वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 190

  • @krishnashejul
    @krishnashejul 7 วันที่ผ่านมา +20

    फडणवीस साहेब हेच महाराष्ट्राचा विकास करू शकतात

  • @vikassirsat1949
    @vikassirsat1949 8 วันที่ผ่านมา +7

    माहिती दिल्याबदल खूप खुप अभिनंदन

  • @KiranLunge
    @KiranLunge 10 วันที่ผ่านมา +28

    अमरावती जिल्ह्यात 2007 पासून चे प्रकल्प अजून पूर्ण नाही अजून... हा प्रकल्प पूर्ण व्हायला 100 वर्ष लागतील

  • @gajendrapatil7863
    @gajendrapatil7863 7 วันที่ผ่านมา +31

    बारामती चा ढोल ४० वर्षे राज्य केले तरी महाराष्ट्र कोरडवाहू ठेवला, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील एकमेव दुरदरशी नेते आहे. संपुर्ण महाराष्ट्र बागायती करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो.

    • @Indialove2712
      @Indialove2712 2 วันที่ผ่านมา

      @@gajendrapatil7863 आणि जातीवर बोलतील त्याच्याशिवाय महाराष्ट्रातील लोकांना काहीच येत नाही

    • @jaykisan4128
      @jaykisan4128 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस ने १% हि सिंचन वाढवलेले नाहि मुर्ख

  • @VilasBorse-io9lx
    @VilasBorse-io9lx 9 วันที่ผ่านมา +12

    हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आपल्यातले 99% लोक एक्सपायर झाले आसनार

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 7 วันที่ผ่านมา +4

      अरे बाबा तुझ्या पोराला तर ढोसलायला पाणी मिळेल.

    • @NitinShelar.
      @NitinShelar. 7 วันที่ผ่านมา +3

      2028 paryant hoila prakalp

    • @RaviKumar-yc4pb
      @RaviKumar-yc4pb 6 วันที่ผ่านมา +5

      तुला काँग्रेस ची सरकार वाटली का? दिन मे ढाई कोस.

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 10 วันที่ผ่านมา +21

    खरात पाटील.या सरकारच्या घोषणा ऐकू ऐकू कानातून रक्त पडत आह. शेतकऱ्यांच्या पीक कर्ज माफीचा विषय घ्या.

  • @vivekekghare6601
    @vivekekghare6601 10 วันที่ผ่านมา +7

    वाशिम हा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे प्राधान्याने समावेश व्हावा...🙏🏻

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 10 วันที่ผ่านมา +14

    बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प 30 वर्षा पासुन अपूर्ण आहे विशेष म्हणजे या फडणवीस मुळे पुर्ण होईल असे वाटत असताना अजुन पण 10 वर्ष पुर्ण होत नाही

  • @SomnathBarokar
    @SomnathBarokar 10 วันที่ผ่านมา +86

    आम्हाला मराठवाड्याला दानवे सारखा महा राक्षस भेटला

    • @nareshthote6788
      @nareshthote6788 10 วันที่ผ่านมา

      कोणता दानवे

    • @Dhanwe1011
      @Dhanwe1011 10 วันที่ผ่านมา +11

      बरोबर भाऊ भाजप‌चागंले आहे पण हा‌राक्षस आहे

    • @vipinbobade1039
      @vipinbobade1039 10 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 7 วันที่ผ่านมา +4

      दानवे का जरांगे 😂😂

    • @machhindragawande5103
      @machhindragawande5103 7 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे भाऊ

  • @gajananbichare4451
    @gajananbichare4451 8 วันที่ผ่านมา +2

    खूपच सुंदर दादा

  • @ganeshkute3336
    @ganeshkute3336 9 วันที่ผ่านมา +1

    भाऊ खुप अभिनव प्रकल्प आहे हा 👌👌👍👍
    परंतु वाशिमचि तहान भगवण्या करिता उत्तम उपाय म्हणजे बुलढाणा घाटाच्या खालून पंपिंग द्वारे जर पाणी पेनटाकळी या धरणात जर टाकले तर वाशीम जिल्हाची जिवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेन या नदी द्वारे संपूर्ण जिल्यात पुरवल्या जाईल 🙏🙏🙏🙏🙏

