ज्याचे वडील हयात नाहीत. आशा सर्वांच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय आणि आठवण आल्या शिवाय राहणार नाही. बाप म्हणजे भक्कम आधार, बाप म्हणजे पाठीवर थाप.. बाप म्हणजे सगळं काही.
आज माझे वडील या जगात नाहीत. पण हे गाणं ऐकलं आणि त्यांचा पूर्ण जीवनपट डोळ्यासमोर उभा राहिला. आपल्यासाठी घेतलेले कष्ट, आपल्या इच्छा , गरीबीतील ते जीवन, पण बाप नावाचं रसायनच वेगळं होतं. आज त्याची किंमत कळते.
बाप तो बाप असतो 💯 बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही.बाप आणि मुलाचं नातं खूप खास असत.बाप हा फणसा सारखा असतो बाहेरून काटेरी पण आतून मऊ आपल्या मुलांवर माया करणारा हा बाप असतो 💯❤😘
आत्ता पर्यंतच सर्वात सुंदर गीत. बाप जिवंत असतानाच बापाची काळजी घ्या ते नसल्यावर कितीही पिंडदान केलं तरी काही होत नसतं जिवंतपणी किंमत समजून घ्या ल्योकांनो😢
हे गाणं ऐकत असताना कळत असलेल्या वयापासूनचे वडिलांच्या सोबतचे सर्वच प्रसंग डोळ्यासमोर येतात. हेच या गाण्याचं यश.दिग्दर्शक, गायक, संगीतकार, कलाकार आणि कवी यांना मनापासून धन्यवाद .
आयुष्यात कधी आमच्यासतिथकला नाहीं कधी सुट्टी घेतली नाही स्ट. जीवनभर कष्ट करून मायेच्या पखाना उडण्या ची जी शक्ती दिली. त्या बाप नावाच्यामहीन शक्ति शाली थोर महान विभुतीस तीवारं अभिवादन त्यांच्या समोर नथमस्तक होतो ज्यानी हे गीत लिलेले आणी सुमधुर आवाजातज्यांनी गायलं त्याना शतशा नमण करतो. धन्यवाद। आभार फक्त बपासाठी 5:04 ,❤
अजय अतुल सर हे महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेली अशी रत्ने आहेत ज्यांची तुलना करूच शकत नाही.... कोणाला वडीलांविषई नाराजी असेल ती पण या गाण्याचे बोल ऐकून निघून जाईल नक्की... Hat's Off Ajay Atul
आता पर्यंतच सर्वात सुंदर गाणं कोणतं असेल तर ते हेच आहे... सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय बाप... एक भक्कम आधार.. या गाण्याची एक नी एक ओळ बाप ची आठवण करुन देते.. #bestsong #Ajayatul sir thank you ❤
नमस्कार अजय सर तुमचा आवाज खुपचं छान आहे भावणीक आणि वास्तवं बापचं जीनं मार्मिक शब्दात मांडलंय ते पण अप्रतिम वा फारचं छान खरोखर बाप डोळ्यापुढे राहतो बाप तो बाप असतो जरी उमगला नाही जरी समजला नाही बापचं काळीज आईसारखंच असतं तो कधी दाखवतं नाही ....
ज्यांना संवेदनशील मन आहे, त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. अजय गोगावलेंचा गोड,कर्णमधूर आणि धीरगंभीर आवाजाने,अंगावर शहारे येतात.सलाम अजय गोगावले सर.
हे काव्य म्हणजे एका बापाची प्रत्यक्षात मांडलेली कविणे व्यथा आहे. व त्यास गायकाणे पत्यक्षात गाऊन जिवंत पणा आणला आहे. प्रत्यक्षात बाप कुणाला समजलाच नाही. रोजच्या जेवणाची सोय करते ती आई पण आयुष्य भराच्या जेवणाची सोय करतो तो बाप अद्याप कुणाला समजला नाही हे दुर्भाग्य आहे.
