पावसाळ्या नंतरचे तळकोकण पर्यटन |भटकंती with Ranmanus|Post Monsoon Trip

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
  • रान माणूस सोबतचे पावसाळ्या नंतरचा आंबोली सावंतवाडी वेंगुर्ला चे पर्यटन ह्या व्हिडिओतून दाखवले आहे
    ह्या स्वर्गीय प्रवासात सहभागी होण्यासाठी
    www.konkaniranmanus.com
    !!EXPLORE HEAVENLY KONKAN
    Contact us on whatsapp)/7588531978
    ᴋᴏɴᴋᴀɴɪʀᴀɴᴍᴀɴᴜꜱ@ɢᴍᴀɪʟ.ᴄᴏᴍ
    Fʙ: / konkaniranmanus
    Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
    Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
    / konkaniranmanus mi
    For Booking Aranya Amboli Forest Homestay
    contact
    Arun Gawade
    +91 82757 76092

ความคิดเห็น • 160

  • @vijaykandekar8208
    @vijaykandekar8208 3 ปีที่แล้ว +43

    दमदार आवाज ,निसर्गाबद्दल असलेली आत्मीयता व सुंदर व्हिडीओ हे खास वैशिष्ट्य जे मला खुप आवडते, पुढचे व्हिडिओ लवकर यावेत मी वाट पाहतोय,।।।।।

  • @sandeepchavan3810
    @sandeepchavan3810 3 ปีที่แล้ว +5

    तुझ्या दृष्टीने नव्याने कोकण पाहतोय आम्ही. अगदी अस्सल आणि खराखुरा कोकण.. कोकण खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे तो जपायला हवा..कोकणी माणसाने आपल्या जमिनी विकू नयेत अशी कळकळीची विनंती..

  • @shaheenkarol5780
    @shaheenkarol5780 3 ปีที่แล้ว +17

    इथे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश.....दमदार आवाज...👍...आम्ही पण तळकोकणी...पण तुझ्या नजरेने नवीन कोकण बघतोय...आणि गर्व आहे आम्ही इथे राहतोय...🙏

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 3 ปีที่แล้ว +1

    तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी मी वाट पाहत असते कारण कोकणानाला दिलेले भरभरून सौंदर्य तुझा प्रामाणिक प्रयत्न अधिक खुलून दिसते माझा बाबांची इच्छा होती कोकण रेल्वे प्रवास करत कोकण बघायचे पण आजारपणामुळे ते शक्य झाले नाही आज बाबा नाहीत पण आता आई ला घेऊन येते आहे तिची तरी इच्छा पूर्ण होवोत तुझे व्हिडिओ तिला फार आवडतात धन्यवाद सुंदर आवाज आणि सादरीकरणसाठी

  • @hrushikeshshelar
    @hrushikeshshelar 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहेस मित्रा. मित्रा तू एक चांगला अभ्यासक आहेस. निसर्गाचा खूप जवळून अभ्यास केलेला आहेस. अतिशय प्रामाणिक आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व आहे तुझं. तुझा अभ्यास, भाषा आणि बोलणं पाहून मी अजून कोकणच्या प्रेमात पडतो. 😍❤️

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर निसर्गाचं वर्णन तू तुझ्या नेहमी प्रमाणे कणखर आवाजात सौम्य पद्धतीने मांडलेस ....तुझ्या विडिओचा आपल्या जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने खुप फायदा होईल व युवकांना ,छोट्या व्यवसायीकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल

  • @adityam2803
    @adityam2803 3 ปีที่แล้ว +9

    आंबोली फेमस केली कोणी... 😀❤️❤️❤️ एकदम बरोबर.. मी सावंतवाडी चा असून आंबोली च असं रूप फक्त तुच दाखवलं.... खुप खुप धन्यवाद...!!!

