झिपलाईन...कोकण...देवगड...जोईल ताई आणि दादा...मालवणी लाईफ चॅनल...🌹🌹🌹🌹🌹 अतिशय सुरेख आणि माहितीपूर्ण व्हिडिओ...या साहसी प्रकाराबद्दल परिपूर्ण माहिती आणि प्रत्यक्ष वर्णन... लकीदा, जबरदस्त व्हिडिओ चित्रीकरण...खू sssssss प आवडलं... 💐💐💐💐💐💐💐
लकी ,झिपलाईनचा साहसी खेळ आपल्या कोकणात कोकणी माणसांनी सुरू केला आणि त्यांना तू नेहमी प्रमाणे प्रसिद्धी दिल्या बद्दल अभिनंदन, जीवन कदमला (JKV) ह्याचा आंनद घेण्यासाठी दुबईला जावे लागले आपल्याला मात्र ही गोष्ट आता आपल्या कोकणात उपलब्ध झाली त्यासाठी तुझ्या भाषेत Big Thumbs up..!!👍👍
Very nice & superb adventure activities. फारच छान असं कोकणात पर्यटनस्थळ देवगड ला उभे राहिले आहे. आपल्या कोकणाची ओळख आपले समुद्र किनारे, कोकणची संस्कृती, निसर्ग सौदर्य, किल्ले, कोकणी फूड आणि अजून बरेच काही. असल्या उपक्रमांनी हे सर्व जतन करण्यास मदत होऊन , स्थानिक रोजगार निर्मातील हातभार लागून, कोकणाची ओळख सर्व महाराष्ट्रात, आपल्या देशात व परदेशात सुद्धा होण्यास मदत होईल. नको ते पर्यावरण नष्ट करणारे मोठे प्रकल्प किव्हा पर्यटन व प्रकल्प ह्याचा व्यवस्तीत मेळ घालून कोकणचा विकास झाला पाहिजे. मालवणी लिफे चे खूप आभार हे सर्व दाखवल्या बद्दल
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास १००% पैकी १०१% मित्रा कोकण सर्वजण दाखवतात पण कोकण वाचावा , कोकणातील नैसर्गिक जैवविविधता टिकून कशी राहील आणि कोकणात कोकणातल्या निसर्गाला पूरक उद्योग निर्माण कशे होतील आणि कोकणातल्या तरुण मुलाला उद्योग आणि कोकणातच जास्तीत जास्त रोजगार कशे निर्माण होतील हे काम तू आणि प्रसाद गावडे ह्या कोकण देव भूमीसाठी एक नंबर करत आहात. मनापासून सलाम तुम्हाला. आणि सरांला आणि मॅडमला मनापासून सलाम त्यांनी कोकणातील निसर्गाला पूरक असा उद्योग केल्याबद्दल . आणि फॉरेन कन्ट्रीतील पर्यटक मोठ्या संख्येने नक्कीच येणार . अपल्याला फॉरेन कन्ट्रीत जाण्याची गरज नाही सर्व आपल्या कोकणात आहे. आणि मित्रा ह्या एपिसोड मध्ये कोकणात रोजगार कासा कारावा आणि स्थानिक तरुणांला रोजगार कसा निर्माण होईल आणि कोकणातील जैवविविधता कशी टिकून राहील हे दिसून आल .
Lucky bhau - Ek number video. तू खूप योग्य प्रश्न विचारलेस व जोईल परिवार ने सुद्धा खूप छान माहिती दिली. Best wishes to Joil family and another excellent video by you. ❤
Very nice and feel proud that our konkan region is going towards self employment and more people are engaging in business. I think as a Ratnagirikar I think this project is very much suitable to start between Killa (baghwati bandar) to Mandavi, very ideal place. Thanks!
