सोहम करो तारी भविष्यात तुम्ही देशासाठी कार्य करा देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचा आदर्श लाखो कोटी तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे तू कलेक्टर हो बाळा आणि ही सर्व व्यवस्था बदलून टाक तुझं बोलणं पाहून मला खूप खूप आश्चर्य वाटले धन्यवाद राम कृष्ण हरी
फेमस करायचे धंदे आहेत हे मिडीयवलेंचे...या देशात खऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची कोण व्यथा मांडत नाही ,पैसा दिल्याशिवाय... हया मुलच्या विचारला मानल पाहिजे..🎉🎉
खर आहे पण शिक्षक लोक ही खुप कमी आहे त खरच मराठी संस्कृती संपत चालली आहे सरकारी शाळांवर खरच भर द्यायला हवा तु लहान आहे स तुझ्या मनात खुप भावना आहे पण तुझ्या वयाच्या मानाने बरच बोललास😊
इथे शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी करा असा आहे. मग कसंतरी काॅपी करून पास व्हायचं आणि बेरोजगार व्हायचं. किंवा हलक्या प्रतीची नोकरी करायची. कुठंतरी जुगाड जमलं तर करायचं आणि भ्रष्टाचार करायचा. नोकरी करणे हा शिक्षणाचा उद्देश नसावा तर व्यक्तीमत्वाचा विकास करणे हा असावा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणव्यवस्थेवर कोणत्याही सरकारने नीट लक्ष दि दिले नाही. किमान 10 वी पर्यंत मोफत आणि व्यक्तीमत्वाचा योग्य विकास घडवून आणणारे शिक्षण देणे गरजेचे होते. पण ते दिले नाही. नुसती मार्क मिळवण्याची स्पर्धा निर्माण केली. आणि पोरांमध्ये व पालकांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष भरून दिला. ही मानसिकता कशी निर्माण झाली माहित नाही.
बाळा तु खरोखरीच मंत्री होशील आणि हा बदल घडवून आणशील तेव्हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने विकसित होईल या देशाचा कणाच मोडून काढला सरकार ने एक सैनिक दुसरा शेतकरी विद्यार्थी देशाचं भविष्य यांच्याच हातात आहे हे तुला कळाल पण सरकारला केव्हा कळेल
मुख्य मंत्री व्हायचे आहे तर पहिला भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकून घे. तळवे चाटायला शिक. तळवे चाटून स्वतः चा फायदा करून घ्यायला शिक. चिखलात लोयायला आणि चिखलफेक करायला शिक. दुसऱ्याचा बळी घेऊन किंवा गैर फायदा घेऊन स्वतःचा फायदा करून घ्यायला शिक. हे सगळं जमलं की मुख्यमंत्री झालास म्हणून समज.
तुम्ही कुणाचे चाटले का तळवे तर भ्रष्टाचार नक्की केले असणार हा छत्रपती शिवराय जय शंभूराजे यांचा महाराष्ट्रा आहे आणि तो असा सहजासहजी विकला जाणार नाही ईथून पुढे जे महाराष्ट्रातील फितुर असतील त्यांनाही तशीच शिक्षा मिळेल त्यांनाही तोफेच्या नाही तर डिजिटल तोफेने संपवलं जाईल कारण मंत्रिमंडळात जरी महाराष्ट्राचे भ्रष्टाचारी 25 रुपये देऊन 100 रुपये ऊकळणारे असले तरी पण आज घराघरात मानाचा मुजरा असे शिव छत्रपती व डाॅ बाबासाहेब आंबेडकर याचे भक्त बसलेले आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय भिम एकच वार जय प्रहार भाजप तडीपार ❤❤❤
Agoder maharstrat all sarkari school la cbsc pattern rabwa aani changkya shikshak lokanchi bharti kara bala tuze vichar khup good aahe tu bhavishyat garantee deto khup pude jashil best top luck
या राज्यकर्त्यांनी शिक्षण एवढे महाग करून ठेवल आहे त्याचं कारण एकच की जर सामान्य माणसाने शिक्षण घेतल तर या नेत्यांच्या मागून फिरायला कोणी भेटणार नाही.. यासाठी हा राज्यकर्त्यांचा एक खेळ असतो.