  • @ssp4350
    @ssp4350 3 หลายเดือนก่อน

    फिटे अंधारेचे जाळे,,,,, good old songs remembering thise times of 60s and 70s

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 3 ปีที่แล้ว +13

    The world's most beautiful place. Hope we all should keep it clean and neat while doing tourism.

  • @vilasgunjal9261
    @vilasgunjal9261 2 ปีที่แล้ว +1

    ,वा ,. खूप खूप छान निसर्ग पहायला मिळतो आम्हाला तुझ्या मुळे त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 ปีที่แล้ว +1

    उतम निवांत पर्यटन ठिकाणची माहिती दिलीत धन्यवाद शांत वातावरणात नयनमनोहर दृश्य 👌👌👌👌👌

  • @sangramsingh7365
    @sangramsingh7365 3 ปีที่แล้ว +3

    Dev tuza bhale karo. Ran manus dev manus zala assa.🥰

  • @suhascril
    @suhascril 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान निसर्ग सौंदर्य बघायला मिळते. मला पण परिवारासहित आंबोली व परीसर फिरायला यायचे आहे. मी आपणास जरुर call करेन

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहे.अप्रतीम आहे कोकण सौंदर्य,,👌👌👌

  • @pallavisteachingideas5771
    @pallavisteachingideas5771 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful Konkan cha beautiful vlog..
    आमचा निसर्ग स्वच्छ ठेवा हा संदेश अतिशय योग्य

  • @mahanteshjeur6273
    @mahanteshjeur6273 2 ปีที่แล้ว +3

    Excellent Man.....
    Good morning...
    To all team members of " Ranmanus" You are doing really nice job.Amazing initiative music { background } which feel cool to both ears & mind....
    *Great Sindhudurg*

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान मित्रा असंच काम करत राहा खूप मोठा हो आणि कोकणी माणसाला पण मोठा कर खूप खूप शुभेच्छा तुला

  • @RambadgoBabo
    @RambadgoBabo 3 ปีที่แล้ว +1

    दादा तुझ निसर्गावरील प्रेम पाहून खूप भारी वाटल आणि या तुझ्या कार्याला खुप खुप शुभेच्छा 💐💐

  • @vaibhavhajare566
    @vaibhavhajare566 3 ปีที่แล้ว +1

    My drim in sahyadri monatans

  • @janicedcunha9092
    @janicedcunha9092 3 ปีที่แล้ว +14

    Much and more to admire,
    The soothing flute playing,
    In our very own Konkan.
    💛💛💛💛💛👏😃😃😃👏😃

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 3 ปีที่แล้ว +1

    छानच 👌👌👍👍💐

  • @sachin-kc9hb
    @sachin-kc9hb 3 ปีที่แล้ว +1

    आवाज छान

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 ปีที่แล้ว +1

    Kup sunder tuzyaa pratek video madun hi nisrgachi sunderta pahayla milate 👌👌

  • @hemantbharvirkar3391
    @hemantbharvirkar3391 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद प्रसाद जी तुमचे व्हिडीओ पाहून तुम्हाला भेटायची इच्छा आहे

  • @ganeshdandage8187
    @ganeshdandage8187 3 ปีที่แล้ว +1

    एक राञी चे रेंट सांगत चला आम्हाला पण कळेल

  • @jiteshjain6200
    @jiteshjain6200 3 ปีที่แล้ว +8

    It's really heaven... Prasad you really explore a pure KOKAN...give a soul justice to it 🙏🙏...eager for trip with you ❤️

  • @gopaldesai479
    @gopaldesai479 2 ปีที่แล้ว +1

    wah great prasad

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान प्रसाद

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre4019 3 ปีที่แล้ว +1

    The only Nisarg lover आपला भाई प्रसाद!

  • @shirishbagwe9528
    @shirishbagwe9528 3 ปีที่แล้ว +3

    It's very beautiful place to see, good picturization with information. We plan soon for same.

