देवगडातील कातळशिल्प पर्यटन | कोकणातील कातळशिल्प | petroglyphs in konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो याआधी कातळशिल्प विषयीचे दोन व्हीडीओ आपण आपल्या चॅनलवर पाहिले आहेत. आज आपण देवगड तालुक्यातील कातळशिल्प पहायला जाणार आहोत. पर्यटनाच्या दृष्टीकोनातुन या कातळशिल्पांचा वापर कश्या प्रकारे करता येईल याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही देखील श्री अजित टाकळकर यांना संपर्क करुन या कातळशिल्पांना भेट देउ शकता.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #malvanilife
    अधिक माहितीसाठी संपर्क
    श्री अजित टाककर
    +91 96891 63017
    जामसंडे देवगड
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram.....

ความคิดเห็น • 103

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +2

    छान छान माहितीपूर्ण विडीओ नमस्कार धन्यवाद

  • @pradeepbane4584
    @pradeepbane4584 2 ปีที่แล้ว +8

    कोकणातील माहितीपूर्ण आणि मनोरंजन आनंद देणारे व्हिडीओ फक्त आणि फक्त तुमचेच असतात.

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 2 ปีที่แล้ว +7

    ज्या दिवसापासून दादा तुझे ब्लॉग पाहिला सुरवात केली त्या पासून अपेक्षा होती की , या आमच्या शेजारील गावच्या कातळशिल्पावर तुझा एकतरी ब्लॉग यावा.
    भावा !!!!! अपेक्षा पूर्ण केलीस धन्यवाद ......

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 2 ปีที่แล้ว +3

    कोकणातील पर्यटनाला चालना देणारा व्हिडिओ. प्रत्येक कोकणी माणसाने हे कोकणचे वैभव, विशेषतः आजतागायत दुर्लक्षित राहिलेली कातळशिल्पे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. अतिशय उपयुक्त माहिती, छान व्हिडिओ. 👌👍

  • @chetanghanekar7830
    @chetanghanekar7830 ปีที่แล้ว +2

    लकी दादा तू नेहमीच एक माहितीपुर्ण विडयो बनवत असतोस,मी तुझे विडयो नेहमीच बघतो. पण र्दुदैव की कोकणातील नेते आपल्या सुंदर कोकणात विनाशकारी रिफायनरी आणू पाहतात.

  • @झिलकोकणचो
    @झिलकोकणचो 2 ปีที่แล้ว +3

    Lucky ha video ek hidden gem of kokan aahe.

  • @madhukarnalavade6458
    @madhukarnalavade6458 2 ปีที่แล้ว +3

    फार सुंदर व्हिडिओ बनवलाय अजित टाककर
    अभिनंदन
    देवगड पर्यटन चे भवितव्य नक्कीच उज्वल आहे

  • @harishchandrarane8896
    @harishchandrarane8896 2 ปีที่แล้ว +3

    पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण माहिती दिली. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 2 ปีที่แล้ว +3

    सरकार ने ही प्राचीन संस्कृती जपन्या साठी काही तरी पाऊले उचलायला हवी...पुरातत्व विभागाने या या कातळ शिल्पाकृती ची दखल घ्यावी.... खुप अप्रतिम विडीओ भाऊ... आपण महाराष्ट्रातील आमुल्य गोष्टी दाखवत आसता.... अप्रतिम 🙏👌👌👌👌

    • @shripadpathak4386
      @shripadpathak4386 2 ปีที่แล้ว

      कातळ शिल्पे म्हणजे काय?
      ती कोंकणात कुठे आहेत?
      कोंकणात आढळला आंतरराष्ट्रीय औत्सुक्याचा ठेवा.
      माहितीसाठी पहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा.
      भाग १ आणि भाग २
      Pl view original full video on TH-cam, like, share, comment and suscribe for more such informative and entertaining videos.
      भाग १
      th-cam.com/video/QcvBSai4BsY/w-d-xo.html
      भाग २
      th-cam.com/video/V-aAzmUlzcw/w-d-xo.html