खरंच लाज वाटू द्या हा छोटा मुलगा काय बोलतोय अहो शेतकरी श्रीमंत होऊ द्या बस एवढाच करा बाकी काही करू नका शेतकरी श्रीमंत झाला तर बेरोजगार राहणार नाही व्यापार चांगला चालेल
काही केस होणार नाही आणि झाल्या तर होऊद्या कारण खरे गुन्हेगार तर आख्या महाराष्ट्रात लुटमार करतात व खोटी आश्वासने देतात आता स्पष्ट बोलतो लाडकी बहीण योजना हे निवडून येण्यासाठी दिलेली लाच आहे हा एक गुन्हा आहे आणि तो सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आम्ही का तुम्हाला मुर्ख वाटलो का याआधीच केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी निराधार दिव्यांग व विधवा यांची दोन महिन्याची पेंशन वाटप केलेली नाही जि 70/75 वर्षांपासून चालु आहे त्यांची काय परिस्थिती झाली असेल याचा विचार सरकारने करायला पाहिजे होता स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून लाडकी बहीण योजना चालू करून काय दिवे लावणार लाडकी बहीण मंत्यांची पण सख्या भावाला जेव्हा बहिणी ओवाळून जातात तेव्हा त्यांना त्यांचा सख्खा भाऊ काही देऊ शकत नाही कारण या सरकारने वाढवलेली महागाई किराणा वीजबील शेतीमालाला भाव नाही पेट्रोल डिझेल आणि 1500 रुपये देऊन लाच देण्याची ताकत हा तर माफ करण्यासारखा गुन्हा नाही तर या मग हा लहान मुलगा खरंच बोलतोय त्याच्यावर गुन्हा कसा होऊ शकतो आता फक्त आणि फक्त एकच भिडु बच्चु भाऊ कडु हेच एक आयुर्वेदिक औषध आहे ❤एकच वार जय प्रहार भाजप तडीपार ❤
Good boy hi gosh khari ahe government school mde fact khichadi kha and ghari ja ashi condition ahe tr garib mul kadich pude ny janr as asel tr english medium band krun marathi medium vr sarkarne teachers la strict kel pahije
सोहम करो तारी भविष्यात तुम्ही देशासाठी कार्य करा देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचा आदर्श लाखो कोटी तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे तू कलेक्टर हो बाळा आणि ही सर्व व्यवस्था बदलून टाक तुझं बोलणं पाहून मला खूप खूप आश्चर्य वाटले धन्यवाद राम कृष्ण हरी
एकदम बरोबर खरी परिस्थिती
प्रायव्हेट शाळा बंद करा आणि जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती सुधारण्यात सरकारने लक्ष द्या
कोण म्हणतं शिकवत नाहीत.. सरकार जातीवाद करायला शिकवत नाही का😂
F chftb:19 c@@Sanjaypol007
याला मुख्यमंत्री करा खरच महाराष्ट्र ला खुप गरज आहे
खूप छान बोल लास बाळा तुझ्या सारख्या मुलांची या देशाला गरज आहे
Jilla parishad shala changlya BJP maharashtrachya65000 shala band kartayat b. J. P. Hatav
खूप छान सोहम दादा तुझे विचार खूप चांगले आहेत🙏🙏🚩
शंभर टक्के बरोबर आहे एक ध्येय ठेवून त्या ध्येयाकडे वाटचाल करीत जा तुला शुभेच्छा शुभेच्छूक सुशील विठ्ठलराव माने
खूप छान बेटा अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खरंच तू मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे
सोहम दादा तू 100% मुख्यमंत्री होणार तुझा विचार खूप उंच आहे
जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वोत्तम शिक्षण मिळते.
तुम्ही शंभर टक्के शिक्षक आहात
फेमस करायचे धंदे आहेत हे मिडीयवलेंचे...या देशात खऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची कोण व्यथा मांडत नाही ,पैसा दिल्याशिवाय...
