मुक्या जनावरांच्या डोळ्यावर कलर लावता, नाकात सुद्धा गुलाल जात असेल हेळसांडच होत असेल, आणि सौदा झाल्यावर किती जोरात थाप मारतात, तेवढंच आक्षेपार्ह आहे, बाकी खुप छान आम्हला व्हिडीओ आवडला, आणि सौदा करणारा शेतकरिपन त्याने आनवर शेठ ला त्याच्याच भाषेत गुंतवला
मी कल्याण ,बदलापूर येथेच राहतो माझे मूळ गावं साकुर ,पिलखोड chya बाजूला.मी तारीख 27/05/203 ला,मालेगाव म्हणजे चाळीसगाव फाटा येथे उतरलो,मला एक टेम्पो वाल्याने गाडीत बसल्यावर मी त्याला सहज प्रश्न विचारत अन्वर शेख चे नाव काढले तर त्याने सांगितले की मी त्यांचीच जोडी सोडायला गेलो होतो.मी फक्त आणि फक्त हेच व्हिडिओ बघत असतो, व लाईक आणि शेअर करतो.
Ek no video jhale bhi anwar sheth ni pan lai kamal keli

खुप खुप आभार भाऊ असेच प्रेम असु द्या व आमच्या व्हिडीयोचा आनंद घ्या धन्यवाद 🙏😍
❤❤
नंबर ध्या साहेब अन्वर शेठ चा
चाळीसगाव बाजारात काय एकच व्यापारी आहे का ,नाही म्हटल तुम्ही फक्त अन्वर शेठचेच व्हीडीओ करतात म्हणुन वाटले .
हा विडिओ काढणारा त्याचा कुत्रा आहे
❤❤❤❤
मी बीडं जीलाचाआहे मला 4मयसुर खीला वासर घेयचे आहेत या वीडीवं मधलासारके गोरे पाहीजेत अन्वर सेठचा नबर मीळेनका
Ram sanap
Anvar set cha no patva
Vidio nit baga aagodar
अन्वर सेट चा नंबर