असंच प्रगती करावी मराठी माणसांनी.. यु पी बिहार चे इथं येऊन या वस्तू विकतात.. आपण सर्वांनी मराठी माणसांकडून या वस्तू विकत घेऊन एका मराठी माणसाला पुढे नेऊ या...... कुठं आहे दुकान दादा.. जय महाराष्ट्र 🙏🚩🇮🇳
Budget Bazaar 99 - Pradip sir kharach tumi khum humble aahe. Khup chan tumi mala explained kela. I am thankful😌🙏 for both of you #Pradip Patil #Sudhakar.
👌👌खरच खूप सुंदर आहे कल्पना खरंच खुपच चांगले विचार मांडलेले आहेत आवडले दुकान मस्तच आहे कुठे आहे सर आपलं दुकान आमाला please पत्ता समजेल काय आम्ही पण इच्छुक आहे दुकान टाकायला सर ......🙏🙏नमस्कार म्हटल
फारच छान माहिती आपण दिली . यातून संदेश मिळतो मी कमवतो, तुम्ही पण कमवा . कर भला होगा भला होगा भेले का भला . रेडीमेट ॲटम घ्यायचे आणि त्याच अवस्थेत विकून नफा कमवायचे . नोकरी मिळत नाही यांची खंत नसावी . धन्यवाद सर . जयभारत .
मुलाखती घेऊन त्या आमच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करण्याचे ध्येय कौतुकास्पद आहे. लघुउद्योगाची विविधता पाहून,त्यांची सम्पूर्ण माहिती पाहून उद्योग करन्याविषयी ची भिती दूर होईल,तुमचे खूप खूप धन्यवाद !👍👌💐💐
🙏🙏जय जिजामाता की जय .जय शिवाजी महाराज की जय .जय संभाजी महाराज की जय .जय भवानी की जय .जय महाराष्ट्र.आपण मराठी व्यक्ती म्हणून व्यवसाय करीत आहात .खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद .🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
सर खरंच खुप चांगली माहिती दिली तुम्ही....... मला असे वाटते की मी हा बिझनेस करावा .....मी पण एक व्यवसायिक आहे माझा हाँटेल चा बिझनेस होता कोरोना काळात नुकसान झाले...आता मी फुड कंपनी त जांब करतोय...... मला हा बजेट बाजार बिझनेस खूप चांगला वाटला...... खरंच खुप चांगली माहिती मिळाली सर..... अभिनंदन सर
Dada sarwat changala vyavsay aahe .. tumche jevdhe abhar mana tevdhe kami aahe... Sudhakar ji
धन्यवाद साहेब तुमच्या सपोर्ट साठी मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️
@@businessmajha mla informatipn dyal ka sir
Very nice 👍🏻
fraynchchi ghenysati kay karve legel maze Aurangbadla mulit service mahun shop ahe
P
1 नंबर बंधू मराठी माणसाने आता तरी बिझनेस केला पाहिजे, छान संकल्पना व प्रॅक्टिकली आहे
Hii sir
Tumcha number Milel ka sir
asech pratyek marathi mansanni busineess madhe ghusha ani maharashtra madhel marawadi ani bhayya palun glele pahijet
बाजार संबंधी आपण जी माहिती दिली ती खरोखरच प्रेरणादायी आहे मराठी माणूस म्हणून आपले कौतुक व धन्यवाद
आपल्या " शब्दातीत " जिद्दीला आणि मेहनतीला सलाम आणि हार्दिक शुभेच्छा ! " जय महाराष्ट्र , जय मराठी मेहनत " !
हा व्यवसाय मराठी तरुणांनी चालु केला आहे, अभिनंदन. मराठी तरुणांनी असाच व्यवसायात उतरावे.
असंच प्रगती करावी मराठी माणसांनी.. यु पी बिहार चे इथं येऊन या वस्तू विकतात.. आपण सर्वांनी मराठी माणसांकडून या वस्तू विकत घेऊन एका मराठी माणसाला पुढे नेऊ या...... कुठं आहे दुकान दादा.. जय महाराष्ट्र 🙏🚩🇮🇳
बस्सझाले कद
कराही फालतू मालीका .
Mast sir
Sir mala ha business Karacha ahai
Tar mala Aapala Address prun daya
Phone no diya
अगदी बरोबर
Khup chhan sirji
खरच सर मी तुमचा खुप आभारी आहे मराठी माणुस हा जागा झालाच पाहीजेत व बिजनेस केलाच पाहीजेत
कुठे आहे आपला शॉप
Sar
Sar apla mol kuta
मी पण व्यावसायिकच आहे परंतु हा व्यवसाय खरोखर अप्रतिम आहे
अभिमान वाटतोय भावा मराठी माणूस व्यवसायात उतरतो तेंव्हा सलाम आपल्याला
अप्रतिम पाटील सर, तुम्ही मराठी माणसाचा अभिमान आहे!!!