Luki bhava ... Bandiwade madhun papai lagvad dakhav....salgon ani bibavane madhun kalingad lavad dakhav.....baki chipi air port dakhav viman lavkar udtala peparat gajal kanavar eli
खूप मस्त लकी भाऊ व्हिडिओ खूप छान बणवलात कोकणची प्रगती होत आहे हे आम्हाला आपल्या मालवणी लाईफ यूट्यूब चैनीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आपण जे काम केलंत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 👍👍👍 देव बरे करोत
Wow...Thanks Lucky For Making The Video On This Beautiful Place....Hya Veli Me Ind Alyavar Nakki Family Sobat Hya Beach Var Janar Picnic Sathi...I’m So Excited To Enjoy This Zip Line
Woww..... thanks for providing detail information about it. The dron shorts are just awesome😍 and the videography👌. Main thing is... it's over the sea so ppl can enjoy the beautiful view also👍 just fab
*Comment no 27* : *I think in Jan 2020 Rameshwar Sawant Sir successfully accomplished zipline from manohar gad to mansantosh gad and climbing expedition at Mansantosh Gad. The USP was all Ladies were the participants*
लकी भन्नाट होता व्हिडिओ ... आणि आपलं कोकण असच समृद्ध होत राहो हि स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना .... मी सुद्धा लवकरच माझ्या गावी रत्नागिरीला कायम स्थित होणार आहे ..5/6 वर्ष राहिले कोकण सोडून पण मला काही माझ्या मातीशिवाय चैन पडत NAHI...आपलं कोकण बर बाबा ...बाकी बरा असा ना देव बरे करो
झिपलाईन...कोकण...देवगड...जोईल ताई आणि दादा...मालवणी लाईफ चॅनल...🌹🌹🌹🌹🌹
अतिशय सुरेख आणि माहितीपूर्ण व्हिडिओ...या साहसी प्रकाराबद्दल परिपूर्ण माहिती आणि प्रत्यक्ष वर्णन...
लकीदा,
जबरदस्त व्हिडिओ चित्रीकरण...खू sssssss प आवडलं...
💐💐💐💐💐💐💐
Thank you so much 😊
लकी ,झिपलाईनचा साहसी खेळ आपल्या कोकणात कोकणी माणसांनी सुरू केला आणि त्यांना तू नेहमी प्रमाणे प्रसिद्धी दिल्या बद्दल अभिनंदन, जीवन कदमला (JKV) ह्याचा आंनद घेण्यासाठी दुबईला जावे लागले आपल्याला मात्र ही गोष्ट आता आपल्या कोकणात उपलब्ध झाली त्यासाठी तुझ्या भाषेत Big Thumbs up..!!👍👍
कोंकणात असे adventures sports होणे गरजेचे होते n लकी दादा तुझ्या समोर हे लोकांसमोर आणलेस त्या बद्दल.... तुझी खूप खूप धन्यवाद 😇 😇
एकदा तरी अनुभवावा असा साहसी, रोमांचक व थरारक क्रीडाप्रकार. सुरेख पार्श्वसंगीत. छान द्रुश्ये, सुंदर नजारा. 👌👍
Wows fantastic. Beautiful very nice. Devgad zipline. 😊😄🙏👍👌
😊😊😊😊
कोकण टुरीझममध्ये चांगली प्रगती होत आहे हे पाहून आनंद झाला... ह्या नविन अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची सविस्तर माहिती दिल्याबद्दल कौतुक व आभार.. देव बरे करो
Dev bare karo 🙏
Very nice & superb adventure activities. फारच छान असं कोकणात पर्यटनस्थळ देवगड ला उभे राहिले आहे. आपल्या कोकणाची ओळख आपले समुद्र किनारे, कोकणची संस्कृती, निसर्ग सौदर्य, किल्ले, कोकणी फूड आणि अजून बरेच काही. असल्या उपक्रमांनी हे सर्व जतन करण्यास मदत होऊन , स्थानिक रोजगार निर्मातील हातभार लागून, कोकणाची ओळख सर्व महाराष्ट्रात, आपल्या देशात व परदेशात सुद्धा होण्यास मदत होईल. नको ते पर्यावरण नष्ट करणारे मोठे प्रकल्प किव्हा पर्यटन व प्रकल्प ह्याचा व्यवस्तीत मेळ घालून कोकणचा विकास झाला पाहिजे.
