Narmada Parikrama- Eka Navin Adhyachi suruvat I नर्मदा परिक्रमा I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2024
  • नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला उजव्या हाताला ठेऊन प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर कोणत्याही दिवशी करावी. परिक्रमा मैयाच्या शेजारील कोणत्याही ठिकाणाहून करता येते,. प्रामुख्याने ती ओमकारेश्वर येथून करतात. परंतु सांगता कुठेही झाल्यास ओमकारेश्वर येथे गेल्याशियाय सांगता होत नाही
    सायकल वरून परिक्रमा कशी करावी--
    सायकलवरून परिक्रमा करताना मैया शेजारील रस्त्याने करावी. रात्रीचा मुक्काम शक्यतो नर्मदा घाटावर करावा. बरेचसे cyclist स्पीडच्या नादात जास्तीत जास्त अंतर कापतात. परतू छोटे छोटे अंतर कापल्यास, वेगवेगळ्या मंदिरांची व पायी चालणाऱ्या पारीक्रमावासियांची भेट घेता येईल व आत्मिक समाधान मिळेल. मैयाच्या शेजारील क्षेत्र फार पवित्र व भारलेला आहे. अनेक ऋषीमुनींनी मैया शेजारी तपस्चर्या केली आहे. तेथील नागरिकांच्या आदरतिथ्याच्या आनंदही घेता येईल.
    नर्मदा नदीचे धार्मिक महत्त्व
    रामायण,महाभारत तसेच पौराणिक ग्रंथांमधे नर्मदा नदीचे वर्णन आले आहे.या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे.
    इतिहास
    मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी श्रीमार्कण्डेय मुनी हे नर्मदा-परिक्रमेचे आद्य प्रवर्तक. त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे ९९९ नद्यांचे धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले. अश्या पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना ४५ वर्षे लागली !
    स्कंदपुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे असे म्हणतात.
    पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. यासाठी एकूण 3200 किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. आम्ही ४३ दिवसात ३६०० km अंतरकापून मैयाची परिक्रमा पूर्ण केली.
    मैया म्हणजे नर्मदा नदी. परिक्रमा करणाऱ्या स्त्री ला मैया म्हणतात व पुरुषाला बाबाजी म्हणतात. कोणीही भेटल्यास "नर्मदे हर" हा परवलीचा शब्द.
    पुढील माहिती माझ्या पुढे येणाऱ्या भागात आपणास दिसेल. भेटूया, माझ्या channel subscribe जरूर करा. share व comments करायला विसरू नका.
    माझ्या सायकल भ्रमंती चे व्हीडीओ पाहण्यासाठी खालील link वर click करा.
    ‪@sanjaysawantonride‬
    मला insta account वर follow करायला विसरू नका.
    आपला आभारी
    ‪@sanjaysawantonride‬
    #narmadaparikrama #narmadayatra #narmadaparikramaoncycle #narmadaparikramabyfoot
    How long does it take to do Narmada Parikrama?
    Is Narmada Parikrama difficult?
    Why is Narmada Parikrama Done?
    What is the route of Narmada Parikrama?

ความคิดเห็น • 55

  • @Dadaadhav-sq7bb
    @Dadaadhav-sq7bb 5 วันที่ผ่านมา +1

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x หลายเดือนก่อน +1

    Narmmade har har har

  • @RohiniAher-qt6gl
    @RohiniAher-qt6gl 26 วันที่ผ่านมา +1

    नर्मदे हर🙏🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 4 หลายเดือนก่อน +2

    नर्मदे हर

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 4 หลายเดือนก่อน +2

    Narmmade har har har mai and baba

  • @anitadeshpande9518
    @anitadeshpande9518 2 หลายเดือนก่อน

    हो, संगीतामुळे शब्द कळत नाहीयेत. नर्मदे हर!

  • @poojasawant9630
    @poojasawant9630 6 หลายเดือนก่อน +1

    वा वा .मस्त .हा व्हिडिओ बघताना मी ही रमून गेले नर्मदा तीरी. नर्मदे हर हर

  • @leelagaikwad5424
    @leelagaikwad5424 4 หลายเดือนก่อน +6

    नर्मदे हर .दादा बॅकग्राऊंड म्युझिक लावू नका.

  • @JayawantSawnat-xo4nn
    @JayawantSawnat-xo4nn 5 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर

  • @tusharredkar
    @tusharredkar 5 หลายเดือนก่อน +2

    मस्तच...स्टेचू ऑफ युनिटी सायकलिंग केलं तेव्हा फिरण्याचा योग आला होता खूप भारी आहे तिथे सगळं
    #नर्मदे हर

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  5 หลายเดือนก่อน

      Thanks Tushar असेच कमेंट्स देत रहा.