Budget Bazaar 99 - Pradip sir kharach tumi khum humble aahe. Khup chan tumi mala explained kela.
I am thankful😌🙏 for both of you #Pradip Patil #Sudhakar.
I wish to suggest you please open this budget bazaar at Ratnagiri City.
@@ajinkyachalke9345 Majha vichar challay Sindhudurg madhe Chalu kariya(sawantwadit) Let see
कमी खर्चात चांगली क्वालिटी . खूप छान सर
धन्यवाद सर 🙏
फार छान अन्हबेकेबल पंस्टीक जबरदस्त मराठी माणसांना सूवर्ण संधी उपलब्ध माझा आवडता विक्री व्यवसाय आवडला
Dyanyavaad Saheb
प्रत्येक वस्तू 99/-रु. आणि तीपण उत्तम गुणवत्ता असलेली. जबरदस्त सर,,,,,,
खरंच तुमच्या जिद्धी ला सलाम .. खूप छान माहिती दिलीत आपण 🎉
खरच खूप छान 🙏👌 इतक्या कमी रेट मध्ये मॉल मध्ये पण नाही भेटत👌😍🙏🙏
👌👌खरच खूप सुंदर आहे कल्पना खरंच खुपच चांगले विचार मांडलेले आहेत आवडले दुकान मस्तच आहे कुठे आहे सर आपलं दुकान आमाला please पत्ता समजेल काय आम्ही पण इच्छुक आहे दुकान टाकायला सर ......🙏🙏नमस्कार म्हटल
अप्रतिम माहिती दिली आहे आपण. मी याच शोधत होतो. खूप खूप धन्यवाद
पाटील साहेब नमस्कार,
आपण आपल्या व्यवसायातून तरुण वर्गाला नोकरी न करता व्यवसाय करावा हा उत्तम संदेश व प्रेरणा दिली त्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद साहेब
Sir business start karnyassthi survat kiti invest karavi lagel
@@meghajoshi6034 कृपया कॉल करावा
मला हा व्यवसाय खूप आवडला माझी इच्छा आहे या व्यवसायात गुंतवणूक करण्याची पण मला पूर्ण माहिती द्यावी सर 🙏🙏🙏
अभिनंदन भाऊ दिवसेंदिवस अधिक प्रगती होवो आपली हीच ईश्वर चरणी प्रार्थना
फारच छान माहिती आपण दिली . यातून संदेश मिळतो मी कमवतो, तुम्ही पण कमवा . कर भला होगा भला होगा भेले का भला . रेडीमेट ॲटम घ्यायचे आणि त्याच अवस्थेत विकून नफा कमवायचे . नोकरी मिळत नाही यांची खंत नसावी . धन्यवाद सर . जयभारत .
खूप छान माहिती दिलीत विचार करण्याची क्षमता खूप छान 👍🏼👍🏼
मुलाखती घेऊन त्या आमच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करण्याचे ध्येय कौतुकास्पद आहे.
लघुउद्योगाची विविधता पाहून,त्यांची सम्पूर्ण माहिती पाहून उद्योग करन्याविषयी ची भिती दूर होईल,तुमचे खूप खूप धन्यवाद !👍👌💐💐
धन्यवाद मॅडम
मराठी माणसासाठी आपण खूपच छान कल्पना आहे
Ekach No. अप्रतिम bolayla shabdach apure ahet
🙏🙏जय जिजामाता की जय .जय शिवाजी महाराज की जय .जय संभाजी महाराज की जय .जय भवानी की जय .जय महाराष्ट्र.आपण मराठी व्यक्ती म्हणून व्यवसाय करीत आहात .खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद .🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
सर आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का
Sir mala pan karayacha ahe ha business khup chan sir Jay shivray💐⛳️⛳️
Kharach khup chan sir .....tumi businesses madhe utarlat aani success jahalat
He is my friend and I am very happy for him. He doing very good in his life he will achieve big target in this world.
Thank you Parag for ur best wishes.
Kuthe aahe sir
He
@@surykantbambale7423 कृपया कॉल करावा
Jay bhawani jay shiwaji jay marathi jay maharashtra
मला हा व्यवसाय खूप आवडला माझी इच्छा आहे.या व्यवसायात गुंतवणूक करण्याची, पण मला संपूर्ण माहिती द्यावी .
