ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
विरार वरून समृध्दी महामर्गावरून शेगाव पर्यंत कसे जायचे ते सांगा
समृध्दी अजून चालू झालेला नाहीये..इगतपुरी पासून पुढेच फक्त सुरू आहे..येत्या काही दिवसात वाडपे भिवंडी येथून opening होईल तेव्हा नक्कीच जावे.
खरे पाहता हा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे चा हा विरार - जेएनपीए स्पर आहे. समृद्धी महामार्ग या स्पर ला आमने येथे भेटल्यावर संपतो
अगदी बरोबर..👍
स्पर म्हणजे काय भाऊ?
जोड मार्ग
भिवंडी वरून शेगावपर्यंत जाण्याचा समृध्दी महामार्ग आहे का
बनत आहे..येणाऱ्या एक दोन महिन्यात कदाचित उद्घाटन होईल..
4:47 Tatpurta Samrudhi mahamarg aamne te vadpe😂ase bolave lagel
😂😂👌👍
आम्हाला पालघर वरून शेगावला जायचं आहे तर कोणता मार्ग जवळ पडेल ते कृपया सांगा
काही कल्पना नाही..
धन्यवाद
Kai vadpe kai amne kai samjat nahi. Drone shot nai tar atleast gogle map war samjava.
Nusta jnpt vadodara amne nashik etc karat asta. Kahi samjat nahi. Amhala fakt road ani tumcha handle disto.
Droneman kalpesh jadhav हे चॅनेल subscribe करा..छान छान droneshot पाहायला मिळतील..
Kalpesh jadhav ह्यांचे drone video असतात म्हणून मी by road video बनवतो...
Te sagle subscription ahet pan tumhi almost daily updates deta. Mhanun jast apeksha ahet
Ok. धन्यवाद...आर्थिक अडचणी मुळे drone घेणे शक्य होत नाहीये..आत्ताच dji action 2 camera घेतला आहे..तो सुद्धा मावशीच्या मुलाने घेऊन दिला आहे. 🙂
सरकार झोपले होते का ? आमने पर्यंत चालू होण्याची वाट बघत होती जनता! विरार jnpt रोड चे ५ किलो मिटर पहिले करायला होते.
Hindi mei video banoa
Naya camera liya hai..ab hindi me banaunga
🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
विरार वरून समृध्दी महामर्गावरून शेगाव पर्यंत कसे जायचे ते सांगा
समृध्दी अजून चालू झालेला नाहीये..
इगतपुरी पासून पुढेच फक्त सुरू आहे..
येत्या काही दिवसात वाडपे भिवंडी येथून opening होईल तेव्हा नक्कीच जावे.
खरे पाहता हा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे चा हा विरार - जेएनपीए स्पर आहे. समृद्धी महामार्ग या स्पर ला आमने येथे भेटल्यावर संपतो
अगदी बरोबर..👍
स्पर म्हणजे काय भाऊ?
जोड मार्ग
भिवंडी वरून शेगावपर्यंत जाण्याचा समृध्दी महामार्ग आहे का
बनत आहे..येणाऱ्या एक दोन महिन्यात कदाचित उद्घाटन होईल..
4:47 Tatpurta Samrudhi mahamarg aamne te vadpe😂ase bolave lagel
😂😂👌👍
आम्हाला पालघर वरून शेगावला जायचं आहे तर कोणता मार्ग जवळ पडेल ते कृपया सांगा
काही कल्पना नाही..
धन्यवाद
Kai vadpe kai amne kai samjat nahi. Drone shot nai tar atleast gogle map war samjava.
Nusta jnpt vadodara amne nashik etc karat asta. Kahi samjat nahi. Amhala fakt road ani tumcha handle disto.
Droneman kalpesh jadhav हे चॅनेल subscribe करा..छान छान droneshot पाहायला मिळतील..
Kalpesh jadhav ह्यांचे drone video असतात म्हणून मी by road video बनवतो...
Te sagle subscription ahet pan tumhi almost daily updates deta. Mhanun jast apeksha ahet
Ok. धन्यवाद...
आर्थिक अडचणी मुळे drone घेणे शक्य होत नाहीये..
आत्ताच dji action 2 camera घेतला आहे..
तो सुद्धा मावशीच्या मुलाने घेऊन दिला आहे.
🙂