प्राचीन सोपारे नगरातील १६० वर्षे जुनं घर | वसई | 160 years old house in ancient Sopare | Vasai प्राचीन कालीन आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून ख्याती पावलेल्या शुर्पारक म्हणजेच सध्याच्या घडीला सोपारा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावातील सुतार आळीतील तब्बल १६० वर्षे जुने घर पाहण्याचा आज योग आला. सोमवंशी क्षत्रिय पाठारे कुटुंबियांच्या घरी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ॲड. रोहन पाठारे व कुटुंबीयांनी आम्हाला आम्हाला आमंत्रित केले होते. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! विशेष आभार: ॲड. रोहन पाठारे व समस्त पाठारे कुटुंबीय, सुतारआळी, सोपारे छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p जुनी घरे th-cam.com/play/PLUhzZJjqdjmPZt43efoHU_H-hNbC3y0f2.html&si=HH65BbOZChmISF1b #oldhouse #vasaioldhouses #vasai #sopare #shurparak #sutarali #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts #Marathi #marathivlogs
मला माझ्या माहेरच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा अभिमान आहे.आज तुमच्या च्ँनेलवर माझ्या घराचा इतिहास ऐकून व बघून ऊर भरून आला.खूप खूप आनंद झाला. सुनीलभाऊ तुमचे निवेदन व सादरीकरण अप्रतिम.
सध्या गजबजलेल्या वसई मध्ये एक ऐतिहासिक वारसा जपलेल्या पाठारे कुटुंबियांच्या वाडा पाहून खरंच कौतुक वाटतं त्यांनी त्या वाड्याची मोठी इमारत न बांधता तो वारसा जपून ठेवला सर्व पिढ्या एकत्र गुण्या गोविंदाने नांदतांना पाहून खूपच कौतुक वाटते हा विडिओ बनवून ह्या १२५ वर्षे जुन्या घराची माहिती दिल्या बद्दल सुनील ह्यांना धन्यवाद 🙏💐
खूप छान माहिती ,माझे माहेरचे घर ह्या घराजवळ घराजवळ असल्याने ,आमचे ह्या पठारे ह्यांच्या घरात अगदी लहान पणापासून वावर असायचा ,आज हे घर बघून मला खूप खूप बरे वाटले
My Dad lived his childhood here, He always keeps telling us about his memory in this house. Thank you for making this video in our house & keeping the memories alive ❤
नेहमीप्रमाणे एक अप्रतिम व्हिडिओ, धन्यवाद सुनील दादा. तुमचे व्हिडिओ नेहमीच सुंदर पद्धतीने मांडलेले असतात, एकदम माहितीपूर्ण. कुठेही स्वतःचा बडेजाव नाही किंवा कोणताही टाईमपास नाही. विषयाची उत्कृष्ट हाताळणी आणि उत्तम सादरीकरण तुमच्या व्हिडिओ मधून पाहायला मिळतं.
सुनील तू खूपच सुंदर जुण्यातले घर दाखविले त्यातील सर्व जुन्या आठवणी जपून ठेवल्या आहेत हे पाहून खूप आनंद झाला. असे मोठे कुटुंब आणि त्यांचे राहणीमान पण छान आहे. हे सर्व दाखविल्या बद्दल धन्यवाद.👏👌
पाठारे कुटुंबीयांनी खूप आपले पणानी सर्व घर दाखवलं आहे त्यांचा प्रेमळ पणा भावला. आणि सुनील जी तुम्ही नेहमी प्रमाणेच आमच्या समोर ही माहिती दिलीय त्या बद्दल तुम्हा उभयतांचे आभार. व्हिडिओ खूप छान बनवला आहे आवडला.
👌👌👌😄 खुप छान... अशी एकत्र कुटुंब म्हणजे आता स्वप्न वाटते...हा भव्य वाडा बघून फार मागे गेल्यासारखं वाटते.. कथा कादंबरीत जसं वर्णन करायचे तस्साच हा वाडा आहे.. खुप छान... मी 33 वर्षा पूर्वी जेव्हा नालासोपारा मध्ये (माझ्या लहान मुलांना घेऊन) राहायला आली तेंव्हा आम्ही कुठे तरी आलोय असं वाटत होतं.. कारण आम्ही कोकणातले होतो... पण आता हेच आपलं गाव आहे असं वाटते.. नालासोपारा बद्दल जितकी माहिती मिळते आहे ते ऐकून फार छान वाटते..
