फार जुनी गवळण : नादाला माझ्या लागू नको l शांताबाई खिलारे यांच्या आवाजात l 🎤🎤🎤
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2022
- पारंपरिक गण गवळण बतावणी व लावण्या.
आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा लाईक करा.
फार जुनी गवळण शांताबाई खिलारे यांच्या आवाजात नक्की पहा.
"नादाला माझ्या लागू नको" जुनी गवळण 🎤🎤
🙏🙏🙏🙏 - บันเทิง
छान छान सादरीकरण 🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप सुंदर
खूप छान 💐💐
Khupsunder
नाद खुळा गायन वादन
खुप छान आहे
आवाजाची कदर केली पाहिजे वा किती छान
!! अतिसुंदर !!
Best.No 1 singing and music combinations
खरचं अप्रतिम लाभलेली देणगी.
खूप सुदर सादरीकरण
खिलारे परीवाराच आभीनंदन ताई दादा
खूप छान कलाकार जुनी कला जतन करा धन्य वाद
Very good khilare dada.
गायन व वादन अशा दोन्हीं कलागुणांमध्ये अव्वल परिवार म्हणजे खिलारे कलावंत.
खूप छान गाईले
दिवसभर ऐकत रहाव अस संगीत सुंदर साथसंगत.... शब्दातीत....
क्या बात है खूपच सुंदर
वा ताई खूपच छान सर्व कलाकार गुणवंत आहेत
फार फार सुंदर गावळण गायन वादन. अप्रतिम.
🌹🙏खिलारे परिवाराला कलेची निसर्ग देणगी 🙏🌹👍👌💐🌷🌺🌈🌈🌈🌈🌈
खूप छान गवळण. चालही खूप छान आहे आणि गायलीही सुरेख आवाजात. हे सर्व कलाकार आपल्या कलेशी खूप प्रामाणिक आहेत. खूप खूप शुभेच्छा! सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना.
Jkl
एकदम भारी 👍
भास्करजी तुमचा आवाज ईश्वरीय देणगी आहे. भगिनींचा आवाज कर्णमधुर आहे. ढोलकी मास्तर सर्वोत्तम. हार्मोनियम वादक धन्य धन्य धन्य. टाळवादक अप्रतिम .तुमच्या सर्वांच्या संगीत साधनेला कोटी कोटी प्रणाम. ऐकून आम्ही धन्य झालो. ईश्वर आपणा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो.❤❤❤ हिच ईश्वर चरणी . प्रार्थना.
पूर्वीचा तमाशा आढवला दादा
Far chan
खुप छान ताई जुन्या गैवळनी छान वाटतात
Very nice 👌
जबरदस्त संगीत आणि गायन
खुप सुंदर 👌🏽👌🏽कर्णमधुर अहाहा
आपण खूप गुणी कलाकार आहात जुना पारंपरिक तमाशा आठवणी जाग्या झाल्या खुप खुप शुभेच्छा
Vary nice vice
खुप छान आवाज आहे 🙏🙏
खुप छान आवाजाला तोड नाही
अतिशय सुरेख, फार चांगली गोळण आहे. आवाज छान आहे, अभिनंदन कलावंताचे.
Khup sundar aahe aavaaj
Lai bhari
फार छान 👌
खुप छान गवळण आवाज लई भारी राहणी सादी पाचही कलाकार हुशार आहेत पुढच्या सिजन
बहुरंगी तंबूत आपण पार्टी काढावी
प्रभु चरणी प्रार्थना करतो 💪💪👌👍👍
नाल वादकाचे खरोखर फार अभिनंदन अतिशय सुंदर वाजवले आहे
किती वेळा एकावी आसे वाटतो हि गवळण छान
खुपच ताई 👌👌🙏👍🙏🙏
छान आहे
80,/90 चे तमाशाचे सुगीचे दिवस आठवले खुप छान
खूपच छान आवाज ताई
धन्यवाद
अति सुंदर
Very good in tal and sur
खुप खुप छान गवळण
वा वा खुपच छान ताई" आपण सर्व गुणवान कलाकार आहात" शुभेच्छा तुम्हाला
अशी गवळण ह्या काळात क्वचित ऐकायला मिळते मन प्रसन्न झाले जुनी आठवण झाली
खुप छान गायन मनमोहक
Very nice lavani . Lajavab .
