- 1 494
- 981 860
आपली मराठी
India
เข้าร่วมเมื่อ 9 มี.ค. 2016
ambawaleyogesh..
आपल्या भेटीला माझे नवे यूट्यूब चॅनेल..
#आपलीमराठी #AapliMarathi
ह्या चॅनेल वर आपल्याला मराठी सणांची माहिती, मराठी कविता, मराठी लेख ,आपली संस्कृती,आपले मंदिरे वगैरे असे काही पाहायला मिळणार आहे.. #NewTH-camChannel #मराठीसहित्य
your quote : yogeshambawale.blogspot .com
Facebook : ambawale.yogesh
Instagram :
@ambawaleyogesh. Install the app to follow my photos and videos. invitescontact/?i=pw1bidkxozds&
Blog :
yogeshambawale.blogspot.com/
धन्यवाद
योगेश आत्माराम आंबावले
आपल्या भेटीला माझे नवे यूट्यूब चॅनेल..
#आपलीमराठी #AapliMarathi
ह्या चॅनेल वर आपल्याला मराठी सणांची माहिती, मराठी कविता, मराठी लेख ,आपली संस्कृती,आपले मंदिरे वगैरे असे काही पाहायला मिळणार आहे.. #NewTH-camChannel #मराठीसहित्य
your quote : yogeshambawale.blogspot .com
Facebook : ambawale.yogesh
Instagram :
@ambawaleyogesh. Install the app to follow my photos and videos. invitescontact/?i=pw1bidkxozds&
Blog :
yogeshambawale.blogspot.com/
धन्यवाद
योगेश आत्माराम आंबावले
दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वरून समृध्दी महामार्ग | भिवंडी ते खडवली | #Roadupdate
दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वरून समृध्दी महामार्ग | भिवंडी ते खडवली | #Roadupdate #samruddhimahamarg #delhimumbaiexpressway
नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग चे शेवटच्या टप्प्याचे आमने interchange ते वडपे ह्या साढे चार km च्या रस्त्याचे शेवटचे फिनिशिंगचे काम बाकी आहे ह्याच रस्त्यावरून आम्ही भिवंडी ते खाडवली प्रवास केला परतत असताना पाहिले की रस्ते बंद करण्यात आले आहेत .
follow me
Instagram
invitescontact/?i=pw1bidkxozds&
Facebook
ambawale.yogesh
my Blog
yogeshambawale.blogspot.com
Follow my thoughts on the YourQuote app at www.yourquote.in/yogeshambawale
समृध्दी महामार्ग वर No Entry
th-cam.com/video/1s8_sys-kS4/w-d-xo.html
Khutghar Interchange
th-cam.com/video/lKuT6I5veFA/w-d-xo.html
Khutghar tunnel
th-cam.com/video/-VplfLBUi4E/w-d-xo.html
तात्पुरता समृध्दी महामार्ग
th-cam.com/video/eC5J9DIGYDw/w-d-xo.html
समृध्दी महामार्ग Good News
th-cam.com/video/joi5dyjqgug/w-d-xo.html
SamruddhiMahamarg
Vadpe
amaneinterchange
Amanetollplaza
Roadupdate
nagpurmumbai
नागपूरमुंबई
समृध्दीमहामार्ग
आमने
Khadawali
DelhiMumbaiExpressway
#roadupdate #samruddhimahamarg #amaneinterchange #vadpe #khadawali #nagpurmumbai #समृध्दीमहामार्ग #आमने #delhimumbaiexpressway #खडवली #bhiwandi
नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग चे शेवटच्या टप्प्याचे आमने interchange ते वडपे ह्या साढे चार km च्या रस्त्याचे शेवटचे फिनिशिंगचे काम बाकी आहे ह्याच रस्त्यावरून आम्ही भिवंडी ते खाडवली प्रवास केला परतत असताना पाहिले की रस्ते बंद करण्यात आले आहेत .
