🔥घरातूनच महीना 1 लाख 50,000 ची कमाई !😍 small business ideas in marathi! marathi business ideas 2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2023
- नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका अश्या ठिकाणी घेऊन आलो आहे जिथे घरातूनच जवळपास 15 प्रकारचे व्यवसाय केले जात आहेत तुम्ही पन हे व्यवसाय कशे करू शकता याचि माहिती आपन ya वीडियो मधे घेणार आहोत वीडियो आवडल्यास नक्की Like व share करा जय महाराष्ट्र ❤️
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
@Business Majha
#businessmajha
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas
#businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
आमच्या नातेवाइकाने सुपारी फोडण्याची मशीन घेतली एकलाख वीस हजाराची सुपारी मशीन घेतली तेथुनच नगदीने बाजार भावापेक्षा जास्त भावाने देतात व आपल्या कडून सुपारीचे नगदी पैसे घेतात व आपण कटींग केलेली सुपारी प्रत वरि नुसार घेऊन आपले पैसे मात्र १५ दिवसाने चेकने पाठवता म्हणजे निव्वळ बनवा बनवीच व्यवसाय आहेत हे पुर्ण चौकशी करून घ्या फसवतात कंपणी वाले .
Ho pn to व्यवसाय नाही ahae हा
मार्केटिंग....असेल.तर...काम..पैसे..येणार...प्रतेक...ल..१ lac...मिळणार नाही.पण.... मार्केटिंग......करणार पाहिजे.🎉
Khup Sunder
Khup chan ahe
Khup Chaan aha 👍👍
❤ छान आहे
Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
हा चांगला यवसाय आहे
Very nice tai
Khup chan
मॅडम मला डीटेल्स माहीती द्या मॅडम मला खूप गरज आहे
मिशन कितीची आहे
Very good
Mash in kitichi aahe
Price kay aahe. Khupch chan aahe
ताई मला पण करायचा आहे बिझनेस
मिर्चीची पावडर करतांना देठ का काढले नाहीत. त्याचा फायदा काय.
Tai mala ha vyavsay kraycha aahe plz mala mahiti dya
Mala pan karayacha ahe bussines
Tae
Mala
Sanga
Latue madhe kuthe
ताई मला हा व्यवसाय करायचा आहे मार्गदर्शन कराल का
Hii
मला तुमच्या कंपनीला भेट द्यायची आहे
मला मसाज मशिन घ्यायचे आहे
खूप छान बारीक मिरची झाली
संपूर्ण पत्ता सांगत जा
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
दुकान तर सफेद किस मिळतो . ती वेगळी मशीन असेल का .
हीच मशीन आहे सर
Machine price ky ahe
khupach chhan ,mala mirchi kandaychi machine hawi ahe
7666911854 कॉल करा
Marketing kasekarata v ya sarv misinchi kimmat kiti
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
सगळ khotay
खोबरा किसाचे मशीन ची किंमत काय आहे आणि कुठे मिळते
7666911854 कॉल करा
Marketing kon karate
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
ताई मार्केटिंग कसे करता
Tal marketing kshikarta😅
खोबरे कीस ची मिशन किती किंमत आहे
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
Phone received karat nahit
सकाळी 10 ते 6 यावेळी लावा
good sir
thanx साहेब
Khupch chhan aahe
ताई मला करायचे हे बिझनेस मला थोडी माहिती द्या
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
माेबाईल नबर ध्या
मशीनची किंमत किती आहे
Purn video bgha सर्व माहिती दिली आहे आपन call kru shkta
किती खराब खोबरे वापरले आहेत..
मिरची देखील देठा सकट..फारच खराब क्वालिटी,
Not.ture.profit.100000
Tai tumcha number patva