मी डॉक्टर असून ४० लोकांसाठी इतक्या आत्मविश्वासाने आणि इतकी बिनधास्तपणे पावभाजी बनवू शकले आणि ते ही खूप वाहवा मिळवून .. खरच खूप खूप धन्यवाद माझा confidance वाढविल्या बद्दल . मी ६ लोकांसाठीच फवत आधी बनविणारी आज एवढे मोठे धाडस करू शकले .😊😊😊😊
सरिता, इतक्या लहान वयात इतके अभ्यासपूर्ण पदार्थ दाखवतेस, प्रमाण पण अचूक असतें.60 वर्ष उलटलेली मी तुझे रेसिपी पाहून पदार्थ करते. फार छान आणि नेटके पणाने दाखवतेस, खूप कौतुक वाटते. अशीच उत्तरोत्तर प्रगती कर. माझ्या खूप शुभेच्छा!!
सरीताताई, आज तुमच्या या पद्धतीने पावभाजी बनवली, खूप छान झाली. तुम्ही जे दहा माणसांचे प्रमाण दिलेत त्याच्या आधाराने सात जणांसाठी केली . खूप सुंदर प्रतिसाद आला. तुमचे हे काम खूप कौतुकास्पद आहे . याआधीही मी पनीर दम बिर्याणी केली होती आणि आज पावभाजी. देव तुमचे खूप कल्याण करो. हीच सदिच्छा.
नमस्कार ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे 20लोकांसाठी पावभाजी केली होती वेगळी प्रीपेरशन आहे म्हणून खूप तारीफ झाली आणि चव तर खरच खूपच छान होती शिवाय अगदी बरोबर पुरली ना जास्त ना कमी .धन्यवाद हा शब्द खूप तोड़का पड़ेल कदाचित तरी खूप खूप धन्यवाद
सरिता आज मी तुझ्या प्रमाणे 40 माणसासाठी पावभाजी , तवा राईस, आणि गुलाबजाम बनवले, सगळेच खूप छान झालेत, प्रमाण एकदम perfect, hats off u. तुला खूप खूप धन्यवाद.
तुम्ही जे प्रमाण दिलं आहे ते खूपच महत्वाचं आहे. लोकांना कळत नाही की 10 जणांना किती साहित्य लागेल , माझ्या दृष्टीने रेसिपी बरोबर हे ही खूपच आवश्यक आहे. ह्यापुढे ही प्रमाण देत चला. सगळ्यांना खूप उपयोग होईल
गृहिणी साठी किती काळजीपूर्वक मला तुझा खुप अभिमान वाटतो सगळ किती छान सांगतेस तु सांगितलेल्या गोष्टी मला करायला आवडतात पन्नासिनंतरची माझी गोड खुप खुप गोड माझी मैत्रीण 😊🥰
नमस्कार दी मी ही रेसिपी कालच माझ्या सासूच्या वाढदिवसा निमित्त बनवली अतिशय अप्रतीम. झाली होती पाव भाजी...😋😋 सर्वांना खूप आवडली ..मी खूप आभारी आहे ...एक नंबर सुगरण आहेस तू😘😘😘
Thanks a lot dear. I was going to request you for this recipe. We need a perfect praman recipe of pav bhaji even for a small function at home. Pl do show us more recipes like misal tawa pulao wada etc
@@saritaskitchen Hello... Vdo is very informative.. but I have a question.. please reply.. I want to make pavbhaji fr 30 people.. but I m making second side dish (dum Biryani)with pav bhaji as well. So how much kg should I make pavbhaji ? Should I make only 3 kg for 30 people?? Please reply asap...I need your suggestion🙏
ताई खूप च छान आणि महत्वपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे रेसिपी लगेच समजते , घरी पाहुणे आल्यावर किती प्रमाणात करावेत हे समजते, त्यामुळे कमी किंवा खूप जास्त असे न होता प्रमाणात होते व अन्नाचं नुकसान होत नाही खुप महत्वाची माहिती , आभारी आहे ताई
हो बीट नव्हते घरात.. आणि video मध्ये सांगायचे विसरले 😐 नंतर घट्ट होतेच, गरम केली तरी... जास्त लोक असतिल तर सारखी गरम करावी लागते ना.. हो तुम्हाला अजून दाटसर हवी तर नक्किच बनवू शकतो. 😊 But thanks for suggestion dear.. ❤️❤️
