हे खूप भयंकर आहे.. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच हवा.. आणी हे जे कोणी गुंड प्रवृतीचे राजकारणी आहेत यांना चांगला धडा शिकवायला हवा.. पण न्याय व्यवस्था मेली आहे या देशात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर फंदफितूरी होऊन अचानक मोठा दगाफटका होऊ नये याकरिता गडावर विविध प्रकारच्या अठरा पगड जातींच्या लोकांची नेमणूक केली. परंतू बीड जिल्ह्यात एकाच जाती-जमातीचे लोक प्रशासनात आणि पोलिस खात्यात 90 टक्के कसे काय नेमणूक झाली?
मस्साजोगवासियांना सलाम....न्याय मिळे पर्यंत पाठपुरावा झाला पाहिजे.बहुसंख्य समाज आपल्या पाठीशी आहे.दिवंगत संतोष भाऊ व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा.गुंडगिरीचा व पैशावाल्यांचा माज न्यायदेवतेने उतरवावा एवढीच सदिच्छा
आपण म्हणतो आपण म्हणतो पत्रकार खूप हुशार आहे खूप धाडसी आहे अंडी हळूहळू बाहेर काढतील पण उद्या पत्रकाराच्या जीवाला जर धोका असला त्रास झाला आपण जनतेने म्हणजे अशी गोष्टी कमी घडते गुंडांना पण शिक्षा झालीच पाहिजे त्यांचा माज उतरवला पाहिजे
एक लक्षात घेऊ आपण सगळे आणि लक्षात घ्यायला पाहिजे कि कोणी कितीही साक्ष दिली कितीही पुरावे मिळाले तरी संतोष देशमुखांचे मारेकरी निर्दोष सुटणार कारण इथे खाकी आणि पांढरा सदरा एकत्र हातात हात घालून काम करत आहेत या दोघांचा आशिर्वाद आहे त्यांच्यावर सामान्य माणसाला कधीच न्याय मिळणार नाही
गप रे तू शाण्या,सारे वंजारी बीड मध्ये गोळा केलेत साऱ्या सरकारी डिपार्टमेंटमध्ये आणि सारे मिळून आरोपी ,वाल्या, धन्याला वाचवताय प्रत्येक नाव वंजारीच का येतेय?😡
देशमुख कुटुंबाला संरक्षणाची गरज आहे त्यांना सरकारने संरक्षण द्याव हि कळकळीची विनंती आहे जनतेची
न्याय मिळण्याबरोबर त्यांचा माज मोडून काढणं आवश्यक आहे. #mumbaitak तुम्ही जी ग्राउंड रिपोर्टिंग करताय ती कौतुकास्पद आहे. Keep it up🙏👍🙌
यांचा माज कोण उतरवणार ? आपल्या हातात काहीही नाही आणि अपेक्षा ठेवावी अस कोणीही दिसत नाही सत्तापिपासूकडून काही होणार नाही
@sunilindurkar4351 सामान्य व्यक्ती जेव्हा पेटून उठेल त्याच दिवशी यांचा माज मोडून काढता येईल मग.
लोकांनी विषय उचलून धरला म्हणून नाही तर चोकशी पण झाली नसती, बीड वासियांना सलाम
शिशुपाल चे 100 अपराध पूर्ण झाल्यावर त्याला नियती सुध्दा कधीच माफ करत नाही तेच आज दिसत आहे.
पत्रकार भावा तुझ्या कामाला सलाम ❤️❤️🙏🙏🙏🙏 असच कार्य करत रहा प्रामाणिकपणे
इतका अत्याचार नका करू गरीब लोक आहेत पण एक दिवस वाईट गोष्टीचा फळ नक्की मिळतं आज ते तुम्हाला भेटले आणि पुढे भेटत राहील
पोलिस पैसे खाऊन काम करत आहेत यांना राष्ट्रपती पदक द्या
100% Bhau
Police yantranaa kay kamachi nahi police rakshan ny karu shakta tr jantechya hatat kayda dyava
धनजय मुंडे मुळे फिर्याद घेतली नाही आसा नेता देशा करता नको पाहिजे कारण लोकांचे घर मोडतो धन्यवाद मंडळी
अजू
खर हे सर्व सामिल पोलिस कायमचे निलंबित केले पाहिजे
सह आरोपी केले पाहिजे
मी तर म्हणतो गृहमंत्र्यांनी जनतेचा एवढा आक्रोश बघून राजीनामा द्यावा
अपयश आहे ईतके पुरावे असुन पण इतकी दिरंगाई
धन्या आणि वाल्या यांच्या आईला विचारावं लागेल हि पैदास कोणाची नेमकी
तीने तरी हीसाब ठेवला आसेल काय .?😮😮😮
@@namdevkale298खरं आहे...एकाच्या औलादी नाहीत हे
धन्य धन्य तुझं मातृत्व आशिष साध्या संतोष देशमुख ला
👌🏽👌🏽👌🏽
Kharch😂😂😂
( राजकारणी + गुंड + पोलीस + पत्रकार ) विरुध्द सामान्य जनता .अशी ही लढाई आहे. जागो भारत जागो.
