Manoj Jarange Patil यांच्या मराठा आरक्षणावर ओबीसी बांधव काय म्हणाले? Maratha Reservation | RO4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 307

  • @truthseekerma
    @truthseekerma 5 หลายเดือนก่อน +32

    ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤

  • @premashinde8991
    @premashinde8991 5 หลายเดือนก่อน +39

    मैडम त्याच म. फुले यांनी मराठ्यांना कुणबी म्हटलंय.. हे पण मान्य करावं लागेल ना?

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 5 หลายเดือนก่อน +3

      PAN 1994 SALI mANOJ JARANGENCHA BOLAWTA DHANI HE KA WISARLA ? NEHMI TAR SHAHU FULE AMBEDKARANCHI JAPMAAL ODHAT ASTO. AANI 2021 LA 13% FADANWISANI AARKSHAN DILE TE HI GHALWLE .
      MAG TEWHA JARANGENI KA NAHI JAB VICHARLA KI SAHEB TUMHI ASHAKYA ASE 13% ARAKSHAN DEWENDR
      FADANWISANNI HIGH COURTAT TIKAWLE TE TUMHI SAHJPANE SUPREME COURTAT KA GHALWLE?

    • @Kkp777k
      @Kkp777k 5 หลายเดือนก่อน

      ​@@rajupnjkrकावीळ झाला तुम्हाला

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 5 หลายเดือนก่อน

      @@Kkp777kकाविळीची साथ तर एमजेपी आंदोलनात दिसतेय. वरील मेसेज मधे काय खोटं आहे ते सांगा काळे साहेब! महात्मा फुलेंनी कुणबी हा शब्द सर्व शेतक-यांना उद्देशून म्हटलाय जे ब्रिटीशांच्या जाचक कर प्रणाली मुळे गांजले होते.
      "लगान" हा सिनेमा त्यावरच आधारित होता .‌ ब्रिटीश गेल्याऩतर आज ७५ वर्षे आपण पाहिले तर गावागावातील पैलीस पाटील सरपंचापासुन ते जिल्ह्याचे आमदार खासदार बहुतेक मराठेच( राहातं आले) आहेत.
      हे मूळ कमेंट करणारे महाशय इतिहासकारांच्या भूमिकेत जात १५० वर्षांपूर्वीच्या महात्मा फुलेंच्या कुणबी ऊल्लेखाचा दाखला देत थेट वर्तमानात म वि आला मजबूत करा म्हणतात यात शुध्द राजकीय स्वार्थ आहे.
      स्व अण्णासाहेब पाटील यांनी
      आंदोलन छेडले त्यावेळी खांग्रेज बहुमताने केंद्रात व राज्यात सत्तेवर होती त्याकाळात इंदिरा गांधींनी ३-४ मुख्यमंत्री बदलले त्यात अंतुले हे एकच मुस्लीम होते बाकी सर्व मराठाच होते. आणि आमदार तर २८८ पैकी १५० च्या वर व खासदार ही ४८ पैकी ३० एक १९८५ पर्यंत कॉंग्रेस चेच व मराठाच होते. तेव्हा शरद पवार विरोधी पक्ष नेते होते नाव समाजवादी कॉंग्रेस होतं . पण त्यांनीही अण्णासाहेबांना भरभक्कम साथ दिल्याचे आठवत नाही.‌किंवा तत्कालीन सामाजिक माध्यमात म्हणजे वर्तमान पत्रात तसा उल्लेख असल्याचे पाहायला मिळत नाही ‌ त्यांनी तर अण्णासाहेबांच्या मृत्यु वरुन विपक्ष नेते म्हणून रान उठवायला पाहिजे होते .
      २००४ मधे ते सत्तेमध्ये असताना त्यांच्याच पक्षाच्या शालीनी ताई पाटलांनी मराठा आरक्षणावर आंदोलन उभारायचा प्रयत्न केला तर ताईंचे पंखच कापून टाकले.
      १९९४ साली मुख्यमंत्री व अगदी अलिकडच्या म वि आ शासनाचे सर्वेसर्वा जे होते आरक्षणाचे मारेकरी ठरले आहेत हे आधीच्या कमेंट मधे सांगितले आहे.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 5 หลายเดือนก่อน

      @@Kkp777k nehmi Shahu fule Ambedkar nawane matancha jogwa magnarya pan Marathyanchya Aarakshanache MAREKARI tharlelya Begdi Janta Rajane jatiydweshachi kawil Jarange Marfat pasarawli aahe. Tyachich lagan wegane pasartey maratha SAMAJAT.Tumhi hi tyache bali distay bahudha.

