीच तुझ्या सोबत बोलायला आवडेल. तुला जर वेळ असेल तर आपण नक्की बोलू 🙏🙏

  • @nikhilshinde8945
    @nikhilshinde8945 2 ปีที่แล้ว +8

    मला पाचट कुटी करून ऊस मोडायचा आहे
    नंतर धौंच्या लागवड केली तर चालेल का❓

  • @narayankulkarni4634
    @narayankulkarni4634 ปีที่แล้ว +4

    बियाणे साठी कॅनटाॅक नंबर मिळेल का?

  • @thebiotechnologystfarmer6646
    @thebiotechnologystfarmer6646 10 หลายเดือนก่อน

    सर, जर डेंचा एप्रिल मे मधे ठिबक वर लावला तर चालेल का

  • @dhanrekhagoatfarm154
    @dhanrekhagoatfarm154 ปีที่แล้ว +1

    Dhenchach changla mitra

  • @SharadJadhav-co6ho
    @SharadJadhav-co6ho ปีที่แล้ว +1

    सर आमच्या येथे खाऱ्या पाण्यामुळे जमीन नापीक झाली त्यात ढिंच्याची लागवड केली तर चालेल का चा

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 หลายเดือนก่อน

      चालेल ना भाऊ

  • @bibhishanjadhav5736
    @bibhishanjadhav5736 ปีที่แล้ว +1

    Great

  • @saurabhphatanagare8427
    @saurabhphatanagare8427 ปีที่แล้ว

    Aapn धेंच्या perni keli tar 2 ओळींतील अंतर किती आहे......

  • @nileshkamble7004
    @nileshkamble7004 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर 🙏🙏

  • @sandeepgamepatil
    @sandeepgamepatil 5 หลายเดือนก่อน

    भाऊ ढेंच्या जनावराचा चारा म्हणून चालेल का?

  • @saurabhphatanagare8427
    @saurabhphatanagare8427 ปีที่แล้ว +1

    भाऊ भुरकट वाळू मिक्स जमीन आहे तर धेंच्या चांगला राहील की ताग...........

  • @JeevanPawar-vr1vx
    @JeevanPawar-vr1vx 5 หลายเดือนก่อน

    धेंचा ला फुल अवस्था येण्यासाठी किती कालावधी लागतो

  • @harishkumarjonwal5158
    @harishkumarjonwal5158 2 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती दिली सर🌹🌹🌹🙏🙏

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 2 ปีที่แล้ว +1

    chan mahiti dhanyawad

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 9 หลายเดือนก่อน

    Sir ekri biyane kiti perave

  • @Mr1tejas
    @Mr1tejas 6 หลายเดือนก่อน

    ढेंचा कुठे मिळेल ते सांगा...आणि तागाचे बी पण कुठे मिळेल ते सांगावे

  • @OmkarShaha
    @OmkarShaha ปีที่แล้ว +2

    बियाने साठी संपूर्ण द्या सर

  • @sachinrodage6324
    @sachinrodage6324 2 ปีที่แล้ว +1

    मस्त माहिती दिली भाऊ

  • @mahadevnarsale799
    @mahadevnarsale799 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ पूर्ण पाहिला पण एकरी बियाणे किती लागते? खर्च किती येईल? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.

  • @बाळासाहेबतुपे-ख8घ
    @बाळासाहेबतुपे-ख8घ 11 หลายเดือนก่อน

    जानेवारीत ढांचा किंवा ताक फिरू शकतो का पाण्याच्या पाळ्या कशा द्याव्यात योग्य मार्गदर्शन करा

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 2 ปีที่แล้ว +1

    Kupach chan mahithi aahe

  • @sandybalajivip2183
    @sandybalajivip2183 10 หลายเดือนก่อน

    कुठे भेटेल हे

  • @marutidurgude6566
    @marutidurgude6566 2 ปีที่แล้ว +2

    Very nice video for organic farming 🙏🙏🙏

  • @pannalalpatil7912
    @pannalalpatil7912 ปีที่แล้ว

    Kasat mix karun perava ki plane ekari kiti biyane lagel

  • @jeewanpawar2230
    @jeewanpawar2230 ปีที่แล้ว +1

    धैंचा केळी मध्ये टाकला आहे. आता दोन महिने झाले. मग आता कट करुन टाकू द्या का

  • @chandrakantbagal5797
    @chandrakantbagal5797 2 ปีที่แล้ว +2

    बियाणे तयार करणे करिता किती दिवसाचा कालावधी लागतो ,तसेच एकरी किती किलो बियाणे तयार होते.

    • @uttamgalande4806
      @uttamgalande4806 ปีที่แล้ว +2

      जानेवारी धेंचा पेरुन फेब्रुवारी मध्ये नांगरणी करून मातीत गाडला तर चालेल का. जूलै महिन्यात अडसाली ऊसाची लागवड करावयाची आहे

  • @amarghorpade8042
    @amarghorpade8042 ปีที่แล้ว +1

    Chan👌👌

  • @sagarmahalle1713
    @sagarmahalle1713 ปีที่แล้ว

    15 नोव्हेंबरला लागवड केली तर चालेल का?

  • @parag7v
    @parag7v ปีที่แล้ว +1

    January la lagwad chalel ka khodwa madhe

  • @ramchandrapachore5811
    @ramchandrapachore5811 6 หลายเดือนก่อน

    भाऊ धैचाचे बियाणे कोठे मिळेल

  • @omdargude4617
    @omdargude4617 2 ปีที่แล้ว +1

    Chan.

