बैलगाड्याचा इतिहासातला आजवरचा सर्वात देखणा बैल | देवा ग्रुप नांदवळ | Deva Bail | Bailgada Sharyat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- बैलगाड्याचा इतिहासातला आजवरचा सर्वात देखणा बैल | देवा ग्रुप नांदवळ | Deva Bail | Bailgada Sharyat
नांदवळ गावात सातारा जिल्ह्यात भाई तो फेमस झाला..
हे नांदवळ गावात सातारा जिल्ह्यात भाई तो फेमस झाला
हे देवा ग्रुप वाला तो गुंडा पवार फेमस झाला
आन देवा ग्रुप वाला तो गुंडा पवार फेमस झाला... हा...
भावांनो आजवर तुम्ही फकस्त बैलं सांभाळणाऱ्या मुंबईच्या शेठ लोकांवर तयार झालेली गाणी ऐकली असत्याल. पण घाटाखाली सातारा जिल्ह्यात आता यका बैल मालकाचं नाव निब्बार गाजतंय. अन त्ये नावय नांदवळ गावचे शर्यतशौकीन गुंडा पवार यांचं. त्येंच्या फॅन्सनी त्येंच्यावर गाणी बनवल्यात यावरून तुम्हाला त्येंच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते. बरं.. त्यांना ही लोकप्रियता कशी मिळाली तर त्येंच्या दावणीला असलेल्या देवा बैलामुळं. देवा बैल म्हंजी शर्यत क्षेत्रातला रितिक रोशनय बरं का. समदा महाराष्ट्र त्येज्या दिसण्यावं फिदाय. आता त्ये कशामुळं त्ये व्हिडीओत ऐका...
आमचे अजून काही व्हिडीओज :
1. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
• Naad Haay Hyo Maaj Bha...
2. ह्यो बैल मोठा लक्षाचं रेकोर्ड मोडू शकतो | बिनजोडच्या चालू सीजनचा किंग सुंदर | Bailgada Sharyat
• ह्यो बैल मोठा लक्षाचं ...
3. छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या गटला की फायनल त्यांचीचं म्हणून समजा | Bailgada Sharyat Mulakhat
• मालकाची इज्जत वाचवणारा...
4. शर्यत क्षेत्रातला किंग | तांभाडच्या बाज्याची ही गोष्ट तुम्ही ऐकलीये का | Bailgada Sharyat Video
• शर्यत क्षेत्रातला किंग...
5. सोनारपाड्याचा सोन्या शर्यत क्षेत्रातला धोनीच जणू | Sonarpadyacha Sonya | Vishaych Bhari
• सोनारपाड्याचा सोन्या श...
6. जिंतीच्या सोन्याचं नाव जरी ऐकल तरी माणसं गाडी नोंदवायला भ्यायची | Jinticha Sonya | VIshaych Bhari
• जिंतीच्या सोन्याचं नाव...
7. शर्यत क्षेत्रातला किंग | तांभाडच्या बाज्याची ही गोष्ट तुम्ही ऐकलीये का | Bailgada Sharyat Video
• शर्यत क्षेत्रातला किंग...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#devabail #devagroupnandval #bailgadasharyat #devabailmulakhat
#bailgadasharyatsong
#bailgadasharyatvideo #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #mathurbailstory #bailgadasharyat
#bailgadasharyatmulakhat #rahulpatil #pandhariphadkevsrahulpatil
#mathurbailsong #naadnaaychakdewalyacha #mathursong #rahulpatilsong #rahulpatilreels
#bailgadasharyatstatus #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat
देवा आणि सोनार पाड्याचा सोन्या एकदा मैदानात पळताना बघायचा आहे तेवढा संदेश गेला पाहिजे त्यांच्या मालकासनी दोन्ही पण
भावा तुझा आवाज एक नंबर आहे
भावा मी तुझ्या आवाजवरच फिदा आहे
व्हिडिओ शूट करण्याचं ठिकाण खुप भारी अह आहे
तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवता
Aamhi Nandwalkar🎉 🎉🎉
एक नंबर भावा व्हिडिओ
शारदा पाटील पुणेकरांचा हिंदकेसरी चंद्या आज पर्यंत सगळ्यात जास्त फायनल जिंकणारा बैल
महाराष्ट्र केसरी पै संजय दादा पाटील आटके कर यांचा कुस्ती प्रवास सांगा 🙏
King Deva ❤
King Deva❤🔥
👑 KING DEVA 👑
Motha sonya 💪💪sarvart dekhna
त्यांच्या दावणीला आता देवा चा लहान भाऊ आहे
विकी उंबरे कोडोली सातारा यांचा नाग्या ७१+❤️❤️❤️
निसर्ग गार्डन कात्रज यांच्या हिंदकेसरी सुंदर ची व्हिडिओ बनवा 🙏
महेश पाटील ताडली भिवंडी यांच्या कन्हैया बैलाचा व्हिडिओ बनवा
विपुल डायवर रहिमतपूर ची मुलाखत घेऊन या व हिंदकेसरी नखऱ्या
Kolhapur madhil, baban zore ani mahipati patil yanchi mulakhat ghya dada
♥️ King deva ♥️
King Deva 👑🔸
Kadakk ❤️👑
हिंदकेसरी,महाराष्ट्र केसरी 350फायनल चा मानकरी करंजखोप करांचा थैमान करंजखोप तालुका कोरेगाव जि सातारा
आयुष ड्रायवर राऊत वाडीकर वय वर्षे फक्त 17 मुलाखत घ्या 🙏🙏
अच्युत ड्रायव्हर मुलाखत
शारदा पाटील पुणेकरांचा सुपर फास्ट चंदयाची माहिती घ्या दादा
King deva 👑✌️
Gunda Pawar yancha ❤️deva❤️kadddddak
Dada sanjyachi mulakhat ghya baramati magesh bhayya dhone
बोरगाव करांचा गंध ची माहिती सांगा
अच्युत डायवर रेठरे धरण यांची मुलाखत घ्या🙏🙏
अच्युत ड्रायव्हर रेठरे धरण यांची मुलाखत घ्या
बाजी मुलाखत
शंभू सोनके करांचा बादशहा यांची मुलाखत घ्या
देवा🔥
गुंडा भाऊ ❤❤❤
Konegav karancha Rocky cha video banva
MH 10 भाटवडे करांचा सुंदर ची माहिती द्या ना दादा.... ग्रामीण भागातील गाजलेला बैल आहे.