लय भारी आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक छलीय तु मला वाटते आहे या सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे
Khupch chhan ani bhari information
Dili
Thank you 🙏☺️☺️
धन्यवाद सर 🙏
अतिशय सुंदर विवेचन आणि माहिती मिळाली धन्यवाद.
साहेब तुमचा मोबाईल नंबर सेंट करा
Sir khup khup dhanyawad tumchya hya clip mule maje dole purn pane ughadle mi aata maji nokari sodun mi mi 100/ ha vevasy karnar mi marathi
फारच सुंदर माहिती...! हा व्यवसाय नव्यानं सुरू करण्यासाठी प्रथम आम्ही कोणत्या प्रकारच्या वस्तू ठेवाव्यात ...! धन्यवाद !
खुप छान मराठी माणसाची अशीच प्रगती व्हायला पाहिजे
दादा तुमचा पत्ता सांगा
सर मला हा व्यवसाय करायचा आहे. कॄपया मार्गदर्शन करावे. मी तुम्हांला प्रत्यक्ष येवून भेटू शकतो ❓
खूपच छान वाटले अगदी चांगला बुजनेश
मराठी माणूस पुढे आला पाहिजे तरच प्रगती आहे . मी आपणास फोन केला होता मला आपण सहकार्य करावे हि विनंती आहे !
नक्की सहकार्य मिळेल.. कृपया सकाळी 9.30 ते 6 पर्यंत कॉल करावा.
Mi 425412 nandurbar MH rahto mala fifty percent margin ver kiti Plasti
सर मला हे करायच आहे तर त्या साठी मला तुमची मदत हवी आहे आणी मला
2024 मध्य हा वेवसाय चालेल का
💯👍
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजे मुजरा ❤️🙇🚩🙏
Nice sir.... Marathi माणसाच्या फायद्याची गोष्टी सांगितली
अभिमानाने पाहिलेला पहिला विडिओ👍👍👍💐💐💐💐खूप छान.
त्यात खान्देशी माणूस एव्हडा छान व्यवसाय करतो,,,खूप आनंद वाटला.नक्कीच contact करू👍
नक्की संपर्क करावा
Khub sundar mahiti aahe,, Bhausaheb,, jai bhavani jai shivaji maharaj
मराठी माणूस धंद्यात बघून अभिमानाने मान उंच झाली .
Patiltumcha
Khup chhan busines aahe sir ..
Aani khup chhan mahiti ditiy tumhi
Khup changla business ahe 🙏👌👍
खुपच छान अप्रतिम लईच भारी की मला आवडला आपला व्यवसाय मला पण करण्याची इच्छा आहे
संपर्क करावा
मराठी माणसाने लक्षात घ्यावे उद्योग धंदा कसे सुरु करावे महाराष्ट्रातील मराठी उद्योजक यांना मानाचा मुजरा करतो जय महाराष्ट्र 🙏🙏
Nice N1 buisness ahe
मला तुम्हा मराठी ऊदयोजगाचा अभिमान वाटतो मित्रांनो....
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sir contact number dona
contect n send
खरंच, खूप छान उद्योग आहे.
आती सुंदर presention सर
Kupach Chan sir
Sir maza business suru aahe, pn tumchya idea 💡 great aahet
Tumi pan sach business karta ka??
Please reply
Start kasa karayacha ha businesses?
Nahi ha nahi maza fertilizer pesticides seed cha aahe
खूप च छान मराठी पाऊल पडते पुढे
👌👍♥️🙏💐💐💐💐💐
खुप छान वाटले सर आपण अनेक मराठी तरुणाचे भविष्यात जीवन सुखी करणार आहात धन्यवाद जय शिवराय
सर खरंच खुप चांगली माहिती दिली तुम्ही....... मला असे वाटते की मी हा बिझनेस करावा .....मी पण एक व्यवसायिक आहे माझा हाँटेल चा बिझनेस होता कोरोना काळात नुकसान झाले...आता मी फुड कंपनी त जांब करतोय...... मला हा बजेट बाजार बिझनेस खूप चांगला वाटला...... खरंच खुप चांगली माहिती मिळाली सर..... अभिनंदन सर
कुठे राहता
खूप छान पाटील सर. रत्नागिरी जिल्ह्यात तुमची शाखा कुठे आहे.
लवकरच सुरू होत आहे.
तुमची जिद्द आणि चिकाटी आहे
Patilaji,we are proud of you and your valuable work.
Thanks Sir..