नमस्कार भाऊ खूप छान विडीओ पाठारे कुटुंबियांनी आपली परंपरा आपले घर चागले सांभाळले आहे ताईनी तुम्हाला ओवाळून आरती करून औक्षण केले बघताना खूप आनंद झाला भाऊबीज आठवली खूप छान
फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, जुन्या स्मृति जागवल्या सुनिल भाई आपले ऊभयतांचे खूप खूप आभार. मी त्याच समाजातील आहे.आम्हाला घोडेखाव असे म्हणतात.
सर्वात मोठे जे काका आहेत ते अनंत पाठारे ...दादरला आमच्या घरी नेहमी येत असत...त्यांची एक बहिण माझी मामी लागत असे. तुमच्या मुळे आज ते ब-याच वर्षानी दिसले.
अतिशय आवडला विडिओ.actually पाठारे पाचकळशी समाजाची मला माहिती हवीच होती. पण संपर्क नसल्याने माहिती मिळू शकली नव्हती. या समाजाबाबत अजूनही माहिती पाहायला आवडेल. समाजातील लोकांना भेटायला आवडेल. संशोधन कार्य बाबत. धन्यवाद ❤❤❤
Dada khup chhaan ❤😊 दसऱ्याचा हा पवित्र सण तुमच्या घरात अपार आनंद आणो भगवान श्रीराम तुमच्यावर व तुमच्या परिवारावर सुखाचा वर्षाव करोत दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा || *जय श्रीराम* ||
सुनील अजच्य पिढीला आपली परम परा, संस्कृती दाखवणारा एक उत्तम चित्र. मी बरेच दा हेच सांगतो आपली संस्कृती, परंपरा जपा आत्ताच्या पिढी ने. खूप काही शिकण्या सारखं आहे. जीवन सुखकर होईल.. तुला विजयादशमीच्या खुप साऱ्या शुभेछा सुनिल.😊
आपले सगळेच व्हिडिओ छान असतात वसईतील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती आपण छान पद्धतीने मांडलेले आहेत. पण आजच्या व्हिडीओ तील पाठारे कुटुंबीयांकडून आपला जो सत्कार सोहळा झाला तो बघून डोळ्यामधून पाणी तरळले अशीच जर सर्व जाती धर्माच्या माणसाने एकत्र येऊन एका मेकाच्या धार्मिक उत्सवात सहभागी होऊन जर कार्यक्रम पार पडले तर हिंदू ख्रिश्चन मुस्लिम किंवा इतर धर्मीयांनी आपल्या सणावाराला एकमेकाला आमंत्रित करून कार्यक्रम साजरे केले तर ही थ्री व्हील ची रिक्षा व्यवस्थित चालेल. पाठारे कुटुंबातील सर्व लहान थोर सदस्यांचे आणि त्याचबरोबर सुनील तुझं हार्दिक अभिनंदन
प्राचीन सोपारे नगरातील १६० वर्षे जुनं घर | वसई | 160 years old house in ancient Sopare | Vasai
प्राचीन कालीन आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून ख्याती पावलेल्या शुर्पारक म्हणजेच सध्याच्या घडीला सोपारा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावातील सुतार आळीतील तब्बल १६० वर्षे जुने घर पाहण्याचा आज योग आला.
सोमवंशी क्षत्रिय पाठारे कुटुंबियांच्या घरी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ॲड. रोहन पाठारे व कुटुंबीयांनी आम्हाला आम्हाला आमंत्रित केले होते.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
विशेष आभार: ॲड. रोहन पाठारे व समस्त पाठारे कुटुंबीय, सुतारआळी, सोपारे
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
जुनी घरे
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmPZt43efoHU_H-hNbC3y0f2.html&si=HH65BbOZChmISF1b
#oldhouse #vasaioldhouses #vasai #sopare #shurparak #sutarali #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts
#Marathi #marathivlogs
Khup chan
मला माझ्या माहेरच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा अभिमान आहे.आज तुमच्या च्ँनेलवर माझ्या घराचा इतिहास ऐकून व बघून ऊर भरून आला.खूप खूप आनंद झाला. सुनीलभाऊ तुमचे निवेदन व सादरीकरण अप्रतिम.