follow me
invitescontact/?i=pw1bidkxozds&
ambawale.yogesh
my Blog
yogeshambawale.blogspot.com
Follow my thoughts on the YourQuote app at www.yourquote.in/yogeshambawale
समृध्दी महामार्ग वर No Entry
th-cam.com/video/1s8_sys-kS4/w-d-xo.html
Khutghar Interchange
th-cam.com/video/lKuT6I5veFA/w-d-xo.html
Khutghar tunnel
th-cam.com/video/-VplfLBUi4E/w-d-xo.html
तात्पुरता समृध्दी महामार्ग
th-cam.com/video/eC5J9DIGYDw/w-d-xo.html
समृध्दी महामार्ग Good News
th-cam.com/video/joi5dyjqgug/w-d-xo.html
SamruddhiMahamarg
Vadpe
amaneinterchange
Amanetollplaza
Roadupdate
nagpurmumbai
नागपूरमुंबई
समृध्दीमहामार्ग
आमने
Khadawali
DelhiMumbaiExpressway
#roadupdate #samruddhimahamarg #amaneinterchange #vadpe #khadawali #nagpurmumbai #समृध्दीमहामार्ग #आमने #delhimumbaiexpressway #खडवली #bhiwandi
มุมมอง: 3 533
วีดีโอ
कसारा घाटात वळणावर एकाच ठिकाणी अनेक वाहने बंद पडली | ठाणे शेगाव बस | #travel #msrtc
มุมมอง 4.3K2 ชั่วโมงที่ผ่านมา
कसारा घाटात वळणावर एकाच ठिकाणी अनेक वाहने बंद पडली | ठाणे शेगाव बस | #travel #कसारा #msrtc काल रविवारी कसारा घाटात एसटी अचानक बंद पडली बस मधून बाहेर आल्यावर समजले अजून हि काही वाहने त्याच ठिकाणी बंद पडली होती. follow me Instagram invitescontact/?i=pw1bidkxozds& Facebook ambawale.yogesh my Blog yogeshambawale.blogspot.com Follow my thoughts on the YourQuote app at www...
कसारा घाटात आमची "ठाणे शेगाव" बस बंद पडली | MSRTC | एस टी महामंडळ | #msrtc
มุมมอง 6934 ชั่วโมงที่ผ่านมา
कसारा घाटात आमची "ठाणे शेगाव" बस बंद पडली | MSRTC | एस टी महामंडळ | #msrtc #travel #भटकंती
Amitabh Bachchan "Sunday Darshan" | अमिताभ आल्यावर येण्या अगोदर आणि गेल्यावर | #amitabhbachchan
มุมมอง 4464 ชั่วโมงที่ผ่านมา
Amitabh Bachchan "Sunday Darshan" | अमिताभ आल्यावर येण्या अगोदर आणि गेल्यावर | #amitabhbachchan #अमिताभ_बच्चन #amitabhbachchanthelegend दर रविवारी संध्याकाळी पाच वाजता अमिताभ बच्चन आपल्या फॅन्स सोबत भेट घेतात आणि त्यांना t shirt ही वाटतात. follow me Instagram invitescontact/?i=pw1bidkxozds& Facebook ambawale.yogesh my Blog yogeshambawale.blogspot.com Follow my though...
म्हणून उद्घाटन थांबले आहे | Samruddhi Mahamarg | Amane Interchange To Vadpe | #Roadupdate
มุมมอง 3.1K7 ชั่วโมงที่ผ่านมา
म्हणून उद्घाटन थांबले आहे | Samruddhi Mahamarg | Amane Interchange To Vadpe | #Roadupdate #samruddhimahamarg #आपलीमराठी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग चे शेवटच्या टप्प्याचे आमने interchange ते वडपे ह्या साढे चार km च्या रस्त्याचे शेवटचे फिनिशिंगचे काम बाकी आहे म्हणून कदाचित ह्याचे उद्घाटन अडकले आहे . follow me Instagram invitescontact/?i=pw1bidkxozds& Facebook amba...
समृध्दी महामार्ग वर वाहतूक बंद | Road Closed | No Entry 🚫 On Samruddhi Mahamarg | #Roadupdate
มุมมอง 3.7K9 ชั่วโมงที่ผ่านมา
समृध्दी महामार्ग वर वाहतूक बंद | Road Closed | No Entry 🚫 On Samruddhi Mahamarg | #Roadupdate #samruddhimahamarg #आपलीमराठी समृध्दी महामार्ग वर प्रवास करताना विचार करावा..बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. खास करून Khutghar Interchange आणि सरालंबे ब्रीज येथे. follow me Instagram invitescontact/?i=pw1bidkxozds& Facebook ambawale.yogesh my Blog yogeshambawale.bl...