U r the best. Tumhi dilelya pramana nusar mi pav bhaji keli. Saglyanna khup aawdli an mhnje nit pramanat zali. Asech sarv recipes che 10 lokanche an 5 lokanche praman sanga. Thanku so much khup easy an chan explain karun sangitlya baddal. Great job👏👏👍
Mi hi receipe fallow keli ani 50 lokanchi pavbhaji banavli...... Saglya lokana khup awdli..... Khup koutuk kel sarvani..... Thank u sarita tai... Ani viewers ni bindhast ashi pavbhaji banava ek no hoil👍👍👍
Sarita tai, namaste. Tumhi dilelya pramanaat mi gharachya partysathi 1st time bulk quantity madhe 50 plates pavbhaji banvli. Taste tar fab aalich shivay agdi barobar quantity madhe zali. Hats off to you dear tai. Mala tumchya sarv recipe ani sangnyachi paddhat khoop avdte. Tumhi khoop organized aahat. All the best tai. 🙏🙏🙏
खूप छान पाव भाजी याच्यामध्ये गाजर आणि बीटरूट घातल्यानंतर ही चव खूप छान येते आणि बीटरूट घातल्यामुळे कलर पण छान येतो पावभाजीला शिजताना घालायच्या भाज्या बीट आणि गाजर
ऐवजी प्रमाणबद्ध की कधीच चुकणार नाही .धन्यवाद सरिता खुप हुशार आहेत तुम्ही स्वयंपाक. रोजच्या भाज्या ही दाखवाना झटपट कशा करायच्या ते आणि कधी भाजीला नसेल तर किंवा सुचत नसेल तर काय करायचे ते.पुन्हा एकदा धन्यवाद.
ताई मला तू खूप आवडतेस. खुप छान बोलतेस आणि अवशक्य त्या बारिक सारिक टिप्स ही देते. त्यामुळे आणखी मनात घर करतेस. Mostly आज काल कोण सांगणार नाही. Good job 👍 तुझे खुप सारे subscribe लवकरच होणार बघ.l like mamu maaau😘😘😘
मी डॉक्टर असून ४० लोकांसाठी इतक्या आत्मविश्वासाने आणि इतकी बिनधास्तपणे पावभाजी बनवू शकले आणि ते ही खूप वाहवा मिळवून .. खरच खूप खूप धन्यवाद माझा confidance वाढविल्या बद्दल . मी ६ लोकांसाठीच फवत आधी बनविणारी आज एवढे मोठे धाडस करू शकले .😊😊😊😊
Wow khup chan..असेच रेसिपीज ट्राय करता रहा...नक्की छान होतील सगळे पदार्थ .thanks
Tai tu 40 lokan sathi kiti kilo bhaji ghetalis ekun
सरिता, इतक्या लहान वयात इतके अभ्यासपूर्ण पदार्थ दाखवतेस, प्रमाण पण अचूक असतें.60 वर्ष उलटलेली मी तुझे रेसिपी पाहून पदार्थ करते. फार छान आणि नेटके पणाने दाखवतेस, खूप कौतुक वाटते. अशीच उत्तरोत्तर प्रगती कर. माझ्या खूप शुभेच्छा!!
Same here
Same here.
Same here
Khup chan mahiti sangitli... 👌👌👌👌👌👌👌
Mst tai tumhala mi saport kelela aahe khup chan video aastat
आज मी तु सांगितले सेम तेच प्रमाण वापरून 10 लोंकासाठी पावभाजी केली माझ्या मैत्रिणी खूप खूष झाल्या खूप छान झाली होती पावभाजी...खूप खूप धन्यवाद
सरीताताई, आज तुमच्या या पद्धतीने पावभाजी बनवली, खूप छान झाली. तुम्ही जे दहा माणसांचे प्रमाण दिलेत त्याच्या आधाराने सात जणांसाठी केली . खूप सुंदर प्रतिसाद आला. तुमचे हे काम खूप कौतुकास्पद आहे . याआधीही मी पनीर दम बिर्याणी केली होती आणि आज पावभाजी. देव तुमचे खूप कल्याण करो. हीच सदिच्छा.
