सर Thank u....... Actually मी एक बैल प्रेमी आहे तुमचे व्हिडिओ daily बघतो खूप छान वाटत... मी पण एक बैलगाडी शर्यत प्रेमी आहे आयटी इंजनियर आहे पण मला ह्या Things मध्ये खूप interest आहे.. तुम्ही please On daily basis Video upload करा... Next video chi अतुरता आहे... धन्यवाद... खूप छान काम करता प्रथमेश सर....keep going Thank once again
बंधु सरपंच बकासुर ची मुलाखत घ्या चमत्कारीक बैल आहे मुर्ति लहान पन कीर्ति महान आहे त्याची मुलाकात शाडीं यादव ने घेतली आहे पन तुमच्या आवाजात परफेक्ट होईल
लयभारी दादा धन्यवाद असीच नवनविन जुन्या बैलाची माहीती देत चला म्हणजे नविन पीढीला बैलाची प्रमाणिकपणे काळजी घेतली कि ते मुखाप्राणी आपले उपकार ठेवत नाही जीवंत उदाहरण म्हणजे वाघगांवचा सुंदर बैल
sir namskar me Vijay Madane sir n chya gavcha aahe tyani aaplya youtube channel badal sangitale hote aapan khup chan mahiti deta.bidal chya bedur cha video chan hota.all the best sir.
माझ्या आवडीच्याबैलाची महिती दिल्याबद्दल धन्यवाद
😘
निशाण हा एक brand आहे आणि तो कायम बैलगाडी शौकीनाच्या मनात अजरामर रानार 💐💐💐 धन्यवाद निशाण ची मुलाखत घेतली त्याबद्दल 🙏🙏💐💐
ट्रिपल हिंदकेसरी निशान 👑🔥💯🤙✌️🔝💖
शारदा पाटील पुणेकर हिंदकेसरी लक्ष्या आणी वाहगाव चा हिंदकेसरी निशाण बोरगाव मैदान प्रथम क्रमांक अतिशय जबरदस्त जोडी पळाली होती
महाराष्ट्र केसरी पै संजय दादा पाटील आटकेकर यांचा कुस्ती प्रवास सांगा 🙏
खरा किंग निशान👑
सर Thank u....... Actually मी एक बैल प्रेमी आहे
तुमचे व्हिडिओ daily बघतो खूप छान वाटत... मी पण एक बैलगाडी शर्यत प्रेमी आहे
आयटी इंजनियर आहे पण मला ह्या Things मध्ये खूप interest आहे.. तुम्ही please On daily basis Video upload करा... Next video chi अतुरता आहे...
धन्यवाद... खूप छान काम करता प्रथमेश सर....keep going
Thank once again
Same bro. Mi regular sharyant bgto ,on duty suddha 😅😅😅me too IT engineer frmc Nashik
निशान म्हणजे ब्लॅक टायगर सगळ्यात जास्त टिकुन पळनारा वाघ आहे निशान ❤️❤️
खरं तर काकुंचे खूप आभार मानले पाहिजे राव 🙏🙏🙏🙏
निशाण आणि बकासुर पळणार का एकदा❤
खूप खूप धन्यवाद दादा❤️ i love you 😘.. निशाण ची मुलाखत दिल्याबद्दल 🙏
अशीच काळजी घेतली पाहिजे......... शेतकऱ्यांने जपून काळजी घेतली पाहिजे स्वताची व बैलाची ......... जय महाराष्ट्र 🚩
हिंदकेसरी नखऱ्या रहिमतपूर ची मुलाखत घेऊन या हिंदकेसरी विपुल डायवर रहिमतपूर
पुसेगावच्या तेज्या ची माहिती घ्या मूर्ती लहान पण कीर्ती महान 🔥👑✨
नाद खुळा व्हिडिओ धन्यवाद प्रथमेश भाऊ ❤️🙏🙌😍🎉💐👑
Appasetcha banty
बंधु सरपंच बकासुर ची मुलाखत घ्या चमत्कारीक बैल आहे मुर्ति लहान पन कीर्ति महान आहे त्याची मुलाकात शाडीं यादव ने घेतली आहे पन तुमच्या आवाजात परफेक्ट होईल
लयभारी दादा धन्यवाद असीच नवनविन जुन्या बैलाची माहीती देत चला म्हणजे नविन पीढीला
बैलाची प्रमाणिकपणे काळजी घेतली कि ते मुखाप्राणी आपले उपकार ठेवत नाही जीवंत उदाहरण म्हणजे वाघगांवचा सुंदर बैल
Mathur and Nishan Brand Ahe king 👑👑👑👑👑👑👑👑👑👑❤❤❤❤😊😊😊😊
दादा मालकाची मुलाखत घ्या राव ❤❤❤
बैलगाडी क्षेत्रातील देव माणूस धनाजी शिंदे तात्या यांच्या घराचा साज 2022 मध्ये महाराष्ट्राला वेड लावणारी जोडी सर्जा (लासा ) आणि वश्या ची माहीत सांगा
बाहुल्या ग्रुप चा हिंदकेसरी बिरज्या 👑🤙
धन्यवाद sir
sir namskar me Vijay Madane sir n chya gavcha aahe tyani aaplya youtube channel badal sangitale hote aapan khup chan mahiti deta.bidal chya bedur cha video chan hota.all the best sir.
