भिवगड....अज्ञातवासातून उजेडात येत असलेला किल्ला ......(BHIVGAD)/ KARJAT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • भिवगड....अज्ञातवासातून उजेडात येत असलेला किल्ला .....(BHIVGAD)/ KARJAT
    भिवगड या किल्ल्यावर चढण्यासाठी दोन मार्ग आहेत ते म्हणजे वदप या गावातून किल्ल्यामध्ये चढण्यासाठी वाट आहे तसेच गौरकामत या गावामधून देखील वाट आहे.
    गौरकामत मार्गे वाट : गौरकामत या गावामधून जो रस्ता जातो तो भिवगड गडावर जातो. कर्जत या गावापासून वदप हे गाव ५ किलो मीटर अंतरावर आहे आणि वदप या गावापासून गौरकामत हे गाव १ किलो मीटर अंतरावर आहे.
    मुंबई/ पुण्यापासून जवळ असलेला हा गड, याची सफर तुम्ही तीन ते चार तासात करू
    शकता. चढण्यास सोपा असल्यामुळे न वीन ट्रेकर्स हा गड सर करू शकतात. आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेता येईल असा हा गड आहे.
    .
    .
    If you want to participate in such treks, feel free to call on below no.:
    please contact: Sanjay Sawant (BIKES N" HIKES)- 9820479578
    .
    Follow me on Instagram: sanjay_sawant_on_ride
    .
    If you are interested in cycling vlogs. Please click on below link: @sanjaysawantonride
    If u like my video, please do not forget to Subscribe my channel and click on bell icon. Don't forget to give your comments.
    ​⁠‪@paulechalti9626‬
    Thanks and regards viewers:
    Sanjay Sawant

ความคิดเห็น • 2

  • @rajeshkamble5820
    @rajeshkamble5820 6 หลายเดือนก่อน +1

    जय हनुमान,संजय मानगया दोस्त. आपली आवड, हौस, निसर्गाचे सान्निध्य जपणारा माणूस आहे तू .❤

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 4 หลายเดือนก่อน

    रामू चव्हाण गाईड आहेत!👌👌👌