गोव्याची मेजवानी अशी असते!! गोव्याच्या बेटावरची ' लज्जतदार ' भटकंती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- हा अनुभव आहे गोव्यातील चोडणा (chorao Island) वरचा. तिथे मांडवी नदीच्या बॅकवॉटरच्या बाजूला कुळागर आहे. भातशेती आहे. कुळागराच्या छायेत बसून अस्सल गोवन पदार्थ केलेही आणि त्यांचा मनसोक्त आस्वादही घेतला. ही culinary trail म्हणजेच लज्जतदार भटकंती आयोजित करते Soul travelling. तर गोव्यात गेलात तर हा अनुभव बिल्कुल चुकवू नका.
Contact Details of Soul Travelling 👇🏼
☎️ 9529490245
🌐 www.soultravelling.in
Instagram - ...
🏠Serendip Villa Details
Address: H.No. 548, Kamrabhat, Wadi Talaulim, Ponda, Goa 403401
Contact Details: +91 86684 18479 / 9923754664
Website: www.serendipgoa.com
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicso...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
मुक्ता, तुझा आवाज अत्यंत सुस्पष्ट, गोड, आणि आकर्षक आहे.
तुला रेडिओमध्ये किंवा
दूरदर्शन मध्ये काम करण्याची
संधी मिळू शकते.
तसा जरूर प्रयत्न करून पहा. 👍🏽
*_मुक्ता ही कोकणची ब्रँड अँबेसिडर आहे. मुक्तासाठी सर्व विशेषणे अपुरी आहेत...Keep it up ✌️_*
👩 Mukta Tichya Navapramane Muktapane Bhatkanti Karanari Tourism chi Brand Ambassador Ahe. 🏆
धन्यवाद 😊🙏🏼 पण actually कोकणात ground वर काम करणारी बरीच मंडळी आहेत. ते कोकणचे खरे brand ambassador आहेत. 😊😊
Trueee...
Khare aahe
AA lo hu 13:12 13:12 ni
रजत फार सुंदर पद्धतीने गोव्यातील संस्कृतीची ओळख करून देतोय . मुक्ता तुझं सुद्धा अभिनंदन फार माहीत नसलेली ठिकाण आणि संस्कृतीची तू सगळ्यांना ओळख करून देतेस . खूप साऱ्या शुभेच्छा ❤️
❤
व्वा मुक्ता गोव्यातील परंपरा आणि तेथील निसर्गाचे वर्णन फक्त तुझ्याच तोंडून ऐकावस वाटत❤
बाकी गोवेकरांनी कोंकणी भाषे सोबत मराठी भाषा आणि परंपरा ही टिकवली आहे हे फार मस्त वाटले😊😊
गोवा म्हणजे नुसते खाणे व पिणे किंवा पोर्तुगीज संस्कृती पण असं सुंदर गोवा व आपली मुळं संस्कृती किती समृद्ध आहे ते दाखवलं त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
फार छान, उगाच मोठ्या हॉटेलांत खर्च करण्या पेक्षा आपली परंपरागत पद्धत वापरून निसर्गात त्याची मजा घेतलेली कधीही मस्त......मुक्ता फार छान आपण हे मांडलं आपण
तुमची चांगली गोष्ट नेहमी माझ्या लक्षात येते ते म्हणजे तुमचा समतोलपणा . तो तुमचा दुर्मीळ गुण आहे . तुमचे जे बोल असतात ते नेहमी मनाला स्पर्श करणारे असतात .तुमचे शब्द नेहमी अभ्यासपूर्वक आणि समुचीतपणे वापरलेले असतात . वनभोजनासोबत गोव्यातील नवीन रेसीपी पहायला मिळाली. हा व्हिडिओ खुप छान अनुभव देऊन गेला 🙏
Made me hungry
निवांत वेळ व विश्रांती साठी योग्य ठिकाण आहे... सुंदर माहिती कळाली धन्यवाद मुक्ता 😊😊😊😊
धन्यवाद 😊🙏🏼
मुक्ता मस्तच एक समृद्ध पर्यटन ज्याला म्हणता येईल ते हेच बघताना एपिसोड कधी संपला कळलच नाही एवढा छान आभारी आहे आणि नेहमीप्रमाणे चहा अगदी मस्त ठिकाणी धन्यवाद असेच चालू राहू दे
मुक्ताई❤❤❤आपली मेहनत बघीन अती खुश झालो आम्ही❤❤❤ केव्हडे निसर्ग प्रेम ❤❤❤ काय ती सुड सुडीत भाष्य शैली ❤❤मनमोकळे पना 🎉🎉कोंकण पट्टा, म्हणजेत गोवा सुध्धा आला त्यात❤❤किती प्रेम दिसून येते❤❤या लोका बद्दल आपुलकी❤त्याची रहाणं, सहण , सौंकृती याचा सविस्तर अभ्यास करून ते उजेडात आणणे हुबेहूब जमते आपल्याला ❤❤❤ गोवा हा एक लहान प्रांत.....राज्य❤❤❤पण निसर्गाने नटलेले,इथली,,देवळे, दर्या किनारे, मशिदी,चर्च व इतर काही वस्तू वर्ण नीय आहेत❤❤❤खाद्य पदार्थ तर वेगळाच स्वाद देते❤❤असो संधी मिळाल्यावर आम्ही आपणास सर्व गोवा दर्शन घडवून आणू❤❤❤
Mukta tuza sadhepana, awajatla godwa, tyzi bhashewar prabhutwa....khupach chaan vatata tuze video pahayla ❤❤❤❤
आणखिन एक मस्तं व्हिडिओ. 👌👌
मुक्ता प्रत्येक वेळी तुझ्या पुढील व्हिडिओची उत्सुकता लागून राहते.