निशाण बद्दल ऐकताना डोळे भरून आले आता काय बोलायच तुमी समजुणघ्या
Nishan Lover 👑♥️
Nishan king ❤️✌️
Plz मी त्याचा चिपळूण मधील फॅन आहे
भावा माहिती ऐकून डोळ्यात पाणी आल
मोठा लक्षा
डबल ऊप महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघन मुलाखत
थैमाण या बैलाची माहिती
किकवी चा सोन्या ची मुलाखत द्या एकदा
कै संजय आप्पा माने यांच्या छोटा लक्ष्या ची मुलाखत घ्या
विदर्भ एक्स्प्रेस बुलढण्या चा बब्या ची शर्यत प्रवास दाखवा
Brand Nice
Kup chan. Chikay bail chi biography
निसर्ग गार्डन सुंदर यांचा व्हिडीओ करा
व्हिडिओ कडकच असतात
महेश पाटील ताडली भिवंडी यांच्या कन्हैया बैलाचा व्हिडीओ बनवा भाऊ reply द्या भाऊ विनंती आहे तुम्हाला
करंजखोप च्या थैमान चे मुलाखत घा
निसर्ग गार्डन pune चा सुंदर
शेवाळे आंबा चा राज्या ची माहिती सांगा
हा नादचं,खुळा..!५९००..!
लय खास...
Nice 👍🏻
निसर्ग गार्डन कात्रज यांचा हिंदकेसरी सुंदर ची व्हिडिओ बनवा 🙏🙏
ललगुन च्या सोन्याची मुलाखत घ्या की
❤❤❤❤❤❤
King Nishan
मालकांचे नाव नितीन पाटील नाही नितीन पवार आहे
संतोष मांडेकर याची मुलाखत
Dada bakasur chi mulakhat ghya... Atishay sundar bail ahe to
Kadak
Kadkkkkkkkkkkkk
मांगडे तात्या ची सुदंर ची मूलाखत घ्या
नरसिंहपूर करांचा सुंदर ची मुलाखत घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
King nishan 👑✌️
बाशिंग भवर्याची मुलाखत घ्या
Kolhapur-Gadhiglaj madil Habbel jaldhyal gavcha Sultan. Sonya chi video banva plz
मावळ मुळशी केसरी मार्शल ह्या बैलाची माहिती
👌👌👌👌
Bharat king mulakat
मोत्या ग्रुप पठारवाडी मुलाखत घ्या
सोनकेचा शंभु मुलाखत घेया
Dada bakasur bail achi mahiti sanga
भावा पंढरीच्या बादल ची मुलाखत घ्या
सचिन मामा पंपोडे यांच्या बागड ची मुलाखत घ्या
रॉकेट ची मुलाखत
Balma 1111 kalas❤❤
Maza aawadta bail
👌👌🙏
King
नितीन पाटील नाही नीतीराज पवार असे नाव आहे मालकाचे
Kdkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
Konegavchya rocky chi mahiti sanga
Konegav karancha rocky
Cha video banva
Thikondi raja bailachi
Mathur chi mahiti dya
Kalaskaran ch balama 1111 1 number palto chalu la
Rana Cha
Jaipur chya vajir chi mahiti sanga❤
Sampurna mahiti gheun video banavatchala
Bharat Kasri lakshman rao
नंबर पाठवा
Nitin pawar nav ahe malakanch
✌🏻✌🏻
Hamcchkadee nishani navacha bail hota
Kargil bailach video bnva
Pune site chya ghatala bailancha pn pravas sangt za 1 no.chi.bail.aahe t ekde pn
Enajn chi gena
1000cc Enajn
Tyachi ashi dukhapat zhali nasti tar to aaj 1 no lakhsya ani 2 no nishan bharatat hi dogha wagh aste
Hindkesari kika vicha sonya
आवारवाडीचा हिंदकेसरी भावल्या
🐎
Vajir
Nitiraj pawar nav ahe malakach
Tandalagon cha laksha
Omega by Lucky video banva
Will try
Nad khula bail todch nahi nishan la
Baba karava Gaon Se Bullet Nagaade wale
Salgar konat o