  • @ganeshidhole999
    @ganeshidhole999 ปีที่แล้ว

    एकरी किती बियाणे लागेल व ते कुठे मिळेल

  • @ramchandrapachore5811
    @ramchandrapachore5811 6 หลายเดือนก่อน

    ढैचाचे बियाणे मिळेल का

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 2 ปีที่แล้ว +2

    ताग आणि ढेंच्या दोन्ही पण मी घेतले होते माझ्या मते ढेंच्या चांगला आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर सर...

    • @devramshirole9308
      @devramshirole9308 4 หลายเดือนก่อน

      याचे बीज कोठे मिळतील

  • @sandipkale2350
    @sandipkale2350 ปีที่แล้ว +3

    ढेंचा जनावरें खातात का

  • @USK358
    @USK358 7 หลายเดือนก่อน

    Dhaincha

  • @gajananthubokar8727
    @gajananthubokar8727 ปีที่แล้ว +2

    सर धैंचा या पिकाचे बियाणे कोठे मिळेल

    • @parag7v
      @parag7v ปีที่แล้ว

      Mahabeej ch 20kg RS 1500 kontya pan agri shop madhe

  • @n.m.purnakardeoni4962
    @n.m.purnakardeoni4962 ปีที่แล้ว +1

    बियाणे कोठे मिळतील मो.नंबर द्यावा

  • @dipakkapare4474
    @dipakkapare4474 2 ปีที่แล้ว +1

    चोपण रानामध्ये ताक का दिनच्या चालतो

  • @sachinsurvase7933
    @sachinsurvase7933 7 หลายเดือนก่อน

    Mobile nu patva sir tumcha

  • @sangitawasade2550
    @sangitawasade2550 ปีที่แล้ว +1

    भाऊ बियाने कुठे मिळेल

  • @vrushabhmule4829
    @vrushabhmule4829 2 ปีที่แล้ว +1

    दादा नोव्हेंबर मध्ये चालत का धैंचा

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 ปีที่แล้ว +1

    धैच्याच बियाणे कोठे मिळेल

  • @yashbhau9788
    @yashbhau9788 ปีที่แล้ว +1

    Tag chagla ki dhenya

  • @AtishTate
    @AtishTate 2 ปีที่แล้ว +1

    बियाणे कुठे मिळेल

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      कोणत्याही बियाणे विक्रेत्यांकडे मिळेल.

  • @mohitbabhare2855
    @mohitbabhare2855 8 หลายเดือนก่อน

    Sir apl no. Milel ka

  • @p.r.deshmukh4931
    @p.r.deshmukh4931 2 ปีที่แล้ว +1

    HD Sangli Marathi khata setting

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 2 ปีที่แล้ว +3

    सर आपला ऊस पाच फुटी अंतराचा असेल. तर त्यामध्ये ढेच्या किंवा ताग रोटरीने गाढता येऊ शकतो का. रोटरीने गाढल्यानंतर रिझल्ट मिळेल का

  • @shrijeetdeshmukh5736
    @shrijeetdeshmukh5736 ปีที่แล้ว +6

    ढेंचा बियाणे कुठे मिळेल हरबरा पिका नंतर घेता येईल का पूर्ण माहिती देणे काढणी कशी करावी त्याच्यावसुद्धा व्हिडिओ टाकणे

    • @satishpatil-ss8nd
      @satishpatil-ss8nd 10 หลายเดือนก่อน +1

      हरबरा झाड़ पण 1खत आहे

  • @abhishekmajale4936
    @abhishekmajale4936 2 ปีที่แล้ว +1

    किती दिवसात कुजते

  • @digambarsuroshe133
    @digambarsuroshe133 2 ปีที่แล้ว +1

    धैनचा बियाने तुमच्या कडे मिळेल का भाऊ

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      कोणत्याही बियाणे विक्रेत्यांकडे मिळेल.
      नाही मिळाल्यास 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @anuplavhale7675
    @anuplavhale7675 2 ปีที่แล้ว +1

    बियाणे पाहिजे धैंचा

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 2 ปีที่แล้ว +1

    सर, तुमचा नंबर द्या plz

  • @सच्चिदानंदजाधव
    @सच्चिदानंदजाधव ปีที่แล้ว +2

    एकरी किती बियाणे लागेल????

  • @deepakandhalkar7801
    @deepakandhalkar7801 2 ปีที่แล้ว +2

    सबक्राईब व लाईक केले

  • @motirammotiram8684
    @motirammotiram8684 2 ปีที่แล้ว +1

    मो नंबर द्या भाऊ

  • @deepakandhalkar7801
    @deepakandhalkar7801 2 ปีที่แล้ว +1

    मो.नं.द्या.

  • @santoshjadhav1242
    @santoshjadhav1242 2 ปีที่แล้ว +1

    Gadayche process saga baki mahite ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      लवकरच जमिनीत गाडत असतानाचे व्हिडिओ घेऊन येत आहोत...धन्यवाद...

  • @राजेंद्रगरड-घ9छ
    @राजेंद्रगरड-घ9छ 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ मो नंबर मिळेल का

  • @suhassonawane161
    @suhassonawane161 7 หลายเดือนก่อน

    नवीन माहिती घेणार्या शेतकरी बांधवांना पण मुद्देसूद परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा.

  • @sudhirdeshmukh8255
    @sudhirdeshmukh8255 25 วันที่ผ่านมา

    बियाणे कुठे मिळेल