दादा कन्फ्युज! Ajit Pawar, Sanjay Gaikwad यांच्या त्या विधानाचा Eknath Khadse यांच्याकडून समाचार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 74

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 วันที่ผ่านมา +32

    एकदम बरोबर खडसे साहेब👍

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 วันที่ผ่านมา +15

    जय OBC बहुजन....🔥🚩...
    एकदम योग्य आहे

  • @p.gavhad4323
    @p.gavhad4323 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुरेश धस चि चैकशि झालि पाहिजे खडसे साहेब बरोबर

  • @balirampandhare8975
    @balirampandhare8975 วันที่ผ่านมา +34

    याची पण चौकशी करा याचा मुलगा का गेला

  • @RajshreePaidhan
    @RajshreePaidhan วันที่ผ่านมา +4

    Barobar saheb

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge วันที่ผ่านมา +15

    न्याय मागणाराची चौकशी व्वारे मडके

  • @komalsinggirase5354
    @komalsinggirase5354 วันที่ผ่านมา +9

    एकदमच बरोबर साहेब

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 วันที่ผ่านมา +7

    धसच नाव घेतल म्हणुन डांग जळाली असेल काहींची........ होऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी....... धस हा बोका आहेः

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 วันที่ผ่านมา +13

    धस ला दोन बायका आहेत.😂😂

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 วันที่ผ่านมา +13

    खडसे चा दिमाख खराब झाला आहे.
    सुरेश अण्णा धस बरोबर बोलत आहेत.

  • @sanjaymalve4876
    @sanjaymalve4876 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार यांची पडताळणी झाली पाहिजे.(आजी माजी आमदार) यांना पगार व पेन्शन कशासाठी पाहिजे.त्या सवलती बंद झाल्या पाहिजेत.

  • @shitalandhale1325
    @shitalandhale1325 วันที่ผ่านมา +3

    Khar ahe saheb

  • @vinodbinwade9066
    @vinodbinwade9066 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर साहेब

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 วันที่ผ่านมา +4

    सुरेश धस ह्यांनी संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले, न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, असे किती आमदार आहे ज्यांनी आवाज उठवला

  • @appatandale4328
    @appatandale4328 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम बरोबर खडसे साहेब

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr วันที่ผ่านมา +10

    सुरेश धस नाच्या आहे

  • @meghrajmunde6939
    @meghrajmunde6939 วันที่ผ่านมา +1

    💯💯💯

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ खडसे साहेब बरोबर बोलत आहेत

  • @mahi-16
    @mahi-16 วันที่ผ่านมา +10

    कसे खडसे साहेबांचे मुंडे घरन्याशी.. गोपीनाथ मुंडे न पासुन संबंध आहेत त्या मुळे समजुन ग्या खडसे ला जरा

  • @gajananpawar304
    @gajananpawar304 วันที่ผ่านมา +4

    ह्या मानसाच काही खर नाही सतत भुमिका बदलतो

  • @HemantKhokle
    @HemantKhokle วันที่ผ่านมา +6

    सुरेश धस चौकशी केली पाहिजे

  • @AngelSaeevolg
    @AngelSaeevolg วันที่ผ่านมา +3

    भाऊचच कुठं पान लागायना नाही.. भाऊ च्या बोलण्याला किती किंमत आहे हे महाराष्ट्रला माहित आहे 😂

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो खडसे संतोष देशमुख यांच्या बद्दल बोला लाज वाटली पाहिजे काय विषय चालू आहे तुम्ही काय बोलतात....या गुणांमुळे तुम्ही बाहेर पडले

  • @chudamanbakhal3819
    @chudamanbakhal3819 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्याला भाजप प्रवेश द्यायला पाहिजे होता म्हणजे हा मडके महायुती व भाजप घ्या विरोधात बोलला नसता वाकडे

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खडसे ची चौकशी करा

  • @kartikthorve1095
    @kartikthorve1095 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला वाटतं होतं ह्या माणसावर अन्याय झाला पण हा त्याच लयकीचा होता

  • @SawantGurudev
    @SawantGurudev วันที่ผ่านมา

    धसांची चौकशी करण्यापेक्षा सत्तेमध्ये जेवढे ही सत्ताधारी आहेत या सर्वांची ईडी चौकशी व्हायला हवी चौकशी नंतर बरचसं जे लपलंय,लपवलंय ते बाहेर येईल

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    माननीय वाल्मिक आण्णा कराड & धनंजय मुंडे & राजेश्री ताई धनंजय मुंडे यांच्या नावी अनेक एकत्रित संपत्ती आणि जमीनीचे ७/१२ , कंपन्या आहेत मुंबई ते कन्याकुमारी पर्यंत.मग धनंजय मुंडे नी राजीनामा दीला पाहिजे

  • @mukeshgadhe3339
    @mukeshgadhe3339 วันที่ผ่านมา +1

    डोक्यावर पडला तू म्हणून तुमचे हे हाल आहे खडसे

  • @rajujadhav1363
    @rajujadhav1363 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड चा दयावान सूरेश आणा धंस ❤❤ पायजे