King Deva🙏🙏
चिंचणि (मं) करांचा हिंदकेसरी साबण 👑
पै बंडा भाऊ पडवळ यांच्या हिंदकेसरी लक्षा MG _46 ची मुलाखत घ्या
महेश काका डोंगरे यांच्या बादल ची मुलाखत घया
घ्या लवकर घ्या
आण्णा मामा गाढवे खंडाळकरांचा सोन्या
सुनिल मोरेची मुलाखत घ्या तुम्ही पण
Datta bhau cha harnya cha prawas wadki
सचिन ड्रायव्हर ब्रह्मपुरी यांची मुलाखत घ्या
Tripal hind kesari paksha urf kaichi Juna bail ahe tyachi mulakha ghya panve
केतन जगताप वाई याची मुलाखत करा
King deva
Rana group karanjkhop
❤Gunda pawar ❤
जिल्हा संभाजीनगर तालुका वैजापूर पंकज शेठ राजपुत यानचा सुदंर आणी वाडग्या याची मुलाखत घ्या शेठ
संदीप माळी यांच्या महाराष्ट्र केसरी राणा ची मुलखात घ्या
अच्युत ड्रायवर रेठरे यांची मुलाखत घ्या 🙏🙏
सचिन मामा पिंपोडे यांच्या बागड ची मुलाखत घ्या
पुणे जिल्ह्यात चार बैलांचा गाडा पळाला जातो त्या गाड्या सर्व मैदान मारल्यावर हिंदकेसरी असतो चार बैलाचे व्हिडिओ बनवा
उत्तर कोरेगावचा बादशहा 👑😎
अच्युत डायवरची मुलाखत घ्याना
कै संजय आप्पा माने यांच्या छोटा लक्ष्या ची मुलाखत घ्या
महेश शेठ पाटील ताराली भिवंडी कन्हैया बैलाची मुलाखत घ्या
❤❤
Bhart bail badlapur 👑
छावा ग्रुप पाले budruk karancha sundr.
❤
अच्युत ड्रायव्हर रेठरे यांची मुलाखत घ्या कमी वयात जास्त नाव झालंय
बैल कुठला पन असुदेत यशांका धाबेवाल्याच्या राजा सारखा देखना बैल आज पर्यंत बैल गाडा क्षेत्रात आलेलाच नाही
रोहन ड्रायव्हर नांदवळ
नरसिंहपूर करांचा सुंदर ची मुलाखत घ्या 🙏🏻🙏🏻
Dada pandhri shet fadake badal
जिव्हाळा ढाबा कराडकरांचा पक्षा ची माहीती घ्या दादा
Motha vajir chi mahiti sanga
खर्शीकारचं नंदया ची मुलाखत घ्या की
माहुली च्या शाहीर चि मुलाखत घ्या की दादा
Bakasur hi mulakhat ghya
Satara ghatavar aahe na
Fitness King babya chi mulakhat ghetali tr br hoil
विशाल ड्राइवर येवलेवाडी यांची मुलाखत घ्या खूप वेळा बोलो दादा
Paksha panvelcha 6:45
❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤
Guru pimpode
Karjat express
🏍️🚜👌
पुणेकरांचा चंदर बदल सांगा
Chirlekaranchy mahebub bailachi mulakhat ghya ki pratyk videot comment karto ghya ki mulakhat
✨❤️🤩
Khanapur karacha eleven star bhor karacha Nagya 6116
Raja 777 chi ghya
घ्या राव दादा विशाल ड्राइवर येवलेवाडी यांची मुलाखत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो... काम सुरूय
Enajn cha gena 1000cc
वीकास चवान
Gunda bhai Dildar manus
🙏🙏
Are tu kai goshta sangto ka jagewar basun.. video madhe bail nai kai nahi.
दादा तुम्ही फक्त छकडीच्या व्हिडिओ बनवता छकडी ते एक मैदान मारलं की हिंदकेसरी होतो
भाऊ reply तर देत जावा हो नाही कायतरी
Bola
महेश पाटील ताडली भिवंडी यांच्या कन्हैया बैलाचा व्हिडिओ बनवा किती वेळेस कमेड केली राव
धन्यवाद🙏❤️
वजीर 916
Gunda पवारचा चा देवा आता मैदानात दिसला नाही कोणी सांगल का कारण
आजारी होता आत्ता झालं चांगला shet
साहेब बैलगाडा शर्यतीत फक्त एकच देखणा बैल होता वाघर्या असा पळणारा,देखणा बैल अजून असा झाला नाही तुम्ही जसे जुन्या बैल शौकिनाची नावे घेतली त्यांनाच विचारा वाघर्या बैल कोण होता
Rahul bapu jadhav pusegao
Shabbas
Are baba tulach kiki baghaych jyachya baddal bolatoy tyacha chehra tari dakhav 😏😏
सुनील मोरे यांचा व्हिडिओ बनवा