आपलं माहेरचं घर आणि माणसे खूपच छान आहेत. आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, लता जी
Wow! How nice
खरच अस एकत्र कुटुंब सध्याच्या काळात राहण म्हणजे पाठारे कुटुंब चे नशीब मानावे लागेल अशीच ओढ कायम राहावी 🙏
अगदी बरोबर बोललात, शोभा जी. धन्यवाद
संपूर्ण पाठारे कुटुंब खूप सुशिक्षित आणि संस्कारी आहे. वसई आणि सोपाऱ्याची माणसं खूप हुशार आणि करतुत्ववान असूनसुद्धा साधी आणि कष्टकरी आहेत.
धन्यवाद, शिल्पा जी
पाठारे परिवाराने१६० वर्षे जुने घर वाडा खूप आत्मियतेने सुस्थितीत ठेवला आहे प्रत्यक्ष वापरात आहे त्यांचे कोतुक
घर छान आवडले
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सोमनाथ जी
खरोखरच एक नंबर वीडियो आणि मनाला भुरळ घालणारी संस्कृती
खूप खूप धन्यवाद, आनंदा जी
सध्या गजबजलेल्या वसई मध्ये एक ऐतिहासिक वारसा जपलेल्या पाठारे कुटुंबियांच्या वाडा पाहून खरंच कौतुक वाटतं
त्यांनी त्या वाड्याची मोठी इमारत न बांधता तो वारसा जपून ठेवला
सर्व पिढ्या एकत्र गुण्या गोविंदाने नांदतांना पाहून खूपच कौतुक वाटते
हा विडिओ बनवून ह्या १२५ वर्षे जुन्या घराची माहिती दिल्या बद्दल सुनील ह्यांना धन्यवाद 🙏💐
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हेमंत जी
खूप छान माहिती ,माझे माहेरचे घर ह्या घराजवळ घराजवळ असल्याने ,आमचे ह्या पठारे ह्यांच्या घरात अगदी लहान पणापासून वावर असायचा ,आज हे घर बघून मला खूप खूप बरे वाटले
खूप खूप धन्यवाद, प्रेरणा जी
वा वा. फारच सुंदर. समस्त पाठारे कुटुंबियांच अभिनंदन. ऐक अभिमानास्पद विडिओ
तसेच संपूर्ण पंचकाळशी समाजाची आपण सर्वांनी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
सुनील अनिषा नेहमी प्रमाणेच खूपच छान व्हिडिओ , आत्मीयतेने जुन्या गोष्टी ,परंपरा समजून घेता आणि अम्हसमोर आणता ,खूप छान वाटते हे पाहून ,
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुचित्रा जी
धन्य ते पाठारे कुटुंबीय
धन्यवाद सुनिल
धन्यवाद, माणिक जी
खूप सुंदर माहिती 👍👍
खूप खूप धन्यवाद, लकी दादा 🙏
Khoop sunder
धन्यवाद, सीमा जी
My Dad lived his childhood here, He always keeps telling us about his memory in this house. Thank you for making this video in our house & keeping the memories alive ❤
That's amazing. Thank you, Tanvi Ji
सुनील भाऊ खुप छान माहिती दिलीत ह्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं आणी तुमचं ही खुप खुप अभिनंदन 💐💐🙏🙏 OLD IS GOLD 😊😊
खूप खूप धन्यवाद, शशिकांत जी
नेहमीप्रमाणे एक अप्रतिम व्हिडिओ, धन्यवाद सुनील दादा. तुमचे व्हिडिओ नेहमीच सुंदर पद्धतीने मांडलेले असतात, एकदम माहितीपूर्ण. कुठेही स्वतःचा बडेजाव नाही किंवा कोणताही टाईमपास नाही. विषयाची उत्कृष्ट हाताळणी आणि उत्तम सादरीकरण तुमच्या व्हिडिओ मधून पाहायला मिळतं.
