Bharat, India, Hindustan but what is the 4th name used daily? Marathi General Knowledge video.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 พ.ค. 2024
- Most of us know the various names for India such as Jambudweep, Bharatkhand, Himvarsh, Ajnabhavarsh, Bharavarsh, Aryavart, Hind, Hindustan and India. And also Tianzhu in Chinese. But there is one more name which is used day to day but most of the Indians are unaware about. Look into this interesting history of India's name in a Marathi language video.
References:
1.Etymology of "India"
- "The History and Culture of the Indian People" by R.C. Majumdar, A.D. Pusalker, and A.K. Majumdar.
- "The Greeks in Bactria and India" by W.W. Tarn.
- "The Persians" by Maria Brosius.
2. India Across Cultures
- "The Book of Esther" in the Hebrew Bible.
- "The Mahabharata" and "The Rigveda" for references to the name "Bharat."
- Various linguistic references for translations of "India" in different languages.
3. Historical Exchanges
- "India and the Ancient World" edited by D.P. Singhal.
4. Cultural Diversity
- "India: A History" by John Keay.
- "India: A Portrait" by Patrick French.
- "The Argumentative Indian" by Amartya Sen.
#marathiyoutuber #india #indian #bharat #hindustan
फारच रंजक माहिती.
तसेच भारताला आर्यावर्त,भारत वर्ष हि सुद्धा नावे आहेत
आर्यवर्त हा आताचा महाराष्ट्र सोडून उत्तर भारताचा भूभाग.... आणि आताच्या महाराष्ट्रापासून तर् कन्याकुमारीपर्यंत चा भूभाग हा जंबुद्वीप म्हणून प्राचिन काळात ओळखले जायचे.... साधारण ५ १/२ हजार वर्षांपूर्वी आर्यवर्त आणि जंबुद्वीप ह्यामधे समुद्र होता आणि हे आता आपल्या मराठी भूगर्भ शास्त्रज्ञांनी पुराव्यानिशी नुकतेच सिद्ध केलेले आहे.... हे विशेष....!!!
@@house-property-
Thetus samudra hey Himalaya aani Tibet madhe hota.
Ti plate Bharat Tibet border var dhadakleli aahe.
Maharashtra aani uttar Bharatamadhe kuthlahi samudra navta
आर्यवर्त अगदी बरोबर.
छान Shamu (Sir) 💐😁क्या बात है, होदु (भारत)मधून एका हॉदीचा इस्राएल मध्ये असलेल्या एका हॉदीला नमस्कार 🙏
होदी भाई 🕺
काय रे बाबा शामू किती धक्के देशील हार्ट अटॅक होईल आमचा कुठून आणतो ही रंजक माहिती पण बरं वाटतं खूप खूप शुभेच्छा प्रगती करा आणि आईला पण खूप खूप शुभेच्छा आई लवकर बरे होऊ दे 🙏🙏
🙏🌹
फारच सुंदर माहिती व आपलं बोलणही फार सुंदर व रंजक आहे 😊
🙏🌹
भारताला इतर परकीय देशात आणि परकीय भाषेत काय म्हणतात हे आपण सांगितले पण भारतीय संस्कृति ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृति आहे हे सर्वमान्य आहे. भारतवर्ष, भारत, हिंदुस्तान, आर्यवर्त ही भारताची स्वतःची नावे आहेत. Nice & informative video.
🙏🌹
Chaan mahiti dili shamu.me 6yrs chi astana aaji aali hoti Israel varun tine tevhan sangitlela ki aaplyala tithe hodu boltat.aaj cha vlog chaan aatopshir hota aani mahiti purna👏👏👏👏
🙏🌹
ही माहिती मला प्रथम च मिळाली. धन्यवाद.