सुंदर.गवळण.सुंदर.गायन.
कड़क। आवाज़/सुंदर गाने
खूपच छान गवळण आहे गायन पण सुरेख मावशी आणि पेटीमास्टर ढोलकी क्या बात.... कलाकार मंगेश काकडे श्री विठ्ठल कृपा कला नाट्य भारूड मंडळ जारकरवाडी मंचर पुणे जिल्हा 🙏🏻🙏🏻👌
ताई , अप्रतिम आवाज , सुर , ताल, लय आणि संगीत योजना , ढोलकी वादक व हार्मोनियम वाले दादा तुम्हाला प्रणाम .🙏
Khup chhan tai
🌹हरि ऊॅ🌹🙏🙏🙏
खुप छान
खूप छान गायन वादन आहे
Chhan chhan chhan every team member appreciated for team work
तुमचा आवाज आणि गवळण खूप छान धन्य झालो महाराष्ट्राला गरज आहे तुमची
Khup khup apratim
गायन,ढोलकी,हार्मोनियम ,कोरस .....eeakach नंबर
या थोर कलाकाराच्या बिकट परिस्थितीत सर्वांनी जमेल तशी मदत करावी... ही विनंती.
Ultimate performance 🙏🙏🙏🙏
Bharat Sundar gavalan
WA mast awaj
खूप सुंदर ओरी जनल सिनेमा पाहिल्या सारखे वाटते साठ ते सत्तरच्या शतकातील खिलारे बंधू धन्यवाद
Kuuuuuup avadali he gavalan
छान ताई एकच नंबर
अप्रतिम आवाज आहे संगीत साथ मनाला मोहित करणारी आहे. कलाकार यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
ताई खूपच सुंदर आवाज व चाल
मावशी तुमच्या आवाजाला सलाम
खूप छान आवाज आहे तुमच्या कलेला माझा सलाम तसेच एक विनंती आहे तुम्हाला तुमची लावणी गवळण या सर्वांचा एक पुस्तक तयार करावे ही विनंती
Vearygood taie
🎉🎉🎉
ताई खूप छान गवळण गायली आहे तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द नाही
खिलारे बंधू भगीणींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे... सर्व रसिकांना विनंती आहे सढळ हाताने या गरीब कलाकारांना मदत करावी 🙏
खुपच,छान,आसच,काय,चालु,ठेवणे
Khup khup chhan;Lajabab. Tai sare he kalakar gharatil ch aahet vatate. Sunder aavajachi dengich nisrgane dili aahe.Maharashtra sarkarne asha kalakaranna protsahan dile pahije.
छान धन्यवाद
❤
Apratim
खूप सुंदर..
Thanks sir
🎉
Khup Chan awaj ahe tai tumcha dholki la touch nahi
अत्ताच्या गायकाला सिस्टिम लागती
Keep it up shalan tisangikar
Nice
यू ट्यूब वर अजून कार्यक्रम टाका
,👏
खूप छान
लय भारी शालन म्हणजे लता मंगेशकर व शांताबाई म्हणजे उषा मंगेशकर . जात आमची तशी आहे. मागं.
Very nice
छान
माइक चा वापर केला तर खुपच छान वाटेल.
गवळण खूप छानच आहे
MLA asha junya gani awdtat very good
1:52
.ji
सुंदर गवळण. डोंगसोनी. झांबरे
baliram. takalkar ❤❤❤🎉 kahed puoona
Salam .👌👌👌🙏🙏🙏🌷🌷🌷🌹🌹