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 5 หลายเดือนก่อน +2

      मग जात म्हणून फक्त कुणबी लावा... मराठा कुणबी असे काही नसते... फक्त कुणबी लावा, मग ठीक आहे

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z 5 หลายเดือนก่อน +59

    आरक्षणचे जनक शाहू मराठा होते

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 5 หลายเดือนก่อน

      हि गंडवायची स्किम आहे 😂😂😂

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 5 หลายเดือนก่อน +5

      शाहू महाराज जातीवादी नव्हते आजच्या मराठा समाजासारखे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 หลายเดือนก่อน +40

    ओबीसी ही जात नाही तो एक मागास प्रवर्ग आहे ❤ कुणबी नोंदी आहेत त्यामुळे आरक्षण ओबीसी मधून घेणार ❤

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 5 หลายเดือนก่อน +1

      ghya aavashya ghya...
      pan ithe mhanun kay upayog
      denare shodha aadhi

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 5 หลายเดือนก่อน

      नाही मिळणार.. कितीही आपटा 😐🫢😂पण तुम्ही मागास नाहीच... जमिनी सगळ्यात जास्त तुमच्या, कारखाने बँका राजकारण सहकारी संस्था सगळ्या लुटून खाल्ल्या मराठ्यांनी... आणि आता आरक्षण मध्ये घुसायला आले... मराठ्यांना आर्थिक स्थितीवर obc मध्ये घ्या, मान्य.... गरीब मराठ्याला आरक्षण दया मान्य... सगळ्या मराठ्यांना आरक्षण का.. सगेसोयरे अशी मूर्ख मागणी कशासाठी... श्रीमंत जमीनदार मराठ्यांना आरक्षण कशासाठी 😐😐😡😡

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 5 หลายเดือนก่อน

      पण तुम्ही मागास नाहीच... जमिनी सगळ्यात जास्त तुमच्या, कारखाने बँका राजकारण सहकारी संस्था सगळ्या लुटून खाल्ल्या मराठ्यांनी... आणि आता आरक्षण मध्ये घुसायला आले... मराठ्यांना आर्थिक स्थितीवर obc मध्ये घ्या, मान्य.... गरीब मराठ्याला आरक्षण दया मान्य... सगळ्या मराठ्यांना आरक्षण का.. सगेसोयरे अशी मूर्ख मागणी कशासाठी... श्रीमंत जमीनदार मराठ्यांना आरक्षण कशासाठी 😐😐😡😡

  • @petsanimals4974
    @petsanimals4974 5 หลายเดือนก่อน +22

    महात्मा फुले यांनी मराठा यांना कुनबी म्हणले आहे खर फुले यांच्या विराचारणा मानरामाणुस मराठा समाजाला विरुद्ध करणार नाही

  • @SunilDange-zl1me
    @SunilDange-zl1me 5 หลายเดือนก่อน +44

    आरक्षणाचे. जनक. शाहू महाराज हे मराठा च होते. हे विसरू. नका

    • @ajay5849
      @ajay5849 5 หลายเดือนก่อน +5

      बाळा संविधान कोणी लिहिले

    • @surajkhamkar8978
      @surajkhamkar8978 5 หลายเดือนก่อน +8

      ​@@ajay5849 savidhan konacha aadarsh gheun lihle he mahit aahe ka

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 5 หลายเดือนก่อน

      ​@@ajay5849help koni keli mahiti aheka

    • @truthseekerma
      @truthseekerma 5 หลายเดือนก่อน

      @@ajay5849 299 सदस्य होते बाळ त्यात

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 5 หลายเดือนก่อน +4

      ​@@ajay5849बाळा संविधान कॉपी केलं ते लिहिलं नाही 😂😂

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 5 หลายเดือนก่อน +32

    कशाला ताई इतिहास सांगता इतिहास सांगितला तर बरेच गोष्टी बाहेर येतील

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 5 หลายเดือนก่อน +4

      कोणता इतिहास सांगणार तू, अक्कल आहे का तुला तेव्हडी इतिहास सांगण्या एव्हडी!

