सुंदरच्या चाहत्याला मांगडे तात्यांनी मोबाईल भेट दिला कारण | Sundar Nisarg Garden | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @suvarnagaikawad-wg2mu
    @suvarnagaikawad-wg2mu ปีที่แล้ว +7

    माझं माहेर पण मांगडे च आहे पण आम्ही जालना जिल्ह्यातील आहोत पण मांगडे म्हटलं की आपलं वाटायला लागले माझे वडील तर इतके खुशी नं नाचायला लागले सुंदर नावाप्रमाणेच नाव कमावलं अभिनंदन ❤❤

  • @rushighorpade9840
    @rushighorpade9840 ปีที่แล้ว +39

    मोठ्या लक्ष्याला मला पळताना बघता आलं नाही पण मोठ्या लक्ष्या नंतर बैलगाडा क्षेत्रात ज्याने निर्विवाद वर्चस्व गाजवतोय असा सप्तहिंदकेसरी सुंदर ✌️👑

  • @usharanjal23
    @usharanjal23 ปีที่แล้ว +111

    विषय आमच्या काळजाचा आहे आमचा सुंदर किंग आहे हारु नाहीतर जिंकू शेवटपर्यंत सुंदर प्रेमी

    • @kundanwaghmode8762
      @kundanwaghmode8762 ปีที่แล้ว +2

      हे मात्र नक्की खरं आहे भावा ❤

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv ปีที่แล้ว +16

    सुंदर आणि सोनारपाडा चा मोठ्या सोन्या एखाद्या पळताना बघायचं आहे आता तुम्ही पण योग जिळवा पाहिजे सुंदर आणि सोन्या

  • @pritamkakade6200
    @pritamkakade6200 ปีที่แล้ว +87

    विडिओ बनवल्या बद्दल आपले खूप खूप आभार....

    • @sahilpatil6939
      @sahilpatil6939 ปีที่แล้ว +7

      नाद केला भावाने

    • @amolkadam1672
      @amolkadam1672 ปีที่แล้ว +7

      भावानं नाद केला पण पुराच केला.

    • @SWertyhkf
      @SWertyhkf ปีที่แล้ว +7

      भावाने नाद पूर्ण केला 😂🚩🚩

    • @nikbhosle.4936
      @nikbhosle.4936 ปีที่แล้ว +4

      Vishay ch bhari kela bhavane

    • @Zapuk_zupuk0005
      @Zapuk_zupuk0005 ปีที่แล้ว +4

      नाद केला भावानी👌🔥❤️

  • @shubhamgawade263
    @shubhamgawade263 ปีที่แล้ว +40

    सुंदर बैलगाडा क्षेत्रातील देवगुण असणारा बैल आहे खूप प्रेमळ आणि खूप जीव लावणारा बैल आहे माणसापेक्षा जास्त जीव लावतो तो माणसांवर❤️❤️❤️

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 ปีที่แล้ว +13

    आम्ही कोल्हापूरकर ‌.... आम्हाला नाद लागला तो सुंदरमुळे...... ढाण्या वाघ हाय सुंदर

  • @rastrawadiphuna
    @rastrawadiphuna ปีที่แล้ว +41

    आम्ही बैलगाडा शर्यत फक्त सुंदर मुळे बघायला लागलो...शर्यत बंदी उठल्यानंतर ते आज पर्यंत सर्वच्या मनावरती राज्य करणारी जोडी भारत सुदंर

  • @shubhamgawade263
    @shubhamgawade263 ปีที่แล้ว +29

    सुंदर महाराष्ट्रातील लोकांच्या गळ्यातील ताईद आहे सुंदर सुट्टी पासून निकाला पर्यंत त्याचा पळ पाहायचा........ सुट्टीला तर नजर झेंड्या कडे असते 🤗🤗🤗

  • @usharanjal23
    @usharanjal23 ปีที่แล้ว +6

    भोर हवेली तालुक्याची शान आमच काळीज आणि सर्वांचा लाडका हिंदकेसरी सुंदर बाप बदलायची सवय नाय आम्हाला शेवट पर्यंत कट्टर

