साहेब मराठवाड्यातील देवस्थान इमान वतन जमिनी संदर्भात जो शासन निर्णय झाला तो निर्णय महाराष्ट्रात देवस्थान जमीन सोडून इतर जमिनी ठराविक कालावधी देऊन मूल्यांकनाचे 5टक्के नजराणा रक्कम भरून नियमित करण्यासाठी मागणी करावी ही विनंती.
सर्वे केला पाहिजे घरोघरी जाऊन त्या घराला जुण्या पद्धतीने चांदीचे बिल्ले लावले पाहिजे शहर असो किंवा ग्रामीण आणि संपूर्ण परिवाराची नोंद झाली पाहिजे काय काम धंदा करता किवा सरकारी नोकरी मुल काय शिक्षण घेत आहेत संपूर्ण माहिती घेतली पाहिजे रोजगार आहे किंवा नाही घरचे एकूण सदस्य किंती त्यावर माहित पळेल बेकारी कि ती आहे एक प्रकारे जनगणा ना पण होईल
संपूर्ण महाराष्ट्रात कायदा लागू झाला पाहिजे
साहेब मराठवाड्यातील देवस्थान इमान वतन जमिनी संदर्भात जो शासन निर्णय झाला तो निर्णय महाराष्ट्रात देवस्थान जमीन सोडून इतर जमिनी ठराविक कालावधी देऊन मूल्यांकनाचे 5टक्के नजराणा रक्कम भरून नियमित करण्यासाठी मागणी करावी ही विनंती.
साहेब संपुर्ण महाराष्ट्रातील सगळ्या लोकाना हा जिआर लागु करा
सर्वे केला पाहिजे घरोघरी जाऊन त्या घराला जुण्या पद्धतीने चांदीचे बिल्ले लावले पाहिजे शहर असो किंवा ग्रामीण आणि संपूर्ण परिवाराची नोंद झाली पाहिजे काय काम धंदा करता किवा सरकारी नोकरी मुल काय शिक्षण घेत आहेत संपूर्ण माहिती घेतली पाहिजे रोजगार आहे किंवा नाही घरचे एकूण सदस्य किंती त्यावर माहित पळेल बेकारी कि ती आहे एक प्रकारे जनगणा ना पण होईल
❤😊
Nice information sir
संपूर्ण महाराष्ट्रात लागु झाला पाहिजे
सिलीग जमीनी साठी कीती पैसे भरायचे
पुराव्यानिशी बोलत जा साहेब तुम्ही म्हणताय प्रस्ताव दाखल करा आणि आधिकारी म्हणताय परिपत्रक किंवा जीआर दाखवा
तुमच्याकडे पुरावे असतील तर शेअर करा,किंवा आपण जनतेसाठी माहिती द्यावी साहेब ही विनंती
अहमदनगर मध्ये लागू कधी होणार सर
Sir भोगवटदार 2 जमीन ही मधून भोगवटदार 1 मध्ये करणे बंधनकारक आहे का...?
पी डी एफ पाठवा
Gr kuthun download karaycha
❤
सर सदर पत्र pdf स्वरूपात मिळेल का
सर आपला नंबर मिळेल का
PDF ...PATHVA