अगदी काळजाच्या ठोका चुकतो गाण ऐकुन खरच बापाच जे मूलासाठी किती ठेचा ( काबाड कष्ट करतो) ते गाण्यातून कमी पन स्वरातून त्याचे प्रेम माया कष्ट राहणीमान हे गाण्यात मांडन सोप नाहं खरच खूप खूप भारी वाटल आपले कष्ट बापाच्या कष्टपूढ शुण्य अहे
जगात आई आणि बाप हे दोनच देव आहेत. उगाच कुठे कुठे लोक देवासाठी भटकतात. मातापित्यांच्या पायात स्वर्ग आहे मित्रांनो. I miss my father from 52 years. लहान वयातच बाप गेला जग सोडून. आईने खूप सोसले. बाप असता तर ........, कोणी म्हटल नसत बिन बापाचं ..😢😢
Bapchi Kimat mulana Jeva mulga Kamvyala lagto teva Samjhe.
Kharay ekdum dada
@@sumitkasare5139 009 op 0p9
Lay bhari
Khara aahe bhava tuj 😢
नाही बाप सोडून जातो तेव्हा किंमत कळते
नशीबवान आहेत ते व्यक्ती ज्यांच्याकडे बाप नावाचं एक हक्काचं माणूस आहे 😊......miss you baba ❤
😢😢
Always miss you papa😢🫀
Khar aahe 😢😢
Missing my pappa .tumhi parat yav as nehmi vatat.
😢😢😢
जगासाठी नाहीतर बापासाठी मोठे व्हायचं..... proud of papa...very nice song 💖💖🫶🏻🫶🏻🫶🏻
❤
❤
absolutely correct father is always king...
Moth vhaych manje nemk kay? ??
❤❤❤❤
गुरु ठाकुर ,अजय गोगावले ...फारच सुंदर. अश्रूंच्या धारा वाहताहेत...वडिलांची खुप खुप आठवण येतेय...😢
ज्याचे वडील हयात नाहीत. आशा सर्वांच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय आणि आठवण आल्या शिवाय राहणार नाही. बाप म्हणजे भक्कम आधार, बाप म्हणजे पाठीवर थाप.. बाप म्हणजे सगळं काही.
❤
❤
❤
Asach ek movie made song ahe bap gela dur desi
Right Bhau... Mala pan yete khup aathavan maja papachi
बाप नसल्यावर खूप ऊन लागतं कोणी आपल्याजवळ सुद्धा येत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे😢😢
Khre ahe sir, Baap naslyavar jivnat khup aandhar asto
same bro😢❤
💯
Kharch koni konach nasat
Kharch bahu koni pan nastya aplya sobtha
आज माझे वडील या जगात नाहीत. पण हे गाणं ऐकलं आणि त्यांचा पूर्ण जीवनपट डोळ्यासमोर उभा राहिला. आपल्यासाठी घेतलेले कष्ट, आपल्या इच्छा , गरीबीतील ते जीवन, पण बाप नावाचं रसायनच वेगळं होतं. आज त्याची किंमत कळते.
Right
😢
😢😢
😢😢😢😢
बापा ची खरी किंमत बाप निघून गेल्यावर कळते आणि जेव्हा स्वतः बाप झाल्यावर दमछाक होते तेव्हा बाप देवासमान वाटतो....❤
❤❤❤❤
Heart touching.... ❤️🥺🥺🥺
ज्या ज्या वेळेस मी हे गाणे ऐकतो आपसूकच मला माझ्या दादाची आठवण येते व मन भरून येते. डोळे पाणावतात. खूप भावूक गाणं आहे.
हे गाणं ऐकून दगडाच्या काळजाचं पण रडल्या शिवाय राहणार नाही.खूपच सुंदर शब्द रचना आहे.
