भाजप आमदाराची जीभ घसरली, बच्चू कडूंना काय म्हणाले? BJP MLA Pravin Tayde abused Bachchu Kadu | AM3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 173

  • @nileshsurushe6752
    @nileshsurushe6752 หลายเดือนก่อน +70

    जमिनीवर रहा आमदार साहेब व्हावेत जाऊ नये

  • @amarshinde1512
    @amarshinde1512 หลายเดือนก่อน +60

    लायकी नाही ओ तुमची आमदारकीची.
    बच्चू भाऊ सारखे काम बच्चू भाऊ च करू शकतात.

  • @satishpawar1992
    @satishpawar1992 หลายเดือนก่อน +75

    भाग्याने नाही आमदार बनले ते...
    ते वोटर मशीन न ने त्यांना आमदार बनवले....
    बच्चू साहेबाना पूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतो....

    • @rtayade9719
      @rtayade9719 หลายเดือนก่อน +7

      आम्ही अचलपूरचे आहे आम्ही नाही देल मत, भाजप ला देले
      वीस वर्षांत काही विकास नाही एक रोजगार ही आनला नाही.

    • @Akrfhy
      @Akrfhy หลายเดือนก่อน

      @@rtayade9719 zatu andhbhakt tuya amdarale karj mafi vr Boln mhana faltu dhande kayle karun rahla

    • @Nikhil-q3b
      @Nikhil-q3b หลายเดือนก่อน

      ​@@rtayade9719आता माहीत होईल न किती रोजगार भेटते त

    • @sagarsapate5056
      @sagarsapate5056 29 วันที่ผ่านมา

      मग आता midc येणार का अचलपूर मध्ये ​@@rtayade9719

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 วันที่ผ่านมา +1

    याची पायली भरली आहे याला आता बचु कडू यांचे कार्य कर्ते आता जोड्याने मारेल हे 100 टक्के

  • @psm_vlogs77
    @psm_vlogs77 หลายเดือนก่อน +42

    सत्ते चा माज आहे हा 😮

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 หลายเดือนก่อน +30

    नको रे बाबा अस करू कडू साहेब समोर आला ना थोबाडीत मारेल लोक टाळ्या वाजवत म्हणून जास्त बोलू नकोस
    कडू कन्फत फोडेल

  • @TAOTuljapur-sh2dh
    @TAOTuljapur-sh2dh หลายเดือนก่อน +31

    आमदारकीचा माज आहे त्याला

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy หลายเดือนก่อน +35

    अहो साहेब एकदाच निवडून आले आहेत जमिनीवर राहा, 🙏 बच्चू कडू चार वेळेस आमदार आहेत आणि संघर्षातून आलेलं नेतृत्व आहे 🙏🙏🙏

    • @Ankush-sd8ig
      @Ankush-sd8ig หลายเดือนก่อน

      Tin nahi 4 veles

  • @vijaymorey9534
    @vijaymorey9534 หลายเดือนก่อน +22

    जेव्हां मतदान जाती धर्मावर होत.त्याचा प्ररिणाम असा होतो

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 หลายเดือนก่อน +2

      आमदार साहेब भाषा शोभत नाही आपणास.

  • @rajanaanasna4328
    @rajanaanasna4328 หลายเดือนก่อน +16

    बोलण्याची चव नाही आमदाराला कसे होईल 5 वर्ष

  • @jayananddesai9101
    @jayananddesai9101 23 วันที่ผ่านมา +4

    बच्चूकडू संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत.....आमदारकी डोक्यात नको..... लोकांची कामे करा.....

  • @VivekShastrakar-gn3yf
    @VivekShastrakar-gn3yf 27 วันที่ผ่านมา +7

    चला आता तर अचलपुर परतवाडा विकास नाही फक्त भाषण व तोंड चालणार...काम नाही...असो हार्दिक अभिनंदन...

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc หลายเดือนก่อน +14

    एवढंच दम आहे तर बैलेट पेपर वर एकदा निवडणूक होऊ द्या..