  • @AvinashNagtilak-s1j
    @AvinashNagtilak-s1j วันที่ผ่านมา +1

    खडसे एक महिनयानंतर जागा झाला का तु ,,,,,,,,,,,,, तुझ्या पेक्षा सुरेश धस लय भारी आहेत ,,,,,,,,,,,,खडसे तुझी पण चौकशी करायला पाहिजे

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 วันที่ผ่านมา +3

    रिटायर 😂

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 วันที่ผ่านมา +1

    धस यांचे पन पाय खोलात आहे

  • @dattubahiram451
    @dattubahiram451 วันที่ผ่านมา +6

    जागे झाले हे पण

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 วันที่ผ่านมา +1

    ही उठली मद माशी

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    संतोष देशमुख बद्दल काही बोले नाही

  • @studywithravisir24
    @studywithravisir24 วันที่ผ่านมา

    एव्हढे मोठे पुस्तकं ठेऊन आहेत नाथाभाऊ कधी वाचता तुम्ही 😮 नाहीतर त्यांची CD तरी बनवा

  • @dattayewale266
    @dattayewale266 วันที่ผ่านมา

    तुझ्या मुलाचा काय झालं याची पण चौकशी व्हायला पाहिजे

  • @amoldoiphode3531
    @amoldoiphode3531 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस ची CID investigation करा

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आसा सारे माहीत आहे आसे सामान्य माणूस बोला तर पोलीस चौकशी होते मंग धस खुन कसा करावा हे सांगतात व मला हे हे करत होते मंग सारे पोलीस काम कोर्टाचे काम धस करतात हे सदन पाहील का नाही कारन सदराचे काम काय असते ते माहीतच नाही

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 วันที่ผ่านมา

    सगळे आमदार , खासदार या विषयी
    पोळलेले आहेत.
    फक्त ज्याच्या त दम आहे तोच बोलू शकतो
    बाकीचे गाडु

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 วันที่ผ่านมา +1

    Choksi zali pahije

  • @YogendraThakur-i7v
    @YogendraThakur-i7v วันที่ผ่านมา +1

    उधार की जिंदगी जगणारा माणुस तत्वज्ञान शीकवतोय

  • @bharatkumarpatil9239
    @bharatkumarpatil9239 วันที่ผ่านมา

    Dhas saheb, Damaniya madam tyanch kam krt, tumhi tumch kra

  • @sachinmahadik5901
    @sachinmahadik5901 วันที่ผ่านมา +1

    लाडगा बोललाच

  • @NarendraAmbure-d7y
    @NarendraAmbure-d7y 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    He. Kon. Aahe

  • @babubharate9842
    @babubharate9842 วันที่ผ่านมา

    CD

  • @subhashkajale-sv8iu
    @subhashkajale-sv8iu วันที่ผ่านมา +3

    Laaj vaatu de

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 วันที่ผ่านมา

    ढमक्या

  • @sigmarule_3472
    @sigmarule_3472 วันที่ผ่านมา

    shetkari pik karj map karnar hote to vishay ghet nahi nemka chalale kay

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 วันที่ผ่านมา

    Mathaa piun bolto

  • @Kokan..001
    @Kokan..001 วันที่ผ่านมา

    हा कोण आला आता शे..उपट्या..स्वतःच्या पोराला निट सांभाळू शकला नाही..आणी लागलाय बोलायला...😂😂

  • @subhashkajale-sv8iu
    @subhashkajale-sv8iu วันที่ผ่านมา +2

    Jo khar bolato tyalaa support nkko karu pn virod tari nkko karu.

  • @Jacksparrow7-c6n
    @Jacksparrow7-c6n วันที่ผ่านมา +2

    अभ्यासू व्यक्ती

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 วันที่ผ่านมา

    धस धस करने लगा

  • @bro-t6v
    @bro-t6v 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू बस शांत..

  • @subhashkajale-sv8iu
    @subhashkajale-sv8iu วันที่ผ่านมา +2

    Tujya ghar che ase koni maarale tar kas hoil

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 วันที่ผ่านมา

      MAHARASTRA RAJYACHE POLICE PRASHASAN ANI NYAYALIN VYAVASTHA APLE KARTAVYA ATISHAY SHISTBADDH RITYA CHOKHPANE KARIT AHE . TYANCHYAVAR SANSHAY GHENE. / AWISHWAS VYAKT KARNE. ATISHAY CHUKICHE AHE . KAHI SWATAHALA MAHAN. SAMAJNARE LOK SAMANTAR SARKAR CHALVIT AHET AHE ASE WATTE .

  • @YogeshPatil-n8w
    @YogeshPatil-n8w วันที่ผ่านมา

    Saheb tumachi 60thichi nati zali aata ghari basa

  • @RevannathGopalghare
    @RevannathGopalghare วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर साहेब