  • @Marwadechetan
    @Marwadechetan 8 วันที่ผ่านมา +1

    Bohot jabardast

  • @nareshthote6788
    @nareshthote6788 10 วันที่ผ่านมา +2

    देवेंद्र भाऊ तुमच्या आम्हाला अभिमान आहे... तुम्ही नेहमी शेतकऱ्याचा पाठीशी उभे रहा... 🚩🚩🚩जय श्री राम 🚩🚩🚩

  • @vaibhavmohite9010
    @vaibhavmohite9010 4 วันที่ผ่านมา

    मराठवाडा साठी एक प्रकल्प झाला पाहिजे ❤

  • @kalpakkanfade4921
    @kalpakkanfade4921 10 วันที่ผ่านมา

    धन्यवाद patil 🙏

  • @shivamgawali5298
    @shivamgawali5298 9 วันที่ผ่านมา +4

    वाशीम जिल्हा नष्ट करा रे 😢😢😢

  • @anitchawaradol6771
    @anitchawaradol6771 6 วันที่ผ่านมา +2

    वर्धा यवतमाळ व चंद्रपुर या तिन्ही जिल्ह्यांतील संगमावर चा प्रकल्प कधी होणार

  • @विजयमहामुनी
    @विजयमहामुनी 9 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌गरज शेतकरी साठी हि आहे।

  • @purshottamwasdikar8752
    @purshottamwasdikar8752 7 วันที่ผ่านมา +2

    गोदावरी खोऱ्यात पण नदीजोड प्रक्लप मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री घेतील असे वाटते.

  • @RajuTamgadge-f9q
    @RajuTamgadge-f9q 9 วันที่ผ่านมา +5

    चंद्रपूर गडचिरोली ला तसेच राहू द्या, खनिज लुटत रहा

    • @nochance3914
      @nochance3914 7 วันที่ผ่านมา

      Chandrapur ani Gadchiroli la Pani cha issue nahi.Thoda updated rahat jaa na.
      Data check kar jara..
      Vidarbhat
      Yavatmal,Chandrapur,Wardha,Nagpur,gondia bhandara wale loka oradtat ata paus nako mhanun monsoon madhye.
      Hya route madhye Wardha nagpur phakt canal route cha bhaag ahe.

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 7 วันที่ผ่านมา +1

    हा प्रकल्प लवकर शुरू झाला पहिझे कारण गोंदिया भंडारा गढ़चिरौली जिले दरवर्षी नदी ला बड़ा येथे ते महत्वच्छ प्रशन शूटनर आनखी नागपुर वर्धा अमरावती यवमहल अकोला बुलढाना याचे पन्याचे प्रशान शूटनर आंनखी विदर्भ चे किसान बंधु सुखलाम सुजलाम होनर

  • @dadaraogajmal9106
    @dadaraogajmal9106 9 วันที่ผ่านมา +4

    परभणी ,जालना जिल्ह्यातील 60गावे पाण्याविना तडफडत आहेत. त्यांना कधि पाणी मिळणार आहे.

  • @mas55555
    @mas55555 9 วันที่ผ่านมา +3

    पूर्णा आणि पैनगंगा हिंगोली जिल्हा कधी जोडणार आमचा हिंगोली , सेनगाव औंढा तालुका ठणठणीत आहे

  • @pankajlokhande4846
    @pankajlokhande4846 9 วันที่ผ่านมา +1

    Bahu kolori ch Kay Ani ksh ahe Tay sanga

  • @sudhirsadedar8025
    @sudhirsadedar8025 8 วันที่ผ่านมา +2

    सौर पंपा विषयी डिटेल माहिती टाका ना भाऊ

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 วันที่ผ่านมา

    Nice

  • @pritamtandale5173
    @pritamtandale5173 9 วันที่ผ่านมา +1

    Sir nagpur zilya til katol sawargaon. He gao ahe ka...