  • @shreyashgaikwad6823
    @shreyashgaikwad6823 หลายเดือนก่อน +10

    बछु भाऊ लढवाई नेता आहे

  • @yashbhuyar8315
    @yashbhuyar8315 หลายเดือนก่อน +10

    जय प्रहार जय प्रहार

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 หลายเดือนก่อน +11

    नवीन निवडून आलाय त्यामुळे जोश आलाय भले भले निवडून आले आणि गेले,

  • @dineshfuke8892
    @dineshfuke8892 22 วันที่ผ่านมา +2

    आमदार साहेब जन विकासाच्या कामांवर थोड लक्ष केंद्रीत करा

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz หลายเดือนก่อน +10

    अगले 5 साल के बाद में ग्रेजुएट आमदार ही लोगों ने चुन कर देना

  • @rahulghogare4805
    @rahulghogare4805 หลายเดือนก่อน +13

    आमदार साहेबांना अशी भाषा शोभत नाही।

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 28 วันที่ผ่านมา +3

    बच्चु कडुला आता समजलं असेल फडणवीसनी आपलं काय करुण ठेवले !!
    खरा गेम हा फडणवीसंनी केलेला आहे हे कार्यकर्त्यांनी वीचारात घ्यावे !

  • @जयभवाणीजयशिवाजी
    @जयभवाणीजयशिवाजी หลายเดือนก่อน +11

    ओनली बच्चू भाऊ .

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar1535 26 วันที่ผ่านมา +2

    बरोबर

  • @ravikantgawai9327
    @ravikantgawai9327 หลายเดือนก่อน +6

    पक्का आमदार झाला छप्री पणा चांगला नाही

  • @winningzone-1
    @winningzone-1 17 วันที่ผ่านมา

    एक नंबर नवीन आमदार साहेब 👍💯✅️

  • @ayushgadge4560
    @ayushgadge4560 29 วันที่ผ่านมา +4

    याला बिजेपी चे पाठबळ आहे

  • @AnantraoKankale
    @AnantraoKankale 28 วันที่ผ่านมา +1

    , सोयाबीन कापसाचे भाव वाढीचे प्रश्न विधानभवनात मांडा लोकांनी तुम्हाला निवडून कशासाठी दिले

  • @PardipSonvane-r4s
    @PardipSonvane-r4s 20 วันที่ผ่านมา

    आमदार साहेब तुमचं नशीब तुम्ही आमदार साहेब विकासाकडे लक्ष ठेवा

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 26 วันที่ผ่านมา +1

    बच्चुभाऊ कळल का भाजप काय आहे एका फोन वर बोबलत गोहाटी ला गेले आता बसा पाच वर्षे बोबलत

  • @jaybelkhede2383
    @jaybelkhede2383 หลายเดือนก่อน +5

    आमदार साहेब जालना तुम्ही बोलत आहे त्याच्या पहिले त्यांच्या कार्यकर्ता जय उभा राहील त्यासमोर मग तुम्हाला जाऊन दाखवा

  • @ShyamShirsole
    @ShyamShirsole 26 วันที่ผ่านมา +1

    जोपर्यंत EVM बॅन होत नाही तोपर्यंत असच राहणार हे पक्क लक्षात ठेवा

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c หลายเดือนก่อน +7

    चुकीचे बोलू नये बाचू भाऊ संघर्ष करणार माणूस t

  • @ArunPatil-h2n
    @ArunPatil-h2n 19 วันที่ผ่านมา

    बच्चू भाऊ सर्वोच्चा मनात घर करुण टेवल आहे दादा तू आता आमदार झाला बारे या पुड़ अस बोल नहीं तुझा अमरावती मद आलो तर बग बच्चू भाऊ आमची जान आहे ❤

  • @AmolKanetkar-wd2qr
    @AmolKanetkar-wd2qr หลายเดือนก่อน +11

    या साठी तुम्हाला निवडून दिले का???