Jiwant masli chaan bangde kay bharle goa food yummy
मुक्ता तुझी गोव्याची ही ट्रिप भारावून गेली.. निसर्ग सौंदर्य..तेथील चाली रिती.. एकंदरीतच सर्व छान घडवून आणले आहे.. ताई तेथील एखाद्या चर्च ची झलक दाखवायची होती.. छान..!
खतखतं ची रेसिपी सुंदर... पण त्यापेक्षा जास्त खतखतं करण्यामागे जी भावना/गोष्ट आहे ती कमाल आहे❤❤❤
Nice information iam from goa liked this❤🙌
Thank you 😊
मस्त होता व्हिडिओ आजचा. माझ्या घरी सुद्धा या सगळ्या रेसिपीज बनतात त्यामुळं मला लई भारी वाटलं.आणि या सगळ्या रेसिपीज येतात याचा अभिमान वाटला😊तुझं आणि रोहितच खुप कौतुक कारण असे मस्त मस्त व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनसाठी घेऊन येता👍
Hello Mukta.. it’s nice to watch your videos as also you promoting our Konkan too
Just a small suggestion if you can able to add captions in English also then other people also can watch those who are not Marathi or Hindi and also your videos will get more views and subscribers too!
Baki tuze videos chan Ahet ani mast explain kele sagal.. keep going ✌️
Thanks sister love you from goa ❤❤
Hello Mukta , enjoyed todays amazing vedio . that's what real Goa is about . peace, nature , food🏖🏕 . thank you .keep 😊. you are awsum 👌
वेरल्या म्हणजे मोदक म्हणतात. मांदेली नाही. बाकी ❤❤❤❤❤❤
Ohh अच्छा.. धन्यवाद. लक्षात ठेवेन 😊👍🏼
Motka mhantat kiva velvuta in konkani
Khup sundar vlog ...
मुक्ता ताई
पाटा वरवंटा पहिल्यांदाच वापरलास
पूर्वी याच्याच सहाह्याने मसाले वाटले जात असत
कोकणात दापोलीत शेताकडे पाटा वरवंटा वापरण्यास मजा येते
या वेळी गोव्यातील व्हिडियो
खूप चांगला आहे विशेष करून तू खूप मजा घेत आहेस
अशीच आनंदी रहा
Chan video
Jithe gelis tya jageche details dile he khoop chan vatle.
Aamhi nakki jau tithe😊
mukta me Upadhye kaku mast video ahe ..tikli khup chaan diste ❤️❤️👌👌
मुक्ता फार छान उपक्रम आहे
आम्हाला घरी बसुन निरनिराळी ठिकाणं पाहता येतात. आभार.
Aaggg Keti Bhri Blog
Sunderrrrrrrr Bolany
Apratim Swympak
Tu Banvely Majja Kay Aurch
Bhari Bhari😊😊👌👌😋😋👌👌
Apratim ❤
Excellent super vlog and dinner 😊😊☺️
Simply SUPERB.... !!
Nice Exploration... !!
Very Tempting Food.. !!!
👍👍
Thank you 😊
mukta this is your The best Episode...Superb and Definitely Soul travelling is doing best job.
आपण छान व्हिडीओ करता , आपला आवाज खूप सुमधुर आहे .
मुक्ता गोव्याच्या ग्रामीण भागातील रेसिपी पहायला मिळाल्या आणि खूप चांगली माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!
मुक्ता, खरोखरच अप्रतिम कममममाल व्हिडिओ नेहमी प्रमाणेच!
Thank you so much mukta for making this lovely video on our beautiful chodan, you really captured the true essence of the goan culture and cuisine.