हि बहिण खरं बोलतेय
पुलिस कोठे फेडनर या माय बहिन चा तलत लाट नालायक अधिकारी खूप गंभीर रूप आहे समाज कोठे चाल ला आहे भावपूर्ण श्रद्धांजलि देशमुख कुटुंबा साठी
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, चाटे चुटे यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे
हे खूप भयंकर आहे.. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच हवा.. आणी हे जे कोणी गुंड प्रवृतीचे राजकारणी आहेत यांना चांगला धडा शिकवायला हवा.. पण न्याय व्यवस्था मेली आहे या देशात.
मुंबई तक सलाम तुमच्या पत्रकारितेला. सत्य समोर आणले आहे.
एक नंबर चे पत्रकार आहात तुम्ही तुम्ही सर्व गोष्टी योग्य रीतीने जनतेसमोर मांडतात सलाम तुमच्या कार्याला
प्रशासनाला लाज वाटली पाहिजे, महिना होत आला आरोपी भेटत नाही 😢😢😢😢
छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर फंदफितूरी होऊन अचानक मोठा दगाफटका होऊ नये याकरिता गडावर विविध प्रकारच्या अठरा पगड जातींच्या लोकांची नेमणूक केली. परंतू बीड जिल्ह्यात एकाच जाती-जमातीचे लोक प्रशासनात आणि पोलिस खात्यात 90 टक्के कसे काय नेमणूक झाली?
Trasfer sathi paise devun pohochale sagale hya samaja madhilach kase bakichya jatiche polisa ka nshi
Nit mahiti ghya Bhau ugach kuna jatila badnam karu nka. Kuni kahihi boltay mhnun viswas thevne chuk ahe.
मुंबई तक खूप छान. ग्राउंड रिपोर्टिंग ला सलाम 🙏❤👍
मुंबई तक 1 नंबर होणार
Mumbai Tak तुमचे आभार.. 🙏🙏
पोलिसांना मोठं पाकीट भेटलं असेल त्यामुळे पोलीस गप्प होते
मस्साजोगवासियांना सलाम....न्याय मिळे पर्यंत पाठपुरावा झाला पाहिजे.बहुसंख्य समाज आपल्या पाठीशी आहे.दिवंगत संतोष भाऊ व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा.गुंडगिरीचा व पैशावाल्यांचा माज न्यायदेवतेने उतरवावा एवढीच सदिच्छा
एकच नंबर चॅनल आहे खरा पत्रकार आहात भाऊ तुम्ही
हे सर्व काही पोलिसांनी प्रकरण दाबले त्यामुळे हे घडलं 🙏🌹
Deshmukh family needs protection😢😢😢😢
आता खुप झाले हो बिड मधे लोकांना खूप भिती तयार झाली , तर जंगल राज चालु झाला सरकार झोपले हो
ध न्य वाद ताई साहेब🙏
तुमची तळमळ खरच आहे
संताप होण्यासारखी गोष्ट आहे....
आपण म्हणतो आपण म्हणतो पत्रकार खूप हुशार आहे खूप धाडसी आहे अंडी हळूहळू बाहेर काढतील पण उद्या पत्रकाराच्या जीवाला जर धोका असला त्रास झाला आपण जनतेने म्हणजे अशी गोष्टी कमी घडते गुंडांना पण शिक्षा झालीच पाहिजे त्यांचा माज उतरवला पाहिजे
It's really horrible.
संघर्ष हा चालूच ठेवायला पाहिजे गुंडगिरी मोडून काढली पाहिजे
राजकारणी लोकांनी वाटोळं केलंय....
Mumbai Tak Salam bhau
वास्तव परिस्थिती 👌
काय भयानक आहे परळी त.. लवकर marshal law लावा..
चिड़ येऊन रहिली साहेब या पोलिस डिपार्टमेंट ची
सर देवाभाऊना दाखवा नादादास सगळ
अगदी बरोबर बोललात ताई
सलाम पत्रकाराला
अहो साहेब बीड जिल्ह्यामध्ये तलाठी पासून ते कलेक्टर पर्यंत वंजारीसमाजाचे लोक आहेत
पत्रकार भावा खूप छान पत्रकारिता करतोय सलाम तुला..🎉. Indian Army
जात फार महत्वाची आहे! लोक देशमुख सोडून बोलेनात! ! आणि सोमनाथ सोमवंशी नाव /news पण कोणी कव्हर करेनाय. आरोपी पकडून पण सगळे judge झालेत
धन्या मुंडे खरा सूत्रधार आहे
योग्य सखोल चौकशी करा व सर्व दोषींना न्यायालयाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी.