  • @winningzone-1
    @winningzone-1 17 วันที่ผ่านมา

    कर्मा असाच असतो नवनीत राणा ला पडण्या साठी खूप प्रयत्न केले होते जुन्या आमदारणी जेसे जाचे कर्म तेसे फळं देतो रे विठ्ठल.... 💯✅️

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 27 วันที่ผ่านมา +1

    बच्चु भाऊ आम्हाला हे ऐकवत पहावत नाही. शांत बसे तोची फसे. तुम्हाला तुमचा हिसका दाखवावा लागेल. कार्यकर्ते तयार आहेत. आता पेटून ऊठा विरोधकांना जागा सांगा व जागा दाखवा. आता पेटऊ सारें रान,आता ऊठऊ सारे रान. नाही तर तुम्हाला तुमचे विरोधक झोप येऊ देणार नाहीत. जय महाराष्ट्र जय हिंद जय भीम. ईव्हीएम मशीन यंञ नाही तर संविधान व लोकशाही संपविण्याचे हत्यार आहे असे लोक म्हणतात. हे खरे असेल तर थोडा तरी आवाज ऊठवा.

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 24 วันที่ผ่านมา +1

    संजय राऊत रोज शिव्या घालतो मिडिया समोर पण मिडिया त्यांची जीभ घसरली असे काहीं दाखवत नाहीं ??

  • @savanrathod2036
    @savanrathod2036 หลายเดือนก่อน +5

    माज जास्त टिकत नाही तु बचू भाऊ च बालबाका करू शकत नाही जय प्रहार

  • @padamsinggirase2529
    @padamsinggirase2529 25 วันที่ผ่านมา

    आमदारकीचा माज आलाय त्याला गुणा दाखल व्हायला पाहिजे त्याच्यावर चार वेळेस निवडून आल्यावर असे भाष्य केले नाही

  • @OmVelamkar
    @OmVelamkar 24 วันที่ผ่านมา

    गुन्हा दाखल केला नाहीं तर आम्ही अहिंसा वादी राहणार नाही.

  • @nileshdange8731
    @nileshdange8731 หลายเดือนก่อน +6

    लोहे को लोहे काटता हैं

  • @lalitameshram3042
    @lalitameshram3042 18 วันที่ผ่านมา

    बच्चुभाऊ लडवाई नेता आहे जय भिम जय सविधांन

  • @mohanghodmare4713
    @mohanghodmare4713 28 วันที่ผ่านมา

    जनतेच्या मनातील आमदार फक्त बच्चूभाऊ जय प्रहार

  • @pramodvaidya6152
    @pramodvaidya6152 9 วันที่ผ่านมา

    आशा आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 22 วันที่ผ่านมา +1

    Enjoy बिहार राज

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 22 วันที่ผ่านมา

    Only pravin tayde saheb💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @ShyamThadwe
    @ShyamThadwe 26 วันที่ผ่านมา

    Very good sir

  • @VishalGawande-o3k
    @VishalGawande-o3k วันที่ผ่านมา

    खुप चागले आहे टाळा वाजवनारे काय होईल आम जनतेच आणि शेतकरी लोकाच

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz หลายเดือนก่อน +3

    वसुधा ताई देशमुख की तब भी ऐसे ही तमाशा चले

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 29 วันที่ผ่านมา

    जशास तसे उत्तर...

  • @surendrasonawane2563
    @surendrasonawane2563 หลายเดือนก่อน +2

    आता माजले आमदार भारतीय जनता पार्टी चा

  • @drrajuranjitsinhchandel972
    @drrajuranjitsinhchandel972 25 วันที่ผ่านมา

    बच्चू भाऊ सर्व सामान्य लोकांचा नेता... आहे.. तायडे जी आपण आमदार झाला... चिप भाषा वापरू नका.
    तुमचं नुकसान होईल... देव आपल्या ला सद्बुद्धी देवो ही प्रार्थना.
    क्षमा मागा.

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz หลายเดือนก่อน +3

    अरे कौन सा बीएससी पाडवा आमदार है अचलपुर मतदार संघ के अंदर दादा

  • @सचिनपाटीलहरणे
    @सचिनपाटीलहरणे 16 วันที่ผ่านมา

    लायकी नाही हो तुमची फक्त आमदार आहात म्हणून नाहीतर तुम्हाला जागा दाखवली असती तुम्हाला

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 26 วันที่ผ่านมา

    इतक्या खालच्या पातळीला कोणीही बोलू नये तू कोणताही आमदाराचा किंवा कोणताही नेता असो अशी भाषा वापरणं बरोबर नाही

  • @AnitaGhaywat-vh6mo
    @AnitaGhaywat-vh6mo 26 วันที่ผ่านมา

    बच्चू कडू साहेबांची बरोबरी कोणीच करू शकत नाही

  • @ankushghumre2715
    @ankushghumre2715 24 วันที่ผ่านมา

    Tayde saheb Bachhu bhau yanchi samaj seva adhi paha . Tumhala tumchich laj vatal.

