म्हणून या ५ शर्यतीच्या बैलांची लोकं आजपण आठवण काढतात | २००० चा काळ गाजवलेली टॉप ५ बैलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2023
- म्हणून या ५ शर्यतीच्या बैलांची लोकं आजपण आठवण काढतात | २००० चा काळ गाजवलेली टॉप ५ बैलं
मंडळी आजवर महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीनं आपल्याला एकाहून टॉपची बैलं आणि बैलगाडा चालक दिले. त्यापैकी प्रत्येकानं आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला, महाराष्ट्रभर नाव कमावलं, रेकॉर्डवर रेकॉर्ड बनवली अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे शर्यत शौकीनांना कधीही न विसरता येणारे असे अनमोल क्षण दिले. काही बैलांनी तर इतक्या अवघड अन अटीतटीच्या शर्यती मारल्या की आजतागायत लोकांच्या तोंडून आपसूक त्यांचं नाव निघतं. मागच्या काही काळात जसं मोठा लक्ष्या, सोनारपाड्याचा सोन्या, वहागावचा निशाण, बकासुर, मथुर, बलमा, हरण्या, सुंदर, बब्या, महिब्या अशा रांगड्या बैलांची नावं लोकांच्या ओठी बसलेत अगदी तशीच 2000 त्ये 2010 या बैलगाडा शर्यतीच्या सुवर्णकाळात टॉप पाच बैलांची नावं लोकांच्या मनामनात बसली होती. दुर्दैवानं आज ती बैलं आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी मात्र जशाच्या तशा काळजात कोरलेल्या आहेत. आता ती बैल कोणती यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. आजचा व्हिडीओ त्याच खास आठवणीतल्या बैलांसाठी....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#mahanbharatkesari
#mahanbharatkesaribailgadasharyat
#mahanbharatkesarifinal
#mahanbharatkesaribailgadasharyatlive
#mahanbharatkesaribailgadasharyatfinal
#mahanbharatkesarilive
#mahanbharatkesarinikal
#mahanbharatkesarimaidan
#mahanbharatkesarimaidanlive
#mahanbharatkesarifinalnikal
#mahanbharatkesaribailgadasharyatfinal2023
#mahanbharatkesaribailgadasharyatbakasur
#mahanbharatkesari2023
#sundarharnyafinal
#महानभारतकेसरीबैलगाडाशर्यतlive
#महानभारतकेसरीबैलगाडाशर्यत
#महानभारतकेसरीफायनल
#महानभारतकेसरीबैलगाडाशर्यतफायनल
#महानभारतकेसरीमैदान
#महानभारतकेसरीबैलगाडाशर्यतलाईव्ह
#महानभारतकेसरीनिकाल
#महानभारतकेसरी
#महानभारतकेसरीlive
#महानभारतकेसरीमैदानlive
#महानभारतकेसरीबकासुर
#महानभारतकेसरीबैलगाडाशर्यत2023
#bakasurbailgadasharyattoday
#bakasursharyat
#bakasurbail
#bakasurnews
#bakasurvsmathur
#bakasurvarbandi
#bakasurbailbandi
#bakasurlatestnews
#bailgadasharyat
#bailgadasharyatsong
#bailgadasharyatlive today
#bailgadasharyatcharholi
#bailgadasharyatdj song
#bailgadasharyatvideo
#bailgadasharyatstatus
#bailgadasharyatbakasur
#bailgadasharyatdakhva
#bailgadasharyatshortvideo
#bailgadasharyatdance
#bailgadasharyatdecorationganpati
#bailgadasharyatlivecharholibudruk
#bailgadadrivermulakat
#bailgadasharyat
#bailgadasharyatsong
#bailgadasharyatlivetoday
#bailgadasharyatcharholi
#bailgadasong
#bailgadasharyatdjsong
#bailgadalive
#bailgadastatus
#bailgadasharyatvideo
#bailgadaserial
#bailgadasongdj
#bailgadasharyatstatus
आवारवाडीचे संजय मदने यांचा बाहुल्या हा top 5 मध्ये पाहिजे होता.