हया मुलच्या विचारला मानल पाहिजे..🎉🎉
तुझे विचार खूप छान आहेत. तू नेतृत्व गुण वाढव्याचा प्रयत्न कर सर्व प्रथम शिक्षण चांगले घे.
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏
खर आहे पण शिक्षक लोक ही खुप कमी आहे त खरच मराठी संस्कृती संपत चालली आहे सरकारी शाळांवर खरच भर द्यायला हवा तु लहान आहे स तुझ्या मनात खुप भावना आहे पण तुझ्या वयाच्या मानाने बरच बोललास😊
खर आहे बेटा तुझ्यासारखी सोच सवाची असो खुप छान
खूप छान आहे confidence beta. God blessed u .n Tu भविष्यात मुख्यमंत्री होशील ह्यासाठी खूप shubhechya.💐
बाळा तुझे विचार चांगले आहेत . तु स्वप्न पूर्ण होऊ पण एक सांगू तुझ्या सारख्या प्रामाणिक व्यक्तीला राजकारणी जवळ घेत नाहीत . हे दुरदैव आहे आपले
लहान मुलांचे आदर्श विचार ज्येष्ठ नेत्यांनी घेण्याचि वेळ आली आहे.
❤या मुलाचे विचार अतिशय चांगले आहेत, पालकांनी याचे विचार जोपासावे, व चांगले भविष्य घडवावे.
खूप छानतुला दीर्घ आयुष्य मिळो❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फक्त शहराकडे लक्ष ,देण्यापेक्षा खेडे गावाकडे लक्ष दिले पाहिजे तरच बदल होतील.
आज महाराष्ट्राला अशा विचारांची गरज आहे. तरुणांनी हा विचार करा. लढाई नाही तर वैचारिक क्रांती करा. एकजूट व्हा आणि भविष्य उज्ज्वल करा.
इथे शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी करा असा आहे. मग कसंतरी काॅपी करून पास व्हायचं आणि बेरोजगार व्हायचं. किंवा हलक्या प्रतीची नोकरी करायची. कुठंतरी जुगाड जमलं तर करायचं आणि भ्रष्टाचार करायचा. नोकरी करणे हा शिक्षणाचा उद्देश नसावा तर व्यक्तीमत्वाचा विकास करणे हा असावा.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणव्यवस्थेवर कोणत्याही सरकारने नीट लक्ष दि दिले नाही. किमान 10 वी पर्यंत मोफत आणि व्यक्तीमत्वाचा योग्य विकास घडवून आणणारे शिक्षण देणे गरजेचे होते. पण ते दिले नाही.
नुसती मार्क मिळवण्याची स्पर्धा निर्माण केली. आणि पोरांमध्ये व पालकांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष भरून दिला. ही मानसिकता कशी निर्माण झाली माहित नाही.
मस्त जिल्हा परिषद शाळा आहे चांगलीच आहे त्यामध्ये सामाजिक भान मिळते या लहान मुलाचं मन जिल्हा परिषदेमध्ये लागले तरी विचार व्हावा
अगदी बरोबर आहे दादा तुझ आजच्या पिढीला तुझ्यासारख्या मुलांची गरज आहे
जय महाराष्ट्र 🎉❤
शेतकरी फक्त कोरोना काळात आठवतात... जिद्द छान आहे.. होईल तू मुख्यमंत्री नक्की
बाळा तु खरोखरीच मंत्री होशील आणि हा बदल घडवून आणशील तेव्हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने विकसित होईल या देशाचा कणाच मोडून काढला सरकार ने एक सैनिक दुसरा शेतकरी विद्यार्थी देशाचं भविष्य यांच्याच हातात आहे हे तुला कळाल पण सरकारला केव्हा कळेल
असे आहेत बच्चु भाऊ चे समर्थक
दादा तु असे विडीओ बनवत राहा.एक दिवस खुप पुढे जानार तु.असेच विचार पुढे ने. प्रहार 👌
मुख्य मंत्री व्हायचे आहे तर पहिला भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकून घे.
