वा खूप छान बिजनेस आहे ताई मला खूप आवडला हा बिझनेस मला पण करायचा पण मी तेलंगणा राज्यात राहते तिथे हा व्यवसाय चालेल कप्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या
Hi नमस्कार सर मी जुईली हिरनाईक राहणार ठाणे कळवा , मला या उद्योग बद्दल अधिक माहिती पाहिजे आहे परंतु मुंबई ला राहते मग मला काय करावे लागेल . तुमची मुंबई ला संस्था आहे का ? कृपया मार्गदर्शन करावे.
हे पाऊच केवढ्याला विकल जाईल व ते ॲडरचे पोते त्या मध्ये किती पाऊच असतात ते केवढ्याला विकतात ते सांगा मी पण एक गृहिणी आहे मी सांगली जिल्हा व सातारा जिल्हा ह्यांच्या मध्यावर राहते. कुलकर्णी सरांना सांगा मी गावात रहाते गावातुन कोणता व्यवसाय यशस्वी रित्या पार करू शकतो प्लिज रिप्लाय द्या
नवीन नवीन कल्पना व्यवसायात उतरवत आहात आपल्या मुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील
Khup chan mahiti delit sir
Very nice
Contact no मिळेल का
सोमा खाराटे नगर अकोले
@@आईचाआशीर्वाद-ड2भ राखी सावंत
पैसे किती घेता? कसे घेता, तांदळाच्या वजनावर कि पॅकिंग नुसार? रेट सांगा!
ताई तुम्ही जे पॅकिंग केलेले आहे त्याचा मध्ये किती नग टाकावे लागतात
एकदम छान. खूप मस्त आहे तुमचा व्हिडिओ. ग्रेट, ताई . तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप यश मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 👍👍👍👍
ताई अगदी एकच नंबर व्यवसाय आहे.
एका मोठ्या पाकीटात साधारण किती अक्षदांच्या छोटी . पाऊच असतात आणि ते किती ला सेल केले जाते ?
छान व्ययसाय सुरू आहे पन विक्री कशी करता
Plastic chi ji bag ahe tyamadhe kiti potli nag astat ani tya bagchi price kiti please🙏🙏 mhanje ek potli kiti rs. La padte
वा खुप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही. मला पण घरी बसल्या काही तरी काम करायच आहे. मला आजुन थोडी माहिती मिळेका ताई.
Hi
Mala pan Ghari basun kaam karayc aahe
Khupach chan mahiti sangitali.👌🏻
Wow mst idea ahe..आजच पहायला.मिळाल मला.खरच खुप सुंदर.
Ek number bhau tumhi maharashtratil tarunana khup change margdrshan kart ahaat
एका बॅग मध्ये किती असतात
एका बॅग ची किंमत किती आहे
जूने ते सोने पारंपारिक पद्धतच् फायदे शीर आणि मनाला आनंद देणाऱ्या असतात ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे
Mam tumhi eka pack mdhe kiti quantity mdhe deta...Ani tyachi price Kay thevta....
कच्चा माल कुठे मिलेले
तुमचा नंबर पाठवा
Chupc Chan आयडिया आहे. ताई malatr खूपच आवडला हा yaosay.
वा खूप छान बिजनेस आहे ताई मला खूप आवडला हा बिझनेस मला पण करायचा पण मी तेलंगणा राज्यात राहते तिथे हा व्यवसाय चालेल कप्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या
ताई हा खूपच छान व्यवसाय आहे एका छोट्या paketachi किंमत किती ठेवली आहे ताई तुम्ही. प्लिज रिप्लाय द्या❤
हे पूर्ण किटमधये उपलब्ध आहे का आपण वेगवेगळे खरेदी करावी लागेल
खुप छान पण अक्षतांची किंमत टाका अतिशय सुंदर माहीती जय महाराष्ट्र जय शिवराय
Madam ha business karaych aahe tr kuthun suruvat karavi? Ha material kuthe midel? Aani sale kuthe karaych tumcha number midu shkte ka plz?
1 packet chi price kiti ahe.
Nd 1 packet madhi kiti kone kiva kiti potli deta.