माझ्या डोळ्यातील अश्रू थाबत नाही अजय अतुल... वास्तव हे बाप्पाच
बाप तो बापच असतो त्याची किंमत असेपर्यंत कळत नाही लोकांना❤❤😘💖
५ मिनिटाच हे गाणं ऐकताना आयुष्यभर न समजणारा बाप समोर आल्या शिवाय राहत नाही.. अप्रतिम शब्द रचना आणि सुरेख संगीत व काळजाला भिडणारा आवाज..,🙏
बापाची माया ही बापाच्या डोळ्यात पाहिल्यावर कळते,आई चंद्र 🌙 असेल तर बाप सुर्य आहे
❤
❤❤
❤❤
बाप तो बाप असतो 💯 बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही.बाप आणि मुलाचं नातं खूप खास असत.बाप हा फणसा सारखा असतो बाहेरून काटेरी पण आतून मऊ आपल्या मुलांवर माया करणारा हा बाप असतो 💯❤😘
100%Right
माझे वडील वारले आहेत ते असताना जे काही समजत नाही ते हे आज कळतंय 😢 हे गाण ऐकले आणि डोळे भरायला लागले 😢😢😢
खरंच गाणं ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही खूपच छान
आत्ता पर्यंतच सर्वात सुंदर गीत.
बाप जिवंत असतानाच बापाची काळजी घ्या
ते नसल्यावर कितीही पिंडदान केलं तरी काही होत नसतं
जिवंतपणी किंमत समजून घ्या ल्योकांनो😢
फार आठवण येते दादांची फार रच हृदय स्पर्शी शब्द आहे त माझ्या बहिणी व माझ्या कडुन.... फक्त आश्रुचे अभिवादन दादा ( भागुजी ओव्हाळ ( गुरूजी) मावळ, पुणे
जिवंत पणी पण बापाजी साथ मिळायला नशीब लागत कारण आपला पूर्ण आधार बनून सांभाळतो द ग्रेट पप्पा🎉🎉🎉
हे गाणं ऐकत असताना कळत असलेल्या वयापासूनचे वडिलांच्या सोबतचे सर्वच प्रसंग डोळ्यासमोर येतात. हेच या गाण्याचं यश.दिग्दर्शक, गायक, संगीतकार, कलाकार आणि कवी यांना मनापासून धन्यवाद .
हो बरोबर बोलतात
अगदी बरोबर
बरोबर
हे गाणं ऐकल्यापासून मन स्तब्ध झालं 😢😢❤❤
खुपच छान
खूपच छान गाईल अजय सरांनी, मी आज हे गाणं 10 ते 12 वेळा ऐकलं. इतक सुंदर गाणं आहे
Mi aj divasbhar aiktoy bhava he song 🥺
उमगाया बाप र हे गाणे करुण रसात खूप छान चालीत गायले आहे
Nambar 1👌👌
@@indainsherमी पण
आई ची खूप गाणी ऐकली पण बापा ची किंमत हे गाणं ऐकून..... रडायला येतं
याचा अर्थ भावा तुला हे गाणं समजलंच नाही. त्यांनीच सांगितलं की लय अवघड गड्या उमगाया बाप रं.🙏🥺
Ho
😢😢😢😢
Swatacha baap samzun ghya bas gaan aajun changli hotil
Onio
ज्याला बापाचे प्रेम भेटलं नाही त्याला ह्या गाण्याची किंमत कळते
That's true.....
Absolutely correct❤
खरो खरं हे गाणं ऐकल्यावर हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही ,, गाणं सुरू होताच डोळ्यात पाणी येतंय बाप काय असतो हे या गाण्यातून कळतयं❤❤😢😢
Hoo sir
बाप जोपर्यंत आपल्या सोबत आहे कष्याची गरज पडत नही ज्या वेळेस बाप सोडून जातो त्या वेळेस बापाची किंमत कळते मानून बापाला कधी त्रास नहीं द्यायचा
खरोखर खूप छान गाणं आहे. बाप या शब्दाचा खरा अर्थ या गाण्यातून कळतो. डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही..