    • @laxmansatale139
      @laxmansatale139 5 หลายเดือนก่อน +4

      माळी समाजाने मराठा व ब्राम्हण समाजाच्या जमिनी कुळ लावून भाडेपट्टा करून त्याच्यात अर्धे मालक झाले हा इतिहास आहे

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 5 หลายเดือนก่อน +1

      @@laxmansatale139 कायदा काय सांगतो पहा पाहिले, नंतर बोल!

    • @nitinjadhav4424
      @nitinjadhav4424 5 หลายเดือนก่อน

      ​@@laxmansatale139😂

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 5 หลายเดือนก่อน +20

    पवार साहेबांनी 16% आरक्षण आधीक ओबीसींवर दिल ते गोड लागत पवारावर टिका करता

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 5 หลายเดือนก่อน +1

      मग जरा घे पवारसाहेबांना प्रश्न का म्हणून विचारत नाही
      मग जरा घ्या फक्त फडणवीस आला शिव्या देतोय

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 5 หลายเดือนก่อน +2

      मग तुझा लाडका जरांगे पवार साहेबाना का प्रश्न विचारत नाही... 16% अधिक दिले ह्याचा पुरावा काय.. आणि सगळ्यात पहिले मराठा समाजाचा आरक्षणवर हक्कच नाही

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 5 หลายเดือนก่อน +13

    जरांगे पाटील साहेब यांच्या रूपाने मराठा समाज वास्तव आहे समाजाने मोठ केलं आहे पाटील साहेब याना

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 5 หลายเดือนก่อน +14

    OBC मध्ये 350 जाती आहेत. इथे तर भाजप चा माधव पॅटर्न आहे बोलत आहे. खरी घुसखोरी तुम्ही केली आहे. 1994 साली. कोणत्या मागास आयोगा कडून सर्वेक्षण झाले. आणि कोणत्या बेस वर 14 % आरक्षण दिलं.

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 5 หลายเดือนก่อน +7

    आज विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र येथील.सर्व मराठा समाज कुणबी मराठा प्रवर्गात केला आहे फक्त राहिलेल्या उर्वरित मराठवाड्यात कुणबी नोंदी असुन ७० वर्ष आरक्षण दिले नाही आज संपुर्ण महाराष्ट्रच मराठवाड्यातील मराठा समाजाच्या विरोधात उभा राहिला आहे मग आम्हाला नका आरक्षण देऊ आम्हाला आमचा मराठवाडा स्वतंत्र राज्य महाराष्ट्र तुन वेगळं द्यावे मग आम्ही आमचं राज्य जनमताच्या आधारावर घेऊ आमच आरक्षण आम्ही मग ना आम्हाला छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस उध्दव ठाकरे शरद पवार विजय वडेट्टीवार नाना पटोले ससदाभाऊ खोत नारायण राणे एकनाथ शिंदे प्रविण दरेकर प्रसाद लाड लक्ष्मण हाके गोपीचंद पडळकर प्रकाश शेंडगे असल्या या बाहेरील लोकांच्या हस्तक्षेपामुळे आम्हाऊ आरक्षण मिळाले नाही मिळत नाही आरक्षण नसेल द्यायचे तर आम्हाला आमची स्वतंत्र मराठवाड्याची मागणी मान्य करण्यासाठी मनोज दादा जरागे पाटील यांनी आता उपोषण करावे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 5 หลายเดือนก่อน +53

