'छबीदार मी,गुलजार मी,नार गोकुळची'(गौळण) : लंका पाचेगावकर साथ- शमुवेल घाडगे, तबला : सारंग लोखंडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • लंका आणि जयसिंग पाचेगावकर यांच्या घरी झालेल्या मैफिलीत फार सुंदर अशी भावगीते, गौळणी ऐकायला मिळाल्या. यावेळी ज्येष्ठ गायक शमुवेल घाडगे हे भेटले. त्यांनी आणि लंका पाचेगावकर यांनी गायलेली गवळण खरोखरच मनोरंजक वाटली. त्यांना दिलेली जयसिंग पाचेगावकर यांनी साथ आणि तबल्याच्या साथीला होते सारंग लोखंडे मंगरूळकर.

ความคิดเห็น • 84

  • @chandrakantkamble8095
    @chandrakantkamble8095 ปีที่แล้ว +2

    याला म्हणतात हाडाचा कलाकार ,सलाम

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम लंका ताई खूप छान आवाज आहे तूमचा या आवाजाने जुन्या तमाशांची आठवण झाली सर्व कलावंतांना व पारलेकर सरांना खूप खूप धन्यवाद

  • @sureshburde804
    @sureshburde804 3 ปีที่แล้ว +4

    ऐकाया सुद्धा मिळणार नाही
    आता ह्या जुन्या थाटाच्या गौळणी
    ताई ने अप्रतीम गौळण ठेक्यात सादरीकरण
    तबला हाॅर्मोनियम अगदी काटेकोर
    प्रमाणे उत्तम अशी पुरक साथ
    80 ते 90 च्या दशकात हरवून गेलो
    मनःपूर्वक धन्यवाद सर्व संचाला

  • @yuvrajshinde8557
    @yuvrajshinde8557 ปีที่แล้ว

    Mn हि एक गवळण लिहुण पाठवली तर लय होईल हिगवळण छाण गयली आहे मलाफार छाण वाटली धणेवाद

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 3 ปีที่แล้ว +4

    लंका ताई एक नंबर गायन सर्व कलाकाराचे अभिनंदन खुप छान

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 ปีที่แล้ว +1

    Lai bhari

  • @user-vp2jk2ps3q
    @user-vp2jk2ps3q 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान मावशी आणि तबला पण खूप छान सारंग मामा harmonium tar 1ch number

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 23 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏 कै.शामराव पाचेगावकर याच्या आसावरी रागाची ताण आठवून गेली

  • @dhananjay1151
    @dhananjay1151 3 ปีที่แล้ว +2

    लंका ताई माझ्या आवडत्या कलाकार.. गायन, डान्स, कॉमेडी सगळ्यामध्ये माहीर.. जिजाबाई आई की सासुबाई लंका ताईंच्या... Dr साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे.. कलाकारांसाठी खुप तळमळीने काम करता..

  • @chandrakantnalawade2421
    @chandrakantnalawade2421 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय गोड आणि सुंदर गौळण अशाच गोड गवळणी आणि लावण्याची अपेक्षा आहे

  • @vijaykumardhokate3454
    @vijaykumardhokate3454 2 ปีที่แล้ว +1

    शमुभाई या माध्यमातून तुम्ही भेटला समाधान वाटले.
    लोकरंजन चे आभार !💐💐💐💐💐

  • @ramukahandal8888
    @ramukahandal8888 3 ปีที่แล้ว +2

    जयशिंग मास्तर एकच नंबर

  • @dattatraysutar1022
    @dattatraysutar1022 2 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणं

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 ปีที่แล้ว

    1no lanka madam

  • @vijaykumardhokate3454
    @vijaykumardhokate3454 2 ปีที่แล้ว +1

    शमुभाई या माध्यमातुन तुम्ही भेटला समाधान वाटले.
    लोकरंजन चे आभार.

  • @rahulsadakale1833
    @rahulsadakale1833 3 ปีที่แล้ว +5

    Dr. साहेब मी सावर्डे गावचा एक कलाप्रेमी आहे...
    मला वाटत यांची ही अप्रतिम गौळण स्टुडिओ ला रेकॉर्ड व्हायला हवी..
    आणि सगळ्या दुनियेला ही सोन्यासारखी कला जोपासणारी माणस नव्याने माहिती व्हावीत..