  • @ashoksarda8516
    @ashoksarda8516 4 วันที่ผ่านมา

    If large size groundwater recharge projects are done like Art of living,(Pani foundation, (20 districts),Anna hazare , Jal biradari,( nangole sangli)ugam foundation, popatrao pawar, WORT , NAAM foundation, Global parali etc etc then these can be implemented very fast with savings in power for MSEB.

  • @vaibhavmohite9010
    @vaibhavmohite9010 4 วันที่ผ่านมา

    सांगलीतील जत तालुका पाणी मुक्त झाला पाहिजे

  • @shivajiraymule8078
    @shivajiraymule8078 8 วันที่ผ่านมา +1

    Jalna jilha nahi ka marthawada la hi yojna pahije hoti aamhi Jalna talukyatil khup duskali zala bhoglya

  • @vinantidavhe659
    @vinantidavhe659 4 วันที่ผ่านมา

    9. 26 par tawa mhanje Kiti mobadala

  • @milindkulkarni4391
    @milindkulkarni4391 8 วันที่ผ่านมา +1

    मराठवाडा त्यातही गोदावरी पट्टा वगळता जालना जिल्हा हा केवळ दुष्काळी पट्टा आहे. यासाठी काही योजना आहे का?

  • @itsabhipatill7642
    @itsabhipatill7642 10 วันที่ผ่านมา +12

    वाशीम जिल्हा का नाही भाजप चा बालेकिल्ला आहे वाशीम

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 6 วันที่ผ่านมา +1

    मराठवाडा नदी जोड प्रकल्प नांदेड जिल्हा मध्ये पाहिजे गोदावरी व पैनगंगा जोडून कालवे काढावे

  • @prabhakarchaudhari3404
    @prabhakarchaudhari3404 6 วันที่ผ่านมา

    Please lower painganga sathi detail video load kara.

  • @dinkarrathod659
    @dinkarrathod659 10 วันที่ผ่านมา +2

    Dada ,chikhli ,Deulgaon Raja talukyala fayada hoil ka

    • @amolkautikraofolane4280
      @amolkautikraofolane4280 7 วันที่ผ่านมา

      देऊळगाव राजा ला खडकपूर्णा आहे ना भाऊ

  • @shaileshladi4556
    @shaileshladi4556 8 วันที่ผ่านมา

    Dada land acquisition kdhi honar aahe.....

  • @prakeshgharkondale4584
    @prakeshgharkondale4584 10 วันที่ผ่านมา +5

    जिथे जिथे bjp चे आमदार नाही तिथे अजिबात विकास करू नये

    • @akshaykubade4210
      @akshaykubade4210 6 วันที่ผ่านมา

      मग जिथं जिथं बीजेपी चे आमदार नाही तिथला महसूल सरकार ने पण खाऊ नये..

  • @SomnathBarokar
    @SomnathBarokar 10 วันที่ผ่านมา +9

    आम्ही जे मतदान केलं ते वाया गेलं दादा आमच्या मराठवाड्यात काहीच नाही झालं रे फडणवीस आल्यापासून

    • @krushnamuley4740
      @krushnamuley4740 10 วันที่ผ่านมา +1

      Tumhi congres urawar ghetl na mg ks hoil....aata paryant vidharbha komat thewala hota aata viarbhach viksa zala pahijech

  • @vikassirsat1949
    @vikassirsat1949 8 วันที่ผ่านมา +2

    शेती गेली तर शेती चा भाऊ काय असणारं काय हेट्टर

  • @181pratikdhande2
    @181pratikdhande2 9 วันที่ผ่านมา

    Yavatmal var anyay ch ka ba fakt 15000 ch ka

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 7 วันที่ผ่านมา +1

    शाश्वत विकास योजना आहे.