धन्यवाद सुधाकर सर खुप छान कार्य करत आहात👌👌😊👍
Sir, Kuthe ahe Budget market plz , location send kara
Thank you sir mahiti dilya badl nice 👍
👌👌👌👍asach vayvasay kar bhau farpragati karshil tula khup khup subechya💐💐
Khup mast vatale ha vidio baghun marathi manasane aasech pudhe aale pahije
लेकरा शब्दांत नाही सांगता येत रे.तुझ्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला सलाम आणि खूप खूप खूप शुभेच्छा.🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏
@@BudgetBazaar99 hii sir
I liked i starting business sangali maharashtra.i meet you .
सर आपण मलां आपण पूर्ण सहकार्य करणार का आपले मार्गदर्शन खूप बरे वाटले कुठे आहे हे कसे पोहोचायचे
पाचोरा जिल्हा जळगांव येथे आहे. आपण नक्की भेटू शकतात.
नंबर मीळेलका गाव कुठे आहे
Kut ahe sar tumch bajet bajar gav kont ani jila
@@ankushsonwane6028 पाचोरा, जिल्हा-जळगांव
Dada tumhi gret aahat.tumhaka salam
फारच प्रेरणा देणारे काम
Appreciate your efforts...you will be the icon for marathi youth
Thanks for appreciate
खूप छान माहिती दिली आहे दादा.
खूप छान माहिती मिळाली आहे सुधाकर भाऊ,,, धन्यवाद🙏🙏
धन्यवाद साहेब
खूप छान वाटत आहे सर
आणि खूप छान व्यवसाय आहे👍👍👌👌
खूपच चांगली संकल्पना आहे.
खूपच छान बिझनेस प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे
तुमचं बजेट बाजार कुठशी आहे
खुप छान व्यवसाय आहे , माहिती ही खुप छान दिलीत परंतु दादा तुम्ही तुमच्या शाखा कुठे आहेत ते नाही सांगितले ते समजले तर बरे होईल
सर, संपूर्ण महाराष्ट्रात 150 पेक्षा जास्त शाखा आहेत.
@@BudgetBazaar99 सर संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे कोणत्या शहरात ते सांगा ना मी सातारला राहते तेथे आहे का किंवा जवळपास कोठे असेल ते सांगा
@@BudgetBazaar99 बेळगांव पासून कुठे जवळ आहे का
@@latanale4800 कराड, सैदापुर, उंब्रज, मसूर
@@bharteshpatil9056 पलूस, सांगली
हे स्वताच manufacturers आहे कि चायना item आहेत
Mast Dada👌👌👌👌👌
धन्यवाद
आपण चालू केले ला धंदा अतिशय उतक्रुषट आहे मी लोक कांन आपले उधाहरण घ्यवे धंद्यात पडली पहिजे एक माजी सैनीक नासिक
साहेव, बजेट बाजार 99 कुटुंबात 3 स्टोअर माझी सैनिकांचे आहेत. आणि ते देखिल नाशिक मध्येच.🙏💐
Thanks verry🙏👍🌹 much🙏🌹 sir🙏
धन्यवाद साहेब
Murbe गावात हा shop टाका बोईसर तारापूर ला
Excellent......बंधु. All the best.
धन्यवाद सर 🙏
@@BudgetBazaar99 Karad madhe ahe ka shakha
@@BudgetBazaar99 pls reply
@@Mahadevbabar9192 हो सर, आहे ना
खरच सर मी धन्य झालो कि,मराठी माणूस काही तरी करू शकतो
Great 👍
धन्यवाद सर 🙏
छान माहिती दिली आहे सर मलाही वाटतं असा
व्यवसाय करावा.
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
Super sir proud of you
खूप अप्रतिम माहिती देण्याचं kam aapn aplya channel मार्फत करत आहात
thanx mam
खूप छान माहिती दिली सर.... मला पण हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर
खूप छान छान माहिती सर मला बिजनेस करायचा आहे
सर मला ही हा बिस्नेस करायचा आहे.
Great job ahe
आपल्या माणसाच्या दुकानात खरेदी करून पाहू.
धन्यवाद साहेब
कुठे आहे सर अँडरेस पाठवा
Sir musta business ahe ami pan suruvat karu tumcha sobt
💐♥️🤟Khup chan🤟♥️💐
Tu ji mahiti dilisti khup chan aahe bala
धन्यवाद
अहो गावाला लय उद्योग आहेत उद्योग धंदे करा प्रगती नक्की ...जय शिवराय जय शंभुराजे
V honest person like to start
जय शिवराय भावा
Jay shivray eks number sar
Most inspiration video...
thanx sir जी