सर, पावसाळी हंगामात ताग गाडण्यासाठी खूप अवघड होते कारण भारी काळ्या जमिनीत ट्रयाकटर चा नांगर व रोटा ओल्या जमिनीत चालत नाही त्यासाठी पावसाळा वगळता इतर हंगामात हे काम करावे लागेल. पाऊस नसल्याने आपल्याला सध्या हे काम करता येत आहे.
Thnks for great information dr gore sir I have one question is the in BIOSTIMULANT (salicylic acid, vitamin b3) which tye of nutrition uses in vegetables, horticulture crops, etc what is th role of these biostimulants
असेच शेतकरी फायद्याचे व्हिडिओ बनवा खुप छान धन्यवाद
ताग गडयल्या नंतर दुसरे पीक किती दिव सत करावे
अतिशय छान मार्गदर्शन मी आता डाळिंब बागेमध्ये ढिंच्या पेरला आहे आदरणीय गोरे सरांच्या मार्गदर्शनानुसार गोरे सर म्हणजे देव माणूस आहे
Dhinchya kdhi perla tr chalel bag 7 year chi aahe
धिंच्या म्हणजे काय बिया कोठे भेटतील
ताग किंवा डेलच्या जमिनीत गाडून नंतर नांगरुन टाकली तर चालेल का
ढेंच्या उन्हाळ्यामध्ये पेरता येतो का?., पेरणीसाठी लवकर शेत तयार होईल काय?
ताग जमीनीमधे गाठल्यानंतर पिक किती दिवसांनी लागवड करावी कमेंट मध्ये कळवा
खूपच सुंदर महिती आहे
हिरवळ खत एकदा केलें तर किती दिवस चालणार परत किती दिवसांनी पुन्हा पेराव लागणार आहे
बियाणे खुप महान भेटतं
Sir अत्यंत आवश्यक अशी माहिती
सर खुपच छान माहिती दिली आहे.
बाग काढली तर पुढील भाग कमीत कमी दिवसात त्याच शेतात लावता येईल. काय काय करावे या साठी एक व्हिडिओ बनवा गुरूजी. मधी पीक कोणते
khoob chan.....from jodhpur
Sir Dhincha Aapn Konyapn Hangamat taku shkto ka Bagait madhe Kadipn pani rahate...
खूप छान सेंद्रिय
छान 👌
सर, पावसाळी हंगामात ताग गाडण्यासाठी खूप अवघड होते कारण भारी काळ्या जमिनीत ट्रयाकटर चा नांगर व रोटा ओल्या जमिनीत चालत नाही त्यासाठी पावसाळा वगळता इतर हंगामात हे काम करावे लागेल.
पाऊस नसल्याने आपल्याला सध्या हे काम करता येत आहे.
उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर
सर बियाणे मिळेल का
Very good information sir
Sir dalimb bag lahan ahe tya madhe tag karun gadala tar chalel ka nematod la problem nahi na
किती दिवसात ताग गाडायला येतो
ताग बियाणे कोठे मिळेलं
Sir pertana khat takav lagt ka. Ani kont takv
Dhencha kinva tag yache biyane kuthe uplabdh hoil pls reply
March mhdye tag peru shkto ka
तीळ पिकाची मळणी म्हणजे काढणी साठी मशीन ऊपलब्ध होईल का?
खूपच छान माहिती
Ha kutla taag ahe kiti divas lagtaat yala ani bee kasa kilo ahe
बियाणे कोठे मिळेल
Good 👍👍
Very nice information sir 👌👌👍👍🙏🙏🙏
Thnks for great information dr gore sir I have one question is the in BIOSTIMULANT (salicylic acid, vitamin b3) which tye of nutrition uses in vegetables, horticulture crops, etc what is th role of these biostimulants
Tag decompose kasa karayscha sir
धैचा बियाणे मिळेल का?
What's the name of the green manure crop, where can I get that seeds
Sunhemp ताग
Sar dalimb baget peru ka tag
Nmaskar sir haldi chayyy bed chayyy naliii madhy taag kasa gadavaa…
लय भारी😊
Sir. tag rotawetr kel t chal te ka
Very nice
ऐकच नंबर
Nice
Tagache bee kote milel
Kiti pahije
2 yekar sathi
Sakti karayale pahije.
सर खूप छान माहिती.आपला कोर्स कसा करता येईल
कृपया आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करा
Dhanyvad sir
💯✅👌🏻👌🏻🙏🏻
Sir , mirchi वरील thrips वर vedio बनवा.
प्लॅन्ट न्युट्रीशन मास्टरी ची लिंक काम करत नाही
कृपया अधिक माहितीसाठी आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा.
❤❤❤❤❤
👌💗💗💗💗
Bruche. Bi. Kote. Milel
0:35
Ekach prakarch hirwaliche khat yogya nahi