समृध्दी महामार्ग वर प्रवेश बंदी | No Entry 🚫 On Samruddhi Mahamarg | Khutghar Interchange #travel
มุมมอง 2.5K12 ชั่วโมงที่ผ่านมา
समृध्दी महामार्ग वर प्रवेश बंदी | No Entry 🚫 On Samruddhi Mahamarg | Khutghar Interchange #travel #roadupdate #samruddhimahamarg समृध्दी महामार्ग वर प्रवास करताना विचार करावा..बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. खास करून Khutghar Interchange येथे. follow me Instagram invitescontact/?i=pw1bidkxozds& Facebook ambawale.yogesh my Blog yogeshambawale.blogspot.com Fo...
Fully Airconditioner बसने प्रवास कल्याण ते बदलापूर | उल्हासनगर महापालिका परिवहन सेवा | #travel
มุมมอง 1.4K14 ชั่วโมงที่ผ่านมา
Fully Airconditioner बसने प्रवास कल्याण ते बदलापूर | उल्हासनगर महापालिका परिवहन सेवा | #travel #badlapur #kalyan रविवार train मेगब्लॉक म्हणून कल्याण ते बदलापूर उल्हासनगर परिवहन सेवेच्या बस ने प्रवास. follow me Instagram invitescontact/?i=pw1bidkxozds& Facebook ambawale.yogesh my Blog yogeshambawale.blogspot.com Follow my thoughts on the YourQuote app at www.yourquote...
Samruddhi Mahamarg | खडवली ते शहापूर प्रवास बंद | khutghar interchange | #samruddhimahamarg
มุมมอง 4.1K16 ชั่วโมงที่ผ่านมา
Samruddhi Mahamarg | खडवली ते शहापूर प्रवास बंद | khutghar interchange | #samruddhimahamarg #roadupdate #shahapur समृध्दी महामार्ग वर प्रवास करताना विचार करावा..बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. खास करून Khutghar Interchange येथे. follow me Instagram invitescontact/?i=pw1bidkxozds& Facebook ambawale.yogesh my Blog yogeshambawale.blogspot.com Follow my thought...
हिंदुहृदयसम्राट स्व श्री बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल | Bhiwandi's Longest Flyover | #travel
มุมมอง 30819 ชั่วโมงที่ผ่านมา
हिंदुहृदयसम्राट स्व श्री बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल | Bhiwandi's Longest Flyover | #travel
Samruddhi Mahamarg | Vadpe To Amane काम जोरात सुरू आहे | समृध्दी महामार्ग #Roadupdate
มุมมอง 1.4K21 ชั่วโมงที่ผ่านมา
Samruddhi Mahamarg | Vadpe To Amane काम जोरात सुरू आहे | समृध्दी महामार्ग #Roadupdate
Samruddhi Mahamarg | Delhi Mumbai Expressway | Vadpe | मुंबई नाशिक महामार्ग वरील काम | #roadupdate
มุมมอง 2.4Kวันที่ผ่านมา
Samruddhi Mahamarg | Delhi Mumbai Expressway | Vadpe | मुंबई नाशिक महामार्ग वरील काम | #roadupdate
पवई शिव धाम मंदिर | अष्टविनायक दर्शन | माता वैष्णोदेवी दर्शन आणि खूप काही #travelvlog
มุมมอง 73วันที่ผ่านมา
पवई शिव धाम मंदिर | अष्टविनायक दर्शन | माता वैष्णोदेवी दर्शन आणि खूप काही #travelvlog
समृध्दी महामार्ग वर जाण्यासाठी तीन interchange | Amane | Saidhara | Vadpe | #samruddhiimahamarg
มุมมอง 1.4Kวันที่ผ่านมา
समृध्दी महामार्ग वर जाण्यासाठी तीन interchange | Amane | Saidhara | Vadpe | #samruddhiimahamarg
Samruddhi Mahamarg | Good News 👍 | लवकरच सुरू होणार | Road Update | #samruddhimahamarg
มุมมอง 1.7Kวันที่ผ่านมา
Samruddhi Mahamarg | Good News 👍 | लवकरच सुरू होणार | Road Update | #samruddhimahamarg
Akloli .. 🏍️ Bike Ride | अकलोली येथील गरम पाण्याचे कुंड | #travel
มุมมอง 7214 วันที่ผ่านมา
Akloli .. 🏍️ Bike Ride | अकलोली येथील गरम पाण्याचे कुंड | #travel