    मराठा समाज OBC च्या बाहेर नाही जरांगे पाटील साहेब यांच नाव आदराने घे

    • @KRNA03
      @KRNA03 5 หลายเดือนก่อน +17

      Adarniye shri shri shri chapti 90 king jarange

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 5 หลายเดือนก่อน +9

      China dana 😂

    • @Shindesarkar108
      @Shindesarkar108 5 หลายเดือนก่อน

      Tuzya mayla zavl patlani aaighala​@@KRNA03

    • @jkboss.111
      @jkboss.111 5 หลายเดือนก่อน +7

      जंगली मोगलीचे नाव आदराने घ्या.😂😂

    • @pgpratiksmart790
      @pgpratiksmart790 5 หลายเดือนก่อน +4

      tya jarange la adhi nit bolayla lava

  • @sks1464
    @sks1464 5 หลายเดือนก่อน +20

    छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधायला हरवली कुठे होती 😡

    • @DVJ-1959
      @DVJ-1959 5 หลายเดือนก่อน

      तिथेच होती पण कोणी ही त्यांचे वंशज तिकडे फिरकून पाहात नव्हते ती फुलेनी साफसफाई करून घेतली

    • @sks1464
      @sks1464 5 หลายเดือนก่อน

      @@DVJ-1959 कोण म्हणलं कोणी फिरकत नव्हते म्हणून रोज दिवा बत्ती होत होती

  • @truthseekerma
    @truthseekerma 5 หลายเดือนก่อน +26

    मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilghadage772
    @sunilghadage772 5 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्र तील 70 टकके गावे मराठा समाजाची नाहीत मग तीथ तुम्ही सगळ्या obc मधील जाति एकत्र येऊन मराठा समाजाची पिळवूक लावली आणि पुरोगामीच ढोग कशाला करताय ज्या गावात मराठा समाज नाही तीथ तुमच्यातील पाटील देशमुख ती सरपंच पाटील होतात पिढयान पिढया ती दिसत नाय तूम्हाला वार पुरोगामी नाटक करताय आधि obc मधील तीन चार जातिजया अख्या obc मधील मलय खातायत ती आधि बंद करा मायक्रो obcला कधी तुम्ही त्याच्या ताटात काय जाऊन दिल नाय वारे विचारवंत...!

  • @YuvrajManmode
    @YuvrajManmode 5 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा धरणं पाटील जिंदाबाद

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 5 หลายเดือนก่อน +1

    हे अगदी बरोबर आहे. 100% खंरं आहे .

  • @truthseekerma
    @truthseekerma 5 หลายเดือนก่อน +48

    कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 5 หลายเดือนก่อน +3

      2 August पाटील
      जेल मध्ये

    • @pgpratiksmart790
      @pgpratiksmart790 5 หลายเดือนก่อน +1

      phatli jarangechi kasala wagh

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 5 หลายเดือนก่อน +1

      विधानसभा झाली गावठी मिथुन एकटाच बास 😂😂😂

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 5 หลายเดือนก่อน

      ​​@@saurabhbabhulkar8476🍌🍌 khava😂😂

    • @truthseekerma
      @truthseekerma 5 หลายเดือนก่อน

      @@saurabhbabhulkar8476 नाही गेले तर जीव देणार का 😂😝

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w 5 หลายเดือนก่อน +1

    भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे वाक्य कोणीही विसरून चालणार नाही

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 5 หลายเดือนก่อน +2

    जरांगे ओ बी सी मधून आरक्षण पाहिजे असे फक्त शरद पवारांच्या सांगण्यावरून बोलत आहेत

  • @Moremurlihotaljagdamba
    @Moremurlihotaljagdamba 5 หลายเดือนก่อน +5

    मी काय म्हणतोय यांची पोज फक्त गावातील ऐसी पर्यंत आहे यांची मुलाखत घेण्याची गरज नाही लोकमतला

    • @bhagudhavale2881
      @bhagudhavale2881 4 หลายเดือนก่อน

      का ते काय भारतीय नागरिक नाही का

  • @MAROTRAOBHALERAO
    @MAROTRAOBHALERAO 5 หลายเดือนก่อน +1

    साहेब मराठ्यांपासून लिहून घ्या तुम्हाला राजकारणात आरक्षण मिळणार नाही फक्त आम्हाला शिक्षणाकरता आणि नोकरी करता पाहिजेत

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 5 หลายเดือนก่อน +8

    शाहू महाराज हे.राजे.होते एकच समाजाचे.नाहि.