मालवणी लिफे चे खूप आभार हे सर्व दाखवल्या बद्दल
एक नंबर भावा
लकी दादासाठी big thums up👍👍❣️
देव बरे करो 🙏❤️
Khup chan prakalp sure kela.
Devgad Zip line Rocks...
Yes 😊
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास १००% पैकी १०१% मित्रा कोकण सर्वजण दाखवतात पण कोकण वाचावा , कोकणातील नैसर्गिक जैवविविधता टिकून कशी राहील आणि कोकणात कोकणातल्या निसर्गाला पूरक उद्योग निर्माण कशे होतील आणि कोकणातल्या तरुण मुलाला उद्योग आणि कोकणातच जास्तीत जास्त रोजगार कशे निर्माण होतील हे काम तू आणि प्रसाद गावडे ह्या कोकण देव भूमीसाठी एक नंबर करत आहात. मनापासून सलाम तुम्हाला. आणि सरांला आणि मॅडमला मनापासून सलाम त्यांनी कोकणातील निसर्गाला पूरक असा उद्योग केल्याबद्दल . आणि फॉरेन कन्ट्रीतील पर्यटक मोठ्या संख्येने नक्कीच येणार . अपल्याला फॉरेन कन्ट्रीत जाण्याची गरज नाही सर्व आपल्या कोकणात आहे. आणि मित्रा ह्या एपिसोड मध्ये कोकणात रोजगार कासा कारावा आणि स्थानिक तरुणांला रोजगार कसा निर्माण होईल आणि कोकणातील जैवविविधता कशी टिकून राहील हे दिसून आल .
दादा तुझे व्हिडीओ खूपच सुंदर असतात नाविन्य पूर्ण असतात तसाच हाही उत्तम आहे
Thank you so much 😊
खूप भारी शूट आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👍
Thank you so much 😊
Keep Njoying.. Dev barekaroo..
Khup Khup Shubhechhya,
Chhan mahiti dilit. Kokanachi aani kokanatil sarva lokanchi khup pragati howo.
Thank you so much 😊
Khupch mast vatal baghun nakki try karayla avadel. Thanks
😊😊
झीप लाईन चा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे आणि जो विषय तुम्ही निवडता त्याची बारीक सारीक माहिती मिळते आपल्या कोकणात हा प्रकार खूपच सुंदर
Khup chan mahiti deto dada, lockdown madhe tuzyamule really nahii pn vedio ani vlog mule amhala kokan baghayla milalla
.....ajun khup vedio takk.
Khup cha bharri astatat tuZe veedio.
खूप छान आपल्या कोकणात काय तरी नविन असे बगायला मिळाले लकी दादा खूप
देव बरे करो 👍👍👍👍👍
Mazya Gavi Bhet dilya badaal abhari ahe. Waiting for 2 lakh Subscribers
Dev bare karo.
वाह .... कोकणी माणसांनी कोकणासाठी केलेला एक उपक्रम ..मस्तच ... आणी देव बरे करो चे ड्रोन शॉट्स तर अप्रतिम .. नक्की ट्राय करू हे
कोकणातील हा एक सुंदर उपक्रम आहे. लकी धन्यवाद तुला ही एक amazing माहिती दिल्याबद्दल. तुझे vdo खूपच मस्त असतात. धन्यवाद
अप्रतिम वीडियो होता. देव बरे करो
Thank you so much
Dev bare karo 🙏😊
Lucky bhau - Ek number video.
तू खूप योग्य प्रश्न विचारलेस व जोईल परिवार ने सुद्धा खूप छान माहिती दिली.