  • @vrushalipanase6907
    @vrushalipanase6907 29 วันที่ผ่านมา

    बच्चू भाऊ च्या कार्याचा झेंडा हा खूप मोठा आहे तुमच्यासारखे वोटर मशीन ने आमदार बनले

  • @songshaikh5279
    @songshaikh5279 27 วันที่ผ่านมา

    कामावर लक्ष द्या... डायलॉग बाजी नको नुसती... शिव्या देतात ते सेवा काय पुरवणार.. ५ वर्ष वेळ आहे.. भाऊ सारख कार्य करून दाखवा.. भाऊ होन तुम्हाला तर शक्य नाही....

  • @aniketsonone389
    @aniketsonone389 29 วันที่ผ่านมา +1

    याच्यासाठी देलते काय वोट लोकांनी

  • @SantoshKamble-sk4db
    @SantoshKamble-sk4db 29 วันที่ผ่านมา

    अहो साहेब निवडून आल्यावर अशी भाषा करायची नसते ओ भाऊसाहेब .

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 29 วันที่ผ่านมา

    ईएम‌‌ आशीर्वाद‌ आमदार‌ भाऊ‌ बचुकडुसाहेब‌ झिंदाबाद

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 28 วันที่ผ่านมา

      ५०० ते २००० रूपयांची खेळी यशस्वी ठरली.

  • @GopalKadu-j9o
    @GopalKadu-j9o 24 วันที่ผ่านมา

    Patil cantrol shant Raha 5 वर्ष मस्त काम करा कमावून घ्या काय la शिव्या घालत आहे कडू पाटील म्हणतात nad नका करू

  • @bhushankale2448
    @bhushankale2448 หลายเดือนก่อน +1

    खरच अचपूर च्या मतदारयाचे कीव येते

  • @Soham-c4f
    @Soham-c4f 25 วันที่ผ่านมา

    बच्चू भाऊ कडू

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 หลายเดือนก่อน +5

    Kam kra nivdun ale tr ...faltu pna band kra😊

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 28 วันที่ผ่านมา

    बच्चू कडु तर एस.पी. आणि कलेक्टर च्या अंगावर ,laptop फेकून मारला होता कायमच उर्मटपणे वागत असतात....जैसे कर्म तसेच फळ मिळते....🙏🚩🙏

  • @VilasMaharaj-x3d
    @VilasMaharaj-x3d 27 วันที่ผ่านมา

    राजकारणात सभ्यता असलेली बरी

  • @gauravkadam717
    @gauravkadam717 29 วันที่ผ่านมา

    कायले जास्त वय वय करून राहिला जमिनीवर राय मोकया होशील

  • @MuktaNipane
    @MuktaNipane 24 วันที่ผ่านมา

    तुमचा..पूर्त.केलं..बचू.बाऊने

  • @shrinage5743
    @shrinage5743 27 วันที่ผ่านมา

    एका एका गावात कारेकरता आहे त मग प्रहार ची शीट कशी काय पडली बल्लू भाऊ

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 29 วันที่ผ่านมา

    मिडिया आधी भांडण. लावतोय. 😢😂

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 27 วันที่ผ่านมา

    सत्तेचा माज बाकी काय?

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 26 วันที่ผ่านมา

    लय खालच्या पातळीवर बोलायचं नसतं कोणताही नेता असो

  • @HarichandraYesware
    @HarichandraYesware 28 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही आमदार असाल चुकीचा शब्द वापरू नका अचलपूर काय तुला महाराष्ट्र सुरू केला

  • @adityajadhavbhai9365
    @adityajadhavbhai9365 29 วันที่ผ่านมา

    बच्चूभाऊ चा डच्चू सहन होणार नाय

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 26 วันที่ผ่านมา

    हा आमदार काय दर्जा काय क्वालिटी ही वेळ आली महाराष्ट्रावर

  • @Movies_Time11
    @Movies_Time11 หลายเดือนก่อน +2

    😂sasta amdaar

  • @dadaraodahatonde4610
    @dadaraodahatonde4610 หลายเดือนก่อน +2

    Asha jatiwadi amdarala tyachi jaga dakhavnyachi vel ali ahe mala vatte achalpur talyukyat dr. Babasaheb ambedkar yanchya stechuchi vitambana yanhcya kadun zali asavi jay shiv ray jay maharashtra

  • @shankardubukwad5506
    @shankardubukwad5506 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @vitthalthote4872
    @vitthalthote4872 28 วันที่ผ่านมา

    बस रे बा...bacchu भाऊ आहे ते...