    • @udhanpravin2705
      @udhanpravin2705 5 หลายเดือนก่อน +2

      सर्व समाज आहे... पण फायदा फक्त तुमाला 😂😂😂वा

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 5 หลายเดือนก่อน +19

    कितीबी समोर येऊंद्या त्यांना एकटा बास.. मनोज दादा जरांगे पाटील.🔥🔥🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑👑👑👑

  • @RavindraKatkade-p3b
    @RavindraKatkade-p3b 5 หลายเดือนก่อน +2

    मणिपुर सारखी महाराष्ट्र परीस्थिती होणार नाहि कारण ओबीसी आणि मराठा समाजातील चांगले लोक आणि समाजकंटक वाद संपुष्टात आणतील

  • @youtubecreator3777
    @youtubecreator3777 5 หลายเดือนก่อน +2

    Jay obc👍

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 5 หลายเดือนก่อน +8

    एकच पर्व
    ओबीसी सर्व
    जय ओबीसी
    जय महाराष्ट्र

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 5 หลายเดือนก่อน

      आबे केस उडाले तुझे कसला पर्व 😂😂

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही व्हा मंत्री संत्री ❤आमच्या नोंदी आहेत आमचे नाही तर ज्यांचे 1994 चे फुकटचे रद्द करा ❤द्या सगळ्यांना आर्थिक निकष लावून

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 5 หลายเดือนก่อน +14

    किती दिवस फुकट खाणार कष्ट करणारच नाही का?

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 5 หลายเดือนก่อน

      Maratha arakshan ..ews 10% , sebc 10% and with kunbi certificate 19% ..its 39% in maharashtra..kon fukat khat ahe ?

  • @appakute6084
    @appakute6084 5 หลายเดือนก่อน +4

    ओबीसी सर्व समाज एक आहे ओबीसी मधून आरक्षण कधीच भेटणार नाही हे पवार साहेब यांना माहीत आहे ❤🎉

  • @Kokan..001
    @Kokan..001 5 หลายเดือนก่อน +5

    मला एक कळत नाही. बिना कामाच्या माणसाकडे का जाताव लोकमत वाले...हे असले फालतू लोक ...😂😂😂😂😂

  • @anirudhpatil9999
    @anirudhpatil9999 5 หลายเดือนก่อน +3

    लोकमत ला सादर विनंती आहे,
    असेच जरा मराठा आत्महत्या ग्रस्त कुटुबांच्या घरी भेट द्या.
    कोणत्या परीस्थिला हे कुटुंबीय तोंड देत आहेत,
    जिता जागता जीव द्यायची मानसिकता एखाद्या तरुणाची, आपल्याला आरक्षण नाही आर्थिक परिस्थिती बेताची, १० वी नंतरच्या शिक्षणाचा खर्च कसा करणार, आपले वडील आपल्या शिक्षणाचा खर्च करु शकणार नाहीत १४ वर्षाच्या मुलगी आत्महत्या करते,
    का केली असेल तिन आत्महत्या...!

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 5 หลายเดือนก่อน +10

    किती दिवस copy करत बसणार आहे obc वाले.... जिथं जारांगे उपोषण करतात तिथे हे करतात.... जिथे सभा घेतात तिथे हे घेतात... स्वतःच काय आहे का नाय 😂😂

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar 5 หลายเดือนก่อน +3

    नक्कीच बरोबर आहे ओबीसी वर अन्याय करू राहिले हे मराठा समाज

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 5 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय . एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @कैलासखरात-य1व
    @कैलासखरात-य1व 5 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा 👍👍👍🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 5 หลายเดือนก่อน

    ताई ओबीसी समाज मराठा समाजाचा भाऊ म्हणूनच काम करतो हे आम्हाला सगळं माहित आहे मराठा समाज हे ओबीसी आरक्षणात आहे ही तुम्हाला तुमच्या चार-पाच पुढारी आला का विरोध

  • @NamrataPawal-yg9tx
    @NamrataPawal-yg9tx 5 หลายเดือนก่อน

    हा बरोबर यांच दुखतय हित बगवत नाही यांना आमची प्रगति झालेली जाती वादी

  • @NavnathSomvanshi-u5w
    @NavnathSomvanshi-u5w 5 หลายเดือนก่อน

    मराठा समाजात गरीब लोकांचा विचार केव्हा केला जाईल राजकारण राजकारण म्हणून किती वर्ष आणखीन मराठा समाजाला वंचित ठेवणार हे सरकार

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw 5 หลายเดือนก่อน

    मनोज दादा जिंदाबाद 🚩🚩💪💪🚩🚩

  • @vitthaldudhate1582
    @vitthaldudhate1582 5 หลายเดือนก่อน

    . एक मराठा लाख मराठा

  • @BangarApparav
    @BangarApparav 5 หลายเดือนก่อน

    Jay obc

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 5 หลายเดือนก่อน

    नालायकांनो गरीब मराठा शेतकरिपरिस्थिती ओछत्रपती शाहू महाराजांनी कुणाला आरक्षण दिले , इथे राजकारण नाही .