Best wishes to Joil family and another excellent video by you.
❤
I like u r question of whether the people which r working in this bhumiputra.. hands off to u r thought
एक नंबर.!!छान ड्रोन शॉट..
Chhan video and information very good for upcoming business in malvan/devgad
😊😊😊
Very good initiative for adventure sports
All the best and do the best
Thank you so much 😊
kokanatil saahasi krida paryatan...(zipline adventure).....cha informative video banvalya baddal khup-khup dhanyawad....and big thanks to malvani life & dada aani tai......awesome drone shot.....👍👍👌👌
फार छान अनुभव, लोकांनी अशा नवनवीन कल्पना राबविल्या पाहिजेत. तु ह्यांना एक्सप्लोर करून फार चांगले काम करत आहेस 👍👍👍👍👍
One more adventurous activity added to my bucket list... Thanks Lucky keep doing great work 👍
Amazing Lucky da..This will certainly help to flourish tourism in Konkan..
Zipline experience is thrilling and superb🤩
Yes 👍😊
Amazing video Dada. Kokan darshan khup chan video karun lokansamor antoys. Thank you very much lucky da
जबरदस्त भाऊ छान माहिती .
Amazing... Osam... will try definitely
Nic video
Thank you so much 😊
बापरे लकी दादा ,घरबसल्या एकदम चित्तथरारक दृश्य अनुभवायला मिळाली त्याबद्दल thanks to you👍👍👍👍
Khuch bhari video... Majja aali
जबरदस्त खूपच छान👍👍
Thank you so much 😊
जबरदस्त💯
लकी दा . खतरनाक शुटींग , मस्त माहीती . हया पेक्षा जास्त अभीप्राय देऊ शकत नाही . वॉ झीप लाईन धन्यवाद
Very nicely covered. Photography and Drone shots are awesome.
Thank you so much 😊
Jabardast dada.... my fvrt place.... dev bare kro...
Dev bare karo 😊😊😊
Wonderful thrilling experience adventure khup chaan video dada thank for sharing and BEST WISHES 🎉 TO all team
Too Good....My Best Wishes to the Devgad Zipline and Malvan Life
Thank you so much 😊
Very nice and feel proud that our konkan region is going towards self employment and more people are engaging in business. I think as a Ratnagirikar I think this project is very much suitable to start between Killa (baghwati bandar) to Mandavi, very ideal place. Thanks!
Wah dada khup dhanyawad tumhi hi video banovlit thank you nakkich kadhi tari mi pan try karen ha advanture
Yes nakki 😊
lovely thanks for sharing all best team
😊
मस्त मस्त माहिती 🙏👍👍👍👍
Thank you so much 😊
Jabardast video hota bhava ☝️👍👍👍👍
Thank you so much 😊
1 नंबर व्हिडिओ भावा 👌
देवगड च्या पर्यटनाला नवी उभारी देणारा प्रकल्प
Salute you
लकी !! 1no.व्हिडिओ बनवलास👍 ताई /सरांनी खूप छान माहिती दिली.🙏 कोकणात अशीच खूप खूप प्रगती होत राहो.... छान काळजी घेतली जाते....
Thank you so much 😊😊
Khup chan video Dada❤️👍
खूप छान. स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी खूप मदत होईल.
12 स्थानिकांना जॉब मिळाला आहे या मुळे
@@shhs8037 भारी... त्याचबरोबर अजून जोडधंदे सुरू करुन स्थानीक तरुणांनी संधीचा लाभ घ्यावा. Best of Luck
1 no da, asaach tu aani aapla kokani manus uttarotar pragati karat rahoo.
All the best 👍, Dev Bare Karo 🙏👌👍👍👍 and big thumbs for you lucky Dada
Pan aik changla parytan estal.
Best of luck bandu
Luki bhava ...