अप्रतीम मांडणी करण्यात आलीय गाण्याची ❤ खूपच भावनीक आहे... माझा बाप माझा आधार आहे..
वडीलावरील आतापर्यंतचे सर्वात सुंदर,अप्रतिम गाणं
हृदयाला स्पर्श करणारे वडीलावरील प्रतिम गाणं
जो पर्यंत आपले आई बाप आपल्या सोबत आहे तो पर्यंत आपल्या जवळ पूर्ण जग जिंकण्याची ताकत असते ज्या वेळेस ते गेले पूर्ण जग आसून उपयोग नाही भावांनो
Lyrics, Music, Voice.....Wahhhh. 1 नंबर.👏👏 वडिलांसाठी ही बनले गाणं.
Thank You For This Song About
"बापल्योक".
बापाचं कष्ट
खूप सुंदर गाणे
नागराज साहेब ❤
शब्द नाही, शब्दात मांडणी देखील तितकीच अवघड,
बापाचा अध्याय खूप मोठा. आजच्या पिढीसाठी असा सामाजिक संदेश खूप मोलाचा आणि मार्ग दर्शनाचा आहे.
Love u pappa❤❤❤❤
बापापेक्ष्या ह्या जगात कोणीच मोठं नसतं😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️
पापा आज तुम्ही नाहीत पण तुमचा आशीर्वाद आयुष्य भर माझ्या सोबत असेल ....खूप कमी वयात सोडून गेले 😢खूप कमी वाटते आयुष्यात तुमची 😢😢😢😢😢miss you papa ❤❤❤❤❤
आयुष्यात कधी आमच्यासतिथकला नाहीं कधी सुट्टी घेतली नाही स्ट. जीवनभर कष्ट करून मायेच्या पखाना उडण्या ची जी शक्ती दिली. त्या बाप नावाच्यामहीन शक्ति शाली थोर महान विभुतीस तीवारं अभिवादन त्यांच्या समोर नथमस्तक होतो ज्यानी हे गीत लिलेले आणी सुमधुर आवाजातज्यांनी गायलं त्याना शतशा नमण करतो. धन्यवाद। आभार फक्त बपासाठी 5:04 ,❤
खूपच सुंदर गाणं आहे वडिलांच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या
डोळ्यात चटकन पाणी तरळले ... बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही...self experience
वडिलांनी आपल्या मुला बाळांसाठी किती कष्ट केले त्याचं मूल्य या गाण्यातून
बाबा जाऊन फक्त १० दिवस झालेत, गाणं ऐकून प्रत्येक क्षण आठवतोय.....
भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐🙏
बाप गायलाय अजयदादानं, सार्या जिवाच रान करतोया हुरपाळतयो जोवर जिव हाय तवा बाप,
पण नाही कळत राव बाप हुईस तवर
अप्रतिम खरंच. मुल शेवट पर्यंत सुखानी जगावे म्हणून बाप कष्ट घेतो रात्रीचा दिवस करतो आणि काही मुल शेवटी आपल्या आई बापाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतात😢
अजय अतुल सर हे महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेली अशी रत्ने आहेत ज्यांची तुलना करूच शकत नाही.... कोणाला वडीलांविषई नाराजी असेल ती पण या गाण्याचे बोल ऐकून निघून जाईल नक्की... Hat's Off Ajay Atul
गीतकार, गायक, संगीत सर्वच अप्रतिम!