नमस्कार फ्याब्रिक कुठे मिळतील हे ठिकाण सांगा मी चालू केला आहे व्यवसाय तरी थोडी माहिती सांगा व सहकार्य करा ही विनंती
खूप छान आहे
खुप छान ताई पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
खूप छान मी पण हा व्यवसाय सुरू करणार
खूप छान आहे व्यवसाय
हा व्यवसाय कसा सुरू करायचा त्यासाठी भांडवल किती लागेल त्याच्यानंतर ते सॅम्पल तयार कसं करायचं एका पॅकेटमध्ये किती घालायचे हे सर्व माहिती प्लीज द्या
Eka mothe paakitat kiti chhote paakit bastaat aani selling kiticha karaycha
1pocket madhe kiti pack asatata. Kitila vikayache. Plz reply
खुप छान ताई या बदल आजुन माहिति द्या तुमचा नंबर पाठव
Khup chhan . Fabric kute milel yache holesale made? Please reply
ताई तुम्ही लागणारे साहित्य कोठुन आनता मला सांगाल का मला ही चालू करायचे आहे
Mi pn karel nomber sanga tumcha
एक पॅकेट मध्ये कितीअक्षदा चे सॅप्पल आहेत व एकापेकेट चीकिंमती काय आहे
Ik peket madhe kiti akshada che sempal aahet
व्यवसाय खुप छान आहे परंतु यांचे कोन वैगरे कोठे भेटतात पुण्यात मिळतात का येवढे सागा
Madam tyache pepar vageri kuthe miltat ani aapn kuthe rahtat ?
Khup chhan mahiti
खुप खुप छान आहे तुमचा व्यवसाय ताई 🙏🙏
दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत धन्यवाद
Mam mla hi kam kraycha ahe
खूप छान
ग्रामीण भागात हा व्यवसाय चालतो का
Watady बेस्ट विकास कुलकर्णी सर🙏🙏
Raw material कुठून आणता किंवा कोठे मिळते याविषयी माहिती द्या
पॅक करण्यासाठी लागणारे साहित्य कोठे मिळेल.
Khup chan idea
पॅकिंग चे रेट कसे ठरवावे ?
सिंगल पीस आणि 100 चे पॅकेट ?
खूपच मस्त
Wyawasay 1 no , aahe pan madam materiyal kuthe milate krupaya margadarshan kara
madam hyache fabric kapad kothe milte
छान आहे व्यवसाय
ताई हा वेवसाय करण्यासाठी मटेरीयल कुठे मिळतील आणि कसा विकायचे ते सांगा
कोनत्या मटरेला काय महणायच आणि कुठून घ्याच ते सांगा🙏
खुप छान पण रेट सांग कच्चामाल कसा जमवा जमव कशी करायची
छान information 👌👍
Ya paking chi price Kashi lavaychi
Hi
नमस्कार सर
मी जुईली हिरनाईक राहणार ठाणे कळवा , मला या उद्योग बद्दल अधिक माहिती पाहिजे आहे परंतु मुंबई ला राहते मग मला काय करावे लागेल . तुमची मुंबई ला संस्था आहे का ? कृपया मार्गदर्शन करावे.
व्यवसायाची नवीन कल्पना खूप छान आहे. विलास सरांचा नंबर मिळेल काय?
Online business vr video banva please
खुप छान आहे संपूर्ण माहिती पाहिजे मलाही पाहिजे असेल तर कसे ते सांगा
Khup chan
Khup chan.... Tai mahiti sangitlya baddal... Tai mla ya saglya baddal mahiti sangal ka kasala ky boltayat...mla sagli mahiti sanga
Pratyekachi kimmat kiti ahe .
Mhanje kon ani choclet yanche pratyeki kiti kimmat ahe
Ek packing made kiti kon takayche an te packing kiti la sel karaychi
पूर्ण वीडियो पहा व्यवसाय बद्दल सर्व माहिती उपलब्ध आहे की तुम्ही कसे काय व्यवसाय करू शकतो
भावा तुझ्या आसपासच्या मार्केट मध्ये खरेदीसाठी निघ आणि समजेलच मग तू कॉम्पितिशन साठी त8झ्या होशोबाने थोडं स्वस्त ठेव सोप्पय
Market ret kay aahe
Khup chhan tai
Didi te kay price mdhe seel kraych te hi sanga
खुप छान 🙏🏻
खूप छान आहे बिजनेस अक्षदा मला माहीती हवी
खूप छान प्रशिक्षण सस्था धन्यवाद
Mala pn he Kam karaych tr Kay karave lagel
Mumbai la ha business started karaycha asel tr kasa suru karaycha....