एवढे बीडमध्ये अत्याचार होऊन सुद्धा पोलीस ह्याला काय करू शकत नाही
हे परिणाम सगळे तिथल ल्या नेत्यांचे आहेत कोयते लावून ठेवा अशी वक्तव्य जाहीर भाषणामध्ये बोलतात दुर्दैव आहे
ताई देशमुख कुटुंबाला आशिष सात आपली राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय शिवराय
हे खरं नाही वाटत गृहखात्याला पोलिसाना चौकश्या करुन करुन केस लवचिक केली 25दिवसापासुन
पोलीस प्रशासन कडून काही होणार
पोलिस अधिकारी बडतर्फ करण्यात यावे
महाराष्ट्रात अशी घटना म्हणजेच आम्ही अधोगती केली आहे ❤❤❤❤विकास नाही जंगल राज
तो पोलिस वाला अजून डिपार्टमेंट मध्ये आहे का आणि असेल तर का...
मुंबई तक एक नंबर
अतिशय गंभीर परिस्थिती आहे
अहो हे रामराज्य आहे. त्यामुळे असेच होणार रामराज्यात.
पुलिसावर पण सदोष खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
खरं आहे या माऊलीचे म्हणने.
What home minister is doing.
देव। आपल्या। सोबत आहे
एक लक्षात घेऊ आपण सगळे आणि लक्षात घ्यायला पाहिजे कि कोणी कितीही साक्ष दिली कितीही पुरावे मिळाले तरी संतोष देशमुखांचे मारेकरी निर्दोष सुटणार कारण इथे खाकी आणि पांढरा सदरा एकत्र हातात हात घालून काम करत आहेत या दोघांचा आशिर्वाद आहे त्यांच्यावर सामान्य माणसाला कधीच न्याय मिळणार नाही
बरोबर.आहे.ताई.तूमच.पोलीस.टेन्शन. जप्त. करा.पोलीसाना.ससपेट.करा
ही गुन्हेगारी मुळासकट उपटून काढली पाहीजे अतिशय भयानक आहे अका बका सगळे शोधा
Mumbai tak 🙏
पुलिस सायरन पगारकमी
Barkhasth
Karaaa...
या सर्व लोकांना संरक्षण द्यावे लागेल
खर बोलला ताई बोललं तर कळेल
कोयता घासुन ठेवा ताईंनी आदेशानुसार परळी तालुक्यातील समाज बांधव कामाला लागले
ताई आता तुम्हालाच झाशीची राणी बनाव लागेल
न्याय झाला पाहिजे
मस्साजोग people provide security and safety to deshmukh family
Beed chi gundagadri sampava fadanvis saheb 🙏🙏🙏
जशी प्रजा तसा राजा
तसेच करतात पोलिस याच कारण आमदार खासदार दबाव
Police is also involved in this...
रक्षक भक्षक झालेत
आरोपींना साथ देणारे lok pan दोषी ahet यामधे
सरकार आ य का या माऊलीच्या व्यथा
न्याय द्यावा ..देशमुख कुटुंबाला.....
😢😢😢😢
पूर्ण पोलीस स्टॉप सच में झाला पाहिजे
तुम्ही जातीवर जाऊ नका भरा पण मराठा पण भरपूर आहे
गप रे तू शाण्या,सारे वंजारी बीड मध्ये गोळा केलेत साऱ्या सरकारी डिपार्टमेंटमध्ये आणि सारे मिळून आरोपी ,वाल्या, धन्याला वाचवताय प्रत्येक नाव वंजारीच का येतेय?😡
सद्या, महाराष्ट्र राज्यात मोघलाही दिसू लागली आहे.
Fadanwis saheb dada palakmantri zal watol tumchpan
पोलिस का चापटरपणा करतात पोलिस वर विश्वास कसा ठेवायचा
आरे रे हे काय चाललंय. सरकार ला काही लाज?
वास्तव परिस्थिती समोर आणणारे एकमेव चॅनल मुंबई तक
नियूज वाल्यांना समजतं नाही का
ताई पापाच घडा भरेल काळजी करू नका नर्की न्याय मिळेल
Aata. Uta. Janten. Aata. Uthav. Karayla. Hava. He. Nirdai. Sarkar.
Eka bi aaropila jivant thevaych nahi
He khra Aahe
Karadchya dokyawar Dhanjay mundhecha ani DM war Ajit pawarancha haat aahe...teva durdaiva boltana ki ...khalchya levelchyanna shikasha hoil pn warchya levelche sutun janyachi shakyata nakarta yet ni....😢
जेवड शिकवले तेवडच माहित
हेका मागेगेले नाही
महाराष्ट्राचा बिहार झालाय का
पण काय कायदा माणुसकी आहे ना