डोळ्यात अश्रू आले राव ❤❤❤
या जगात देव असेल तर ते म्हणजे आपले वडील लय अवघड आहे गड्या उमगाया बापर अगदी सत्य गाणं आहे अप्रतिम सर
खरोखंरच अजय अतुल महाराष्ट्राला मिळालेले कोहिनूर हीरे आहेत
बापाच्या अंतरातील कहाणीच आहे सलाम लेखक आणी गायक
Khup khupch Khup geet ani Ajay sir ni khup emotionally Gayle 👍👏😢
खरच बाप देवा पेक्षा मोठा आसतो 😢
निशब्द करणारे गाणे खरं तर काय लिहायचं हेच कळत नाही खूप सुंदरं अप्रतिम
जिवंत असेपर्यंत बाप काय आहे ते समजून घ्या गेल्यानंतर कितीही वाटलं तरी दिसणार नाही ते देव माणूस❤
किती सुंदर लिहिले आहे आणि गायले आहे.... हृदयस्पर्शी 👌👌🙏
बाप नावाची सावली डोक्यावर पाहिजे अप्रतिम सुदंर गाणं आहे रडू आवरेना खूप रडलो धन्यवाद अजय सर
Ati sundar video
बाप झाल्या शिवाय बापाच काळीज कळत नहीं...खूप छान काळजाला भिडणारे शब्द ....बापा च गाणे ऐकून प्रत्येकाला बाप समोर दिसतो ... thanks Ajay sir❤
जगातील सर्व आई वडील सुखात राहो हीच मातेच्या चरणी प्रार्थना ❤
Heart touching feel this song is very very nice.....prateyk kadve dolyat Pani aanlyashivay Rahat nahi❤❤❤😢😢😢
प्रत्येक मुलासाठी प्रेरणादायी गाणं आहे पण हे ऐक हृदय स्पर्शी प्रेम आहे खुप खुप शुभेच्छा अजय सर सर्व टीमचे मनःपूर्वक आभार
Nice video ❤🎉
बापाची उत्तम व्याख्या आहे.सदर गीतात. मुलांच्या खुशीत खुशी मानतो तो म्हणजे बापच.
आता पर्यंतच सर्वात सुंदर गाणं कोणतं असेल तर ते हेच आहे... सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय बाप... एक भक्कम आधार.. या गाण्याची एक नी एक ओळ बाप ची आठवण करुन देते.. #bestsong #Ajayatul sir thank you ❤
❤एकच नंबर गाणे आहे लई आवघड आहे उमगायला बाप 🎉
बाप नावाचा गारवा जीवनात नसल्यास आयुष्या चा वणवा होतो.मिस you पप्पा😢
अजय सरांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. काळजाला भिडणारा गाणं आवाज
बाप सोबत असल्याचं सुख कोठेही मिळणार नाही 🙏🙏🙏
अप्रतिम गीत आहे सर्💖💖
खरच अजय गोगावले सर तुम्ही किती सुंदर गाणं म्हणतात❤❤❤
खुपच छान आवाज अजय सर अप्रतिम गाण्याचे बोल
Thanks Sir for this beautiful Song❤❤ Aaj saglya na kalel bap manus kay asto
जेला बाप कळाला त्याला पंढरीचा विठ्ठल भेटला जेला आई कळाली त्याला पंढरीची रुखमाई भेटली हा माझा शब्द आहे 🫂❤️🙏
नमस्कार अजय सर तुमचा आवाज खुपचं छान आहे भावणीक आणि वास्तवं बापचं जीनं मार्मिक शब्दात मांडलंय ते पण अप्रतिम वा फारचं छान खरोखर बाप डोळ्यापुढे राहतो बाप तो बाप असतो जरी उमगला नाही जरी समजला नाही बापचं काळीज आईसारखंच असतं तो कधी दाखवतं नाही ....
खुप सुंदर गाणे , वडिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, वडिलांवरच 1no. गाणे.
रात्रीचे 11 वाजलेत झोपलो होतो पण झोपच येत नव्हती विचार आला स्टेटस बघितलेल पूर्ण गाणं एकाव अजून गाणं तेच ऐकतोय खूपदा❤
खरंच अवघड आहे उमगाया बाप रं
खरोखरच शब्द कमी पडतात.प्रत्येक शब्दात करूण रस ठासून भरलेला आहे. सुंदर चाल. दगडाला पाझर फुटेल असे गीत. धन्य आहे अजयजी/ संगीतकार.