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या नजरेतून पाहिलेले निसर्ग सौंदर्य फारच ऊतम नमस्कार धन्यवाद

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +3

    खरोखरच एकदम व्यवस्थित पणे कोंकण दाखवत आहेस.... त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल 🙏🙏🙏🙏

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 ปีที่แล้ว +2

    aaturtene vat pahto tuzya video chi .....

  • @nitinthakur4850
    @nitinthakur4850 3 ปีที่แล้ว +3

    तुझे विडिओ बघितले तर मन❤️असे प्रसन्न होऊन जाते भावा ❤️

  • @seesawvideos1552
    @seesawvideos1552 3 ปีที่แล้ว +2

    Masha Allah, you are doing good work. Keep it up.

  • @abhayhulwan4930
    @abhayhulwan4930 3 ปีที่แล้ว +1

    छान भावा. कोण म्हणतं निसर्ग पहायचा तर केरळमध्ये जा. तुम्ही तर साक्षात कोकणातच केरळ दाखवताय. आजपर्यंत कोणीही कोकणला एवढ एक्सप्लोअर केल नाही जेवढ तुम्ही करताय. तुमचे शतःशा धन्यवाद! तुमच्या या वाटचालीत तुम्हांस खूप शुभेच्छा!

  • @phchandramouli9140
    @phchandramouli9140 3 ปีที่แล้ว +3

    Please include English subtitles in video. This channel is more than just visuals and places

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर विडिओ

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 ปีที่แล้ว +3

    नेहमीप्रमाणे खूप छान Vlog
    आंबोली चे निसर्ग सौंदर्य खूप दिवसांनी पाहता आलं.

  • @chandanghevade4249
    @chandanghevade4249 3 ปีที่แล้ว +1

    तुमचा आवाज खूप छान

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 3 ปีที่แล้ว +3

    प्रसाद,निसर्गाने कोकणासाठी भरपूर काही दिले आहे. फक्त ते सर्वांना नीट समजून सांगण्याची खरी गरज होती, ते काम तू उत्तम प्रकारे करत आहेस, तुझा भारदस्त आवाज, जोडीला छान पार्श्वसंगीत आणि समोर निसर्गाचा स्वर्गीय आविष्कार हे सर्व मन भारावून टाकणारे आहे. धन्यवाद,🙏🙏👍👍

    • @suchitabhogle8607
      @suchitabhogle8607 3 ปีที่แล้ว +1

      खूप ‌ सुंदर चित्रिकरण झाले .त्यात दमदार आवाजात बोलतो खुप छान .

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर views..... 👌👌👌

  • @vandanaredkar4714
    @vandanaredkar4714 3 ปีที่แล้ว +1

    छान वर्णन. रम्य देखावा.

  • @udaygawade8521
    @udaygawade8521 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्हिडीओ, निसर्गाचे सुंदर वर्णन.👌👌👍👍

  • @poojagaikwad6370
    @poojagaikwad6370 3 ปีที่แล้ว +6

    Hiii dada…tumache trip plan sanga Eka video madhun..tumache packages kase ahet n all….

  • @sayalimejari4912
    @sayalimejari4912 3 ปีที่แล้ว +2

    Wow kiyi shant pani padtay waterfall madhun khup apratim

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम.चित्रीकरण.दमदार.सादरीकरण. 🙏

  • @mushtaqchougle6683
    @mushtaqchougle6683 3 ปีที่แล้ว +2

    Morning ची बन्सूरी मुसिक फार आवडली

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 3 ปีที่แล้ว +5

    एक विशेष विनंती वजा सूचना पर्यटकांना फक्त आणि फक्त पर्यटक म्हणूनच राहूंदेत त्यांना कोकण पर्यटनाचा आनंद आणि आस्वाद घेऊ दया पण त्यांना जागा जमिनी विकून स्थायिक आणि स्थानिक होऊ देवू नका नाहीतर मुंबई. सारखेच स्थानिकांना निवाऱ्यासाठी स्थलांतर करावे लागेल..