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, साहिल जी
सुनील तू खूपच सुंदर जुण्यातले घर दाखविले त्यातील सर्व जुन्या आठवणी जपून ठेवल्या आहेत हे पाहून खूप आनंद झाला. असे मोठे कुटुंब आणि त्यांचे राहणीमान पण छान आहे. हे सर्व दाखविल्या बद्दल धन्यवाद.👏👌
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चारुलता जी
Agadi Chan mahiti Old House 🏠, thanks for sharing 👍💗
धन्यवाद, कदंबा जी
पाठारे कुटुंबीयांनी खूप आपले पणानी सर्व घर दाखवलं आहे त्यांचा प्रेमळ पणा भावला. आणि सुनील जी तुम्ही नेहमी प्रमाणेच आमच्या समोर ही माहिती दिलीय त्या बद्दल तुम्हा उभयतांचे आभार. व्हिडिओ खूप छान बनवला आहे आवडला.
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेखा जी
Old is gold,June te sone, chan Mahiti milali . Vishwanath Patil.Aabhar.
धन्यवाद, विश्वनाथ जी
नेहमी प्रमाणे खूप सुंदर व्हिडिओ फार छान
खूप खूप धन्यवाद, संगीता जी
👌👌👌😄 खुप छान... अशी एकत्र कुटुंब म्हणजे आता स्वप्न वाटते...हा भव्य वाडा बघून फार मागे गेल्यासारखं वाटते.. कथा कादंबरीत जसं वर्णन करायचे तस्साच हा वाडा आहे.. खुप छान...
मी 33 वर्षा पूर्वी जेव्हा नालासोपारा मध्ये (माझ्या लहान मुलांना घेऊन) राहायला आली तेंव्हा आम्ही कुठे तरी आलोय असं वाटत होतं.. कारण आम्ही कोकणातले होतो...
पण आता हेच आपलं गाव आहे असं वाटते..
नालासोपारा बद्दल जितकी माहिती मिळते आहे ते ऐकून फार छान वाटते..
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुवर्णा जी
Pathare che ghar ku pch sundar ani well menten
धन्यवाद
खूप छान माहिती दिली या पाठारे कुटुंबीयांची. त्यांचे अभिनंदन व कौतुक तसेच सुनील तुझे खूप खूप आभार.
खूप खूप धन्यवाद, लुईझा जी
जुने घर हे आपले वैभव आहे ते टिकले पाहिजे . पाठारे कुटुंबाचे आणि तुमचे अभिनंदन
धन्यवाद, मायकल जी
अप्रतिम व्हिडिओ पोस्ट केला...पाठारे कुटुंब चे हार्दिक अभिनंदन 🎊🎊🎊🎊🎊
धन्यवाद, दीपक जी
Khup chan 👌👌. 160 varshache old Ghar aahe, pan kiti chan aahe. Khup chan mahiti aani video dhanyawad sir 🙏👍
धन्यवाद, रजनीकांत जी
अतिशय सुंदर व्हीडीओ
धन्यवाद, मनोज जी
नमस्कार भाऊ खूप छान विडीओ पाठारे कुटुंबियांनी आपली परंपरा आपले घर चागले सांभाळले आहे ताईनी तुम्हाला ओवाळून आरती करून औक्षण केले बघताना खूप आनंद झाला भाऊबीज आठवली खूप छान
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निकिता जी
धन्यवाद. खुप छान मोठ घर
धन्यवाद, निलेश जी
Khoopach chaan❤
धन्यवाद, आशीर्वाद जी
Thanks Sunilji for this nice video.. Good information.
God bless you sir
Thanks a lot, Francis Ji
Khoopach Sundar Anubhav.
God bless you all 🙏❤️
खूप खूप धन्यवाद, मीना जी
खूपच सुंदर 👏
धन्यवाद, भरत जी
खूप सुंदर आणि आश्चर्य चे घर.
धन्यवाद, भूषण जी
khoop chhan
धन्यवाद, रजनी जी
Khupach chhan aani mahiti purna video aahe Sunil bhau
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
Sunil hats off to you and your family
Lets not speak of ANY caste or creed .. Vasaikars are all one and united
Thank you, Raj Ji
फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, जुन्या स्मृति जागवल्या सुनिल भाई आपले ऊभयतांचे खूप खूप आभार. मी त्याच समाजातील आहे.आम्हाला घोडेखाव असे म्हणतात.