  • @RajendraKhandare-mn8dg
    @RajendraKhandare-mn8dg 2 วันที่ผ่านมา

    आकोला, बारशिटाकळि सविस्तर सागा

  • @Samir-64-k2g
    @Samir-64-k2g 10 วันที่ผ่านมา +1

    Umred Talukatil Kont konte gav aahe te Saga

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 10 วันที่ผ่านมา +6

    जाऊदया.आगोदर.विदर्भात.नंतर.मराठवाडयाला.सुरवात.झाली

  • @akshaykubade4210
    @akshaykubade4210 6 วันที่ผ่านมา

    बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला किती मिळेल..?

  • @devendeshmukh2515
    @devendeshmukh2515 10 วันที่ผ่านมา

    perfect...

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 9 วันที่ผ่านมา

    Punjab hariyana irrigation 98%
    Mahashtra irrigation 18%

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 8 วันที่ผ่านมา

    सौर उर्जेवरील माहिती द्या

  • @DattatrayPise-jq9jh
    @DattatrayPise-jq9jh 10 วันที่ผ่านมา +2

    सर लोणार तालुका पर्यंत नाही का

  • @pramodpochhi6858
    @pramodpochhi6858 10 วันที่ผ่านมา

    तुम्ही खरणी जवळ चे पिंपरी पोच्छा हे गाव व इतर काही गावे सोडली त्यामुळे माहिती अपूर्ण वाटते.

  • @Nitinpatil-q3o
    @Nitinpatil-q3o 6 วันที่ผ่านมา

    मेहकर तालुका कधी पाणी येईल

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 10 วันที่ผ่านมา

    अजिंठा पर्वतरांगांमध्ये नंदनवन फुलणार 🌳🏞️🌳

  • @Live-jr6vf
    @Live-jr6vf 6 วันที่ผ่านมา

    🎉

  • @dipakmagar8191
    @dipakmagar8191 10 วันที่ผ่านมา +5

    मुख्यमंत्री विदर्भचा आणि वाशिम वर अन्याय का होत आहे... वाशीम जिल्हा सुधा सर्वात मागास जिल्हा आहे. वाशीम जिल्यातील लोक प्रतीनिधी याकडे लक्ष देतील काय.

  • @shivrajkadale6104
    @shivrajkadale6104 10 วันที่ผ่านมา

    Sir jigaon baddal sanga

  • @ganeshbhutekar1589
    @ganeshbhutekar1589 10 วันที่ผ่านมา +3

    जालना जिल्हा नेते यांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवा

  • @PravinKalamb
    @PravinKalamb 8 วันที่ผ่านมา

    Chikhalgaon ch nakash pathava

  • @BhaskarGite-g3k
    @BhaskarGite-g3k 10 วันที่ผ่านมา +2

    भाऊ ऐलदरी धरन ऊशाला कोरड घशाला

  • @DhirajBhongade-x2w
    @DhirajBhongade-x2w 9 วันที่ผ่านมา +2

    जे गाव सांगितले साहेब तुम्ही त्या गावा मधून जाणार आहे का कि ते गाव उठणार आहे

  • @pallavimore6842
    @pallavimore6842 9 วันที่ผ่านมา +1

    गावा सहित नकाशा पाठवा

  • @yogeshkute4856
    @yogeshkute4856 10 วันที่ผ่านมา +2

    वाशीम जिल्हा add करायला पाहिजे

  • @DhanajyaGhuge
    @DhanajyaGhuge 8 วันที่ผ่านมา

    आपल्या सिंदखेडराजा तालुक्याला काही पाणी येईल का पाटीलसाहेब आपले काय धरण जवळ पण पाणी नाही