  • @nikitadesai8524
    @nikitadesai8524 3 ปีที่แล้ว +1

    Apratim prasad

  • @vishalrane7783
    @vishalrane7783 3 ปีที่แล้ว +1

    Karwar la yeun gaav explore karava hi apeksha
    Tasach cancona la natural life explore karava 😍

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 3 ปีที่แล้ว +2

    चिपी विमानतळा वरील विढीयो आणि कोकणातील सौंदर्य नामशेष करणारे विषय दाखवा फक्त तुमच्या पटयातील नाही तर समपुर्ण कोकण

  • @deepoceanrj
    @deepoceanrj 3 ปีที่แล้ว +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @bhimraochavan7686
    @bhimraochavan7686 3 ปีที่แล้ว +2

    प्रसाददादा खरोखर तूझे विडीओ खूप छान आहेत. 👍👍MH O9 Kolhapurkar

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 3 ปีที่แล้ว +1

    Thanku prasad .khup Sundar 💐

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 ปีที่แล้ว +1

    🌳🌲🌿🪴🌾🌻🌱🌹🏵️🌸🌺☘️🍍🌷🍀🚩🐟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🚩

  • @SuhasKulkarniVlogs1
    @SuhasKulkarniVlogs1 3 ปีที่แล้ว +2

    Tumache saglech video chan ahet.
    Mukta narvekar sobat cha tumcha mangar farmasty cha video pahila. Chan Collaboration.👌👌

  • @s.p781
    @s.p781 3 ปีที่แล้ว +1

    Thumchya pakagecha saga.

  • @samitashelar2781
    @samitashelar2781 3 ปีที่แล้ว +1

    नयनरम्य सकाळ............

  • @aratig8997
    @aratig8997 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद!!! सुंदर चित्रीकरण.
    हा निसर्ग खूपदा जवळून न्याहाळला आहे.. पण आज नव्याने पहिल्या सारख वाटल.. त्यात जोड म्हणजे तुझा भरदस्त आवाज आणि सुंदर सादरीकरण 😍
    All the best and Keep it up👌👌👍🏻

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 ปีที่แล้ว +1

    खुपच प्रसन्न वातावरण आहे. कॉटेज सुंदर आहेत. पण तिथे जंगली जनावरांचा वावर कितपत आहे.

  • @vithobasawant9031
    @vithobasawant9031 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर. धन्यवाद.

  • @smitat2444
    @smitat2444 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सौंदर्य

  • @sangeetanaik2842
    @sangeetanaik2842 3 ปีที่แล้ว +1

    Khoop mast

  • @kanavchavan
    @kanavchavan 3 ปีที่แล้ว +1

    Wow amazing you ars the best TH-camr in the world

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर 😍🥰 किती अप्रतिम वातावरण
    होत 🥰👌👌👌👍🙏

  • @nareshkambale3418
    @nareshkambale3418 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर विडिओ भाई 👍

  • @lizbethshaji7588
    @lizbethshaji7588 3 ปีที่แล้ว +1

    picture postcard beauty

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌🚩🚩🚩🚩♥️

  • @ganeshmadav8897
    @ganeshmadav8897 3 ปีที่แล้ว +7

    Hi Prasad,
    You are real inspiration to me.
    I am so happy you always think about nature first and then tourism..
    Great work bro.
    Thankyou.

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra 3 ปีที่แล้ว +1

    mast Dada.....
    Good morning.......
    Mla pn Bhetaych ahe tumhala Amboli mdhe..........

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 ปีที่แล้ว +1

    आपले कोकण खूप सुंदर आहे तेच असेच सुंदर राहू दे👍🏼

  • @meenakshiloke3176
    @meenakshiloke3176 3 ปีที่แล้ว +1

    Super

  • @laxmangorde6498
    @laxmangorde6498 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan presentation, I like kokan

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 3 ปีที่แล้ว +4

    17 May 1996 la first time Amboli la alo hoto , TATA chya Resort madhe rahile hoto. Tevha chi Amboli ani ata chi Amboli ....jameen Asman cha difference ahe. Tevha jast Developments navti . Apratim Scenery , Fhkta Dhuke... Kamali chi Thandi ....ata matra Environment
    Change zalay .