    • @sagarmonde21294
      @sagarmonde21294 2 ปีที่แล้ว

      @@shripadpathak4386 👍👍

  • @hemant17jt
    @hemant17jt 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप धन्यवाद लकी तुझ्या या vlog मुळे, मला माझ्या गावातल्या (वानिवडे) कातळशिल्प बघण्याचा योग आला आणि सरांनी पण खूप चांगली informative माहिती दिली. एक छोटसं निवेदन आहे, vlog मध्ये गुगल मॅप ड्रॉइंग करून रस्त्यांचा तुमचा जर हे तर पर्यटकांना तिथे पोहोचण्यासाठी खूप सोयीस्कर होईल 🙏

  • @nileshghadi7305
    @nileshghadi7305 2 ปีที่แล้ว +4

    वानिवडे पावणाई गाव कतळशिल्प मस्त

    • @Dhuri-C3
      @Dhuri-C3 2 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂

  • @tejasmhashilkar6308
    @tejasmhashilkar6308 2 ปีที่แล้ว +5

    Lucky Da, tujhe Videos kharach khup chan aani Informative astat. Tu chan prakare mahiti detos. Vlog Subject khup chan astat . Itar lok fakt vlog banvayche mhanun video banvat astat, tyala kahi arth nasto.
    Asech chan chan vlog banvat ja.

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 ปีที่แล้ว +2

    लकी मस्त एपिसोड झाला कातळ शिल्पांची सैर अप्रतिम बघावयास मिळणार नाही ते मिळालं तुझ्यामुळे धन्यवाद असंच चालू राहू दे

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

  • @ankitathakur4830
    @ankitathakur4830 2 ปีที่แล้ว +2

    💞खूप छान...मला पहिल्यांदाच या कातळ शिल्पांबाबत माहिती समजली..thank u ❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 2 ปีที่แล้ว +3

    नवीन माहिती मिळाली,खूप छान😊

  • @siddheshtondwalkar2106
    @siddheshtondwalkar2106 2 ปีที่แล้ว +2

    ज्ञानवर्धक माहिती ,👍🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @azharhusain1478
    @azharhusain1478 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ मी तुमचे सर्व व्हीडिओ पाहतो आणि ह्या व्हीडिओ मध्ये खूपच चांगली माहिती भेटली तुमची बोलयाण्या ची पध्दत खूपच गोड आहे

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @iGary100
    @iGary100 ปีที่แล้ว

    फारच छान. काही पुरातत्व विभागाच्या लोकांना संशोधन करताना कातळ शिल्प बनवताना वापरण्यात आलेली अवजारे सापडली आहेत. अश्या वस्तूंचे museum जवळच्या शहरात करायला हवे जेणेकरून ते टुरिस्ट package चा भाग होऊ शकेल आणि पर्यटनाला चालना मिळेल. धन्यवाद 🙏

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान उपक्रम पण पर्यटन बद्दल स्थानिक लोकच फारसे उत्सुक दिसत नाहीत. जनजागृती आवश्यक आहे.

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 ปีที่แล้ว +3

    Koknatil sarvat jast informative ani deteling video tuze astat. Visa 2 Explore madhe katal ship cha video baghitla hota pan tu hi khup chan deteling madhe video banvla. Hat's of you Lucky dada

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 ปีที่แล้ว +3

    छान कातळ शिल्प व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ. नमस्कार लकी दादा.

  • @neelajuwatkar4739
    @neelajuwatkar4739 ปีที่แล้ว

    Hirlekar sirana thanks khup chhan mahiti sangitali

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 ปีที่แล้ว

    जे दाखवायच ते नाही बाकीची बजबडच लय चालु आहे तुमची

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 2 ปีที่แล้ว +1

    लकि भाऊ खुप सुंदर माहिती
    देव बरे करो

  • @vinayakmaradkar3676
    @vinayakmaradkar3676 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan mahiti share kelya baddal khup khup dhanyawad..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @saching8086
    @saching8086 2 ปีที่แล้ว +2

    देवगड मध्ये तळेबाजार या गावी सुद्धा तळ्याच्या बाजूला दोन कातळ शिल्प होती माझ्या लहानपणी मी पाहिली होती.

