आता एवढं झाल्यावर त्यात नक्कीच न्याय मिळेल हे नक्की,,, आता महाराष्ट्रात अजून अनेक ज्वलंत प्रश्न आहे, इतर मंत्री आपलं कामकाज सुरू करून आपल्या कामाचे काय करता? तेही झोपले की काय? की तेही कराड साडी मदतीसाठी गेले?
भाजप ईव्हीएम मशीन मध्ये गडबड घोटाळा झोल झाल करून भाजप एक नंबरचा पक्ष होऊ शकतो भाजपची हिच लायकी भाजपनी ब्यालेट पेपरवर निवडणूका घेतल्या तर महाराष्ट्रातील जनता भाजपला कदापि मतदान करणार नाही हे निश्चित हिच आतली बातमी जाधव साहेब
आपलं विश्लेषण छान असतं पण आपण नेहमीच शरद पवारांना अवाजवी महत्व देत असता. त्यांच्या बोलण्याचे लिहिण्याचे असे काही अर्थ काढता की स्वतः शरद पवारांना देखिल प्रश्नही पडत असेल व हसूही येत असेल.
walya , aani etar police mahajan , patil ya saglyanna sah aaropi kara ... hi magni zali pahije . pan ajit nivval paise kiti deu aaka he vicharayla gela asnar . Dhanya var khupch prem aahe Ajit che .😀
महाराष्ट्रात आता लोकांनीच आपल्या समस्या स्वतः सोडवायच्या,
दादा आणि मुख्यमंत्री न्याय देऊ शकत नाही
भाजपाचा बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का? मोदी, शहा आणि फडणविस पेक्षा पावरफुल आहेत धनंजय हे मान्य करावं लागेल
आता एवढं झाल्यावर त्यात नक्कीच न्याय मिळेल हे नक्की,,, आता महाराष्ट्रात अजून अनेक ज्वलंत प्रश्न आहे, इतर मंत्री आपलं कामकाज सुरू करून आपल्या कामाचे काय करता? तेही झोपले की काय? की तेही कराड साडी मदतीसाठी गेले?
आशिष तुमच्यात हिम्मत असेल तर कृपया तुमच्या दर्शकांना सांगा बीडमधील जंगलराजला जबाबदार कोण?
महाराष्ट्रातील पोलिस सध्या अशे का वागत आहेत कळत नाही
मुंडे जर राजीनामा देत नसतील तर अजितदादांनी राजीनामा द्यावा, उध्दव ठाकरेंनी कुंभमेळ्यात जावं,
जी हुजुर आक्का😂 आपका क्या हुकूम हैं मेरे आक्का😂😂😂
अजित पवार धनंजय मुंडे आणि कराड ला वाचवायला शहाजहान कडे गेलाय
किरीट सोमय्या कुटे गेला
चॅनल ने देशमुख प्रकरणावरून राण उठवावे
Where is Sommaya
महाराष्ट्राची राबडी..
अजितदादांनी राजीनामा द्यावा, पवार साहेब, उध्दव सोबत मस्त नागा साधू सोबत जा
भाजप ईव्हीएम मशीन मध्ये गडबड घोटाळा झोल झाल करून भाजप एक नंबरचा पक्ष होऊ शकतो भाजपची हिच लायकी भाजपनी ब्यालेट पेपरवर निवडणूका घेतल्या तर महाराष्ट्रातील जनता भाजपला कदापि मतदान करणार नाही हे निश्चित हिच आतली बातमी जाधव साहेब
विरोधी पक्षनेते कुठे आहे
आपलं विश्लेषण छान असतं पण आपण नेहमीच शरद पवारांना अवाजवी महत्व देत असता.
त्यांच्या बोलण्याचे लिहिण्याचे असे काही अर्थ काढता की स्वतः शरद पवारांना देखिल प्रश्नही पडत असेल व हसूही येत असेल.
Hi
अजित pawarani dhanyacha राजीनामा ghyawa .
Sharad Pawar pressure taknar nahit , Beed prakaran motha aahe , mothe maase pan fastil 🤨
भाजपाच जर विरोधी भूमिका निभावत असेल तर बाकीचे अ़डे उडवतात का?
Koyata ganga bandha honar ks. ....?
JADHAV SIR. TRP. SATHI. TECHTECH. SANGATA. TYAMULE. HE AIKATLA. NAKO. VATATE
walya , aani etar police mahajan , patil ya saglyanna sah aaropi kara ... hi magni zali pahije . pan ajit nivval paise kiti deu aaka he vicharayla gela asnar . Dhanya var khupch prem aahe Ajit che .😀
Laaj vatli pahije tumhala, 1 month jhala hech chalu ahe tumcha, sarpanch cha khun jhala he sagle na mahit ahe ,mg tumhi patrakarita karat ahe ka????
Pagari patrakarita
Nalayak patrakarita karat ahe tumhi, berozgar, mahagai, corruption vishay nahi ka???? He faltu vishay gheun charcha karat ahe tumhi???
Prakaran dabnyachya prayatna chalu आहे.