Fraud Call | Scam पासून वाचा | पैसे येणार म्हणून म्हणून फसून जाऊ नका | सावधान | #Digitalfraud
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
Fraud Call | Scam पासून वाचा | पैसे येणार म्हणून म्हणून फसून जाऊ नका | सावधान | #Digitalfraud
एकदा तरी नक्की भेट द्या | प्रती शिर्डी | अकलोली | वज्रेश्वरी मंदिर | #travelvlog
มุมมอง 29414 วันที่ผ่านมา
एकदा तरी नक्की भेट द्या | प्रती शिर्डी | अकलोली | वज्रेश्वरी मंदिर | #travelvlog
हे आहे समृध्दी महामार्ग चे वडपे Interchange | Samruddhi Mahamarg Interchange | Vadpe | #Roadupdate
มุมมอง 2.5K14 วันที่ผ่านมา
हे आहे समृध्दी महामार्ग चे वडपे Interchange | Samruddhi Mahamarg Interchange | Vadpe | #Roadupdate
समृध्दी महामार्ग वर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वरून कसे जायचे | Delhi Mumbai Expressway | #Roadupdate
มุมมอง 1.6K14 วันที่ผ่านมา
समृध्दी महामार्ग वर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वरून कसे जायचे | Delhi Mumbai Expressway | #Roadupdate
समृध्दी महामार्ग वर मुंबई ठाणे येथून प्रवेश | Samruddhi Mahamarg Entry Point | #Roadupdate
มุมมอง 3.8K14 วันที่ผ่านมา
समृध्दी महामार्ग वर मुंबई ठाणे येथून प्रवेश | Samruddhi Mahamarg Entry Point | #Roadupdate
दिल्ली मुंबई महामार्ग | Delhi Mumbai Expressway | Roadupdate #delhimumbaiexpressway
มุมมอง 52714 วันที่ผ่านมา
दिल्ली मुंबई महामार्ग | Delhi Mumbai Expressway | Roadupdate #delhimumbaiexpressway
Delhi Mumbai Expressway | Package 15 | On Road Report | दिल्ली मुंबई महामार्ग | #Roadupdate
มุมมอง 63621 วันที่ผ่านมา
Delhi Mumbai Expressway | Package 15 | On Road Report | दिल्ली मुंबई महामार्ग | #Roadupdate
फसव्या कॉल पासून सावध रहा | Fraude Call | पैश्यासाठी भुलू नका | #fraude
มุมมอง 4921 วันที่ผ่านมา
फसव्या कॉल पासून सावध रहा | Fraude Call | पैश्यासाठी भुलू नका | #fraude
Delhi Mumbai Expressway | Bhiwandi Progress | Package 15 | by Bike Ride | #delhimumbaiexpressway
มุมมอง 90321 วันที่ผ่านมา
Delhi Mumbai Expressway | Bhiwandi Progress | Package 15 | by Bike Ride | #delhimumbaiexpressway
पुन्हा एकदा रस्ता चुकलो | Delhi Mumbai Expressway | Badlapur Interchange | #Roadupdate
มุมมอง 57821 วันที่ผ่านมา
पुन्हा एकदा रस्ता चुकलो | Delhi Mumbai Expressway | Badlapur Interchange | #Roadupdate
आणि सरळ शेतात घुसलो | तांदूळ कसा बनतो ह्याची माहिती घेतली | Indian Farmer | #शेतकरी
มุมมอง 46821 วันที่ผ่านมา
आणि सरळ शेतात घुसलो | तांदूळ कसा बनतो ह्याची माहिती घेतली | Indian Farmer | #शेतकरी
भिवंडीत बिबट्या | जाणवल गावात वावर | #bhiwandi
มุมมอง 32221 วันที่ผ่านมา
भिवंडीत बिबट्या | जाणवल गावात वावर | #bhiwandi
Badlapur East To Badlapur West | Bike Ride 🏍️ | दिल्ली मुंबई महामार्ग शोधायला | #travel
มุมมอง 43121 วันที่ผ่านมา
Badlapur East To Badlapur West | Bike Ride 🏍️ | दिल्ली मुंबई महामार्ग शोधायला | #travel
ओम साई राम !! शिर्डी ला पायी जाणारे साई भक्त | एका तासात १० ते १२ साई पालखी पाहिल्या | #omsairam
มุมมอง 47321 วันที่ผ่านมา
ओम साई राम !! शिर्डी ला पायी जाणारे साई भक्त | एका तासात १० ते १२ साई पालखी पाहिल्या | #omsairam
मला ८ तारखेला जायचं आहे तोपर्यंत होईल का
रस्ते पूर्णपणे तयार आहेत..पण उद्घाटनासाठी मध्ये मध्ये मातीचे ढिगारे रचून रस्ते बंद केलेले आहेत.
