व्हिडिओ खूपच मार्गदर्शक आहे. माझ्या काही शंका आहेत. त्याचे उत्तर या व्हिडिओ मध्ये मिळत नाही आणि भारत अग्रो फक्त मशीन बनवते. त्यामुळे माझा प्रश्न फक्त दोन्ही ताईंसाठी आहे. कृपया मार्गदर्शन व्हावे. 1. साफ करून घेण्या अगोदरचे भाज्यांचे वजन व सुकविल्या नंतरचे वजन याचे प्रमाण किती होते. 2. नफा वाढविण्यासाठी सिझन नुसार भाज्या घ्याव्या लागल्या असतील. तर ताईंचे cold store आहे का. 3. महाराष्ट्र आणि भारतभर ताज्या भाज्या मिळत नेहमी असल्याने आपण सर्व साधारण ग्राहक या भाज्या खरेदी करत नसावेत. मग फक्त हॉटेल व्यावसायिकांची मागणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे का. 4. कच्चा माल खरेदी ते ग्राहक येथपर्यंत येणारा दर किलोसाठी प्रक्रिया खर्च किती 5. तुम्ही दोघी ताई दर महिन्यास एकूण किती किलोवर प्रक्रिया करता. आणी तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणी सहायक किव्वा कर्मचारी आहेत का. कृपया मार्गदर्शन व्हावे.
तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळणे खूप कठीण आहे कारण हे लोक फक्त व्हिडिओ बनवतात आपल्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत कारण मी खूप वेळा माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला पण मला एकाही प्रश्नाचे उत्तर कधी मला भेटला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नंबर देतात हे नंबर एक तर लागत नाहीत किंवा कॉल केला तर उचलत नाहीत
1. 10 kg fresh vegetables pasun 1 kg powder banate. Ex. Onion, tomatoes 2. Season wise manufacturing kel tar product cost kami padel. 3. Magni khup jast ahe supply kami ahe. Masala industry, ready to cook industry, hotels, soup companies ithe jast magni ahe . Export pan kru shaktot 4. Hi machine electric aslyamule light bill khup jast yet. Production cost jast hoil. Production quality pan low yeil electric dryer mdhe . Better to use heat pump dehydrater but costly to buy.
नमस्कार सर जी आज फार आनंदाची गोष्ट आहे एक मराठी माणूस आज व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे भविष्यात माझा मराठी माणूस नक्कीच प्रगती करेल असे शुभेच्छा व्यक्त करत आहे आपल्या आयुष्यात खुप खुप यश मिळावे असी आषा व्यक्त करीतो धन्यवाद
Tai आपण आपल्या व्यवसायाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. या मशिनची किंमत किती व कुठे मिळेल. व या वस्तू विकण्यासाठी मार्केट कुठे याचे मार्गदर्शन कराल का.
सर्व प्रथम अभिनंदन, खुप छान मला तुम्ही सुरुवातीला ऑर्डर मिळवण्यासाठी कसे प्रयत्न केलेत, स्वतः फिरले की mr. किवा अजुन कुणाची हेल्प घेतली कस सर्व झाल ही स्टोरी सांगा लवकर pls
Ya youtube channel vr tumhi khup informative video banavtat ...Khup chhan mahiti dili donhi taini ... Mi 1 house wife ahe ani mala hi ha business chalu karaycha ahe .. he machine kuthe bhetal... Ani price kiti ahe ... Please kahi information bhetal ka
आमच्या बचत गटाला मशिन घ्यायची आहे मैडम मो नंबर द्या गाव कोणते सांगितले नाही अजून तुम्ही माझा व्यवसाय सुरू आहे अजुन प्रगती कमी आहे मला मोबाईल नंबर लागत नाही
Mala vikri sambandhi thodi mahiti havi aahe Product tayar zalyavar tyache marketing karun order ghenyasathi kase bolayche, kahi vastuncha vapar kasa karaycha ya baddal mahiti pahije aahe mala Me aaj tumchi video pahili mala khup aavdali aani swata karnyacha vichar pan kartey pan pudhe run kasa karaycha te mahiti nahi Krupaya mala madat karal ka
Sudhakar Bhau loka tumcha video vishwasane bagtat... hindi video made tumi business suru karnyasathi sadharan kiti costing yenar he sangat hotat...tasa yamade pan sanga...nahitar mag loka durlaksha karu lagtil tumcya video kade....karan mi tumche hindi video khup pahilet...tyamade sadharan bhandval machine price sangat hotat...tyamule andaj yeto...pjone karun mahiti gya asa reply naka karu....pls costing sangat ja
बनवता नाही वाळवता येतील😀😀 पण जागा पुरणार नाही कारण एका ट्रे मध्ये 25 ते 30 पर्यंत बसतील 10 ट्रे मध्ये 250 ते 300 जास्तीत जास्त अंदाज आहे आणि सुकवण्यास पापड 4 ते 5 उडीद मूग नाही दुसरे पापड, लागतील आणि लाईट बिल जास्त येईल ताळमेळ जमणार नाही बाकी फळे भाजीपाला ह्या साठी उत्तम पण मार्केटिंग हा सगळ्यात मोठा प्रोब्लेम आहे
पहिल्यांदा काही चांगले पाहायला मिळाले. चांगला व्यवसाय आहे. ताईंची धडाडी मोठी आहे व उत्तम मार्गदर्शन म्हणजे सोने पे सुहागा.....