Bandiwade madhun papai lagvad dakhav....salgon ani bibavane madhun kalingad lavad dakhav.....baki chipi air port dakhav viman lavkar udtala peparat gajal kanavar eli
Khup mast.
Thank you so much 😊
खूप मस्त लकी भाऊ व्हिडिओ खूप छान बणवलात कोकणची प्रगती होत आहे हे आम्हाला आपल्या मालवणी लाईफ यूट्यूब चैनीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आपण जे काम केलंत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 👍👍👍
देव बरे करोत
Amazing मी असा साहसी प्रकार माथेरानला पाहिला आहे
खुप छान .. देव बरे करो.
Zabardast bhava ❤️❤️ keep going bro amcha kakan cha ghara pasun walkable ihe Pavan chakki Devgad is too awesome ❤️ Nice one
मस्तच जबरदस्त 👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you so much 😊
SACH A GREAT & GREAT WORK & NICE INFORMATION LUCKY BAHU
Lucky bhai superb 👍🏼👍🏼
.....Awesome.....❤❤
भारी 1no....💯💯💯😎😎😎
एकदम भारी व्हिडिओ भाऊ
Khup chhan vlog.👌 👍
खुप मस्त लक्की दादा 👍👍
देव बरे करो
Wow...Thanks Lucky For Making The Video On This Beautiful Place....Hya Veli Me Ind Alyavar Nakki Family Sobat Hya Beach Var Janar Picnic Sathi...I’m So Excited To Enjoy This Zip Line
Thank you so much 😊
Do visit
देव बरे करो...🙏...१ नंबर लकी दा...👌
Superb video I will definitely visit that sait
Dada khup chan.. adventure dhakval 🙏🙏🙏
Ami devgadkar
Jai maharashtra,jai shivrai
Khupch chan
Thank you so much 😊
छान झाला विडिओ लकी दादा
kahi navin aaplya koknat.....chhan
Ho 😊
Mst vlog.. Background music 🎶😍Drone shots 😍😍👍👌Dev bare karo 👍👌
Nice Video.... Anyone pls tell me what is that background music?
Woww..... thanks for providing detail information about it. The dron shorts are just awesome😍 and the videography👌. Main thing is... it's over the sea so ppl can enjoy the beautiful view also👍 just fab
*Comment no 27* : *I think in Jan 2020 Rameshwar Sawant Sir successfully accomplished zipline from manohar gad to mansantosh gad and climbing expedition at Mansantosh Gad. The USP was all Ladies were the participants*
Lucky dada gan chhan taklas feel kel literally 😍
Arre ek no. Visit nakki
vaishnavi joil didi ani dada dogha pn majha ithe rahatath. Kanjurmarg east la.
Ekadam zabradast❤️❤️❤️🔥🔥🔥🌴🏞️ amazing 😘😘👍👍
WOW......... supper. 1NO Luck Dada 😘
खूप छान
Thank you so much 😊
Superb lucky dada
Thank you so much 😊
Nice dada..my favourite
Thank you so much 😊
Khup mast video 👌👍😊
👍 Great, Good , Amezing, Wonderful ,Wow keep going 🙏
Nice vidio❤️👍
Thank you so much 😊
धन्यवाद जोईलसाहेब.
Very nice development, well presented
Excellent virtual experience Lucky 👍
Super excited 🎉
chhan bandhu....
Thank you so much dada 😊
लकी भन्नाट होता व्हिडिओ ... आणि आपलं कोकण असच समृद्ध होत राहो हि स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना .... मी सुद्धा लवकरच माझ्या गावी रत्नागिरीला कायम स्थित होणार आहे ..5/6 वर्ष राहिले कोकण सोडून पण मला काही माझ्या मातीशिवाय चैन पडत NAHI...आपलं कोकण बर बाबा ...बाकी बरा असा ना देव बरे करो
Dev bare karo..thanks for blessings tai🙏
Mast Video..👌👌
Thank you so much 😊