l पारंपरिक लावणी ,शालन खिलारे l मन माझं तुम्हावर जडल l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 มี.ค. 2022
  • शालन तीसंगीं कर यांनी गायलेली उत्कृष्ट लावणी.
    कॅन्सर सारख्या आजारातून बर्या होऊन कलेशी असलेली त्यांची नाळ अजून हि कायम आहे.
    असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा🙏🙏🙏
    आणि तुमची आवड कॉमेंट मद्ये नक्की सांगा आम्ही ती घेण्याचा प्रयत्न करू💯💯
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  • เพลง

ความคิดเห็น • 61

  • @vikaschougule8412
    @vikaschougule8412 11 หลายเดือนก่อน +1

    एकनंबर

  • @prakashbhalerao7710
    @prakashbhalerao7710 6 หลายเดือนก่อน +1

    क्या बात है!मन माझं तुम्हावर जडलं 🌹🙏🌹

  • @nandkumarjadhav3307
    @nandkumarjadhav3307 ปีที่แล้ว

    एकच नबर

  • @popatsalunkhe1023
    @popatsalunkhe1023 ปีที่แล้ว

    छान 1 नंबर

  • @arvindkolekar7955
    @arvindkolekar7955 2 ปีที่แล้ว

    Superhit👍👌💐👌

  • @manehd6704
    @manehd6704 ปีที่แล้ว

    अप्रतिम👌👌👌

  • @vithobashinde4647
    @vithobashinde4647 ปีที่แล้ว +1

    Atti sundar gayan ani vadyacha talmel

  • @user-un2zt9vl5s
    @user-un2zt9vl5s ปีที่แล้ว

    छान खूपच

  • @ravishirole6048
    @ravishirole6048 4 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप सुंदर आवाज आहेत😊😊

  • @sudampalwe4884
    @sudampalwe4884 ปีที่แล้ว

    शत shat प्रणाम!

  • @user-zm4rn9nm4b
    @user-zm4rn9nm4b 5 หลายเดือนก่อน +1

    हि लावणी आपले वडिल कै शंकरराव खिलारे यांचा तमाशा नागज येथे यात्रेत ऐकोणीशे ऐंशीसाली आपण गायली आहे तोच आवाज आजही आहे.जोशीनागज.

  • @user-en7iv7wk6x
    @user-en7iv7wk6x ปีที่แล้ว +1

    उंदड आयुष्य लाभो...लोक कलेची सेवा अशीच घडावी

  • @popatsalunkhe1023
    @popatsalunkhe1023 ปีที่แล้ว

    छान

  • @balasahebpayal9818
    @balasahebpayal9818 ปีที่แล้ว +1

    शालन ताई आपणास उत्तम आरोग्य लाभणार आहेच. जे लोकांच्या पर्यंत पोचतात ते परमेश्वरी कार्य करीत असतात. ताई खूप सारी तमाशातील गाणी लोकपर्यंत पोचन बाकी आहेत.ते कार्य आपणच करू शकता .विनंती आहे विस्मृतीत गेलेली गाणी परत एकदा रसिका पर्यंत पोचवा .

  • @nandkumarjadhav3307
    @nandkumarjadhav3307 ปีที่แล้ว

    Nice

  • @kumarsanmukh7132
    @kumarsanmukh7132 ปีที่แล้ว

    Tumcha kutumbala ashirwad parmesjwar tumhas sukhi thewo dhanyawad

  • @arunlonde5373
    @arunlonde5373 ปีที่แล้ว

    जातीवंत कलाकार नमस्कार

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 ปีที่แล้ว +1

    मी तुम्हाला नकीच भेटणार आहे सलाम तुमच्या योगदान कला जोपासली तुम्हांला आरोग्य लाभो 🙏👍👍🚩🚩🚩🚩

