ताग गाडण्यासाठी जे अवजार तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे ते कशा पद्धतीने तयार केले त्याचा एक सविस्तर व्हिडिओ केलात तर शेतकऱ्यांसाठी खूप माहितीपूर्ण होईल. त्या पद्धतीने आम्हीही तसे अवजार तयार करून घेऊ.
पाचट कुट्टी सरीत पडते मग रोटर मारल्यावर सरीच्या जागेवर कुट्टी असते तर भुंड्याच्या जागी माती असते तेंव्हा भुंडयाच्या जागेवर पॉवर टिलरने सरी सोडल्यास पाचट पुर्णपणे भुंडयात जाते व सरिमधे विस्कटून ताग उगवण चांगली होते. पाचट पण कुजते. लगेच नांगरट करताना पाचट अडकते..
अतिशय छान प्रॅक्टिकली माहिती आपण दिली, आपण सांगितले की रोटाव्हेटर नंतर नांगरणी आणि पुन्हा रोटाव्हेटर या दोन्ही मशागतीमध्ये किती दिवसाचे अंतर ठेवावे किंवा आपल्या अनुभवानुसार ते किती दिवस असावे... धन्यवाद, डॉ.सुनील थोरात Agronomist
खुप छान माहीती मिळाली...
धन्यवाद..
ताग गाडण्यासाठी जे अवजार तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे ते कशा पद्धतीने तयार केले त्याचा एक सविस्तर व्हिडिओ केलात तर शेतकऱ्यांसाठी खूप माहितीपूर्ण होईल. त्या पद्धतीने आम्हीही तसे अवजार तयार करून घेऊ.
Very good vedio Dr patankar patan
Kupach chan mahithi aahe
Very nice jadhav saheb
Sir kalya ksdar jaminit jamel ka as direct sari padaylaa
👍👍 7 wasta bhetuya
या नंतर लगेच रोटा मारला तर चालेल का
सर अतिशय छान माहिती दिली कुरूटाला फळी आडवी बांधायची का उभी ? हे सांगा सर
आडवी
@@KrushiTirth thanks sir
ताग
माझा ताक सध्या सहा ते सात फुट उंचीचा असून जमीन काळी कसदार आहे
मला तागाचे पीक काढायचं आहे गाढायच नाही मग कस करायचं
Nice
उन्हाळ्यात धेंच्या ची वाढ जोमदार होते का.
यंदा तागा पेक्षा धेंचा वापरणार आहे.
पाचट कुट्टी सरीत पडते
मग रोटर मारल्यावर सरीच्या जागेवर कुट्टी असते तर भुंड्याच्या जागी माती असते
तेंव्हा भुंडयाच्या जागेवर पॉवर टिलरने सरी सोडल्यास पाचट पुर्णपणे भुंडयात जाते व सरिमधे विस्कटून ताग उगवण चांगली होते.
पाचट पण कुजते.
लगेच नांगरट करताना पाचट अडकते..
छान आहे
होय या पध्दतीने व्यवस्थीत येते आम्ही पण याच पद्धतीने करतो
साहेब, डिसेंबर / जानेवारी महिन्यात ताग पेरणी केली तर चालेल का
दोनदा रोटर एकदा नांगरणी परत सरी मेहनती चा खर्च किती झाला काहीही सांगायचं
Sir बियान कोणतं वापरता तुम्ही ....का तगाच बियाण येकाच असत
महाबीज
अतिशय छान प्रॅक्टिकली माहिती आपण दिली,
आपण सांगितले की रोटाव्हेटर नंतर नांगरणी आणि पुन्हा रोटाव्हेटर या दोन्ही मशागतीमध्ये किती दिवसाचे अंतर ठेवावे किंवा आपल्या अनुभवानुसार ते किती दिवस असावे...
धन्यवाद,
डॉ.सुनील थोरात
Agronomist
माझी जमीन काळी कसदार असून आत्ता माझा ताग 6 ते 7 फूट उंचीचा आहे
तागाचे बियाणे उपलब्ध कोठे आहे