सरिता ताई तु दिलेल्या प्रमाण नुसार् me २० mansachi pavbhaji bnavli agdi barobar jhali. Test tr surekhch aali. Thank you tai
आज मी या पद्धतीने पाव भाजी केली ,खूप छान झाली.सर्वांना खूप आवडली. थँक्स
नमस्कार ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे
20लोकांसाठी पावभाजी केली होती
वेगळी प्रीपेरशन आहे म्हणून खूप तारीफ झाली आणि चव तर खरच खूपच छान होती शिवाय अगदी बरोबर पुरली ना जास्त ना कमी .धन्यवाद हा शब्द खूप तोड़का पड़ेल कदाचित तरी खूप खूप धन्यवाद
मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात गेल्या वर्षा पासून मी तुझा चॅनेल बघत आहे खूप छान बोलतेस तू i like you &manu, parth
या ओन आहे की या
Maine aaj mere ghar par banaya perfect bani thank you man, Yt par koi measurement nahi sikhata aapne bata kar bhoht accha kaam kiya
सरिता मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगितली. अगदी अभ्यासपूर्ण. Thank you very much👍👍👌👌👌👌
सरिता आज मी तुझ्या प्रमाणे 40 माणसासाठी पावभाजी , तवा राईस, आणि गुलाबजाम बनवले, सगळेच खूप छान झालेत, प्रमाण एकदम perfect, hats off u. तुला खूप खूप धन्यवाद.
सर्व बायकांना उपयोगी पडेल.प्रमाण दिल्याने व खूप छान पद्धतिने रेसीपी दिल्याने,आत्मविश्वास वाढेल व पदार्थ करणे सोपे जाईल.खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली
तुम्ही जे प्रमाण दिलं आहे ते खूपच महत्वाचं आहे. लोकांना कळत नाही की 10 जणांना किती साहित्य लागेल , माझ्या दृष्टीने रेसिपी बरोबर हे ही खूपच आवश्यक आहे. ह्यापुढे ही प्रमाण देत चला. सगळ्यांना खूप उपयोग होईल
खुप छान व सोप्या पध्दतीने सांगितले.
मी आजच केली होती. खूपच चविष्ट झाली पावभाजी. आणि प्रमाणही अगदी योग्य. तुमची समजवण्याची पद्धतही खूप छान आहे.
तुमच्या मुळे आमच्या सारख्या महिलांचा स्वयंपाकातला आत्मविश्वास वाढतो.
मी खूप दिवसापासून तुझ्या रेसिपीज पाहते आज पावभाजी करून पाहिली खूपच सुंदर झाली
I tried to make recipes, very nice very simple good excellent dishes like this.
Thank you. Mi keli tumchya paddhatine pavbhaji. Khup sundar zali. Perfect.
I tried your receipe and it turn out so awesome , thanks 🙏❤️
Thank u
सरिता ताई खूप अचूक टिप्स मी वाटाणा जास्त वापरायची त्यामुळे चव थोडी वेगळी लागायची आत्ता तुझ्या पद्धतीने तयार करून पाहीन गूड नाईट ताई
Thanks Tai...for this requested recipe..👍👍🙏
गृहिणी साठी किती काळजीपूर्वक मला तुझा खुप अभिमान वाटतो सगळ किती छान सांगतेस तु सांगितलेल्या गोष्टी मला करायला आवडतात पन्नासिनंतरची माझी गोड खुप खुप गोड माझी मैत्रीण 😊🥰
Thank you so much.. ❤️
Mala pan
Best खरच अभ्यास पुर्ण अनुभवी महिती
th-cam.com/video/IIkfXDQear4/w-d-xo.html
I m proud of you Sarita ji thanks for your better guidance to me..,.