कधी चालू होईल तेवढेच सांगा फक्त.
फेब्रुवारी end पर्यंत सारी कामे पूर्ण करणे आहे.. बाकी उद्घाटन होईल लवकरच..
सर माजिवडा ते वडपे महामार्ग दाखवा.😊😊
लवकरच....👍
खडवली कशासाठी गेले होते?
थोडे काम होते..सरळ जाणार होतो पण विचार केला..समृध्दी मार्गे बघावे जाता येते का..
🎉🎉🎉🎉
🙏
आम्हाला पालघर वरून शेगावला जायचं आहे तर कोणता मार्ग जवळ पडेल ते कृपया सांगा
काही कल्पना नाही..
धन्यवाद
भिवंडी वरून शेगावपर्यंत जाण्याचा समृध्दी महामार्ग आहे का
बनत आहे..येणाऱ्या एक दोन महिन्यात कदाचित उद्घाटन होईल..
विरार वरून समृध्दी महामर्गावरून शेगाव पर्यंत कसे जायचे ते सांगा
समृध्दी अजून चालू झालेला नाहीये.. इगतपुरी पासून पुढेच फक्त सुरू आहे.. येत्या काही दिवसात वाडपे भिवंडी येथून opening होईल तेव्हा नक्कीच जावे.
Price kya aahe
15000
Hindi mei video banoa
Naya camera liya hai..ab hindi me banaunga
Yes
👍
सरकार झोपले होते का ? आमने पर्यंत चालू होण्याची वाट बघत होती जनता! विरार jnpt रोड चे ५ किलो मिटर पहिले करायला होते.
अगदी बरोबर..👍
Kai vadpe kai amne kai samjat nahi. Drone shot nai tar atleast gogle map war samjava.
Nusta jnpt vadodara amne nashik etc karat asta. Kahi samjat nahi. Amhala fakt road ani tumcha handle disto.
Droneman kalpesh jadhav हे चॅनेल subscribe करा..छान छान droneshot पाहायला मिळतील..
Kalpesh jadhav ह्यांचे drone video असतात म्हणून मी by road video बनवतो...
Te sagle subscription ahet pan tumhi almost daily updates deta. Mhanun jast apeksha ahet
Ok. धन्यवाद... आर्थिक अडचणी मुळे drone घेणे शक्य होत नाहीये.. आत्ताच dji action 2 camera घेतला आहे.. तो सुद्धा मावशीच्या मुलाने घेऊन दिला आहे. 🙂
व्हिडिओ खुप लांबवला थोड्याच माहिती दिली पाहिजे होती 😂😂😂
🙂👍
4:47 Tatpurta Samrudhi mahamarg aamne te vadpe😂ase bolave lagel
😂😂👌👍
खरे पाहता हा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे चा हा विरार - जेएनपीए स्पर आहे. समृद्धी महामार्ग या स्पर ला आमने येथे भेटल्यावर संपतो
अगदी बरोबर..👍
स्पर म्हणजे काय भाऊ?
जोड मार्ग
🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
या बस कल्याणच्या गांधारी वसंत वॅली डेपो ला रात्री उभ्या असतात.
👍
Bhau anjurphata kaman road cha concretisation zala ka ??
काही कल्पना नाही.. माहिती घेऊन सांगतो.. वेळ मिळाल्यास तिकडचा व्हिडिओ ही बनवतो.👍
Badlapur - Kalyan bus hi seva khup garjechi hoti....
हो..खास करून sunday असताना..👍
Igatpuri la jata yate ka
नाही..रस्ता बंद होता म्हणून मी मागे फिरलो..काही जणं पुढे गेलेले..👍
Headlight to mana le bhai😂😂😂
हा भाई..👍
Yes
👍
आमने वरून आपण कुठं पर्यत प्रवास करू शकतो
प्रत्येक गावाच्या एन्ट्री आणि एक्झीट ला मातीचे ढिगारे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत..पण bikers त्या मातीच्या ढिगारा पार करून पुढे जात असतात..कुठ पर्यंत ते काही माहिती नाही.
Bhau, music cha volume thoda far kami thevat ja.