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 ปีที่แล้ว

      मस्तच.
      पाहूया काय करायचे ते. पण रास्त

  • @santkrupa2604
    @santkrupa2604 3 ปีที่แล้ว +2

    गायन आणि वादन अप्रतीम 👌👌

  • @bhaskargopal2469
    @bhaskargopal2469 2 ปีที่แล้ว

    जसा केतकी चा रंग जसा टमाटेचा रंग
    शंब्द काही कळत नाही गवळण जमजुन सागावे
    सुंदर आवाज 👌🌹👍

  • @surendrapatil9212
    @surendrapatil9212 ปีที่แล้ว

    हि गवळण स्टुडिओ मध्ये रेकॉर्डींग व्हायला पाहिजे नक्की चांगला प्रतिसाद मिळेल

  • @rameshshinde4860
    @rameshshinde4860 ปีที่แล้ว

    लंकाताई तुमचा आवाज खुपच गोड आहे , अप्रतिम गायन आणि वादन आहे

  • @madhavjadhav8946
    @madhavjadhav8946 4 หลายเดือนก่อน

    आवाज छान संगित छान

  • @user-ue8ew5kv2i
    @user-ue8ew5kv2i 2 ปีที่แล้ว

    सुंदर😍💓😍💓😍💓

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान मनाला भावनारे सर्व गायीका तबला पेटीमा स्तर

  • @ashokraste2949
    @ashokraste2949 2 ปีที่แล้ว

    तबला साथ, हार्मोनियम साथ आणि आवाज अतिशय सुंदर मिलाफ मी आपला चाहता आहे

  • @rajushinde4212
    @rajushinde4212 2 ปีที่แล้ว

    काय बोलावे शब्द मज जवळ नाहीत. एकदम सुंदर. जय जिजाऊ.

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 3 ปีที่แล้ว +1

    सुश्राव्य व रंजनात्मक! मानाचा मुजरा!

  • @deelipkhankal3065
    @deelipkhankal3065 2 ปีที่แล้ว

    खुप छान जुनी गवळण आहे , संगीत पण सरांनी छान दिले आहे

  • @sureshshinde7119
    @sureshshinde7119 4 หลายเดือนก่อน

    Apratim kalakarnche pudhe natmastk mi

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam zakaass sadrikaran

  • @ashokraste2949
    @ashokraste2949 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर,अप्रतिम सादरीकरण सर्वांचे मनापासून अभिनंदन

  • @ramkruishnakank1513
    @ramkruishnakank1513 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान harmonium khup chhan

  • @shivajishelakeshelake2312
    @shivajishelakeshelake2312 2 ปีที่แล้ว

    Khup Chan .Tarunpanchi athavan zali.mast gawlan.

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 ปีที่แล้ว

    तबला ,पेटी ,गायन मंत्रमुग्ध करणारे

  • @krishnamane6809
    @krishnamane6809 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup sundar

  • @chandrakantnalawade2421
    @chandrakantnalawade2421 2 ปีที่แล้ว +1

    पाठीमागे पलंगावर बसलेल्या आजी श्रेष्ठ सिने अभिनेत्री सुलोचना यांच्या सारख्या हुबेहूब दिसतात वा काय झेरॉक्स कॉपी आहे !!

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 3 ปีที่แล้ว +3

    अरे बाबा कोण रे हे येडे कलाकार यांनी तर मला फारच वेड लावले कुठे त्या मावशी आणि कुठं तो तबला मागे सुरत्या आणि पेटीमास्टर बापरे खूपच छान।।।कलाकार मंगेश काकडे
    Dr साहेब खरच अस हिरे भेटायला सुद्धा फार भाग्य लागत तुमच्यां कार्यास सलाम

  • @manavagit300
    @manavagit300 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan gavlan

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 ปีที่แล้ว

    सुंदर गायन लंकाबाईच

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 3 ปีที่แล้ว

    अस्सल गौळण. आता सर्व धांगडधिंगा असतो तमाशा मध्ये.

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 2 ปีที่แล้ว

    Good

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 ปีที่แล้ว

    लंकाताई Very nice 👍😄

  • @amitpatil9790
    @amitpatil9790 3 ปีที่แล้ว

    माणदेशाचं सोन आहे 🔥🔥🔥

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 3 ปีที่แล้ว

    mast juni gavlanichi aathavan Karun dili aabhar Aaple.

  • @bhausahebchittale9850
    @bhausahebchittale9850 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आवाज.

  • @manikchandan8060
    @manikchandan8060 2 ปีที่แล้ว

    फार छान.