एकदम खुपच सुंदर व्यवसाय आहेत. 🎉🎉🎉🎉
मॅडम व्यवसाय खुपच छान आहेत
मला करायचा आहेत मशीन, ट्रेनिंग व मला तुमच गायडन्स पाहिजेत
खूपच सुंदर उद्योग आणि उद्योजिका
खूपच सुंदर आणि चांगला व्यवसाय आहे🙏
व्हिडिओ खूपच मार्गदर्शक आहे.
माझ्या काही शंका आहेत. त्याचे उत्तर या व्हिडिओ मध्ये मिळत नाही आणि भारत अग्रो फक्त मशीन बनवते. त्यामुळे माझा प्रश्न फक्त दोन्ही ताईंसाठी आहे.
कृपया मार्गदर्शन व्हावे.
1. साफ करून घेण्या अगोदरचे भाज्यांचे वजन व सुकविल्या नंतरचे वजन याचे प्रमाण किती होते.
2. नफा वाढविण्यासाठी सिझन नुसार भाज्या घ्याव्या लागल्या असतील. तर ताईंचे cold store आहे का.
3. महाराष्ट्र आणि भारतभर ताज्या भाज्या मिळत नेहमी असल्याने आपण सर्व साधारण ग्राहक या भाज्या खरेदी करत नसावेत. मग फक्त हॉटेल व्यावसायिकांची मागणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे का.
4. कच्चा माल खरेदी ते ग्राहक येथपर्यंत येणारा दर किलोसाठी प्रक्रिया खर्च किती
5. तुम्ही दोघी ताई दर महिन्यास एकूण किती किलोवर प्रक्रिया करता. आणी तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणी सहायक किव्वा कर्मचारी आहेत का.
कृपया मार्गदर्शन व्हावे.
अगदी छान प्रश्न केलात सर या प्रश्नाची उत्तर भेटल्यास निर्णय घेण्यास खूप सोप जाईल
Mla hi hach question padla ahe pn yanchyashi contact kse krayche
तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळणे खूप कठीण आहे कारण हे लोक फक्त व्हिडिओ बनवतात आपल्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत कारण मी खूप वेळा माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला पण मला एकाही प्रश्नाचे उत्तर कधी मला भेटला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नंबर देतात हे नंबर एक तर लागत नाहीत किंवा कॉल केला तर उचलत नाहीत
1. 10 kg fresh vegetables pasun 1 kg powder banate. Ex. Onion, tomatoes
2. Season wise manufacturing kel tar product cost kami padel.
3. Magni khup jast ahe supply kami ahe. Masala industry, ready to cook industry, hotels, soup companies ithe jast magni ahe . Export pan kru shaktot
4. Hi machine electric aslyamule light bill khup jast yet. Production cost jast hoil. Production quality pan low yeil electric dryer mdhe . Better to use heat pump dehydrater but costly to buy.
Madam machine chi price ??
छान मार्गदर्शन आहे. खूप चांगला व्यवसाय आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद! मशीनची किंमत किती आहे.
मशीन कुठे मिळते
खूप छान प्रॉडकट्स आहेत.