  • @naushadkagaje3833
    @naushadkagaje3833 2 ปีที่แล้ว +1

    Lucky bahu sach a great great great great great great great & great wark nice information

  • @dhananjayrudrawar7144
    @dhananjayrudrawar7144 ปีที่แล้ว

    Khup khup chan. Me nakki bhet deil.

  • @झिलकोकणचो
    @झिलकोकणचो 2 ปีที่แล้ว +1

    Lucky, tu pan kokan katta award deserve kartos karan tuzee videos informative astat,anhi tu sarva kokanatle district cover keles mala aathavtay palghar che kolambi palan thane mumbra che crab net cha video anhi barech videos, pan tya jury ne popularity baghitly asavi ase vatate, pan any how better luck for lucky next year.anhi award madhye kay aste aapan kaam karat raha hich award

  • @MaheshMrsDhuri
    @MaheshMrsDhuri 2 ปีที่แล้ว +1

    👌chan🌹

  • @artistsidd9010
    @artistsidd9010 2 ปีที่แล้ว

    Mast mahit. Aase aajun videos baghyla aavdtil.

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर , मस्त, झकास माहिती ....

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 2 ปีที่แล้ว +1

    व्हिसा टू ऐक्सप्लोअर वर बघितले होते छान प्रेरणादायी सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे बहुमुल्य मार्गदर्शन केले शतशः धन्यवाद 🌹🙏🙏 श्री गुरुदेव दत्त

    • @shripadpathak4386
      @shripadpathak4386 2 ปีที่แล้ว

      कातळ शिल्पे म्हणजे काय?
      ती कोंकणात कुठे आहेत?
      कोंकणात आढळला आंतरराष्ट्रीय औत्सुक्याचा ठेवा.
      माहितीसाठी पहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा.
      भाग १ आणि भाग २
      Pl view original full video on TH-cam, like, share, comment and suscribe for more such informative and entertaining videos.
      भाग १
      th-cam.com/video/QcvBSai4BsY/w-d-xo.html
      भाग २
      th-cam.com/video/V-aAzmUlzcw/w-d-xo.html

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 2 ปีที่แล้ว +2

    Sorry for delay of comment this video. It's really interesting history of pandavkalin. Sir Chan mahiti detat.keep it up.👌👌👍✌

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 2 ปีที่แล้ว +2

    Apratim vlog dada thank u.....❤

  • @MrunalGawade
    @MrunalGawade 2 ปีที่แล้ว

    Good one.

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌,,,,,,सुंदर व्लॉग👍👍

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 2 ปีที่แล้ว +1

    Khub Chan....... Dev bare karo 🙏

  • @siddeshmore1451
    @siddeshmore1451 2 ปีที่แล้ว +1

    Dada khup sundar. Shabda kami padtil. Best luck dada.💐💐👍👍👌👌🙏🏼🙏🏼❤❤❤❤❤❤❤

  • @dattaramkoyande1092
    @dattaramkoyande1092 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @savitasalunkhe7581
    @savitasalunkhe7581 2 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @gangadhar952
    @gangadhar952 2 ปีที่แล้ว +1

    या कातळ शिल्पा भोवती compound घालून ,तिचे वेगळेपण जपणे आवश्यक आहे.तसा एखादा फलक लावणे आवश्यक आहे.

  • @petuji
    @petuji 2 ปีที่แล้ว +2

    Informative, best wishes for such tourism

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @deepaktupkar
    @deepaktupkar ปีที่แล้ว

    कातळ शिल्प सुरक्षित ठेवणे आवश्यक

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว

    Once again very nice and beautiful vlog, ...........Mast

  • @pawanmane6615
    @pawanmane6615 2 ปีที่แล้ว +2

    Compass 🧭 changes its magnetic field and it's direction. Impossible 🤯🤯🤯🤯

  • @satishranade4296
    @satishranade4296 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @maheshsatam9243
    @maheshsatam9243 2 ปีที่แล้ว +1

    Once again a very nice and sincere effort towards promoting our Kokan Bhumi and malvan sindhudurg... Tar asech amka firwat raha lucky dada .. Deo Bare Karo

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ
    @जयमहाराष्ट्र-भ1छ 2 ปีที่แล้ว +2

    तस बघितलं तर चार्ज एकदम कमीच आहे..जर ते आपल्याला स्वतःहासाठी बाइक वगैरे वापरत असतील तर कारण सर्व ठिकाणे ही अलगअलग दिशेला आहेत अन् अंतरही जास्त..