तानाजी आप्पा जिंतीचा सोन्या👑💥❤
या सर्व बैलांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
तानाजी आप्पांचा सोन्या हा 1 नंबर होता ❤❤
आवारवाडी चा बाहुल्या शिवाय तुमची मुलाख़त अपूरी वाटते..बाहुल्या👑
एकदम बरोबर
आवारवाडीचा बाहुल्या हा जावेदभैयया तांबवे करानी घडवला होता
सध्या दिसायला देखणा आणि धिप्पाड बैल एकच नवीन काळात - संभा आबा कालेंचा ❤️ राजा ठाकूर ❤️
एका दिवसात 2 मैदानवर 1 नंबर करनारा जिंती चा sonya ❤🎉
Right ❤
कोणालाही गर्व नव्हता आज मालकांना लगेच गर्व येतो
Manya bhai😭
सगळ्यात जास्त काळ पळाला होता बाज्या त्याच्या सारखा बैल नाही झाला❤
गौतम भैय्या काकडे निंबूत यांचा तुफान वेगाचा नंद्या या लिस्टमध्ये पाहिजे होता
बाज्या. सुंदर. सोन्या. पिस्तुल. प्रधान❤❤
मस्त माहिती सांगितली दादा दादांना आदराचे सलाम
संभा आबा काले कर यांचा शाहीर 😍
खिल्लार चा गौरवशाली इतिहास❤
सगळ्या महाराष्ट्राचा लाडका माळशिरस करांचा एके काळच वादळ ओरीजनल हिंदकेसरी काळे आनांचा प्रधान
Ho Pradhan ch naw pahijech 🥺❤️🌎🔥
समीर दादा मोड गांव यांचा तूफान रहिला
धन्यवाद भाऊ
एक नंबर 👌👌👌
❤सुंदर❤
महादया ड्रायव्हर पंढरी शेठ फडके आहे बघा साइडला
Khup Sundar
Apla bailgada sharyaticha khup changla Chand Ani abhyas.nadbharich.
सुंदर
काळे आण्णा यांचा प्रधान❤❤
आवार वाडी चा बाहुल्या तुम्ही जर पाहिला आसता पळतानी तर पहिल्या पाच बैल मध्ये आसता.....
Bajaa kup chhan
जावेद भाई तांबवे यांचा मोठा सर्जा ची ओळख कोणी सांगायची गरज नाही कारण त्याला अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्याचे रेकॉर्ड जुन्या जाणत्या लोकांना विचारा
आगदी बरोबर
जिंतीचा सोन्या अस्सल सोन
रामभाव पाटील शेणेकर यांचा महाराष्ट्र हिंदकेसरी वाघऱ्या 1995 ते 2001 रेकॉर्ड ब्रेक 370 प्रथम क्रमांक सलग तीन वर्षे पुषेगव हिंदकेसरी मयदान 1 नं सलग तीन वर्षे कोरेगांव महाराष्ट्र केसरी 1 नं व अन् किन खूप सारी बक्षिसे
उत्तमशेट गवळी आणि किरण आप्पा यांचा हिंदकेसरी भारत बद्दल पण माहिती दया की राव बाकी व्हिडिओ एक नंबर आहे❤
Ha dya ki rao bail andarat challay
Jinticha Sonya....top ❤
Jinticha Sonya ani babya ❤
अंबरनाथचा राजा सलग पाच वर्षे घाट गाजणार आहे
kokna madhey amhala kadhi bailgada sharyat pahayla nahi milali pan Sharja Raja chi zodi khillari ha Dhada amhla hota... Teech amchi pahili mahiti.... Aaz tumchya mule hi dusryanda mahiti milali.. Khup chaan tumche vyak khyan.....
Nice
सोन्या चा नाद खुळा🎉❤😊
❤❤❤❤bakasur cha video banawa
Khupach sundar 👍👍👍👍💓💓💓✨️✨️✨️✨️
Avarvadicha bahulya ❤
Great ahes bhava tu kiti mahiti milte tuzya mule thanks,,amhi mumbai la rahto job karto mhnun ha nad karta yet nahi pn fakt tuzyamule amhala amchi echha purn karta yete
Ekdam barobr bolla bhava
आवारवाडी चा बाहुल्या
डोर्लेवाडीचा गलास नाद होता तोभी कोनाला कमी नव्हता.❤❤❤
कळंबीचा हिंदकेसरीसोन्या हा टॉप 5 मधी पाहिजे होता
औंधकरांचा सुंदर आणि सोन्या.....2001 तो 2011
ज्यांनी बैलगाडा शर्यती ला गट सेमी फायनल असे स्वरूप दिलं त्या जे. पी. पाटील भाऊ यांच्या बब्या ची व्हिडिओ बनवा
ढोंगरेच्यापाडा चा पापलेट. २००२/२०११ मुंबई किंग पुसेगाव २००३/२००४ पुसेगाव हिंद केसरी
कै.महेश देवकर आगाशिवनगर यांचा पक्षा.