Ok..👍
एवढा मोठा पूल आपण पार केला पण खाली उतरून आजूबाजूचा परिसर दाखवला नाही... काय फायदा
खाली उतरायला हवे होते पण मला अजून बरेच पुढे जाऊन यायचे होते.. विचार केलेला येताना शूट करेल..पण पुढे गेल्यावर माझ्या सोबत जो आला होता त्याच्या घरून urgent call आल्यामुळे मला माघारी फिरावे लागले. पुन्हा जाईल तेव्हा नक्कीच पुलाखालील व्हिडिओ देखील शूट करेल.👍
ट्राफिक जाम
👍
डायरेक्टरने सांगितले होते की, समृध्दी सप्टेंबर 2024 पर्यंत चालू होईल.परंतु आता 2025 चा सप्टेंबर येईल असे दिसत आहे.
2025 फेब्रुवारी असे मला समजले होते..आता बघुयात पुढे..👍
उर्मट थुकरेचे सरकार असते, तर २०४७ चा सप्टेंबर उजाडला असता
@Pune122 👍
@@AapliMarathiAmbawale ✅✅
Khuyghar interchange pasun thod pudhe jaun kaccha rasta aahe left side ne to shahapur murbad road la bhetato.....Mazya mate nashik la jayach asel tar sadhya juna mumbai nashik road chach vapar karava ugach 10-15km vadhatat
बरोबर..👍
13:30😍 काय दृश्य होत ब्रिज पुढील भाग अजून मस्त होणार i am waiting
👍 धन्यवाद
Please stand in the median...show types of plants..
पुन्हा जाईल तेव्हा नक्की दाखवेल..👍
Khup chhan jhala pravas..
धन्यवाद 🙏
मित्रा सुंदर महिती दिल्या बदल तुझे आभार 🎉🎉
धन्यवाद 🙏
Means we can go from Bhivandi by pss to Shahapur on Express highway
Yes.. पण समृध्दी महामार्गाचे opening झाल्यावर..
शहापूर पर्यंत जाऊ शकतो का दादा
सहजच राऊंड मारून परतता येईल पण शहापूर ला उतरता येईल की नाही ..काही सांगता येत नाही.. व्हिडिओ चा शेवट पाहिल्यास आपल्या लक्षात येईल..
@AapliMarathiAmbawale to बेस कॅम्प पर्यंत उतरता येणार का
@@AapliMarathiAmbawale मी आता थोड्या वेळात निघणार आहे नाशिक साठी
नाही..खरंच मला काही माहिती नाही..
Happy Journey... आपला प्रवास सुखाचा होवो..👍
Hi कशे आहेत तुम्ही? मी कल्याण ला राहतो सहज माझी बाईक घेउन समृद्धी ला round मारू शकतो ना आमने पासून?
हो.. पण सध्या आमने येथून एन्ट्री बंद आहे.. सावद नाका मार्गे पाइपलाइन ने जाता येते बहुतेक..नक्की माहिती नाही.. पण सहजच round मारू शकता..👍
@AapliMarathiAmbawale आभारी आहे 🙏🏻😊
Mala udya nashik la jayach aahe kas jau
सध्या तरी सरळ मार्गे जावे..कारण समृध्दी चे फायनल touch कामे सुरू असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत..👍
अतिशय सुंदर दादा...तुमचा उत्साह पाहून आनंद होतो...प्रत्यक्ष रस्ता दाखवल्याबद्दल मनापासून आभार...🙏🏻🙂 इथून पुढं कसारापर्यंत जाता येईल का...?
कसारा पर्यंत प्रवास केला आहे पण आता शहापूर च्या पुढे मंगल पाडा येथील बोगदा पार केला की रस्ता बंद करण्यात आला आहे..
@AapliMarathiAmbawale धन्यवाद 🙏🏻👍🏻
धन्यवाद 🙏
Shahrukh khan
अमिताभ बच्चन.. जलसा बंगला
Nana patekar
अमिताभ बच्चन.. जलसा बंगला
Dada kalyankarana kutun entry rahil
कल्याण पडघा रोड ने आल्यावर मुंबई नाशिक मार्गावरून वडपे येथून येणे आहे. आणि जर का दिल्ली मुंबई expressway तयार झाला की रायते येथून एन्ट्री मिळेल जी आमने इथे जाईल..
