भक्तात भेटला भगवंत...विठ्ठल विठ्ठल ! PANDHRICHI VARI Part-1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठल भक्त किंवा वारकरी चैत्र यात्रा, कार्तिकी यात्रा, आषाढी यात्रा, माघी यात्रा या पैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला भेट देतात आणि यालाच पंढरपूर वारी म्हणतात. या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते.

ความคิดเห็น • 2