  • @jaideepgadpayle6750
    @jaideepgadpayle6750 10 วันที่ผ่านมา +1

    Dada amcha gav ahe ya mdhe

  • @ShubhadaMorey
    @ShubhadaMorey 10 วันที่ผ่านมา +1

    वाशीम रिसोड का नाही म्हणजे जो दुष्काळी भाग सोडून दिला वारे कोणता निरीक्षक होता

  • @amolrathod6353
    @amolrathod6353 10 วันที่ผ่านมา

    Sir umred taluka mdhe kon konte gav ahe

  • @tushar2919
    @tushar2919 7 วันที่ผ่านมา

    10-12 years lagtil.. prakalp khup motha ahe

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 10 วันที่ผ่านมา +5

    मराठवाड्याच्या नेत्यांच्या कानात ही बातमी जाईल का काही पाण्याचे नीयोजन झाले तर बरे होईल नुसते ऊसतोड मजूर म्हणून कीती दिवस कोयते घासुनठेवा म्हणुन सांगणार आहेत आमदार खासदार मंत्री जागे व्हा

  • @RahulWalli
    @RahulWalli 6 วันที่ผ่านมา

    वाशीम ला आला पाहिजे हा प्रकल्प 😢

  • @SanjayMangam-p8s
    @SanjayMangam-p8s 10 วันที่ผ่านมา

    Arvi Taluka madhe konte gao hahe

  • @ShankarMatode-tt9ts
    @ShankarMatode-tt9ts 10 วันที่ผ่านมา +2

    वाशिम जिल्ह्याचा सुद्धा समावेश देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यामध्ये कारंजा तालुक्यामध्ये पाणी पोहचेल

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 2 วันที่ผ่านมา

    वाशीम ला केळ च भेटत आहे पहिल्यापासून

  • @शिवाय2589
    @शिवाय2589 10 วันที่ผ่านมา +7

    सोलर प्रकल्प माहिती पाहिजे दादा.

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 10 วันที่ผ่านมา

    Dada wardha ji madhe tigaon ah ka nkki sanga

  • @shaileshladi4556
    @shaileshladi4556 3 วันที่ผ่านมา

    दादा Map share करा न......

  • @vinodmahalle5517
    @vinodmahalle5517 6 วันที่ผ่านมา

    सोलर वर माहिती पाहिजे ❤️

  • @laxmankavar8733
    @laxmankavar8733 10 วันที่ผ่านมา +4

    वाशिम वगळ भाऊ

  • @GaneshGitte-r2u
    @GaneshGitte-r2u 10 วันที่ผ่านมา

    बीड व परळी वैजनाथ मधे यनार आहे का

  • @rameshbhisade7688
    @rameshbhisade7688 7 วันที่ผ่านมา

    पैन गंगा नदीत पाणी टाका म्हंजे रिसोड ला फायदा होईल

  • @shankarpawar2280
    @shankarpawar2280 6 วันที่ผ่านมา

    सोलार पैसै भरून वर्ष झाले तरी पन आले नाही कधी येईल किंवा नाहीं

  • @yogeshdeshmukh1845
    @yogeshdeshmukh1845 10 วันที่ผ่านมา

    गोदावरी खोऱ्याचे पाणी तापी खोऱ्यात चालले पण गोदावरीचे उपखोऱ्यातील वर्धा नदीचे खोरे ड्रायझॉन मध्ये असलेल्या वरुड मोर्शी तालुक्यातील भागाला कधीं पाणी मिळणार हे तर उपेक्षित आहे.

  • @dineshkalbande9254
    @dineshkalbande9254 8 วันที่ผ่านมา +1

    दादा मॅप आहे का तुझ्या जवळ प्रकल्पाचा

  • @ramesh8015
    @ramesh8015 10 วันที่ผ่านมา +1

    किती विश्वास ठेवावा ....