  • @tukaramsutar8560
    @tukaramsutar8560 2 ปีที่แล้ว +8

    देवाच्या दानपेटीत दान टाकन्यापेक्षा आशा कलाकारांना दान करा देव प्रसन्न होईल

  • @kumarsanmukh7132
    @kumarsanmukh7132 ปีที่แล้ว

    Tumchi abhang ani Catalan Marla far swaddle buwa dhanyawad

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 ปีที่แล้ว

    Aaj kal patlacha laye rubab he gane mahna taie

  • @santramwagh102
    @santramwagh102 ปีที่แล้ว +1

    आदरणीय थोर कलावंत शालन ताई ची गाणी मी खूप वर्षा पूर्वी ऐकली होती.आज ही सद्य स्थितीत त्यांचा आवाज जसा होता तसाच आजही कायम आहे .ईश्वराने आपणास ही आवाजाची मुक्त हस्ते देणगी प्रदान केली आहे.किंबहुना अपणा सर्व भावंडाना ही अलौकिक प्रतिभा लाभली आहे.

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 2 หลายเดือนก่อน

    Ashya Marathi kalakaranna Maharashtra shasnane dakhal gheun aavshy madat keli pahije. Sarv kalakaranna lakh lakh shubhechha.

  • @user-rs3qe9eu5o
    @user-rs3qe9eu5o ปีที่แล้ว +2

    खरच आवाज छान छान ताई

  • @haridassutkar3608
    @haridassutkar3608 2 ปีที่แล้ว +3

    ओरिजिनल आवाजात काय जादू असते.हे ताईंचा आवाजात ऐकून खूप समाधान झाले. आपणास दिर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना!🙏

  • @vijaykumarkarade6483
    @vijaykumarkarade6483 2 ปีที่แล้ว +3

    कौतुक करण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतील असा तुमचा दिमाखदार आवाज सलाम ताई महाराष्ट्रात इतके मोठे मोठे तमाशा आहेत पण त्यांना सुद्धा पिके पाडन्यासारखी तुमची कला आहे

  • @jayshrikakade5380
    @jayshrikakade5380 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूपच छान आवाज खरच मन माझं तुम्हावर जडलं 👌👌👌

  • @dasharathjavir178
    @dasharathjavir178 2 ปีที่แล้ว

    उंदड आयुष्य लाभो तुम्हाला हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 ปีที่แล้ว

    खुप सुंदर नैसर्गिक आवाज गोड कंठातून निघणारा अप्रतिम स्वर गायन.ही ओरिजनल लोककला वाढली आणि टिकली पाहिजे.

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आवाज ताई. खरच आपल खूप खूप अभिनंदन

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว

    वा ताई महाराज काय आवाज आहे तुमचा. नाली वादन. नादच खुळा

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हास उत्तम आरोग्य लाभो हिच प्रार्थना मि स्वतः लाईव्ह पाहिले आहे हि लावणी

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam zakaass sadrikaran

  • @amitgemar097
    @amitgemar097 2 ปีที่แล้ว

    तुम्ही लोककलेची सेवा केली व करत आहे.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @ravindrazambare9621
    @ravindrazambare9621 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख गायलात ताई 💐💐💐

  • @ashokbhalerao450
    @ashokbhalerao450 ปีที่แล้ว

    क्या बात है ! अतिसुंदर ढोलकी हार्मोनियम आणि तुमचा आवाज अतिशय सुमधुर !लय भारी !!!

  • @ashokraste2949
    @ashokraste2949 2 ปีที่แล้ว +1

    मला आपला अभिमान वाटतो मी लहानपणापासून तुमचा तमाशा बघत आलो आहे वायफळे गावी तुमचा तमाशा पहिला होता

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 2 ปีที่แล้ว

    Laye bharie

  • @rameshpatange9854
    @rameshpatange9854 2 ปีที่แล้ว

    Khoob Sundar Awaaz

  • @priyankathombare1977
    @priyankathombare1977 2 ปีที่แล้ว +1

    Super 🌹🌹🌹🌹🌹

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 2 ปีที่แล้ว

    या वयातही ताई तुमचा आवाज खुप सुमधुर आहे ,अभिनंदन

  • @bhaktisagarmarathimusic3675
    @bhaktisagarmarathimusic3675 2 ปีที่แล้ว

    Khupach chan shabdsuddha kami padtat tai.tumchya sarv trenla shubhecha..