  • @sanjaykumarasugade2380
    @sanjaykumarasugade2380 2 ปีที่แล้ว +2

    👌👌🙏🙏 amezing 👏👏

  • @ganeshghadi1218
    @ganeshghadi1218 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @s.s.j.2535
    @s.s.j.2535 2 ปีที่แล้ว +1

    I have completed my B.Ed . course at Devgad but at that time We don't have any knowledge of this Katal shilp petroglyph...so missed to visit this places.

  • @akshaykandalgaonkar3570
    @akshaykandalgaonkar3570 2 ปีที่แล้ว

    थॅक्यु
    लकि दा

  • @rameshpuralkar8346
    @rameshpuralkar8346 2 ปีที่แล้ว

    God bless you 🙏

  • @SayliKadu-q5z
    @SayliKadu-q5z 7 หลายเดือนก่อน

    Sir tumhi mla katalshilpa badal mahiti deu shkta ka maz thesis ahe hya subject vr

  • @dineshpawarr4
    @dineshpawarr4 2 ปีที่แล้ว +1

    awesome video bro 👌👌👌

  • @sushantghadi2826
    @sushantghadi2826 2 ปีที่แล้ว

    amchya gavi pn ahet .malvan kudopi chya sadyavar

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @scorecard1007
    @scorecard1007 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @siddhagiritravels2687
    @siddhagiritravels2687 2 ปีที่แล้ว

    लकिदा माहिती छान आहे परंतु माहिती देणाऱ्या व्यक्तीचा आवाज कधी कधी सुस्पष्ठ येत नाही हि‌ कमतरता भरुन काढावी हि विनंती

  • @59sadashiv
    @59sadashiv หลายเดือนก่อน

    माहितीपूर्ण व्हिडिओ. पण जे माहिती देतात त्यांना पण माईक देत जा. माहिती कधी कधी नीट ऐकू येत नाही

  • @kokaniavdhut
    @kokaniavdhut 2 ปีที่แล้ว +1

    Dada Bhajnachi video banva

  • @veer9174
    @veer9174 2 ปีที่แล้ว +1

    ही कातळ शिल्पे म्हणजे aliens ची स्पेस शिप उतरण्याची पोर्ट असावीत जी आकाशातून पाहिल्यास फार उंचावरून सुद्धा त्यांचा आकार स्पष्ट दिसतो.

  • @shripadpathak4386
    @shripadpathak4386 2 ปีที่แล้ว +1

    कातळ शिल्पे म्हणजे काय?
    ती कोंकणात कुठे आहेत?
    कोंकणात आढळला आंतरराष्ट्रीय औत्सुक्याचा ठेवा.
    माहितीसाठी पहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा.
    भाग १ आणि भाग २
    Pl view original full video on TH-cam, like, share, comment and suscribe for more such informative and entertaining videos.
    भाग १
    th-cam.com/video/QcvBSai4BsY/w-d-xo.html
    भाग २
    th-cam.com/video/V-aAzmUlzcw/w-d-xo.html

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว +1

    बघून अस वाटत की पूर्वीची लोक तंत्र मंत्र या प्रकारातील होती

  • @shankarshelar6424
    @shankarshelar6424 2 ปีที่แล้ว

    Aamchya gavi pan ahet kon yenar ka

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 ปีที่แล้ว

    नारायण राणे एवढे दिवस झोपले होते का

  • @chiragkoyande1461
    @chiragkoyande1461 2 ปีที่แล้ว +1

    कोणा कडे कथा कुंकेंशावर चा पुस्तक भेटल का , का कुठ मला ते भेटू शकेल

  • @aartisawant5582
    @aartisawant5582 2 ปีที่แล้ว +1

    Teesra katalshilpa konta hota. Bandivadela hota ka ??