  • @BhushanMangde
    @BhushanMangde ปีที่แล้ว +6

    खरचं अभिनंदन अभिनंदन छाती फुगवून आली मि पण शिवाजी मांगडे आसल्या मला माझा च सुंदर आहे वाटत खूप अभिमान वाटायला लागला ❤❤

    • @Insta_bikinis
      @Insta_bikinis ปีที่แล้ว +1

      काय लिहिलंय समजत नाय

  • @usharanjal23
    @usharanjal23 ปีที่แล้ว +8

    1 नंबर व्हिडिओ फुल्ल सुपोर्ट तुम्हाला आता पासून लय दिवसातून वाट भगत होतो व्हिडीओ ची

  • @prajitbhogawade5371
    @prajitbhogawade5371 ปีที่แล้ว +39

    ❤🎉हिंद केसरी सुंदर ❤❤ अतिशय सुंदर ❤❤

  • @chetan9881
    @chetan9881 ปีที่แล้ว +5

    मी मैदान बघायला फक्त सुंदर साठी जातो, एक वेगळंच आकर्षण आहे ह्या सुंदरच.. त्याचा पळ, संयमी पणा, झेंड्याकडं बघणं, समजुदार पणा काय आकर्षित करतो माहित नाही पण त्याला बघून मन प्रसन्न होतं.. बरंच काही लिहिण्यासारक आहे पण तात्याना एकच सांगतो त्याला पब्लिकनी पण पळवा, दोन तीन मैदान त्रास होईल पण एकदा का पाळायला लागला तर पुढं काही अडचण येणार नाही..
    🙏सुंदर प्रेमी.. 🙏

  • @gote3304
    @gote3304 ปีที่แล้ว +1

    So cute sunder kiti bhari aahe ha sunder lay bhari

  • @vishnunavale2226
    @vishnunavale2226 ปีที่แล้ว +12

    मोठा सोन्या मोठा सुंदर❤

  • @usharanjal23
    @usharanjal23 ปีที่แล้ว +16

    फुल सपोर्ट चायनेल दादा तुमच्या आज पासून मनासारखी व्हिडीओ बनवली ❤❤❤❤❤ आमचं काळीज हिंदकेसरी सुंदर

  • @SagarPatil-7505
    @SagarPatil-7505 ปีที่แล้ว +12

    किंग ऑफ महाराष्ट्र सुंदर

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj ปีที่แล้ว +2

    Majyasarkhe kiti tari lok sunder mule hya nadat ahet. Tumhi aaj video banvla Khup Chan watl. Sunder means struggle. Amchya jivhalacha vishay ahe to.

  • @Mok2100-t5u
    @Mok2100-t5u ปีที่แล้ว +10

    सुंदर ❤❤❤ बैलगाडा शर्यतीची आन बान शान ❤❤

  • @kiranghare9493
    @kiranghare9493 ปีที่แล้ว +2

    2 वर्षात सुंदरची 1 सुद्धा शर्यत सोडली नाही आपला फेवरेट आहे

  • @akshaychavan6032
    @akshaychavan6032 ปีที่แล้ว +13

    किंगच आहे तो सप्त हिंदकेसरी सुंदर

  • @yuvrajthombare7561
    @yuvrajthombare7561 ปีที่แล้ว +1

    हारो किंवा जिंको मालक पण घाबरत नाही आणि सुंदर बैल आतिसय आवडता बैल आहे

  • @pranit77299
    @pranit77299 ปีที่แล้ว +11

    किरण अप्पा शाळगाव आणि उत्तम गवळी बदलापूर यांचा हिंदकेसरी भारतची पण व्हिडिओ बनवा❤

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +2

    खरंच एकच इच्छा आहे आता मोठा-सोन्या आणि सुंदर एकत्र पळताना बघायचं आहे

  • @sohamsalvi7504
    @sohamsalvi7504 ปีที่แล้ว +6

    जीवन driver ninam करांचा छोटा सुंदर याची मुलाखत घ्या

  • @dattajagdale4067
    @dattajagdale4067 ปีที่แล้ว +31

    दोन मुद्दे राहिलेत सुंदर चे 1. म्हणजे तो एकमेव बैल अस आहे की तो झेंडा कडे बघून 2. म्हणजे शेजारच्या गाडी बघून आपल स्पीड लावतो