  • @YuvrajManmode
    @YuvrajManmode 5 หลายเดือนก่อน

    आम्हाला राजकारणात आरक्षण नको आहे आम्हाला शैक्षणिक आरक्षण पाहिजे

  • @birdsland8823
    @birdsland8823 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार,खासदार, मंत्री व्हा पण मराठा समाजाच्या 17% आरक्षणावर केलेला अवैध कब्जा आगोदर सोडा

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 5 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 5 หลายเดือนก่อน +4

    आरे वोबिसि हो तूमंचे 288 उमेदवार उभे करा निवडून आना

  • @himmatraoghanwat4953
    @himmatraoghanwat4953 5 หลายเดือนก่อน

    जरांगे ला राजकारण करायचा आहे

  • @pandurang2554
    @pandurang2554 5 หลายเดือนก่อน +10

    तुतारी स्टार प्रचारक जरांगे हा शरद पवारांच्या इशारावर काम करतोय हे लोकसभेत दिसून आलं

    • @Democratic12346
      @Democratic12346 5 หลายเดือนก่อน +3

      करू दे आणि भुजबळ याचं आयुष्य शरद पवार सोबत गेले..अजून पण पुढे पुढे करतोय😂😂😂

    • @laxmansatale139
      @laxmansatale139 5 หลายเดือนก่อน

      @@pandurang2554 आणि ओबीसी समाजाचे नेते कोणाचे स्टार प्रचारक आहे

  • @shahee9361
    @shahee9361 5 หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे पाटील ...💯👑💪🚩

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 5 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 5 หลายเดือนก่อน +8

    प्रत्येक गावात तुम्ही किती आहे याचा विचार करा..मग सरपंच, उपसरपंच, पाटील व्हा...खोटी लोकसंख्या दाखवून मराठ्यांचे आरक्षण ४० वर्ष खात आहे तुम्ही...

  • @abhimanbhosale2323
    @abhimanbhosale2323 5 หลายเดือนก่อน +1

    राजकी अरेंक्सन राहिले आहें. कुठे

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 5 หลายเดือนก่อน

    अहो म्याडम आरक्षण भाग वेगळा......यात महापुरुष कशाला काढता 🙏🙏

  • @BhagwanGavare
    @BhagwanGavare 5 หลายเดือนก่อน

    सगल्यांच आरक्षण काढले तर किती जनता सविधनावर खुश रहतील किती नाराज राहतील

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 5 หลายเดือนก่อน

    बरो्बर

  • @babasahebshinde3849
    @babasahebshinde3849 4 หลายเดือนก่อน

    साहेब ओ बी सी समाज एकत्र करणारे - केवळ - मनोज जरांगे - आहेत सर्व 3 ७० - जाती एकत्र - झाला - बर जरांगेचे . अभिनंद . करा - साहेब -

  • @shahajibhosale119
    @shahajibhosale119 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही कोण ठरवणार मराठा समाजाला कोणतं आरक्षण द्यावे

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 5 หลายเดือนก่อน +3

    देशी बेवडा चया नादि समाजाने लागून🎉🎉😊😊😊

    • @Democratic12346
      @Democratic12346 5 หลายเดือนก่อน +1

      बेसन सम्राट छगु हा काही करणार नाही उलट शरद पवार कडेच जाणार आहे साहेब मला वाचवा म्हणून

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 5 หลายเดือนก่อน

      Besan Samrat 😂

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 5 หลายเดือนก่อน

      भुजबळ साहेब यांच नाव घेतल शिवाय यांना झोप येत नाही जातीयवादी दुसरे काय करनार

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करा तू मुख्यमंत्री झाल्यावर मनोज पाटील यांन आत टाक 😂😂😂