आम्हाला प्राथमिक शाळेत पुस्तकात होत्या
आर्यावर्त, भारतखंड, जम्बूद्वीप
ह्या देशात पाणी वेस्ता कशी कुठून पाणी पुरवठा होतो व्हिडिओ बावा प्लिज ❤❤❤
शामू भारतात टर्की खूप कमी ठिकाणी मिळत. subway sandwich शॉप आणि काही ५ star hotels मिळतं. मुंबई मधे काही हॉटेल्स मधे thanksgiving हा सण साजरा करतात पण टर्कीच्या ऐवजी कोंबडीच असते शेवटी आपण होदू 😂😂😂😂😂😂😂😂😂
मला वाटलेच होते. आमच्या घरी ही कधी आणली नव्हती. आमचे सर्व शेजारी ख्रिश्चन होते त्यांच्याकडे मात्र असायची.
👍🏻 धन्यवाद
खूप मस्त!
मजा आली!
नवीन नवीन गमती जमती!!
मस्त माहीती . खुप धन्यवाद .
माझा देश होदु आणि मि होदी .
🤓🙏
Bharat khand,Jambu Dweep
Hodu it is so sweet. Thanks Shyam Sir.
वाह अतिसुंदर प्रस्तुती
🙏🌹
😊good 👍
अतिशय महत्व वास आणि चांगली माहिती
🙏🌹
महाभारतातील दुष्यंत राजाचा मुलगा मुलगा भरत यांच्या नावावरून आपल्या देशाचे भारत नाव रूढ झाले
भारताचे आर्यावर्त हे नाव मला खूप आवडते.
छान आणि नवीन माहिती दिलीत, धन्यवाद.🚩🚩💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏🌹
शामु काका तुम्ही फारच छान व्यक्तीमत्व आहात
Nice information sir
Wow great knowledge
🙏🌹
Best information....
खूप छान
🙏🌹
👌👌
साहेब तुमचा खणखणीत आहे 🙏🙏👍
काय खणखणीत आहे? 🤫
जुने नाव व देशात व परदेशात प्रचलीत नाव विसरा व प्रमाणीत नाव वापरा , सांगा, प्रचारित करा, देशाच्या नावाचा सम्मान करा, देशभक्त व्हा ।
प्रमाणीत नाव आहे in English it is *INDIA* and सर्व भाषेत *भारत*
INDIA i.e. BHARAT
INDIA that is BHARAT
इथिओपिया मध्ये भारत देशाला" हिंड " म्हणतात
धन्यवाद नवीन माहिती दिल्या बद्दल
🙏🌹
छान माहिती दिली
येमेन देशात ही हुथीं tribe आहे
'हाॅदी' व 'हुथीं' मध्ये काही अंतर तर दिसत नाही
पश्चिम भारताचा किनार पट्टा व येमेनचा किनार पट्टा ह्यांचे प्राचीन काळापासून व्यापार व सांस्कृतिक संबंध होते हे मान्य करावे लागेल
Very nice Sir...😊 Hodu
🌹🙏
🙏🙏👍
😮we get turkey in india around Christmas 🎄 😎
🎉🎉 Keep it up
🙏🌹
भारतवर्ष
सर नमस्ते एक एक विचारायचं आहे की बेंजामिन कुर्ला येथे राहत होती ती ठाण्यामध्ये गणिताचे इंग्लिश चे
सगळेच अरब राष्ट्रे भारताला हिंद म्हणतात
Puratan Nav He Jambu Dwip 5000 Warsha purvipasun Anek Dharm Granthat Shila lekhat prachlit Aahe
Shamrao chhan mahiti dilit.Aai na namskar🙏 sanga.Tumach sagal barobar fakt to columbus ka folumbus tyane kahi bhartacha shodh lavla nahi😂👍
😂 अरेच्चा मी अमेरिकेऐवजी भारत बोलून गेलो की काय? या युट्युबरला जोड्याने हाणले पाहिजे👞👟👠
वास्को द गामा हा कलिकत बंदर वर सागरी मार्गाने भारतात प्रथम आला.
😅😂@@AplaShamu
शामु काका मस्त एकदम
कोकणात या फिरायला
आपन भेटू
जरूर.
Jambudweep❤❤
जंबुव्दिप नाव लावावे.