तळवे चाटायला शिक.
तळवे चाटून स्वतः चा फायदा करून घ्यायला शिक.
चिखलात लोयायला आणि चिखलफेक करायला शिक.
दुसऱ्याचा बळी घेऊन किंवा गैर फायदा घेऊन स्वतःचा फायदा करून घ्यायला शिक.
हे सगळं जमलं की मुख्यमंत्री झालास म्हणून समज.
तुम्ही कुणाचे चाटले का तळवे तर भ्रष्टाचार नक्की केले असणार हा छत्रपती शिवराय जय शंभूराजे यांचा महाराष्ट्रा आहे आणि तो असा सहजासहजी विकला जाणार नाही ईथून पुढे जे महाराष्ट्रातील फितुर असतील त्यांनाही तशीच शिक्षा मिळेल त्यांनाही तोफेच्या नाही तर डिजिटल तोफेने संपवलं जाईल कारण मंत्रिमंडळात जरी महाराष्ट्राचे भ्रष्टाचारी 25 रुपये देऊन 100 रुपये ऊकळणारे असले तरी पण आज घराघरात मानाचा मुजरा असे शिव छत्रपती व डाॅ बाबासाहेब आंबेडकर याचे भक्त बसलेले आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय भिम एकच वार जय प्रहार भाजप तडीपार ❤❤❤
Agoder maharstrat all sarkari school la cbsc pattern rabwa aani changkya shikshak lokanchi bharti kara bala tuze vichar khup good aahe tu bhavishyat garantee deto khup pude jashil best top luck
Brilliant Boy.
Shabbaass🙏🏻 bala👑 tu khup khup motha🧿 ho🙏🏻aani jagat change kar🎉we all are so proud of u👑🤗✌🏻
या राज्यकर्त्यांनी शिक्षण एवढे महाग करून ठेवल आहे त्याचं कारण एकच की जर सामान्य माणसाने शिक्षण घेतल तर या नेत्यांच्या मागून फिरायला कोणी भेटणार नाही.. यासाठी हा राज्यकर्त्यांचा एक खेळ असतो.
खुपच सुंदर ❤️
छान बोलास
खर बाळा खूप छान बोललास ❤❤
Sarkari shalet teachers dupari zopa kadtat partya kartat ashi condition khedyat ahe
छान विचार ❤️
सुंदर बोललास बाळ असे विचार मंत्राचे मनात का ऐत नाहीत
Great knowledge
बाळा शिक्षण हे वाघीनिच दुध आहे बाळा आधी शिक मोठा हो आमदार कीला उभा रहा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Good boy
खरच.बोलला.बाळा😮😮😮😮
शिक्षणयंत्रणा चुकीची आहे.. असे विचार सर्वांचे हवे.. एका मुलाला कळते पण आमदार खासदार यांना कळत नाही हे नवल
बरोबर आहे
बेटा आज तुझे सारखे विचार असणाऱ्या ची महाराष्ट्र ला गरज आहे
Dream come true best of luck
धन्यवाद बाळा माझ्या मुलाची बी ही चालत आहे
Mast vichar ahet
धन्यवाद तू ला
विचार हे वय बघून नसतात हे तर समजून घेण्याची बुद्धी असते
एक दिवस असा येईल पैसा सोनं खूप असेल पण खाण्यासाठी अन्न नसेल कारण शेतकरी शेती करायला तयार नाही सरकारने शेतकऱ्याची बिकट अवस्था केलेली आहे
बरोबर भाऊ 😊
Good
🎉🎉😮❤
हा मुलगा बरोबर आहे मी सुद्धा १०वी ला आहे सरकारी शाळेंविषयी बरोबर बोलला
खरंच लाज वाटू द्या हा छोटा मुलगा काय बोलतोय अहो शेतकरी श्रीमंत होऊ द्या बस एवढाच करा बाकी काही करू नका शेतकरी श्रीमंत झाला तर बेरोजगार राहणार नाही व्यापार चांगला चालेल
Very good 🎉🎉
God bless baba garibana koni bagat nay 👌👍🙏🙏👏👏❤️❤️
ईंग्रजी शाळा ची परमिशन बंद करण्यात आल्या पाहिजेत
मन जिंकला 😢😢😢😢 जय प्रहार
Kharacg soham tu etka lhan asun khup chhan vichar ahe ani he vhaylach pahije
Good 👍👍
बरोबर
लयभारि
Nice speech
Right
बरोबर आहे 🎉
बाबा आपण फक्त तळमळ करू शकतो बाकी काही नाही करू शकत...... चिंता येणाऱ्या पीढी ची आहे बाकी काही नाही....