फाळके माहिती घ्या पक्ष्याची
❤
सप्तहिन्दकेसरी मन्या चा व्हिडिओ बनवा 😢
येरवळे कराचा राजाची माहिती सागाकी
आमच्या गावातला
संजय मदने आवारवाडी चा बाहुल्या माहिती व्हिडिओ बनवा
शेवाळे आबांचा राजा ❤
भाऊ तुमी बैलाचा परिचय देत्या कधी तरी आपला पण परिचय द्या की आमाल....
विव साठी काही पण करता
ससा बाहुल्या हेच खरं होत
Satara Shivaji nagarch shahir
Sir tumhala mahiti ahe ka Shankar patacha badashaha tikali bail hindkesari
Tumhi changlya topic vr vishy bhari sangtyay ❤
पुसेगाव चा वाघ सूंदर👑👑👑
टिटवी आणि वश्या मुंबई किंग कणेरी भिवंडी जिल्हा ठाणे
Dorlewadicha pakhrya 1 number bail hota....
Somnath jadhav jalgaon koregaon satara yanch hindakesari, Maharashtra kesari ladkya che pan nav ghya dada
दादा एकदा इचलकरंजीच्या गब्बर कमांडर वर एकदा व्हिडिओ कर भावा 🙏🏻🙏🏻
Rajushet jawlekar yanchy many vr video kra 🙏🙏🙏
s k पाटलांचा पक्ष्या या यादीत पाहिजे होता फाळके विचारा महाराष्ट्राला
2000 cya kalat wing karancya Rajani pn khup dhumakhul gatli
Miss you tufan
माळशिरस ची बैल आहेत पिस्तूल प्रधान रायबान
भाऊ तेजया रनवीर है पन नंबर एक होती राव
सातेवाडी चा नंदया चा पण उल्लेख करा
सोनारपाडा चा कन्हैया बैलाची मुलाखत घ्या
🎉
150 च्या जास्त 2 व्हिलर, 70 बुलेट, कित्येक ट्रॅक्टर, jcb , बोलेरो, ट्रॉफी , रोख 1 करोड पुढ कमविले पण सोडून गेला
फक्त आमचा मन्या भाई
शंकर धोंदवड सोनगाव ची पाखऱ्या आणि पक्षा ही जोडी टॉप 5 मध्ये होती
महेश लावंड दरुज करांचा champion आहे भाऊ त्यांची मूलाखत घ्या एकदा
बाज्या मूळ शर्यतीचा नाद लागला
राजू शेठ बरेच दिवस गाठ भेट नाही
Amcha wai cha nalhrya bail jinticha sonya barobarcha bail hota tyane pan khup nav kamawal hot tewa
ताडाली चा कन्हैया बैल मुलाकात घ्या
रफिक मुलाणी वडगांव यांचा महिब्या सुद्धा टाॅप मध्ये पळत होता
महेश देवकर आगाशिवनगर आणि गंगाराम शेठ माळी भोपर यांचा पक्षा काल 2000 ते 2022
पिस्तुल राहिला
अवारवाडीचा बाहूल्या आण्णा काळेंचा प्रधान
Sk patil yancha paksha
भाटवडे कराचा रामज्या जरशी बैल
खर्शीकर यांचा नांद्य
शेवाळे आबांचा . राजा . सर्जा . आणि बलमा
Mala maze bhage ahe ki jinti cha sonya and yalgavcha Baja he amcha bhagatle bail ahet pahile nahi pn bhagya ahe ki te amchya bhagat ale
Manyabhai 😢
भाऊ सर्ज्या आणि राहुल भाई चा मथूर वरती व्हिडिओ बनवा
राजुशेठ वसंतराव जवळेकर खेड पुणे
Sankar talekar yancha raja 2000te 2011 paryant top madhe palat hota
Suryputar Karn yanaca video banva na
Mast
Manyabhai
येवलेवाडी करायचं सज्जा आणि राजा
Pistul sodala na ha pan khup khatarnak hota
90 ते 2000 सैलटला वीडियो bannva
जिंदीचा सोन्या पुसेगावचा सुंदर यळगावचा बाजा रमोशिवादीचा महाद्या काळेचा प्रदान गलास बाहुल्या चंपीयन