  • @kailashkamble6459
    @kailashkamble6459 3 ปีที่แล้ว

    निव्वळ अप्रतिम......

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 2 ปีที่แล้ว

    Savalajchi shaan lanka great

  • @chandrakantnalawade2421
    @chandrakantnalawade2421 3 ปีที่แล้ว +1

    तबला अतिशय वाजवला मन भरून आले कृपयामोबाईल नंबर कळवा

  • @madhukarpatil2264
    @madhukarpatil2264 2 ปีที่แล้ว

    Mana pasun abhar

  • @vilasatak5858
    @vilasatak5858 2 ปีที่แล้ว

    सुंदर गोड

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @DRBSKADAM
    @DRBSKADAM 2 ปีที่แล้ว

    Very nice song

  • @charanbhise1719
    @charanbhise1719 2 ปีที่แล้ว

    सुंदर आवाज आहे ताई तुमचा शब्द रचना कलेना तबला आवाज खुप मोटा आहे ताई लिहु न पाठवा ना

  • @chandrakantnalawade2421
    @chandrakantnalawade2421 2 ปีที่แล้ว +1

    हे तुमचे पाचेगाव कुठे आहे कृपया संपूर्ण पत्ता सांगाल तर आनंद होईल

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 ปีที่แล้ว

      लंका पाचेगावकर
      मु.पो. बस्तवडे ता. तासगाव जि.सांगली.
      7387286966

    • @manoharkambale8094
      @manoharkambale8094 2 ปีที่แล้ว

      नागज फाटा कडबिसरी पाचेगाव पण ते गावी राहत नाही ते सावळज बसतवडे मध्ये राहतात

  • @babannikam7908
    @babannikam7908 2 ปีที่แล้ว

    कलाकार ते कलाकार च

  • @pramodpatole3476
    @pramodpatole3476 3 ปีที่แล้ว

    Atishay Sundar

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche9350 2 ปีที่แล้ว

    Asa jamana yeil ka punnha

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 3 ปีที่แล้ว

    Apratim lankatai

  • @swaranubhuthi
    @swaranubhuthi 6 หลายเดือนก่อน

    Ya gavlaneche lyrics dyaa please

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 ปีที่แล้ว

    Tumha. Tighanna. Pn. Tod. Nahi. Salam. Tumchya sadrikaran

  • @manoharkambale8094
    @manoharkambale8094 2 ปีที่แล้ว

    👍

  • @chandrakantnalawade2421
    @chandrakantnalawade2421 2 ปีที่แล้ว

    मीं ऐक कलाप्रेमी आहे आपण घरगुतीकार्यक्रमाचे मानधन किती घेता
    आणि गावच्या यात्रेचे किती घेता?
    मु पो धोल वड तालुका जुन्नर जिल्हा पुणे कृपया रिप्लाय मिळावा ही विनंती

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 ปีที่แล้ว

      हे शामवेल घाडगे संगीतकार बाळ पळसुले, राम कदम यांच्याकडे चित्रपट गीते, भावगीते, भक्तिगीते गाण्यासाठी होते. चित्रपटाच्या रेकॉर्डिंगच्या वेळीही यांचा आवाज आहे. खूप सुंदर हे गायन करतात. आपण बोलून ठरवूया. 9623241923 या फोनवर फोन करा.
      डॉ. संपतराव पार्लेकर पलूस (सांगली) 9623241923

  • @PR-lo4ju
    @PR-lo4ju 3 ปีที่แล้ว +3

    अस्सल तमाशा बाज

    • @ptchavan187
      @ptchavan187 3 ปีที่แล้ว +1

      खूपच सुंदर पेटी तबला आणि गायन अप्रतिम

    • @ptchavan187
      @ptchavan187 3 ปีที่แล้ว

      सुंदर

    • @ptchavan187
      @ptchavan187 3 ปีที่แล้ว

      बागे मधी बंगला बांधा नवा लावणी सादर व्हावी

  • @nivasdhobale7342
    @nivasdhobale7342 3 ปีที่แล้ว

    Video atacha nahi pan khop chaan ahe

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 ปีที่แล้ว

      अहो महाराज हा व्हिडीओ कालच केलाय. तुम्ही कशाच्या अधारावर म्हणताय. फोन करा चर्चा करु.
      डॉ. संपतराव पार्लेकर

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 ปีที่แล้ว

      9623241923