4 name of bharat आर्यव्रत
आर्यावर्त फक्त उत्तरी भारता ला म्हणतात
"India India" released in Aug.2020
Dr. Vijay Bhave: th-cam.com/video/ahRYjz1KfhM/w-d-xo.html
Please refer to this song for ancient names of India
Please refer to the Music Video.
I am the Lyricist Music Director and Video Director. I am Dr. Vijay Bhave
thanks
जम्मू द्वीप हे पहिल जून नाव होत
Though you might live in Israel but ..like an Indian you totally miss India.
मला वाटते की इस्रायल मध्ये भारताला काहीतरी औदू की काही तरी म्हणतात.
Barbeque nation, absolute barbeque.... unlimited turkey kha....all over India madhe branches aahet
जम्मू द्वीप म्हणजे एशिया, सर्वात जून नाव अजनाभ वर्ष
Israel aur Bharat ke Rishte pe Ek kitaab likhye Sir, Story bahut hi Dumdaar Israel ki madad pe Poorvajj Bhartiya, Yeh Hodu unki Yaad
👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏
Hello Shamuji
For a curiosity I have question.
What is your professional qualification?
Jack of all king of none 🤓
भरतखंड हे भारताचे अतिप्राचीन नाव आहे..
Ata ucchar sadharmyawarin tarkatshil lokana dilasa milel. Chin madhe indu ase namabhidhan aplya bhartala ahe.. Pan inducha arth chandrasarkha shital asach ahe. Mag tyache hindi karayala apale sadharmi vykhate sandhi ka sodtil kholat na jata.?
मस्त!
🙏🌹
Aryavarta
אני הודי
Name of India in Israel. Hodhu...Oodhu.( Tamil )..named after inflatable Boats which were used to spread out after the Lemurian Catastrophe
Oodhu...Yoodhu ...Yadu...Yahud ..Jew..J and Y are interchangeable
th-cam.com/video/5Bd1pzXYyJ4/w-d-xo.htmlsi=dpyvgYQsGKFXX0dh
Sir Indian cha cahutah nav modi kara...nahitar adani kewa ambani thewa....
🤣
KHUP CCHAN MANORANJAN MAHITI DILIT 🙏🙏🌹🙏🙏
🙏🌹
Ata youtuber Sarkh video banavatay
शामू दादा भारतातील ज्यू लोकांना बेने इस्रायली म्हणतात का ?
महाराष्ट्रातील.
बनी इस्राईल
म्हणजे आता मला कोणी विचारले which country ur belong? My answer will be M Houdi 😊😊😊
Hodu=Yindu=Indus=Hindu=SINDHU
आर्यावर्त
Hodu च मटन का chhiken, जर mutton असेल tar चिंतेची bab ahe😢😢😂😂😅😅
🤓
भारता चे INDIA का तर करारा मध्ये I इनडीपेन N नेशन D डिक्लियर I इन A ऑगस्ट म्हणुन झाले आहे कोग्रस ने बदल केला नाही
Jambudweep
हा Yehud शब्दाशी साधर्म्य नाही sadhat? मला असे वाटते इस्लामिक किंवा armaini lokanni हिंदूना/bhartiyanna दिलेले नाव
ते सर्वधर्म एक म्हणतात ना?
@@AplaShamu ok
What is your point?
Aai kashi Aahe....❤❤❤
🙏🌹🌹
नमस्कार शामराव...कैसा है भाय मूंबैकर भाषेमे...😅
मेरी तो चारों उंगली घी में और सर कढ़ाई में। 🤠
तु खरेंची ज्ञानी आस्स !,🙏🙏👍👆👆😁😁
🤓
बोंरे जाल्ले तु माक्का भाऊ सारको आस्सा 👍😁😁
ओह यस... आता व्हिडियो पूर्ण बघितल्यावर उत्तर मिळालं, म्हणून आता पुन्हा दुसरी कमेंट टाकतो 😂😂😂... होदू आहे तर ते... मी यापूर्वी औदू समजत होतो..