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏💐👍खूप सुंदर.

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण..... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @namratapatil6145
    @namratapatil6145 3 ปีที่แล้ว +1

    Khupch jabardast nature

  • @marathiagrotechOfficial
    @marathiagrotechOfficial 3 ปีที่แล้ว +3

    छान दादा तुम्ही हे सुंदर दृष्य दाखवलं ❤️🙏👍🏻 व्हिडिओ छान आहे

  • @suhasbhogle7608
    @suhasbhogle7608 3 ปีที่แล้ว +1

    👍👌👌💐💐

  • @mangalsawant9912
    @mangalsawant9912 3 ปีที่แล้ว +1

    Very nice.....Thank you prasad 👌👌👍👍

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder mitra 1 ch no.

  • @mandarkadam4770
    @mandarkadam4770 3 ปีที่แล้ว +1

    Good photography sense and proper controlled commentry

  • @dattatraywarekar9091
    @dattatraywarekar9091 3 ปีที่แล้ว +1

    Wa zhakkkas mitra dill khush kardiya mastach mangrfarm stay cha vedio pann chanch hota

  • @sadanandsalaskar1743
    @sadanandsalaskar1743 3 ปีที่แล้ว +2

    Excellent destination 👍🥰

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 3 ปีที่แล้ว +1

    मस्त , अप्रतिम....

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 3 ปีที่แล้ว +1

    Kubh saras Prasad.....

  • @prathameshmore3947
    @prathameshmore3947 3 ปีที่แล้ว +1

    mast

  • @nileshgulgule6787
    @nileshgulgule6787 3 ปีที่แล้ว +1

    सुरेख मित्रा...

  • @yadavwankhede1831
    @yadavwankhede1831 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder , apratiam

  • @rajendradesai7207
    @rajendradesai7207 3 ปีที่แล้ว +2

    You narrate the things nicely

  • @aakashp775
    @aakashp775 3 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @sudampatil3068
    @sudampatil3068 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @saudagarmainu2641
    @saudagarmainu2641 3 ปีที่แล้ว +1

    Hatts Of Dada. Superb

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर👌👌👌👍

  • @petuji
    @petuji 3 ปีที่แล้ว +2

    Very good coverage in the tour

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u 3 ปีที่แล้ว +1

    दादा मस्त, मी खूप वाट पाहत असते तुझ्या video ची..

  • @deepamore7603
    @deepamore7603 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर..🏞⛰🌳🌴👌😃
    Thank you Prasad 😊

  • @prakashpawar2380
    @prakashpawar2380 3 ปีที่แล้ว +1

    एकदम छान व्हिडीओ आहे.कोकणाला मिळालेलं निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. ते आपण खूप छान पद्धतीने दाखवत आहात. खूप खूप धन्यवाद. बॅकग्राऊंड म्युझिकला तबल्याच्या सुरातील गाणं कोणतं होतं? त्याची लिंक असेल तर मिळेल का?

  • @harshajoshi4033
    @harshajoshi4033 3 ปีที่แล้ว

    येत्या 7 नोव्हेंबर पासून ते 11 नोव्हेंबर पर्यंत आम्ही चिपळूण येथील आम्रबन रिसॉर्ट बुक केले आहे.. आम्हाला या काळात आम्ही कुठे आणि कसे गेल्यास आमची सहा ज्येष्ठ प्रवासी लोकांची कोकण ट्रिप संस्मरणीय होईल या बद्दलचा तुमचा सल्ला हवा आहे...आमची येण्याची तेजस एक्सप्रेस (चिपळूण ला सकाळी 10.00)आणि मुंबईला तेथून संध्याकाळी 7.00ची जनशताब्दी ने परतण्याची तिकिटे काढलेली आहेत.