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 ปีที่แล้ว +2

      भावा बरोबर आहे.. 🙏🙏

    • @दुर्गप्रेमी
      @दुर्गप्रेमी ปีที่แล้ว +5

      3 पण राहील
      सलग 9 मैदानात अन्याय झालंय
      रीतसर पळून पण गाडी कायम पब्लिक ला आहे
      तरी पण वाघान गुलाल नाय सोडला✌️✌️✌️👑👑👑💯💯💯💥💥💥

    • @kiranghare9493
      @kiranghare9493 ปีที่แล้ว

      ​@@दुर्गप्रेमी मनातल बोलला ❤

  • @NishaSonawane-ex3lb
    @NishaSonawane-ex3lb ปีที่แล้ว +12

    माझ्या आवडीचे बैल सुंदर भारत महीब्या बकासुर आणि मोठ्या सोन्या आहेत जेव्हा आमचा नखार्या नावाचा बैल होता त्याचा नंतर चे हे बैल आहेत

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 ปีที่แล้ว +3

    सुंदर बैलाचे सुंदर मालक सुभाष तात्या मांगडे

  • @pravindongre764
    @pravindongre764 ปีที่แล้ว

    सुंदर म्हणजे सुंदर...👌एक कडक हिरो 😊

  • @vishwajitdhanawade9854
    @vishwajitdhanawade9854 ปีที่แล้ว +5

    किंग ऑफ महाराष्ट्र 👑 सुंदर

  • @sabale8953
    @sabale8953 ปีที่แล้ว +3

    सप्त हिंदकेसरी सुंदर ❤🤩

  • @kiranghare9493
    @kiranghare9493 ปีที่แล้ว +2

    ❤ सुंदर साठी शब्द कमी आहेत येवढे त्याचे कार्य आहे

  • @txigthrne9571
    @txigthrne9571 ปีที่แล้ว +8

    पुणे चा वाघ हिंदकेसरी सुंदर 💖👑

  • @rohitnikam4261
    @rohitnikam4261 ปีที่แล้ว +5

    Sundar khup day faynal la kadenech paltoya pn king hai💗

  • @KetanSunilMore
    @KetanSunilMore ปีที่แล้ว +6

    विषय भारीची टीम म्हणजे माझ्यासाठी एक वास्तवरुपी चित्रदर्शन घडवणारी यात्रा आहे….❤🎉❤❤❤

  • @rameshranjane2702
    @rameshranjane2702 ปีที่แล้ว +2

    दादा खुप सुंदर मुलाखत कायम सुंदर😍💓 प्रेमी

  • @rohanpawaskar6856
    @rohanpawaskar6856 ปีที่แล้ว +1

    Bakasur aani Sundar chi Jodi bagayla khup bhari vatel ani doge hi punya che aahet ❤

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 ปีที่แล้ว

    Hindakesari Sunder !! Navartacha serva kahi !! Sayam ha Vijayacha Mahameru !! Amhi Satarkar !!

  • @shekharbodake3400
    @shekharbodake3400 ปีที่แล้ว +6

    King Sundar ❤

  • @NitinPawar-bh5mn
    @NitinPawar-bh5mn ปีที่แล้ว +4

    King maker sunder...❤

  • @SunnyNarayanMalusare
    @SunnyNarayanMalusare ปีที่แล้ว +3

    👑👑 किंग ऑफ महाराष्ट्र सुंदर 👑👑

  • @amarsingsalunkhe9139
    @amarsingsalunkhe9139 ปีที่แล้ว +1

    मी स्वतः बैलगाडी शर्यतीचा शौकीन झालो तेव्हापासून ❤सप्त हिंदकेसरी 🎉 निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर❤💥✨ हा सर्वात आवडणारा शहाणा बैल एकदम मनात राज्य केलंय...
    आणि सप्त हिंदकेसरी सुंदर💥✨♥️ भारत जोडी सर्वात आवडणारी आहे..

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 ปีที่แล้ว

      Sapthindkesari 😂😂 , kdhi zala 7 Vela hindkesari ??