भाजी छान 👌 तुम्ही घरात दोघे व दोन मुले,व पावभाजी दहाजणांची काय करणार एवढ्या भाजीचे ? सहज कुतुहल म्हणून विचारले.😀😍
Mla pn ? Hota
ho mala pan tech bolaych
घरात आणि शेजारी 😇
किंवा माझ्या कामवाल्या मावशी बनवते वेळेस असतिल तर त्यांना असतो गरम डबा... 😊
@@saritaskitchen Great 🙏
@@saritaskitchen kiti chan
ताई आज मी तू दिलेल्या प्रमाणात 10 लोकांची पावभाजी बनवली, एकदम मस्त पण झाली आणि प्रमाणात झाली, thank you tai, घरात सगळ्यांना आवडली पावभाजी
Hiii tai mala pn food business start karaychy ..tujha last video ani saglya hotel style food series khupch fayda hotoy tyacha..thank you
th-cam.com/video/IIkfXDQear4/w-d-xo.html
घरच्या घरीच पाणी पुरी कशी बनवावी लागेल अशी अपेक्षा आहे व्हीडिओ लवकर पाठवा
नमस्कार दी मी ही रेसिपी कालच माझ्या सासूच्या वाढदिवसा निमित्त बनवली अतिशय अप्रतीम. झाली होती पाव भाजी...😋😋 सर्वांना खूप आवडली ..मी खूप आभारी आहे ...एक नंबर सुगरण आहेस तू😘😘😘
Thanks a lot dear. I was going to request you for this recipe. We need a perfect praman recipe of pav bhaji even for a small function at home. Pl do show us more recipes like misal tawa pulao wada etc
Sure.. Thanks 😊
@@saritaskitchen Hello... Vdo is very informative.. but I have a question.. please reply.. I want to make pavbhaji fr 30 people.. but I m making second side dish (dum Biryani)with pav bhaji as well. So how much kg should I make pavbhaji ? Should I make only 3 kg for 30 people?? Please reply asap...I need your suggestion🙏
ताई खूप च छान आणि महत्वपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे रेसिपी लगेच समजते , घरी पाहुणे आल्यावर किती प्रमाणात करावेत हे समजते, त्यामुळे कमी किंवा खूप जास्त असे न होता प्रमाणात होते व अन्नाचं नुकसान होत नाही खुप महत्वाची माहिती , आभारी आहे ताई
This series is lit.!❤️☀️😍🙏
मी केली पावभाजी तुम्ही सांगितलं तशी अगदी त्याच प्रमाणे इतकी चविष्ट झाली.. खुप खुप thank you सरिता ताई,तुमच्याकडून खुप शिकायला मिळते.. 🙏
If it is with English subtitles definitely it would reach world
खूप छान झाली भाजी ताई मी बनवली सगळ्यांना आवडली धन्यवाद तुमची रेसिपी मी पाहून भाजी बनवत असते
Tai colour nahi aala jast.
Beet takav thod colour chhan yeto.
Aani khar sangu ka pani jast zal apan garam pavbhaji panat vadhto thand nahi.
th-cam.com/video/IIkfXDQear4/w-d-xo.html
हो बीट नव्हते घरात.. आणि video मध्ये सांगायचे विसरले 😐
नंतर घट्ट होतेच, गरम केली तरी... जास्त लोक असतिल तर सारखी गरम करावी लागते ना..
हो तुम्हाला अजून दाटसर हवी तर नक्किच बनवू शकतो. 😊
But thanks for suggestion dear.. ❤️❤️
खूपच सुंदर... छान.. रेसिपी आहे
मी आज केली... एकदम परफेक्ट... अगदी same restaurant style...Very very Thank u Madam
लाकडाचं मध्ये माझी नोकरी गेली काय करावे हे सुचत नव्हते...
पण तुमचे video बघून वाट सापडतील आहे असे वाटत आहे🙏🙏🙏
खुप छान बनली पावभाजी तूम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेतले खुप खुप धन्यवाद. सरिता ताई.
मनापासून धन्यवाद आणि आभार
Superb 👌👌
th-cam.com/video/IIkfXDQear4/w-d-xo.html...