  • @rameshbhisade7688
    @rameshbhisade7688 7 วันที่ผ่านมา

    वाशिम खुप मागास जिल्हा आहे

  • @st5937
    @st5937 6 วันที่ผ่านมา

    बीड जिल्हा पण नाही का आमच्या बीड जिल्हा चे नेते नुस दरिद्री आहे त

  • @vinodrangari3159
    @vinodrangari3159 10 วันที่ผ่านมา

    कुही तालुक्यातील मुसळगाव हे जाणार आहे

  • @Tractar_Game
    @Tractar_Game 10 วันที่ผ่านมา

    Buldhana talukyatil dhad circle

  • @sanjaypokale2124
    @sanjaypokale2124 9 วันที่ผ่านมา +1

    नकाशा पाठवा

  • @NiteshAhir-f5q
    @NiteshAhir-f5q 10 วันที่ผ่านมา

    Jigaon प्रकल्प वर व्हिडिओ बनवा sir

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 9 วันที่ผ่านมา

    आरे बाबा येवढा खर्च करसतोयर मोठ मोठे उच्च प्रतीचे बंधारे बांधले तर बरे होईल आमच्या पैनगंगे वर ईसापुर धरन १००/भरुन नदी मध्ये पाणी सोडले जात नाही

  • @ravithakare6546
    @ravithakare6546 9 วันที่ผ่านมา

    यवतमाळ मधील अंतरगाव धारण पूर्ण होऊन १० वर्ष झाली पण आया पर्यंत काळव्याचे काम होत नाही आहे.शेतकऱ्याला पाणी मिळत नाही आहे आधी ते पूर्ण करा मना

  • @shubhamjadhav8259
    @shubhamjadhav8259 2 วันที่ผ่านมา

    7 year required not 2 year

  • @dnyanobashinde3950
    @dnyanobashinde3950 8 วันที่ผ่านมา

    आमचा भाग नांदेड जिल्हा देगलूर तालुक्यातील भिमा भाग कर्नाटक व आंध्र प्रदेश जवळ कोणत्याही नद्या नाहीत व बारा महिने कोरडे असते अजिबात पिण्यासाठी व शेती साठी काही पिक पिकत नाही आमच्या तालुका देगलुर साठी गरज आहे

  • @munirsayyad8783
    @munirsayyad8783 8 วันที่ผ่านมา

    Dnyaneshwar Bhau marathvada Kavita ki awaaz uthva

  • @Shivajidethe-vl1jb
    @Shivajidethe-vl1jb 10 วันที่ผ่านมา +1

    जालना

  • @sharadsanglodkar4427
    @sharadsanglodkar4427 9 วันที่ผ่านมา

    भाऊ खरपणपट्ट्याच
    काय भविष्य आहे?

  • @narayanmusande3433
    @narayanmusande3433 10 วันที่ผ่านมา

    आमच्या तालुक्यात एक मोठा प्रकल्प होत आहे त्यात दहा गावे पुनरवसन होणार आहे यांचे उदघाटन 1978ला झाले पण आतापर्यंत 60% काम झाले आहे आता पर्यंत निवडणून येण्यासाठी प्रत्येक जन प्रकल्प पूर्ण करण्याचे अ श्वासन देतो 5% काम होते परिस्थिती जसे थे आणखी एकाही गावाचे पुनरवसन झाले नाही तसे या नदी जोड प्रकल्पाला पूर्ण होण्यास किती दिवस लागतील

    • @PrabhakarWadkute
      @PrabhakarWadkute 9 วันที่ผ่านมา

      ज्ञानेश्वर खरात पाटील आमच्या हिंगोली चा नंबर नाही का त्यात हो

  • @gajanankale2819
    @gajanankale2819 9 วันที่ผ่านมา +1

    वाशिम जिल्हा घेतला पाहिजे

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 3 วันที่ผ่านมา

    जिगांव प्रकल्प अजुन पर्यंत पुर्ण झाला नाही २०१९ मध्ये पाणी मिळणार होत फक्त घोषना जुमले बाजी भाजप सरकारची

  • @swapnilthakare9945
    @swapnilthakare9945 10 วันที่ผ่านมา +1

    नागपूर मधील नरखेड तालुका आहे का