  • @mayurbadhe5424
    @mayurbadhe5424 28 วันที่ผ่านมา

    जय प्रहार

  • @NavnathAnbhule-y2x
    @NavnathAnbhule-y2x 28 วันที่ผ่านมา

    भाग्य आणि कर्म कळतय का तुला😂

  • @ashishchaudhari-s8v
    @ashishchaudhari-s8v หลายเดือนก่อน +1

    Amdarki dokyat geli saheb bachu bhau kasa pn aso tyache karya ahe ani tyala Maharashtra mdhe mannara varg ahe

  • @MaheshThosar-ix4xl
    @MaheshThosar-ix4xl 29 วันที่ผ่านมา

    पुरा गेला आहे रे बावा

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 29 วันที่ผ่านมา

    माझ आला का जनता सोडत नाही

  • @AnilSaval-k6g
    @AnilSaval-k6g หลายเดือนก่อน +2

    Voter machin ghotyalyache aamdar tayade

  • @sachindok8587
    @sachindok8587 หลายเดือนก่อน +1

    Manniya aamdar saheb sambalun bola shebd aaplyach lokache man dukhel as bolu naka saheb danduchi bhasha chukichi ahe
    Tumhi navayane aamdar zale ahe saheb sahantta theva aani Vikasa kade laksh dya ugach vad konasobat ghalu naka mi pn bjp ch karykarta ahe saheb sarv gorgaribana changla nay dya tumch kartavy jentela dakhva.....hi vel tumchya hatat ahe ugich vad ghalu naka ....koni tumch bayaner fadlasel tukl asel taychi choukshi Kara......pudhalya vatchali sathi subhesha saheb.......& happy new year 🎉🎉🎉🎉🎉

  • @mahaviragarkat4711
    @mahaviragarkat4711 28 วันที่ผ่านมา

    भांडणं करून का फायदा आहे का

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 หลายเดือนก่อน +1

    Evm ne aamdar banlele mhnha

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 28 วันที่ผ่านมา

    EVM आमदार आहे

  • @shubhamyeokarpatil1161
    @shubhamyeokarpatil1161 27 วันที่ผ่านมา

    Achalpur che rajkaran sarvat halat rajkan chalu ahe

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 29 วันที่ผ่านมา

    बस या साठी च निवडून आले वाटते हे, काम देले सोडून फालतू बकवास करत time pass.

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz หลายเดือนก่อน

    भगवान श्री राम की कृपा से आज आप आमदार है

  • @GajananSomatkar-fd1nu
    @GajananSomatkar-fd1nu 29 วันที่ผ่านมา

    बच्चू भाऊ आता घरका ना घाटका

  • @amolnandane8713
    @amolnandane8713 29 วันที่ผ่านมา

    Pravin bhau Kam kara maj naka karu

  • @Ankush-sd8ig
    @Ankush-sd8ig หลายเดือนก่อน

    Evm

  • @sanjaysawade2064
    @sanjaysawade2064 21 วันที่ผ่านมา

    असे बोलणे चुकीचं आहे

  • @shubhamyeokarpatil1161
    @shubhamyeokarpatil1161 27 วันที่ผ่านมา

    5 varshat apla achalpur purn gundagiro kade januach lakshan

  • @swatikale4254
    @swatikale4254 24 วันที่ผ่านมา

    Pan te kahi aso bachu padla khup chagle zale chaha peksha kyatlya garm zaltya.hagla mutla pan thavsa take khup chan zale bachu kadu padla😂😂😂😂😂

  • @digambarwankhede7853
    @digambarwankhede7853 29 วันที่ผ่านมา

    बचु‌कडु‌ चि बराबरी कोणिच करु शकत नाही