अभिनंदन 💐💐💐💐
खुफ छान माहिती दिली आहे
नमस्कार सर जी आज फार आनंदाची गोष्ट आहे एक मराठी माणूस आज व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे भविष्यात माझा मराठी माणूस नक्कीच प्रगती करेल असे शुभेच्छा व्यक्त करत आहे आपल्या आयुष्यात खुप खुप यश मिळावे असी आषा व्यक्त करीतो धन्यवाद
Machine chi precise Kiri?
Tai आपण आपल्या व्यवसायाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. या मशिनची किंमत किती व कुठे मिळेल. व या वस्तू विकण्यासाठी मार्केट कुठे याचे मार्गदर्शन कराल का.
Tai tumcha bissines changla ahe 👌 khup aavdla tr mechine chi prise kiti ahe 🙏
खुप छान माहिती दिलीत ताई खरच खूप छान व्यवसाय आहे हे मशीन कुठे मिळेल व किंमत किती ते सांगा
आपलं मनापासून अभिनंदन आपला बिझनेस सूपर आहे
खुप छान बिझीनेस आहे लेडिजसाठी घरी बसुन
खूपच छान आहे विडीओ व माहिती सांगितली ताई. खूप खूप धन्यवाद. आपण मशीन ची किंमत व मशीन कशी वापरायची ते पण सांगा कृपया. तुम्हाला भेटायचे तर कसे भेटू शकतो.
Aapan khupch saspence the valay aapan mahiti details dyavi mahiti a purn vatate
अति सुंदर कृपया वीडियो को हिंदी में प्रस्तुत प्रस्तुत करें इस प्रकार यह है बहुत उपयोगी रहेगा
Khupach sundar video ,
Taincha confidence , Sagal kahi sangto
Thank you
अतिशय खुपच छान आहे मशीन
मँडम एकदम मस्त
खूप छान व्यवसाय
सर तुम्ही खूप छान माहित दिली आहे मनपासून धन्यवाद सर मॅडमच पण धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
सावंत एस बी
खुप छान
सर्व प्रथम अभिनंदन, खुप छान मला तुम्ही सुरुवातीला ऑर्डर मिळवण्यासाठी कसे प्रयत्न केलेत, स्वतः फिरले की mr. किवा अजुन कुणाची हेल्प घेतली कस सर्व झाल ही स्टोरी सांगा लवकर pls
अभि नदन
Mam mashin kitila aahe
खुप छान आहे प्रोजेक्ट
, छान 🎉🎉
Pratyek padartha sathi lagnara vel ha vegvegla asto ka..light kiti use hote ..
खूप छान खूप छान
छान माहिती मिळाली
खूप छान
Chan aahe tai ne chagli mahiti sagitli
khup ❤️❤️❤️❤️❤️🔥🔥 भारी
thanx sir
खुप छान ताई पण ही मशीन कुटुन आडर करवी लागेल आणि मशिन ची किंमत तेवढी सांगीतले नाही
खुफ छन्
Khup chhan ahe
Fakt jamechya baju samgitalya. Kharch vagalata nafa kiti hoto yabaddal kahich charcha nahiye. Aani ekun kiti guntavnuk va itar operational expenses baddal kaay?
लाइट बिल, जागा, मशीनरी यांचा ख़र्च किती?
Khup Sunder Video
अभिनंदन खुप छान माहिती दिली आहे पण तो बिजनेस मला करायचा आहे तुमचे मार्गदर्शन करण्यात आले तर मी पण करु इच्छीते मला तुमचा
फोन नबंर देता का🙏
मशीन मशीन कशाला सांगता ह्यालाच ओव्हन म्हणतात का? एका तासाला किती वॅट युनिट लागते. त्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
खुपच सुंदर आम्हि ही मशीन बघुन आलोय व ही मशीन विकत घेतोय जी
नवीन व्यवसाय साठी खूप शुभेच्छा
Ppp ky ahe
Kimmat kiti ahe
कुठे घेतली,पत्ता द्या सर
फार छान. एका वेळी 40 टरे भरू शकता का? मशीन ची क्षमता लागणारी वीजेची फेज कीती?मशींन खरेदी करायची तर किम्मत माहीत असणे व ती कोठे मीळेल हे ही सांगावे.