  • @ravindrakhatal4559
    @ravindrakhatal4559 ปีที่แล้ว

    Khup chan mulakhat ...an te pn aamchya ladkya sunder chi ...Greta ❤️❤️

  • @gavakadilgappagoshti9639
    @gavakadilgappagoshti9639 ปีที่แล้ว +8

    तेरी हार मे भी साथ हू
    ओर तेरी जित मे भी
    सुंदर प्रेमी❤❤

  • @hemantmadane7735
    @hemantmadane7735 ปีที่แล้ว +2

    हिंदकेसरी सुंदर कायम फेव्हरेट ❤

  • @greyhoundlovermaharashtra3765
    @greyhoundlovermaharashtra3765 ปีที่แล้ว +4

    सुंदर ❤

  • @sagarkolase1726
    @sagarkolase1726 ปีที่แล้ว

    सुंदर किंग आहे आणि किंग च राहणार 💝

  • @sarikabarge3749
    @sarikabarge3749 ปีที่แล้ว +8

    Kal sunder 4 vala palala public ne ane 3 number kala, sunder sarkha bail nahe hou sakt, Only kingmaker sunder ❤✨

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 ปีที่แล้ว

      Sundar nhi Bavrya public ne palala

  • @ushawagh931
    @ushawagh931 ปีที่แล้ว

    आमच्या पुण्याची आन बान शान आहे सुंदर

  • @Mohit-cs6kf
    @Mohit-cs6kf ปีที่แล้ว +4

    समिर शेट भोईर यांच्या तुफान चा व्हिडिओ बनवा

  • @amirmulani261
    @amirmulani261 ปีที่แล้ว +4

    सुंदर 👑

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 ปีที่แล้ว +3

    नाद खुळा सुंदर ❤❤❤❤❤

  • @murlikamble1824
    @murlikamble1824 ปีที่แล้ว +3

    King ekach sundar. ..

  • @prajwalkumkar2647
    @prajwalkumkar2647 ปีที่แล้ว +6

    हा आता कस खूप दिवसा पासून या व्हिडिओ ची वाट पाहत होतो

  • @subhashshinde8377
    @subhashshinde8377 ปีที่แล้ว +5

    बकासुर बरोबर सुंदर ला पळूद्या

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 ปีที่แล้ว +7

    My Jann Sundar 💞✌️👑

  • @EAGLE_1010
    @EAGLE_1010 ปีที่แล้ว

    सुंदर हारू या जितू तो आमचा आवडता आहे आणि राहणारच ♥️♥️💪

  • @shashirmore6839
    @shashirmore6839 ปีที่แล้ว +3

    सुंदर ❤❤❤❤

  • @nmdevdhebhe6940
    @nmdevdhebhe6940 ปีที่แล้ว +5

    सुंदर तर आहेच टोपला आता तेचा सोबत टोपला पळणारा उत्तम शेठ गवळी बदलापूर करांचा भारत बैलाची मुलाखत घ्या

  • @yashsaheb1867
    @yashsaheb1867 ปีที่แล้ว +5

    Uttam shet gavali yanchya Bharat chi mulakat ghya❤

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij ปีที่แล้ว +4

    सुंदर अती सुंदर 💫👑

  • @dineshpatil7682
    @dineshpatil7682 ปีที่แล้ว

    तुम्ही एकच नंबर कामकाजात करताय

  • @sushiljagtap9710
    @sushiljagtap9710 ปีที่แล้ว +4

    King maker sundar

  • @प्रमोदपवारसुपनेकरलेखक

    उमद आन देखण सौंदर्य म्हणजे मांगडे तात्याचा सुंदर, येगळच केमिकल हाय राव

  • @akshaysawant959
    @akshaysawant959 ปีที่แล้ว

    शिस्तीचा बादशाह आहे बैल पण आणि मालक पण म्हणून❤

  • @SurajYadav-vf9hh
    @SurajYadav-vf9hh ปีที่แล้ว

    Aamchi jaan aahe sundar ❤ king love you Jaan ❤

  • @sharadchavan9028
    @sharadchavan9028 ปีที่แล้ว

    खरंच तुमचा व्हिडिओ खूप आवडला 💖💖💖👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 ปีที่แล้ว +2