तुम्ही जवळजवळ जवळ होता. 🏆👏
Chukun modu kinva modicha mhanaychya aivaji te hofu kinva hoducha mhanat astil
Aryavarat
Aryavart
इस्राएल ने किती गोल केले आणि इराणने किती गोल केले?
मध्यंतर चालू आहे.
Krishnadvapayan
Aryavarta.
O ne .more name
आर्यावर्त
आर्यावर्त पण म्हणत होते.
होदीचा....मोदी झाला म्हणजे पावलं...
😂
Biden Kaka Kay mhanat ? Shamrao tumhi Bharatat Kahi divas ya
🙏
Ramrajya
Aaryavart
Are shamu yudh chalu ahe Ani tu hi kasli mahiti detoys...
कंटाळा आला आहे लढाईचा मला.
शामूभाई मला चीनी भाषा कळते आणि बोलता/ वाचता येते तर चीनी भाषेत भारताला यींदू ( 印度) म्हणतात ... त्याचा " हिंदू" ह्या शब्दाशी काहीही संबंध नाहीये तर ऐतिहासिक ( ancient ) चीनी भाषेत ( म्हणजे जेव्हा ७-८ व्या शतकात Xuan Zhang ( उच्चार- श्वेन झांग) .... आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात त्याचा उच्चार "हो त्सेंग" असा करायचो) आला होता तेव्हाच्या चीनमधे भारताबद्दल तो एक शांतीप्रीय देश/ समाज आहे ... चंद्र जसा शितल असतो पण चमकत असतो तसा भारत आहे आणि तेव्हाच्या चीनी भाषेत चंद्राला " यींदू" म्हणायचे म्हणूनच आजही भारताला " यींदू" म्हणतात ( येंदो नव्हे) 😊🙏
चिनी भाषा येणारे माझ्या माहितीतले तुम्ही पहिले व्यक्ती आहात 🏆
@@AplaShamuमाझे नाव सौ. सुमेधा फडके आहे आणि मी गेले ३३ वर्षे सिंगापूरमधे राहते आहे... म्हणून मला बऱ्यापैकी चीनी भाषा समजते .... आणि आपण बालमोहनचे विद्यार्थी आहोत😊🙏
@@spp4708 बालमोहनकर सिंगापूरला सुद्धा पोहोचले! ♥️♥️
@@AplaShamu हो तर.... मी एकटीच नाही .. भरपूर आहेत 😊... आम्ही २००७-८ मध्ये सहा महीन्यांसाठी मस्कतमध्ये होतो तेव्हा पहील्या ८-१० दिवसात मला एक बालमोहनकर भेटली😊
मस्त😂😂😂
आवडलं आपल्याला "होदु "
😂😂😂😂😂😂 hebru language Madhe ha asa shabda nahi Karan te Hamas la khamas mantas
चीन च्या १४५ कोटी लोकांनी जे नाव दिलं ते प्रचलित नाही आणि इजराइल च्या ८०,००० लोकांनी दिलेले नाव प्रचालित आहे 😂😂😂 काय जोक करता राव
माफ करा मात्र चूक दुरुस्त करतो. इस्राएलची लोकसंख्या एक कोटी.
This hodu is a vulgarisation of hindu.Please find out if it is some slang.😅
Probably 🤓🙏
As all other languages,it probably happened while eating schwarma.imagine saying Hindu with your mouth full and doing krav maga.😄
Modi ahe Hodi😂
Isent 'Hodu' sound close 'Hindu' 🤔
Probably!
Tu kai Israel gela hota kai
Iraq madhe Bharata la AL HIND kinva AL Hindia
मी इस्राएलला गेलो नाही, मी इस्राएल मध्येच राहतो गेली 40 वर्षे🙏🌹
अहो शाम राव भाऊ महाराष्ट्रात कधी येता रहायला. आपल्या जन्मभूमीत या ,नका राहू इस्राईल मध्ये.
नक्की येऊ. 🙏🌹
4)Godi
४) गोदी
ISRAEL INDIA ZINDABAD
Ek no 😂
🙏🌹