  • @YuvrajManmode
    @YuvrajManmode 5 หลายเดือนก่อน

    ओबीसी समाज किती टक्के साहेब आम्हाला सांगा

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 5 หลายเดือนก่อน +1

    Only jarange patil

  • @Tiger2014-j7b
    @Tiger2014-j7b 5 หลายเดือนก่อน

    100 pratishat sach❤❤❤

  • @ganeshpangarkar4020
    @ganeshpangarkar4020 5 หลายเดือนก่อน

    सरकार व संविधानाने द्यावं आरक्षण.
    एकमेकांत भांडू नका.
    दोन्ही समाज च हित सरकार व संविधानाचें काम आहे.

  • @DesiGamerz-g6s
    @DesiGamerz-g6s 5 หลายเดือนก่อน

    100% rajkaran ahe jarange patil yancha

  • @datuaher
    @datuaher 5 หลายเดือนก่อน

    मराठा माणसाने करावे तरी काय चारशै आत्महत्या झाल्या का झाल्या यावर बोला
    .तुम्हीच घ्या सरपंच पद जिल्हा परीषद

  • @KashinathBhojane-e6x
    @KashinathBhojane-e6x 5 หลายเดือนก่อน

    ओडिसी.जोपर्यत.एक.होत.नाही.तोवर.ओबीसीला.एखाद्याच्या.ताटाखालचं.मांजरच.होऊन.रहावं.लागेल.तर.मतदानाच्या.वेळी.विचार.करावा

  • @rahulnaikwadepatil1486
    @rahulnaikwadepatil1486 5 หลายเดือนก่อน

    आरक्षणाचे जनक शाहू महाराज हे मराठा च होते.हे

  • @SubhashPatil1986
    @SubhashPatil1986 5 หลายเดือนก่อน

    लोकमतने दलाली करू नये

  • @manojmandlik3250
    @manojmandlik3250 5 หลายเดือนก่อน

    👍👍✌️

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 5 หลายเดือนก่อน

    मा.फुले यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला हा इतिहास तुम्हाला आठवतो आणि मा.फुले यांनीच मराठा हा कुनबी आहे हे म्हटले हा इतिहास तुम्ही जाणीवपूर्वक विसरता किती दुटप्पीपणा.

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav6376 5 หลายเดือนก่อน

    तुम्हीपण मोठे व्हा ,उगाच बोम्ब्लु नका ,पण त्यासाठी औकात लागते हे पण लक्षात ठेवा ,ऐत बसून खाण्यासाठी मिळत होत obc आरक्षण घेवुन दुसऱ्याच फुकट म्हणून तुम्ही शरद पवार ला मदत केलीही असेल ते उपकार नव्हेत स्वार्थ म्हणतात त्याला !

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 5 หลายเดือนก่อน

    ह्याचा भुजबळ लय कोरा पिंपळाला मोठा केला मराठी गुणगान गातो नागपुरकर च

  • @ganeshpangarkar4020
    @ganeshpangarkar4020 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय मल्हार

  • @Harmony989
    @Harmony989 5 หลายเดือนก่อน

    आग लावणारा आग विझवत नसतो.. लोकसभेसारखे गाफील राहू नका,संघटित व्हा..संख्येची दादागिरी , अहंकार हाणून पाडायचा असेल तर संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही..

  • @Finix609
    @Finix609 5 หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदेंचं उभं केलेलं आंदोलन आहे

  • @ashoknikam6751
    @ashoknikam6751 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही OBC
    आरक्षण
    सोडून
    द्या

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 5 หลายเดือนก่อน +1

    आरे आम्ही सुतार कुभार चभार सोनारलवार पाचाळ व्हावी तुमच्या मोठ्या obc बरोबर नाही कारन तुम्ही माळी पजारी मराठ्यासारखे धनदाडगे आहे त्यामुळे आम्ही छोटे obc मोठया obc सोबत मुळीच नाही

  • @gokulchavan1623
    @gokulchavan1623 5 หลายเดือนก่อน

    नुसते भुंकू नका सबूत द्या.