    ❤सोन्या 5850❤ सुंदर ♥️ एकदा झलक झाली पाहिजे आपली आवडती जोडी

  • @gaurav_gsking
    @gaurav_gsking ปีที่แล้ว +1

    MAHAN BHARAT KESARI CHAKAN Thar Gadicha Mankari SUNDAR🔥👑

  • @SagarPatil-7505
    @SagarPatil-7505 ปีที่แล้ว +6

    एक नंबर सर

  • @darshanaaherkar1270
    @darshanaaherkar1270 ปีที่แล้ว

    भाऊ किंग आहे आपला आवडता एकदम

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 ปีที่แล้ว

    Kayam katter Sundar Premiii ❤❤🎉🎉

  • @SangramKokate-w9s
    @SangramKokate-w9s ปีที่แล้ว +2

    Kharo khar Sundar Sonya ekatr plale pahijet ekdatri

  • @aniketmandave9966
    @aniketmandave9966 ปีที่แล้ว +1

    Motha Sonya + sundar ❤❤🔥🔥🔥🔥

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว +1

    आमचं काळीज सुंदर भारत 🔥😈♥️💯

  • @aanjaneytechmaster
    @aanjaneytechmaster ปีที่แล้ว +2

    नाद नाही करायचा❤❤❤

  • @abhidevgude6172
    @abhidevgude6172 ปีที่แล้ว +2

    King is king sunder ❤

  • @maheshpawar1084
    @maheshpawar1084 ปีที่แล้ว

    सुंदर आणि बकासुर गाडी पुन्हा पळाली पाहिजे

  • @sanjaylimbure5819
    @sanjaylimbure5819 ปีที่แล้ว +3

    दादा समीर भोईर मोठागाव च्या तुफान बैलगाची मुलाखत घ्या काल कलेची विनंती 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @prakashkirulkar4521
    @prakashkirulkar4521 ปีที่แล้ว +1

    सुंदर च्या नादी लागू नये ❤

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว +1

    बैलगाडा शर्यती ची बंदी हाटली पाहिलं मैदान होळकर वाडी मध्ये झालं आणि तीत पहिला गुलाल घेतलेला वाघ सुंदर ♥️🔝

  • @ajitkindre8400
    @ajitkindre8400 ปีที่แล้ว +2

    बैलगाडा शर्यतीचा नाद या बैलामुळेच लागला

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 ปีที่แล้ว +2

    किंग सुंदर ❤️

  • @santoshkangude9265
    @santoshkangude9265 ปีที่แล้ว

    एक नंबर सुंदर❤

  • @martandgore1797
    @martandgore1797 ปีที่แล้ว

    Chhote Sundar ji sampurn Mulakat

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 ปีที่แล้ว

    माझा काळीज हिंदकेसरी सुंदर ❤तात्या ❤

  • @sandeshraut5481
    @sandeshraut5481 ปีที่แล้ว +3

    Sarvat hushar shan't sayami malakvar Prem krnara Asa ha sunder kingmaker ahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shubhamgawade263
    @shubhamgawade263 ปีที่แล้ว

    देव बैल आहे सुंदर❤❤

  • @akofficial723
    @akofficial723 ปีที่แล้ว +2

    King sundar 🔥👑

  • @rugvedpatil1622
    @rugvedpatil1622 ปีที่แล้ว +1

    लक्षमनराव ची मुलाखत घ्या

  • @saradarpatil4487
    @saradarpatil4487 ปีที่แล้ว

    फक्त सुंदर ,❤

  • @kingofking07
    @kingofking07 ปีที่แล้ว

    सुंदर आमची शान आहे 💕😘

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr ปีที่แล้ว +2

    भाऊ जिवन ड्रायवर निनाम करांच्या सुंदरचा व्हिडिओ बनवा

  • @KaluramKanhurkar-x4i
    @KaluramKanhurkar-x4i ปีที่แล้ว

    राजूशेठ जवलेकरांचा सप्त हिंदकेसरी मन्या ची मुलाखत घ्या पुणे वाफगाव

  • @maheshpawar1084
    @maheshpawar1084 ปีที่แล้ว

    एकच नंबर

  • @narayandhande8264
    @narayandhande8264 14 วันที่ผ่านมา

    Sundar ❤

  • @vinodnalwade7324
    @vinodnalwade7324 ปีที่แล้ว

    I ❤ Sundar

  • @ashishjadhav7986
    @ashishjadhav7986 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @somnathliman2569
    @somnathliman2569 ปีที่แล้ว

    सुंदर ्❤❤❤❤❤