l आदी गणाला रणी अनीला l पारंपरिक जुना गण l गोड आवाजाचा बादशाह 🎤🎤 भास्कर खिलारे l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ค. 2022
  • आदी गणाला रणी अनीला l पारंपरिक जुना गण l गोड आवाजाचा बादशाह 🎤🎤 भास्कर खिलारे l
    आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा🙏🙏

ความคิดเห็น • 572

  • @sureshchavhan4074
    @sureshchavhan4074 ปีที่แล้ว +68

    मी तमाशा संगीत शौकीन आहे मी हलगी ढोलकी ऑर्गन वाजवतो आपला गण आणि कृष्णाची संगीतमय ओळख ऐकताना मा संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा पाहत असल्याचा भास झाला आपल्या संगीतकार बहीण भाऊ याची कला किती ही ऐकत राहावे असे वाटले आपणास खूप खूप शुभेच्छा असेच आम्हाला जून ते सोन ऐकण्याची आपणा कडून संधी मिळो ही अपेक्षा

  • @sumedhraja1474
    @sumedhraja1474 2 ปีที่แล้ว +37

    सुंदर सादरीकरण..... आपल्या कलेचा असाच विकास होत राहो.... सोबतच एक सूचना वजा विनंती होती की, ढोलकी हार्मोनियम सोबत हालगी पण एखाद्या व्हिडिओ मध्ये शमील करा आणखी मजा येईल...,🙏🙏🙏👍👍👍

  • @vijaykantmirkar1105
    @vijaykantmirkar1105 ปีที่แล้ว +44

    आज पुष्कळ दिवसांनी अस्सल शाहिरी कला तुम्हा कलाकारकडून ऐकली, धन्य झालो, तुम्हाला मानाचा मुजरा!!

  • @chandrakantadhav2974
    @chandrakantadhav2974 2 ปีที่แล้ว +11

    खानदानी कलाकार म्हणतात ते यांना पाहिल्यावर कळते .खरच दाद दयावी यांच्या कलेला.

  • @haridaskarkare2369
    @haridaskarkare2369 ปีที่แล้ว +23

    अश्या लोक कलाकाराला कोटी कोटी प्रणाम, अशी गण गवळण बतावणी परत ऐकायला मिळत नाही , सलाम या कलाकाराला

  • @valmikbodake7716

    खुप सुंदर सादरीकरन विना साऊंड सिस्टम चा इतका सुंदर अवाज खुप छान

  • @madhukarthokare3606
    @madhukarthokare3606 14 วันที่ผ่านมา +1

    एकदम छान सादरीकरण .

  • @kashinathdhagare3396

    गण ऐकून 2024 चा तमाशा बघितल्या सारखं वाटलं धन्यवाद खिलारी बंधू

  • @shreekantdabholkar1555

    आवाज तयारीचा आहे, प्रसिद्ध लोकगीत गायक प्रल्हादजी शिंदे यांची प्रकर्षाने आठवण झाली. असो उत्तम संगितकार निवडून तुम्ही नक्कीच पुढे येवू शकता. टि.व्ही वरील स्पर्धेत भाग घेवून आपल्या आवाजाची किमया सर्वांपर्यंत पोहोचवा ही विनंती. खूप खूप शुभेच्छा🙏

  • @kondibaabhang2703

    डोळ्यात पाणी आलं, लहानपणी चोरून तमाशा बघायला जायचो ही धून महिना भर तरी कानात घुमत राहायची आणि खूप दिवसांनी आज ऐकली, नेमकं काय झालं आज हा आवाज पोरका झालाय. 👌👌

  • @sachinbhingardeve3578
    @sachinbhingardeve3578 ปีที่แล้ว +33

    भास्करराव आपण अप्रतिम आवाजाचे धनी आहात, खूप छान...

  • @shrikantnikam2141

    Age 70 years. Old is Gold. Salam maza Ganala.

  • @sanjaymore6592
    @sanjaymore6592 ปีที่แล้ว +9

    एक लाख चार हजार इतक्या लोकांनी पाहीलेला गण! अभिनंदन भास्करराव खिलारे !! हार्दिक अभिनंदन !!!

  • @subhashsapkale512

    गोडं आणी सुरेख आवाज शाहीर 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 21 วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन सर्वांचे सर्व टीम उत्कृष्ट उच्च कोटीची गायन करतात वादन करतात सलाम तुमच्या कलेला आज महाराष्ट्राची कला जिवंत तुमच्यामुळेच आहे धन्यवाद

  • @Jjjj-ms3rg
    @Jjjj-ms3rg ปีที่แล้ว +7

    वा! ग्रामीण ठसका . खरंच असे कलाकार नेहमीच होत नाहीत. नाळ जुन्या कलेची आहे. सुंदर आणि बापुरावांचा गण खरंच जबरदस्तच

  • @triratnamusicalsnavimumbai6804

    लहान असताना.. मी.. एचएमव्ही च्या थाळीवर ऐकलेला गण .. आणि तमाशात गाजलेला गण... शाहीर तुमच्या आवाजात ऐकून तृप्त वाटलं! वंदन!

  • @RanjeetJadhav-oz4oy

    मनापासून आदर मस्त लय भारी

  • @kustimallavidya
    @kustimallavidya ปีที่แล้ว

    Vaah

  • @onlyramkrushnaharidattatra4934
    @onlyramkrushnaharidattatra4934 ปีที่แล้ว +9

    कलाकार म्हणून आपण खरोखरच पात्र ठळला आहात ❤देवा हि कला अवगत होणे खरोखरच सरस्वती प्रगट आहे.❤अप्रतिम अनेक आशीर्वाद❤