  • @agatrojadhav8623
    @agatrojadhav8623 ปีที่แล้ว

    शालन ताई तुमच्या आवाजाची जादू आम्ही 19 ७४-७५ पासून अनुभवत आहोत आणि अजून पण तुमचा आवाज तोच आहे. तुम्हाला आरोग्य लाभो ,तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जत तालुक्यातील कुंभारी येथे पूर्वीचा आमचा हक्काचा सलाम तुमच्या सर्व कलाकार खानदानीला

  • @mahadevwagh104
    @mahadevwagh104 ปีที่แล้ว +1

    God bless you all family 👪 🙏

  • @kesharaiwale6714
    @kesharaiwale6714 2 ปีที่แล้ว +2

    ❤️💕i love you aai ❤️mala abhiman vatto ki tu maji aai ahes 😍

  • @ulhasgosavi8176
    @ulhasgosavi8176 2 ปีที่แล้ว +4

    पुढील आयुष्यात तुम्हाला आरोग्याविषयी काही अडचण येऊ नये हीच देवाच्या चरणी प्रार्थना

  • @prakashpol5416
    @prakashpol5416 2 ปีที่แล้ว +4

    या वयात वयातसुद्धा आवाज सुतभरसुद्धा ढळला नाही,ताई खुप खुप अभिनंदन, आपणास दिर्घ आयुष्य लाभो.

  • @pravinghadage6293
    @pravinghadage6293 2 ปีที่แล้ว +6

    खूप दिवसांनी शालन खिलारे यांचा आवाज ऐकून बरे वाटले, परमेश्वरा ने तुमच्या संपूर्ण कुठूबाल आवाजाची मोठी देणगी दिली आहे ,तुमची अजून खूप गाणी ऐकायची आहेत त्यामुळे तुमची तब्बेत चांगली राहावी हीच तिसंगी च्या सिद्धनाथा चरणी प्रार्थना

  • @honainewsmarathi7475
    @honainewsmarathi7475 2 ปีที่แล้ว +5

    छान ताई कै.गणपतराव हातनूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ हातनूर यांच्या वतीने अभिनंदन

  • @vrushalishelke6395
    @vrushalishelke6395 2 ปีที่แล้ว

    Sundar

  • @raosaheblondhe710
    @raosaheblondhe710 2 ปีที่แล้ว +1

    Good

    • @rameshkhude918
      @rameshkhude918 ปีที่แล้ว

      आवाज इतका गोड व मधुर आहे त्याला तोडच नाही.सलाम.

  • @user-ds9sy6mu7l
    @user-ds9sy6mu7l 2 ปีที่แล้ว +4

    शालन ताई लावणी फार सुंदर गाईली आवाजा मध्ये फार गोडवा आहे आपण एक कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावर मात करून आपण अजून 65 व्या वर्षीसुद्धा गात आहे ही एक आपल्याला सरस्वती ने दिलेली देणगीच म्हणावी लागेल या आपल्या कलेला लाख लाख शुभेच्छा
    शुभेच्छुक:- विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव पापाभाई बोरगांवकर💐💐💐💐💐

  • @hemantthorat5051
    @hemantthorat5051 2 ปีที่แล้ว

    👏👏👏👏👏

  • @priyadalvi5455
    @priyadalvi5455 2 ปีที่แล้ว +1

    Majhi gaan kokila...😘😘😘i love uuu Aai😍🥰🥰🥰 mala Abhimaan vatato tujha...😘😘😘❤

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche9350 2 ปีที่แล้ว +3

    Salam

  • @prakashpowar9470
    @prakashpowar9470 2 ปีที่แล้ว

    Shalantai khup sundar

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 2 ปีที่แล้ว +1

    या आवाजापुढे नावाजलेली managala बनसोडे सुद्धा फिखी आहे. तिच्या कडे काय आहे केवळ अदा आणि भांडवल.