धन्यवाद ताई पण मशीनची प्राईज काय आहे. एवढे तयार केले तर माल मार्केट मध्ये कसा विकला जाईल प्रत्येक वस्तूचा उपयोग करू शकतो
Installation Cost including Machine Cost किती
खुप छान आहे
मशीन किंमत किती व कुठे मिळते. तसेच कुलकर्णी सरांचा नंबर द्या, माऊली
Pahili Byko karto mag Business😜😜😄
Ya youtube channel vr tumhi khup informative video banavtat ...Khup chhan mahiti dili donhi taini ... Mi 1 house wife ahe ani mala hi ha business chalu karaycha ahe .. he machine kuthe bhetal... Ani price kiti ahe ... Please kahi information bhetal ka
पूर्ण वीडियो बघा नंबर दिला आहे त्यांना कॉल करा
धन्यवाद
Vedio vina karan khupch lambvla ahe. Saral bhashet sanga ki dryer ahe. Kacha maal kuthun anta ani ha banvlela maal sale kuthe krta?
Light boll kiti येणार आहे ते कळालं tar bar
Madam tumhi selling price Kashi kadhta
Karan kadhi Kanda 10₹ kilo milto tar kadhi 50₹ kilo
Productchi pavdr kshi tyar Keli pawder mashin mdhy Keli ka
व्यवसाय चांगलाच आहे, पण आपण मशिनची किंमत सांगितली नाही, कृपया किंमत सांगा.
Khup chan video aani mahiti aahe. Mala interest aahe. Tumha doghi taina bhetnyachi ichya aahe.. Mi Baroda Gujarat
hun aahe. krupya aapla address kiva MO. no. pathava. Aanand hoil
Please.
Mashin price ?
Khupchan mast
सर्व प्रथम दोनही मँडना नमस्कार व अभिनंदन ह्या व्यवसायला, ट्रेरनिंग घ्याव लागेल काय
सर्व प्रथम तुमच्या दोन्ही मॅडम च अभिनंदन हा प्रोडक्टची विक्री कशी आणि कुठे शोधायचा ही माहीती मिळेल का आम्हाला कळेल का
Xx DD Dr
Sir मार्केटिंग चा problem हितो खुप banvlyavar product getil का return
Very nice video Sudhakarji
धन्यवाद साहेब तुमच्या सपोर्ट साठी मनापासून धन्यवाद
आमच्या बचत गटाला मशिन घ्यायची आहे मैडम मो नंबर द्या गाव कोणते सांगितले नाही अजून तुम्ही माझा व्यवसाय सुरू आहे अजुन प्रगती कमी आहे मला मोबाईल नंबर लागत नाही
Mala kup aavdla Tai tumcha bijness.
Sir video madhe machine chi price nahi sangitli.........
Same machine madhe tumhi eggs pan thevta te batobar nahi. Karan kahi lok pure vegetarian asatat. Te same machine che padarth khau shakat nahit.
Mala vikri sambandhi thodi mahiti havi aahe
Product tayar zalyavar tyache marketing karun order ghenyasathi kase bolayche, kahi vastuncha vapar kasa karaycha ya baddal mahiti pahije aahe mala
Me aaj tumchi video pahili mala khup aavdali aani swata karnyacha vichar pan kartey pan pudhe run kasa karaycha te mahiti nahi
Krupaya mala madat karal ka
किती प्राईझ आहे मॅडम मशीन ची
Khup Chan
ताई खुप छान!मशीन कुठे मिळते तिची किंमत आहे?