  • @pareshpatil2882
    @pareshpatil2882 5 หลายเดือนก่อน +2

    Khup sunder.

  • @amrutaoak5079
    @amrutaoak5079 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ केलात, मैय्या चे दर्शन अप्रतिम , व्हिडिओ samptanache वाक्य बळ देऊन गेले . नर्मदे हर . धन्यवाद

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  3 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर

  • @prabhakarpatil3369
    @prabhakarpatil3369 4 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर. आपण थोडक्यात पण महत्त्वाचे स्थळं परिक्रमावासी सेवाव्रती
    व माहिती दिली आहे. मी 19/11/2021 ते 01/04/2022
    मैयाची परिक्रमा केली आहे नव्हे
    मैयान करवून घेतली आहे. खुप अनुभव
    अन् अनूभुती मिळाली आहे.
    अगाध शक्ती आहे. ..............

  • @user-jk2wl9fg9z
    @user-jk2wl9fg9z 4 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @reshmabandekar3028
    @reshmabandekar3028 5 หลายเดือนก่อน +2

    नर्मदे हर.

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  5 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर

  • @teenakhanna9155
    @teenakhanna9155 5 หลายเดือนก่อน +2

    Shree Narmada Har ❤

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  5 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर🙏

  • @vamanraopatil
    @vamanraopatil 2 หลายเดือนก่อน

    Har Har Har Maa Narmade

  • @avantikaatul
    @avantikaatul 4 หลายเดือนก่อน +1

    Narmade maiiyya ki jai

  • @rajeshkamble5820
    @rajeshkamble5820 5 หลายเดือนก่อน +1

    संजयराव अशीच प्रगती घडो . सुंदर

  • @s.k.haridas6726
    @s.k.haridas6726 29 วันที่ผ่านมา +1

    Tulsidas ji says kalyug keval naam Adhara

  • @user-zb3xw4wz9p
    @user-zb3xw4wz9p 5 หลายเดือนก่อน +1

    Sundar ❤ Narmade Har ❤

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 หลายเดือนก่อน

    हरहरनरमदे☘️☘️☘️🌿🌿🌿👏👏👏

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x 2 หลายเดือนก่อน

    नर्मद हर

  • @sampadatilak4554
    @sampadatilak4554 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचे अभीन॔दन 🙏 नर्मदे हर

  • @satyanand-nw8wn
    @satyanand-nw8wn 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sadhu santo ko bhojan karwata hai yeh Asharam?

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 5 หลายเดือนก่อน +1

    बाजुचा आवाज त्रासदायक वाटतो❤ नर्मदे हर ❤

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  5 หลายเดือนก่อน

      भारतीताईंच्या मुलाखतीत का. तिथे कटिंग चे काम चालू होते.

  • @AdhyatmaVidnyanParamparaAVP
    @AdhyatmaVidnyanParamparaAVP 5 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती

  • @ashokkamekar516
    @ashokkamekar516 3 หลายเดือนก่อน +1

    अशोक किशनलाल कामे कर नवनाथ भक्त छत्रपती संभाजी नगर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ashokkamekar516
      @ashokkamekar516 3 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर नर्मदे

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  3 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर🙏

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  3 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 3 หลายเดือนก่อน +1

    हजार वेळा सांगितले आहे. व्हिडिओ ल backround music लावू नका. शब्द ऐकू येत नाहीत. मराठी समजते का नाही?

  • @subhashtekale1
    @subhashtekale1 4 หลายเดือนก่อน +1

    Krupaya background music kadhun taka. Amhala apale shabd aikayache ahet .

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  4 หลายเดือนก่อน

      नक्की काढेन❤

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 หลายเดือนก่อน

    तुमचा आवाजच येत नाही,

  • @bhushanvikhankar84
    @bhushanvikhankar84 3 หลายเดือนก่อน

    background music 😢😢😢

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 3 หลายเดือนก่อน

    Kharach, TV aso u tube aso,background music se dialogue sunane main pareshani hoti hai.

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  วันที่ผ่านมา +1

      Next time, background music Nahi dalunga.

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 4 หลายเดือนก่อน

    ह्या मध्येच आवाज आवश्यक नाहिये
    समोरची व्यक्ती काय बोलती नीट ऐकायलाच येत नाहिये जर समजून घ्याल तर बर होईल क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व नर्मदे हर पाहिमांम नर्मदे हर रक्षमांम
    बासरीवादन ते बंद बंद बंद
    अधिक अडचण होते श्रवणास

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 4 หลายเดือนก่อน +2

    Narmmade har har har

  • @kamalpatil4746
    @kamalpatil4746 5 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  3 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 5 หลายเดือนก่อน

    नर्मदे हर

    • @paulechalti9626
      @paulechalti9626  5 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर💐🙏