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, दिलीप जी
Tumche video khup chan astat. Thank You
खूप खूप धन्यवाद, एकता जी
Sourabh pathare my college friend nice to see you once again with your great pathare family. Thanks sunil dada❤
धन्यवाद, प्रशांत जी
Good video about the old house in vasai village. Ok thanks
Thank you, Vijay Ji
Nice 👍👍👍. Video
Thank you, Simon Ji
खूप छान माहिती दिली.अप्रतिम व्हिडिओ 🙏🏻
धन्यवाद, सुजाता जी
Khoopach chan mahiti 👌🏼👌🏼🙏
धन्यवाद, वैशाली जी
खूप छान
अशीच वसईची जूनी आठवणी आपण दाखवत आहात
खूप आभार
खूप खूप धन्यवाद, मायकल जी
सर्वात मोठे जे काका आहेत ते अनंत पाठारे ...दादरला आमच्या घरी नेहमी येत असत...त्यांची एक बहिण माझी मामी लागत असे. तुमच्या मुळे आज ते ब-याच वर्षानी दिसले.
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
Sunil khup chan video एकुण पाठारे कुटुंबीय खूप छान वाटले असेच तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जुन्या परंपरांचे व्हिडिओ बनवा आम्हाला पाहायला आवडतील
नक्की प्रयत्न करू, गौरी जी. खूप खूप धन्यवाद
Sunder 🌹 sanskriti japli family ni
धन्यवाद, चित्रा जी
अतिशय आवडला विडिओ.actually पाठारे पाचकळशी समाजाची मला माहिती हवीच होती. पण संपर्क नसल्याने माहिती मिळू शकली नव्हती. या समाजाबाबत अजूनही माहिती पाहायला आवडेल. समाजातील लोकांना भेटायला आवडेल. संशोधन कार्य बाबत. धन्यवाद ❤❤❤
हो, निलेश जी नक्की प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद
Dada khup chhaan ❤😊
दसऱ्याचा हा पवित्र सण
तुमच्या घरात अपार आनंद आणो
भगवान श्रीराम तुमच्यावर
व तुमच्या परिवारावर
सुखाचा वर्षाव करोत
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
|| *जय श्रीराम* ||
खूप खूप धन्यवाद, जनार्दन जी
एवढ्या वर्षांनी घर बघून खूप आनंद झाला
धन्यवाद, गीता जी
खूपच सुंदर वीडियो ❤❤❤
धन्यवाद, संदीप
Wah all comments are fantastic. Great.
Thank you, Francis Ji
अप्रतिम माहिती दिली आहे.
धन्यवाद, वैशाली जी
Koop sunder ritya jopasali patare parivarani sunilji tumhache sudda kwatuk Karu tevade kamich❤❤❤
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
Apratim 👌👍 Jai Aai Ekvira 🌹♈Dhanyawad 🌹🙏
धन्यवाद, किशोर जी
Khup.Chan video...also so nice and Respective home all the member's they stay together..
Thank you
एकविरा माते की जय ,खूपच छान माहिती जुन्या वास्तू बदडल वसईतील मी वसईत राहते
धन्यवाद, निर्मला जी
Atishay Sunder Video ani khup chaan of mahiti...🙏🙏
खूप खूप धन्यवाद, विनिता जी
Pathare kutumb == Hum apkehei kaun picture madhle vatat ahe.
Khup chan juni vastu ani changli japli ahe.
sanjay vhawal
Pune
धन्यवाद, संजय जी
Apratim Blog
Sunder Junay Ghar
Sarv Kttumbh Chan Maheti
Sangat Hote
Sunder Family
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधा जी
Very heart touching information about from family origin till as on date.
Very very good.
Thank you
A Man Always Connected To His Roots ....Explorer Sunil Demello ❤
Thanks a lot for your kind words, Mahesh Ji
अशा वास्तू मध्ये रहाणं म्हणजे खरोखर भाग्य आहे.. नशीबवान आहेत..