Shop madhe ky price la jato ha mal
Navin busines idea aahe..👌
Madam purn packing mins te je kapad aahet te kase pack karaya he
Khup chan ahe he yacha raw material pune madhe kuthe milel please sanga
khup chan business Madam
व्यवसाय छान आहे करण्यासारखा आणि सोपा आहे पण आजचे मार्केटिंग किंवा कुठे पोहोचण्याचा काही थोडीशी माहिती
खूप छान व्यावसाय आहे . मला कारायचा आहे. पॅकिंगचा माल कुठून मिळेल ...प्रशिक्षण कसे मिळेल. मोबाईल नंबर मिळेल का सर.
खूप छान व्यावसाय आहे मला करायचं आहे पॅकीगचा माल कूठे मिळेल आणि मोबाईल नंबर मिळेल का सर
छान आहे
हे पाऊच केवढ्याला विकल जाईल व ते ॲडरचे पोते त्या मध्ये किती पाऊच असतात ते केवढ्याला विकतात ते सांगा मी पण एक गृहिणी आहे मी सांगली जिल्हा व सातारा जिल्हा ह्यांच्या मध्यावर राहते. कुलकर्णी सरांना सांगा मी गावात रहाते गावातुन कोणता व्यवसाय यशस्वी रित्या पार करू शकतो प्लिज रिप्लाय द्या
पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला आहे हा व्यवसाय मला करायचा आहे आणि मी किती दिवसापासून व्यवसाय शोधत आहेतुमचा नंबर सेंड करा
तुम्ही किती पैसे घेता व एका पाकिट मध्ये किती आहे
राँ मटेरीयल कुठे मिळेल ,मँडम
Aaple mhiti ptrk milu.shkel ka ? Kase? Kuthe? Milel
मला पण काही व्यवसाय तुमच्याकडे करायला मिळेल का
व्यवसाय तर खुप छान आहे पण तुम्ही लोकांच्या कमेंटला रिप्लाय देत नाही.
Khup Chan Tai ha business khup aavdla mala asach ekhada Navin business asel tar kalva ambala pan karaycha ahe .
खूपच छान आहे हा व्यवसाय
बिझनेस छान आहे पण आरडर कशा मिळतील. मला पण करायला आवडेल. मला माहीत द्या
मला हा व्यवसाय माझ्या बचत गटातून करायला खूप आवडेल मला अजून यात शिकायचं आहे तुमचा नंबर मिळेल का
Hi
तुमचानंबरपाठवा
खूप छान आहे मस्त
अक्षदा घेण्याचा रेट काय आहे
Ek mothya paakitat chhote kiti paakit bastaat. aani rate kaay thevaayche
या व्यवसाया साठी लागणारे साहित्य कुठे मिळेल आणि तयार माल कुठे द्यायचा
मार्केट मध्ये कसं विकणार म्हंजे शेकडा किती रूपये मधे विक्री केली जाते जरा सांगा सर
khupach Chhan !
खपू छान ताई
Khup ch Chan aahe hi business idea pn yachi detail mahiti sathi mobile no dya ksa market madhe vikaycha
Ek sujhaav chaahiea. Ek packet ko kitne me bhejana chahiea?
Potli, cone, flower : A sabhi kiss daam pe bechane se munaafa ho saktaa he. Bataadijie...
सर मलापण हा व्यवसाय सुरू करायचाआहे आपले मार्गदर्शन मिळेल का
Madam चा आवाज तर लय भारी खूपच आवडला. मात्र अक्षतांसाठी हा उद्योग योग्य वाटत नाही. अशा प्रकारे अक्षता फेकल्या तर दगड फेकल्यासारखे होईल.योग्य नाही
सुपर माहिती आहे