या बाळाचे बोलणे शिंदे फडणीस पवार यानी लक्षात घेऊन सरकार चालवावे
खुप छान
आमदार पक्ष बदलताय,भाऊ शाळा बदलताय😍😍👌👌
वा खुप छान बोलला मित्रा
Nice beta 🥰😊👌👌👌👌
Ak no bhava
Nice peach all the best
✌️✌️👌👌👌
Barobar ahe bro mi tujhy sobhat ahe
good job
Kiti chan bolto Soham
बरोबर आपण खाणार काय , शेतकरी नसले तर 🎉🎉
मालाचा भाव म्हणुनको केस होईल
काही केस होणार नाही आणि झाल्या तर होऊद्या कारण खरे गुन्हेगार तर आख्या महाराष्ट्रात लुटमार करतात व खोटी आश्वासने देतात आता स्पष्ट बोलतो लाडकी बहीण योजना हे निवडून येण्यासाठी दिलेली लाच आहे हा एक गुन्हा आहे आणि तो सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आम्ही का तुम्हाला मुर्ख वाटलो का याआधीच केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी निराधार दिव्यांग व विधवा यांची दोन महिन्याची पेंशन वाटप केलेली नाही जि 70/75 वर्षांपासून चालु आहे त्यांची काय परिस्थिती झाली असेल याचा विचार सरकारने करायला पाहिजे होता स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून लाडकी बहीण योजना चालू करून काय दिवे लावणार लाडकी बहीण मंत्यांची पण सख्या भावाला जेव्हा बहिणी ओवाळून जातात तेव्हा त्यांना त्यांचा सख्खा भाऊ काही देऊ शकत नाही कारण या सरकारने वाढवलेली महागाई किराणा वीजबील शेतीमालाला भाव नाही पेट्रोल डिझेल आणि 1500 रुपये देऊन लाच देण्याची ताकत हा तर माफ करण्यासारखा गुन्हा नाही तर या मग हा लहान मुलगा खरंच बोलतोय त्याच्यावर गुन्हा कसा होऊ शकतो आता फक्त आणि फक्त एकच भिडु बच्चु भाऊ कडु हेच एक आयुर्वेदिक औषध आहे ❤एकच वार जय प्रहार भाजप तडीपार ❤
अखंड महाराष्ट्र जर टिकवून ठेवायचा असेल आणि पुढील कळात जर भिक मागायची नसेल तर एकच पर्याय फक्त बच्चुभाऊ धुंवाधार बॅटिंग ❤❤❤
0:16 0:16
शेती केली पाहिजे मुलांनी 🎉
कौतुक वाटलं बाळा तुझे विचार ऐकुण..
Mi tujya sobat ahe bhava ❤
शेती करायला माणुस मिळनार नाही फक्त जुनेच लोक काही शेती करीत आहे यानंतर शेती वर काम करनारा मिळनार नाही सरकार ला शेती करावि लागेल
Chan
Good, boy
Genius boy bhavi minister 💯
छान
मी पाहिला आहे त्याच्या पहिला व्हिडीओ 👌👌
Hakigat soham right
खुप छान भाषन छान केलें
😢😢
सोयाबीन दहा हजार रुपये भाव कधी होणार मोदींनी सांगावे बीजेपी ने सांगावे दहा हजाराचा भाव लवकरात लवकर सोयाबीनला मिळाला पाहिजे

🎉🎉❤❤😊😊
🌹🌹👌👌👌👌