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 5 หลายเดือนก่อน +1

    कितीपण येउदे एकटा बस ❤️❤️❤️❤️

  • @zumbarpalve7468
    @zumbarpalve7468 5 หลายเดือนก่อน

    Ok

  • @annawaghmare3653
    @annawaghmare3653 5 หลายเดือนก่อน

    Mast baba ami tumchya sobat

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 5 หลายเดือนก่อน

    मराठ्यांचं खाताना बरं वाटतं आणि गोरगरीब मराठ्यांना द्यायचं म्हणलं की तू मला वाईट वाटतं कशापाई पण तुम्हाला आम्हाला तुम्ही म्हणा ना त्याला आरक्षणात ओबीसीत घ्या नोकरीत ओबीसीत घ्या आरक्षण राजकीय त्यांना नको आम्हाला राजकारणी नकोच आहे आम्हाला आरक्षण नोकरीत आणि शिक्षणात पाहिजे

  • @Democratic12346
    @Democratic12346 5 หลายเดือนก่อน +3

    अरे लाजा वाटू ध्या रे..लोकसंख्या नसताना तुम्हाला 32 टक्के आरक्षण आहे...जनगणना झाली तर आरक्षण लोकसंख्या नुसार द्यावे लागेल ..तेव्हा कळेल उगीच विरोध केला आपले पाहिले होते तेच चांगले होते

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 5 หลายเดือนก่อน

      Kunbi maratha kuthe ahe mag ?..ews 10% and SEBC 10% ..cast census ka karat nahi maratha CM and DCM ahet na?..kalel na kon kiti ahe te

  • @YuvrajManmode
    @YuvrajManmode 5 หลายเดือนก่อน

    ओबीसी संख्या किती 70 टक्के अर्जुना कशामुळे मराठा धरण ओबीसी संख्या

  • @gajananhingne
    @gajananhingne 5 หลายเดือนก่อน

    Education sathi pahij.poltical tr aata srvanch aahe

  • @rajndravyawahare8779
    @rajndravyawahare8779 5 หลายเดือนก่อน

    जय ओ.बी सी

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj 5 หลายเดือนก่อน

    सरकारने मराठे समाजाला आरक्षण राजकीय आरक्षण देऊ नये पण शिसिन आणि नोकरीमध्येद्यावे

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc 5 หลายเดือนก่อน

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद बाकी सर्व भंगार बाजार

  • @rakhmajishinde4713
    @rakhmajishinde4713 5 หลายเดือนก่อน

    आर तुम्हाला काय व्हायच ते व्हा तुम्ही जे बोलतात ते आम्हाल सगल माहीत आहे पण आम्हाला आमच हाक्काच आरक्षण पाहीजे

  • @fiercespartan7300
    @fiercespartan7300 5 หลายเดือนก่อน

    Aamha marathya mul tumhi jagala tr

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 5 หลายเดือนก่อน

    ओबीसी आरक्षण आमचया मराठयाचे हक्काचे आहे. हेओबीसी नेते आणि समाज विसरले आहे. चुकी करू नका.

  • @DholeAshok
    @DholeAshok 5 หลายเดือนก่อน

    माझ्याकडे १८. १३. सालचे नोद. आहे कुणबी तुमची नोद. कधीही करा विरोध. जळा

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 5 หลายเดือนก่อน

    पहिले गोष्ट ओबीसी हा समाज नाहिये, ओबीसी हा प्रवर्ग आहे yed zhavyanno ! Obc मधूनच aarkshan ghenar , PATIL TUMHI FHAKT AADESH DYAYCHA 6 KOTI FHAKT TUMCYA आदेशावरून चालतोय!🚩

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc 5 หลายเดือนก่อน

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद

  • @YuvrajManmode
    @YuvrajManmode 5 หลายเดือนก่อน

    आमच्या ओबीसी नेता का छगन भुजबळ जन्म टाका ना

  • @YuvrajManmode
    @YuvrajManmode 5 หลายเดือนก่อน

    कारस्थान शोधणारा बामने देवेंद्र फडणवीस

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 5 หลายเดือนก่อน

    ज्यानी लाठीचार्ज चे आदेश दिले त्यांनी पाटलांना मोठे केले

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 5 หลายเดือนก่อน

    ऑबिचि कुणाचेच होउ शकत नहीं