Sudhakar Bhau loka tumcha video vishwasane bagtat... hindi video made tumi business suru karnyasathi sadharan kiti costing yenar he sangat hotat...tasa yamade pan sanga...nahitar mag loka durlaksha karu lagtil tumcya video kade....karan mi tumche hindi video khup pahilet...tyamade sadharan bhandval machine price sangat hotat...tyamule andaj yeto...pjone karun mahiti gya asa reply naka karu....pls costing sangat ja
नक्किच साहेब
Madam mla pn suru karaychi iccha ahe maza pn bachatgat ahe Amchya gatatil mahilan sathi pn mla asa kahi vyavsay suru karaychi iccha ahe
मॅडम हा व्यवसाय तुमच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्याची इच्छा आहे तेव्हा कृपया आम्हाला मार्गदर्शन कराल का❓
मशीनची किंमत किती आहे
Mashin kimat kiti ahe
सुरवात केल्यानंतर सेल बद्दल माहिती घ्या
Give details a out Manufactrer of Machine and addresses Also explain full details of process of production
पूर्ण वीडियो बघा नंबर दिला आहे त्यांना कॉल करा
@@businessmajha Call koni attend karatach nahi
Khup chan mahiti dili pan machin chi kimat aani te kuthe milte te sanga mam
video mdhe नंबर दिला call करा त्यांना
Madam me pun Haach business me mumbait suru keylay.. mazya cancer patientsati me kartey
wegwegle pdarth ekach weli krta tar was lagel
छान
खूप सस्पेन्स आहे ह्या विडिओ मध्ये आणि ह्यात त्या मशीन ची किंमत आणि कुठे मिळते हे काही सांगत नाही
पूर्ण वीडियो पहा नंबर दिलेला आहे call करा सर्व माहिती पन उपलब्ध आहे
number dilela ahe chawkashi sathi suspense kahi mahi
cl kela pn kahich reply nahi
Yes rply nahi call laa
@@businessmajha व्हिडिओ
Maschin kitila ghetl madam...
Plz price sanga...🙏
मॅडम व्यवसाय खूप छान आहे
हा व्यवसाय केंद्र कुठे आहे मला पण हा व्यवसाय करायचा आहे तुमचा नंबर मिळेल का
Hi dhaidretion mation tumhi kuthe kashi ghetali. Prise kitee. Magawayachi kashi.
Good information
Maal tayar zhalya nantar ghenaryala kuthe sampark karayche?
मॅडम तुम्हाला सगळे व्यावसाय मार्गदर्शनासाठी तुमचा किंवा कुलकर्णी सरांचा नंबर मागत आहेत पण तुम्ही रिप्लाय देत नाही व्हिडिओ दाखवलाय तर मार्गदर्शन करा ना
मला तुम्ही सांगाल ❓ की ही मशीन ची किंमत काय आहे
पुरण शिजवून,तयार करून माग मशीनमधे वाळवता का?
Ovan ahe ha plastic molding madhe pavder garam karnyasadhi vaprtat
ही माहिती छान आहे, पण आपला नंबर, मार्गदर्शन हवं कुठे कसा फोन करावा कृपया सांगावे.
Sell kasa karaycha sathi ajun details pathva plz
व्हिडिओ पेक्षा लोकं comment वर विश्वास ठेवतात
मशीनची किंमत,लाईट बिल याबद्दल कृपया सांगा
हॅलो मॅडम..... मलाही घरून business करायचा आहे plz काही माहिती सांगा....
खुप छान यात किमान किती गुंतवणूक
Mstch
मॅडम आम्हांला तुमच्या व्यवसायाला भेट द्यायची आहे.तिथे येऊन आम्हांला सर्व माहिती मिळेल का.
plz मॅडम
Machine chi prize nahi sangitali
Aani electric bill kiti yete nahi sangitli, madam cha cantact no.pan nahi dila tyana vidyo marfat order aali asti
Chan
Sagle vichartat machine chi price kay te Sagat nahi nusate video dakavta je vichartat te sagat ja
Sir / Madam plz machine chi कीमत ani electricity kitu lagel ,ani मार्केटिंग kashi karave
Laides ni no dyayla pahije hota me call kela tr matchine chi mahiti sangta te baki nhi ky krav
He machine solar var chalel ka?
Ho
मॅडम मार्गदर्शन मिळण्या साठी मशीन किमत सागा
Light bill किती येईल pl सांगा
❤jag a kiti lagate ani aarthik kiti lahate
या मशीन मध्ये कुर्डया, पापड्या , सांडगे बनवता येतात का?
😂😂😂
बनवता नाही वाळवता येतील😀😀
पण जागा पुरणार नाही कारण एका ट्रे मध्ये 25 ते 30 पर्यंत बसतील 10 ट्रे मध्ये 250 ते 300 जास्तीत जास्त अंदाज आहे आणि सुकवण्यास पापड 4 ते 5 उडीद मूग नाही दुसरे पापड, लागतील आणि लाईट बिल जास्त येईल ताळमेळ जमणार नाही
बाकी फळे भाजीपाला ह्या साठी उत्तम पण मार्केटिंग हा सगळ्यात मोठा प्रोब्लेम आहे