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว +1

      Nahi bandiwdecha nahi… near vijaydurga

    • @aartisawant5582
      @aartisawant5582 2 ปีที่แล้ว

      @@MalvaniLife thank you

  • @pravinmitkar5225
    @pravinmitkar5225 ปีที่แล้ว

    Voice clear yet nahi
    Mahiti khup chan sangitali

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 2 ปีที่แล้ว +1

    Ya janmaver ya jagnyaver prem karave..satda prem karave..konkan manje parmesharala padlele swapn Janu...dewak kalji re

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 2 ปีที่แล้ว +2

    लकीदादालयभारी
    चिंदर पडेकापयेथे पांडवांनी खोदलेली एकविहीर आहे तेच माहिती दाखव
    देव बरे करो

  • @pradeeplpg5951
    @pradeeplpg5951 2 ปีที่แล้ว

    तुका देव बरे करो.

  • @anantpalnitkarpalnitkar4926
    @anantpalnitkarpalnitkar4926 2 ปีที่แล้ว +2

    कंपास फिरतोय तर काही खाली दडलंय असाव , ह्याची खात्री करून घ्यावी

  • @shripadpathak4386
    @shripadpathak4386 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राच्या कोंकण प्रांतातील रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी फाटा, ऊक्षी, चवे तसेच कशेळी
    या गावांच्या कातळसड्यांवर असणाऱ्या कातळशिल्पांची माहिती.
    Please view,like,share, comment and subscribe
    th-cam.com/video/V-aAzmUlzcw/w-d-xo.html

  • @VBL11
    @VBL11 2 ปีที่แล้ว

    ya katal shilpache saverdhan kel pahije.... to british kalin bangla aatun pahila aavdala asata

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 ปีที่แล้ว

    Hi nusati katal shilp nahi aahet tar tyaweli ya shilpatun aapalya shipayana kinva suraksha che suchak khana khuna hotya tyamule gupt mahiti konasahi kalat nase shiway aapalya sainikashiway yewadi docality vaparun tyaweli shivaji maharaj ashya yuktya karit asat tumhi jar shiwaji maharajyachya charitracha abhyaas kela tar tumachya hey halu halu lakshyaat yeil Shawaji maharajansaarakha koni rajakarani hone nahi jay Shivaji jay Maharastra

  • @sushantyadav5578
    @sushantyadav5578 2 ปีที่แล้ว +1

    Lucky dada namaskar. Mi mage pan aaplyala msg kela hota. Mala aaplya MALVANI LIFE channel la ISO 9001:2015 Certification majhya own company tarfe dyayache aahe. Tari mala aapala number milu shakel ka??? Jene karun mala aaplyashi thod bolata yeil. Aapla jast vel ghenar nahi ya baddal khatri asavi.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว +1

      Send me your email I’d sir
      Or email your contact details on Malvanilife@gmail.com

    • @sushantyadav5578
      @sushantyadav5578 2 ปีที่แล้ว

      @@MalvaniLife Ok Lucky da. Thank you so much

    • @sushantyadav5578
      @sushantyadav5578 2 ปีที่แล้ว

      Lucky dada mi aaplyala mail kela aahe ha. So jasa aaplyala vel milel tas aapan mala reply karu shakata. Pan aaplya reply chi aaturata aahe. Dhanywad Lucky da😊🙏

  • @gangadhar952
    @gangadhar952 ปีที่แล้ว

    ज्या मानवाने किंवा समूहाने हे कातळ शिल्प कोरले,त्यांचे अन्न,वस्त्र,निवारा याची सोय काय,कशी असावी याचा पण विचार होणे आवश्यक आहे.कारण यासंबंधी माहिती उपलब्ध नाही.ती उपयुक्त ठरेल.

  • @rahulshewale5011
    @rahulshewale5011 9 หลายเดือนก่อน

    I dont understand single word... places name location ... 😊😅😅

  • @sambhajigarud6900
    @sambhajigarud6900 2 ปีที่แล้ว +1

    एलियन ने कातळचित्रे काढली असतील...

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 2 ปีที่แล้ว

    करा ह्या कातळ शिल्पाचे हि ब्राह्मणीकरण 🤦