Hope you had great time in Goa 🫶🩷
Khup majja aali video baghayla dhanyavad 🌹
ताई बघुन खूप छान वाटले मला पण असे फिरायला खूप आवडतं असे छान छान भाग दाखवा
Amazing mukta tu je varnan karte ani nisargat firte mukta pane te khup chhan aahe. Ani je kokan goa madale mahit navt te ghar basalya pahile so thank you🙏 👌👌👍 0:59
Thank you so much ❤️🌿
खुप छान ऐपीसोड आहे😊
खूपच छान जागा आणि नेहेमी प्रमाणे भरपूर माहिती.
फारच माजा येईल इथे रहायला
Superb video
खूपच सुंदर
धन्यवाद 😊🙏🏼
Me na pahilela Goa, Maja aali vlog baghtana.
Tato kulagar kuthe aahe. Nice video.
Khup Chan Didi... Beautiful Nature 🌳 🏡 🌲
Really great..
Amazing
Thank you for sharing memorable episode
Thank you 😊
रजत खूपच छान माहिती दिलीस❤❤❤
Chan video banvata tumhi , tumchi bolnya chi techniques pan simply ahe . 🙏🏼
अत्यंत सुंदर
👍👌👍👌🙏
नक्कीच बघणार तुझा ब्लॉग... छान असतात, माहिती मिळते...😊😊 God Bless You, stay Blessed Happy Healthy & Safe...!
धन्यवाद 😊🙏🏼 असेच आशीर्वाद पाठी असू द्यात 🙏🏼
येरली म्हणजेच मोदका मासे .बाकी ब्लॉग अप्रतिम
Khup chhan episode ahe
Amazing nd Fantastic Place in Goa.... at Goa state
व्हिडीओ फार छान आहे नवीन नवीन गोष्टी पदार्थ बघायला भेटले
Excellent insights into Goan cuisine. Chaan. ❤
अशीच मानस आमच्या वेंगुर्ल्यात आहे जिथे श्री देव मानसीश्वराच सुंदर मंदिर आहे.
Chan ahe vedio ❤
One of the best TH-camr..👍
Great presentation
Beautiful place
Thank you 😊😊
खदखद पाहून देवळात केलेल्या गरमागरम खदखद चित आठवण झाली अणि पुन्हा एकदा गोव्यात जाऊन ते खाण्याची इच्छा निर्माण झाली....धन्यवाद 🙏
khup mast
Superb🎉
Nice video and place
Amazing vlog muktha your really Best vlogger 🥰❤
Mukta apratim sadharikarn ❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😊
फार सुंदर
गोयें खूप बोरे आसा बाय, तू परतून यो गो❤ देव बरे करो
Very nice
अप्रतिम
....Khoop...Sundar..💞
Ekdam jabardast 👌🌹❤️
Nice to show our beautiful goa with peace and traditional culture ,temples because most of them think we only drink beer 😂
मुक्ता...सुंदर माहिती देतेस..व ब्लॉग👌👌👌👌
धन्यवाद 😊🙏🏼
खूप छान vlog बनवला आहेस👌👌👌👌👍👍👍👍
Mast video Mukta
Khup chan thanks mukta❤❤
मुक्ता👌🎩Of
Super se upper
अप्रतिम vlog🎉 एक सांगावं वाटतंय की वेरल्या आणि मांदेली हे दोन वेगळे मासे आहेत. कोंकणी आणि मालवणी रेसिपीजकरिता आमचा चॅनल जरूर पहा. 😊
Bghun mlapn tumchyasobat join hvaychi far ichha hotey.. ❤
Very nice video and place.
Mast Rajat bhava asach pudhe ja
Mukta tula bhetaych zal ki kas bhetaych mi tuza khup mota fan ahe
👩 Mukta Tichya Navapramane Muktapane Bhatkanti Karanari Tourism chi Brand Ambassador Ahe. 🏆
Thank you 😊😊
Wow
Baghun nusta tondala pani aalay tayde amhi alot tar amhala pan same majwani milel ka
Khup chan video Mukta, tuze gav konte ahe?
mesmerizing
amhi mahalasa narayaniche kulavi ahot
tyamule kayam devlatach rahana hota
mahalasela nakki jashilach tu mukta
amchahi hi namskar sang
ani devlatil prasadachya jevnacha aswad jaroor ghe
amhi pan goa keawal samudra kinaryatach nahiye he janato
tyamule tuze he vlogs baghayla anakhin maja yenar ahe
Living moment through your lens..beautiful
Please share location
Khup khup e
Khup khup chhan
Great
👌👌👌
😊🙏🏼
Something different
Yes 😊
कसलं भारी. आम्ही जाणार ईथे. Thanx Mukta !!
Tasty Goan food and variety.
मुक्ता ताई अळसाण्याना फजाव पण म्हणतात ना.
Woww. Just amazing trail shared by you😍😍😍😍
Thank you 😊