@@AapliMarathiAmbawaleKalyan varun jar bapgaon marge ale tar entry kashi milel
तलवली नाक्यावरून भिवंडी कडे वळण घ्यावे..दोन मिनिटात vadpe येथून एन्ट्री होणार.
Savad नाक्यावरून right turn घेऊन समृध्दी वर entry milel ka
@ashishkarhale5546 काही कल्पना नाही..savad नाक्यावरून
तुम्ही चांगली माहिती दिली आहे दादा...🙏🏻 शहापुर पर्यंत चा व्हिडिओ केव्हा येईल...?
सोमवारी..नक्की.. महत्त्वाचे... खुटघर interchange बंद केले आहे.. सध्या ह्या मार्गावरून चार चाकी वाहनाने प्रवास करू नये..
मुंबई ते नागपूर समृद्धी मार्गापेक्षा महाराष्ट्र शासनाने मुंबई ते नागपूर दरम्यान दोन ज्यादा लोहमार्ग टाकले असते तर त्याचा महामार्गापेक्षा नक्कीच जास्त फायदा झाला असता If the Maharashtra government had built two more railway lines between Mumbai and Nagpur than the Mumbai-Nagpur Samruddhi Marg, it would have definitely been more beneficial than the highway. यदि महाराष्ट्र सरकार ने मुंबई से नागपुर तक समृद्धि मार्ग के अलावा मुंबई और नागपुर के बीच दो और रेलवे लाइनें बिछाई होतीं, तो निश्चित रूप से राजमार्ग से अधिक लाभ होता। Marathi/English/Hindi translated automatically by Google Translate.
हो.. खरे आहे..👍
मुंबई ते नागपूर समृद्धी मार्गापेक्षा महाराष्ट्र शासनाने मुंबई ते नागपूर दरम्यान दोन ज्यादा लोहमार्ग टाकले असते तर त्याचा महामार्गापेक्षा नक्कीच जास्त फायदा झाला असता कारण महाराष्ट्रात रेल्वेची प्रगती इतर काही राज्यांच्या तुलनेत खुपच कमी आहे. If the Maharashtra government had laid two more railway lines between Mumbai and Nagpur than the Mumbai to Nagpur Samruddhi Marg, it would have definitely been more beneficial than the highway because the progress of railways in Maharashtra यदि महाराष्ट्र सरकार ने मुंबई से नागपुर के बीच मुंबई से नागपुर समृद्धि मार्ग के अलावा दो और रेलवे लाइन बिछाई होती तो यह निश्चित रूप से राजमार्ग से अधिक लाभकारी होता, क्योंकि महाराष्ट्र में रेलवे की प्रगति Marathi/English/Hindi translated automatically by Google Translate services.
खरे आहे..👍
👍
धन्यवाद 🙏
Bhau ..road quality khup kharab aahe..so much jerk on bike in first 2 min
हो..रस्ते काही ठिकाणी चढ उतर आहेत..पण ते आता बनवत घेतले आहेत..cc रस्ता पेक्षा डांबर रस्ता बरा..👍
Kadi chalu honar bhai
फेब्रुवारी महिना .. कदाचित..न्यूज वाचली आहे तशी..आणि त्या अनुषंगाने कामे ही जोरात सुरू आहेत.
तू काय सांगतो ते कुणालाच काही कळत नाही एक्सप्रेस वे कुठला समृद्धी कुठला मुंबई-दिल्ली कुठला त्यामुळे तुझा व्हिडिओ बघण्यात काय मजा नाही
पुढील व्हिडिओ जे येतील त्यात तुम्हाला ही समजेल असे सांगण्याचा प्रयत्न करेल..👍 खरे तर समृध्दी हा मार्ग आमने येथून दिल्ली मुंबई महामार्ग वर येतो..जो चार km चा आहे..
Ek drone ghya mavic mini wagare, tumhi je samjavta te yevdha samjat nahi confusion hota khup.
घेईल लवकरच..सध्या अडचण आहे..
Samrruddi mahamarg ne ghoti Varun Nashik jata you Shakti ka
हो.. पहिले जायचे पण २५ तारखे पासून म्हणजे ख्रिसमस पासून शहापूर चे पुढे मंगल पाडा येथील बोगद्या नंतर रस्ते बंद केले आहे..तरी काही bike वाले जातात..माझ्या कडे देखील बाईक होती पण ते थोडे risky वाटले म्हणून मी नाही गेलो.. दोन दिवसात तिथला व्हिडिओ upload करेल..👍