सरीता कीती छान शीकवतेस ग पदार्थ करायला.चुकन्याचा चान्सच नाही.❤
Thanks very much for this recipe i tried in your method and the pavbhaji came out excellent all of them liked in my house 👌👌👌
खूपच सुंदर रेसिपी, मी आज बनवली सर्वांना खूपच आवडली, तुमचे मनापासून धन्यवाद ताई
मी पणकेली10,जणांसाठी बरोबर झाली. कमी पण नाही .जास्त पण नाही बरोबर झाली मस्तच झाली सगळे खुश झाले
अरे व्वा! छान, धन्यवाद
अतिशय सुरेख सादरीकरण. खूपच छान !👌👌
Mam great
Me try keli aaj pavbhaji
Wow prefect zali
Maste resto. Stayeal test aali .thnku very much👍
🙏 मी तुमच्या बरयाच receipe try केल्या खुपच chan झाल्या, सोप्या भाषेत तुम्ही व्यवस्थित काही confuse न करता सांगता
मस्त्त👌👍🙏 ताई!!!
प्रमाण अगदी perfect.तिळाचे लागु soft छान झाले.👌👌👍👍
खुप मस्त झाली होती पावभाजी तुमच्या पध्दतीने केली सगळांना खुप आवडली.ताई
Thank you so much Saritaji
Khup chhan पद्धतीने, वाजनसहित, लोकांचे प्रमाण सांगितलेत.
Keep it up. Stay Blessed Always.
U r the best. Tumhi dilelya pramana nusar mi pav bhaji keli. Saglyanna khup aawdli an mhnje nit pramanat zali. Asech sarv recipes che 10 lokanche an 5 lokanche praman sanga. Thanku so much khup easy an chan explain karun sangitlya baddal. Great job👏👏👍
खुप छान ताई धन्यवाद तुमच्या रेसिपी मीं नेहमी पाहत असते आणि मेनू बनवत असते खुप छान होतात तुमचे प्रमाण बरोबर असते
Mi pavbhaji try keli , khupach mast zali , thank u tai
Me kal ch pav bhaji bnvli tumhi sangitli agdi tshi...... Ghari saglyana khup aavdli...... Thank you so much
मी रेसिपी करून पहिली खूप छान झाली सर्वाना खूप आवडली ताई तुझ्या रेसिपी खूप छान असतात
Mi hi receipe fallow keli ani 50 lokanchi pavbhaji banavli......
Saglya lokana khup awdli..... Khup koutuk kel sarvani.....
Thank u sarita tai...
Ani viewers ni bindhast ashi pavbhaji banava ek no hoil👍👍👍
Thanks tai Mazi pav bhaji khoopch testy yummy zali. सर्वांनी भरपूर खाल्ली amazing.😋😛
गोड स्वरात, चटकदार पावभाजी ची , खुमास दार रेसिपी, सुंदर मेजवानी 👌👌👍
Khup chan recepi ahe.. kalkelti mi pavbhaji..khup mast zalti..
खूपच छान अगदी बरोबर माप सांगितले त्या प्रमाणे केली खूपच छान झाली.
खूप छान सागितले आज मी नक्की करून पाहणार खूप काही नवीन पाहिले Thank u dear
Mi tumchya sarv recipe try karte....khup chan hotat ....tumi chan sangta....thank you 🙏
आपली पाव भाजी करण्याची कृती छान आहे. मी अश्या पध्दतीने पावभाजी केली . सगळ्यांना खुप आवडली.धन्यवाद
Very nice pava bhaji sarti tai 😋😋😍😍
मी try केली. खूपच मस्त झाली पावभाजी. तू Awesome आहेस.