अगदी बरोबर बोललात, संदीप जी. धन्यवाद
खरंच भाषा शुध्द आहे...❤
धन्यवाद, प्राजक्ता जी
Sunil your video r always informative n some social msg also, Thanx for this video 👍
Thanks a lot for your kind words, Raju Ji
Amazing bhai
Thank you, Jerin Ji
खूप सुंदर पाठारे परिवार
धन्यवाद, स्नेहा जी
Kupch sunder video 👌 🙏
धन्यवाद, स्मिता जी
Love to see bond between all family members ,is now a days rear,house is Heritage museums,
You said it right. Thank you, Chandrashekhar Ji
Greetings from City of Mckees Rocks - State of Pennsylvania , USA, nicely done
Thank you
Khupch sunder family ❤
अगदी बरोबर बोललात, हर्षला जी. धन्यवाद
kup chan jun te son
अगदी बरोबर बोललात, अश्विनी जी. धन्यवाद
junya gharai aathvan ali e bagon , very informative
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मॉरीस जी
सुनील अजच्य पिढीला आपली परम परा, संस्कृती दाखवणारा एक उत्तम चित्र. मी बरेच दा हेच सांगतो आपली संस्कृती, परंपरा जपा आत्ताच्या पिढी ने. खूप काही शिकण्या सारखं आहे. जीवन सुखकर होईल.. तुला विजयादशमीच्या खुप साऱ्या शुभेछा सुनिल.😊
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
Khupach chaan mahiti milaly👍
धन्यवाद, ॲनी जी
Mitra Khup chaan video banavlaas
धन्यवाद, प्रशांत जी
सुनिलजी तुम्ही किती वेगळे व्हिडीओ बनवता खूप मस्त अशीच आम्हाला नवनवीन माहिती देत जा अप्रतिम 🙏🏼
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
Bhagwan shiv shivachi krupa tumha sarvana nitya nirantar milu de 🙏
धन्यवाद, चित्तरंजन जी
जुने ते सोने खूप छान ❤
धन्यवाद, मंगेश जी
सुनिल डिमेलो, खुप सुंदर माहीती
धन्यवाद, कौशल जी
Nice Sunil
Great Video
Thank you, Sunil Ji
खुप खुप .सुंदर👌👌👌💐
धन्यवाद, थॉमस जी
धन्यवाद सुनिलभाऊ 🙏
तुमच्या कडुन वसई चार प्राचीन इतिहासाची माहिती मिळते.
धन्यवाद
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजू जी
Very informative msg Sunil about the ancient house ❤
Thank you, Hendrietta Ji
Khoop mast vidio banvatos Sunil .bagayala khoop majja yete .old items bagayala milatat.
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
भाऊ मी न चुकता तुमचे व्हिडिओ पाहत आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी आणि अविरत पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद, नारायण जी
आपले सगळेच व्हिडिओ छान असतात वसईतील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती आपण छान पद्धतीने मांडलेले आहेत. पण आजच्या व्हिडीओ तील पाठारे कुटुंबीयांकडून आपला जो सत्कार सोहळा झाला तो बघून डोळ्यामधून पाणी तरळले अशीच जर सर्व जाती धर्माच्या माणसाने एकत्र येऊन एका मेकाच्या धार्मिक उत्सवात सहभागी होऊन जर कार्यक्रम पार पडले तर हिंदू ख्रिश्चन मुस्लिम किंवा इतर धर्मीयांनी आपल्या सणावाराला एकमेकाला आमंत्रित करून कार्यक्रम साजरे केले तर ही थ्री व्हील ची रिक्षा व्यवस्थित चालेल. पाठारे कुटुंबातील सर्व लहान थोर सदस्यांचे आणि त्याचबरोबर सुनील तुझं हार्दिक अभिनंदन
या सुंदर व प्रोत्साहनपर खूप खूप धन्यवाद, नारायण जी
खूप छान
धन्यवाद, निलेश जी
खूप सुंदर.....
खूब आबारी मामी
सुनील धन्यवाद.
धन्यवाद, संदीप जी
खुप सुंदर
धन्यवाद, प्रकाश जी
Very informative video 👌
Thank you, Blossy Ji
Sunil you speak best marathi❤
Thank you, Arun Ji
Sundar mhiti
धन्यवाद, प्रवीण जी
सुंदर व्हिडिओ
धन्यवाद, रागिणी जी
Khoop chhan Video
धन्यवाद, स्वाती जी
Khup chhan👌
खूब आबारी रॉयल
Thanks sunilji
Thank you, Pankaj Ji