Hats off अजयजी. You are real diamond in maharasthra singing industry 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏
खरच अप्रतिम गीत,कितीही वेळा ऐका, मन भरणार नाही.
आणि बाप झाल्याशिवाय, बाप उमगणार नाही.. 🙏
अजय सर आपले आभार शब्दात व्यक्त करू शकत नाही. खूप सिंगर यांनी आईवर गाणे म्हटले आहे, परंतु तुम्ही आम्हाला तुमच्या गाण्यातून आज बाप कळून दिला आहे.
4:11
आत्तापर्यंत खुप गायक ज्याने आईचे भरभरून गुण गायीले पण हे गाणं ऐकून छान वाटलं ज्या गाण्याने बापाचे खरे स्थान जगासमोर आणले
खुप छान गान आहे यार❤
ज्यांना संवेदनशील मन आहे, त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. अजय गोगावलेंचा गोड,कर्णमधूर आणि धीरगंभीर आवाजाने,अंगावर शहारे येतात.सलाम अजय गोगावले सर.
बापासाठी अस गाणी कधी ऐकल नव्हत ऐकून खरोखर रडायला येत
जिवंत पणे देव पह्याचा असेल तर तो म्हणजे बाप ❤
बापावर आतापर्यंतच अप्रतिम गाणे.
बापावर आतापर्यंतच अप्रतिम गाणे❤..
हे काव्य म्हणजे एका बापाची प्रत्यक्षात मांडलेली कविणे व्यथा आहे. व त्यास गायकाणे पत्यक्षात गाऊन जिवंत पणा आणला आहे. प्रत्यक्षात बाप कुणाला समजलाच नाही. रोजच्या जेवणाची सोय करते ती आई पण आयुष्य भराच्या जेवणाची सोय करतो तो बाप अद्याप कुणाला समजला नाही हे दुर्भाग्य आहे.
बाप तो बाप तो बाप असतो काही म्हणा पण राव😢❤❤❤❤❤
100000000%
❤ missing my father a lot everytime listen to this song
खर् cha आता पर्यंत बाप विषयावर कोणी बोलले नाही, आणि कोणी गाणे इतके अप्रतिम गायले नाही, इतके ❤ स्पृश् आहे, thanks for अजय sir❤❤❤
Very beautiful song for the father life
अगदी काळजाच्या ठोका चुकतो गाण ऐकुन खरच बापाच जे मूलासाठी किती ठेचा ( काबाड कष्ट करतो) ते गाण्यातून कमी पन स्वरातून त्याचे प्रेम माया कष्ट राहणीमान हे गाण्यात मांडन सोप नाहं
खरच खूप खूप भारी वाटल आपले कष्ट बापाच्या कष्टपूढ शुण्य अहे
ज्या मुलांचे बाप हयात आहेत,त्यांना आत्ता या गाण्याचं महत्त्व नाही लक्षात येणार
Nothing can match ❤️ just love
गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात ❤️
वडिलांचं संपूर्ण कष्ट एका क्षणात डोळ्यासमोर आणायला लावणार गाणं..... संगीत, शब्द , आवाज .....डोळ्यातून पाणी आणतात ❤
अजय भाऊ मन तृप्त झाला ऐकून गाणं 😓😓👍👌
Ha vyakti kaay abhinay karato raav सोन करतो प्रत्येक भूमिकेच नमस्कार aahe मराठी माणसाच्या भूमिकेला
बाप बापच असतो....प्रतेकाने आयुष्यात बाप आहे तेव्हाच सेवा केली पाहिजे....नंतर काय गाव जेऊ घालून उपयोग नसतो.....
सुपर lyrycyst with सिंगिंग,गुड wark,
Papaa I miss you.. I am proud of my pappa... ❤❤🎉🎉