Aj mi dakhvlya pramane mi pavbhaji banvali. Khupach Chan zali. Thanks 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती आहे.....आमच्यात नातीच्या वाढदिवसाचा मेनु नेहमीच हा असतो..एकदम झकास होईल आता पाव भाजी...thanks
खूपच छान 👌👌
Sarita tai, namaste. Tumhi dilelya pramanaat mi gharachya partysathi 1st time bulk quantity madhe 50 plates pavbhaji banvli. Taste tar fab aalich shivay agdi barobar quantity madhe zali. Hats off to you dear tai. Mala tumchya sarv recipe ani sangnyachi paddhat khoop avdte. Tumhi khoop organized aahat. All the best tai. 🙏🙏🙏
धन्यवाद. प्रमाण आणि रेसीपी दोन्ही छान
Khup helpfull recipe ahe tai asch video takt raha khup madat hoty
ताई मी नेहमी तुमचे रेसिपी फॉलो करते मी पाव भाजी केली अप्रतिम झाली धन्यवाद 🙏🙏
30 members ko pav bhaji bht achi lagi thank you mam share karne ke liye
खूप छान आणि सोप्या शब्दात तुम्ही receipe समजावून सांगता. तुमचा video पाहायला मला खूप आवडतो. धन्यवाद
खूप छान पाव भाजी
याच्यामध्ये गाजर आणि बीटरूट घातल्यानंतर ही चव खूप छान येते आणि बीटरूट घातल्यामुळे कलर पण छान येतो पावभाजीला
शिजताना घालायच्या भाज्या बीट आणि गाजर
Ok..next tym..thanks
प्रत्येक रेसिपी मध्ये तुम्ही जी पद्धत एकदम सविस्तररीत्या सांगत असता ती आवडली कारण प्रत्येकाला कळेल ज्याच्या त्याच्या सोयीनुसार असच आहे , धन्यवाद ।
ऐवजी प्रमाणबद्ध की कधीच चुकणार नाही .धन्यवाद सरिता खुप हुशार आहेत तुम्ही स्वयंपाक. रोजच्या भाज्या ही दाखवाना झटपट कशा करायच्या ते आणि कधी भाजीला नसेल तर किंवा सुचत नसेल तर काय करायचे ते.पुन्हा एकदा धन्यवाद.
खूप सुंदर सांगितले. अगदी नवशीखे पण उत्तम पावभाजी करू शकतील.
खूपच सुंदर नवीन पध्दत बघायला मिळाली
खूप सुंदर पद्धत आहे सांगण्याची,आवाज पण खूप गोड आहे.घरगुती ऑर्डर्स घेणाऱ्या सर्व
Khup chan receipe Sarita. Me khup vela keli apratim zali thanks🙏
Recipe pahun pav bhaji banvli khup ch chan testy zli thanks ❤
मस्त,टेस्टी, तुझी समजवायची पद्धति सोपी रहते ,आशीर्वाद,प्रगति कर , शुभेक्षा,❤❤👌👌🌹💐🙏🙏🤗🤗
धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल
तुमचे वीडियो पाहुन फूड बिझनेस करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. धन्यवाद ताई!
Me try keli tai tuzi recipe mzya guest la khup avdli ...ekdam perfect measurements tqsm taiii❤❤❤
Hello tai, tumhi saglya pramane khup chan, ani ekdam mejarment ne bhaji banvli, saglya na khup avdali thanks
खूप छान आणि सोपी पद्धत nakki try करेल 👌👌😊
Mi Karun pahili... Ekdam bhannnat zaali... Thank you Sarita tai❤
खूप छान टिप्स दिल्या होत्या घरगुती पध्दतीने पावभाजी खूपच छान झाली होती👌👌
thnq so much......Mi hya tips follow Karun pavbhaji keli...khup chhan Ani pramanat zali
Sarita tai khup chan jhali pavbhaji 😊😊
Sarika tuzya tips nusar 14janasathi keleli pawbhaji chhanch zali Love you dear
मस्त माहिती सर्व बारकाव्यांसकट!!
खूप सुंदर ताई
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात आणि तुम्ही छान समजून पण सांगता प्रमाणही व्यवस्थित सांगता
ताई मला तू खूप आवडतेस. खुप छान बोलतेस आणि अवशक्य त्या बारिक सारिक टिप्स ही देते. त्यामुळे आणखी मनात घर करतेस. Mostly आज काल कोण सांगणार नाही. Good job 👍 तुझे खुप सारे subscribe लवकरच होणार बघ.l like mamu maaau😘😘😘
ताई मी तुमच्या पद्धतीने पावभाजी केली खूप छान झाली
Khup chan mahiti deta tai me tumchya resipi pahun 10 lokansathi pav bhaji banvale aani khup chan zali thank 🙏you
नाईस टू रेसिपी मेनु ताई
Tai mala pn food business start karaycha ahe tr tumhi dily tip useful ahet