दादा माझ्याकडे खूप झाडं लावलेत पण आमच्याकडे विकत पाणी आहे टँकर परवडत नाही काही योजना असेल तर सांगा माझं गाव पुण्याजवळ आहे पिंपरी-चिंचवड येथून 6 केएम वर आहे
आमदार / खासदार की साठी लोक गलिच्छ राजकारण करत असणाऱ्यांच्या मागे फिरून निवडून देतात पण प्रामाणिक व माणसाच्या निस्वर्थपणे उभे राहून संधी देऊ शकत नाही. सरपंच साहेब आपणास व आपल्या समाजसुधारक ज्ञानास सलाम ❤👌👍
घरातील वापरात येणारे विविध रासायनिक क्लिनर जल प्रदूषण करतात त्यांच्या जागी आता आयुर्वेदिक क्लीनर वापरणे आवश्यक आहे त्यातून जल प्रदूषण टळू शकेल या गोष्टीवर भर देऊन आपण लोकांना मार्गदर्शन करावे ही विनंती
लोक म्हणतात राजकारणी हे चांगले नसतात ते भिकार चोट असतात्.,पण भास्कररावा सारख्या हुशार माणसाने गाव सुधारवला तर त्यांनाच दुसऱ्या निवडणुकीत मतदान टाकत नाहीत😢😢😢
साहेब तुमचं म्हणणं 100% पटलं आपल्याला. पण, कुठलाही कार्याची तुलना आमच्या देवांशी करू नका ही नम्र विनंती. कारण, देव धर्मावर आस्था आहे म्हणूनच माणसात संस्कार अजूनही जिवंत आहेत. (मग ते कोणतेही धर्म असो) गावचा सरपंच तुमच्यासारखा असावा असे उदाहरण आम्ही आमच्या गावात देतो. जय शिवराय🙏⛳
खुप छान आहे पण साहेब रस्ता नाही सर्व उबंरे झिजविले मार्गदर्शन करा मदगेवाडी बाभुळवंडी सायरीचा माळ ते लोहकरे वस्ती हि नम्र विनंती तुमची मुलगी माजी मुलगी सि इ टी तास नगर एकत्र होत्या श्री लोहकरे सर
भावनेच्या भरात येवुन विठ्ठला पेक्षा स्वताला श्रेष्ठ समजु नका इतर धर्मीय स्वताला मोठे होण्यासाठीच किंवा टाळ्या घेण्यासाठीच आपण हिन्दु धर्माचा वापर करू नका इतर धर्मा पंथा बद्दल बोला नंतर समजेल प्रेमातील .
तुम्ही आमदार खासदार झालाच पाहिजे साहेब येक वर्षात निम्मा महाराष्ट्र सुढरणार मला खात्री आहे निर्माता शिंदे सर तासगाव सांगली
Barobar aahe tumche
Tumhi Sindhudurg la aalo hoto ka
Aapli bhet zaalyasarkhe vatate
Great job sir❤
तुम्ही सरपंच नाय cm पाहिजे
Mukhymantri Jhala tar khupach changale❤
🎉 अशा माणसाला आमदारकीसाठी संधी दिली पाहिजे
यांना जर आमदार केलं बाकीचा आमदारांना चोरी करता यायचे नाहीत ना
दादा माझ्याकडे खूप झाडं लावलेत पण आमच्याकडे विकत पाणी आहे टँकर परवडत नाही काही योजना असेल तर सांगा माझं गाव पुण्याजवळ आहे पिंपरी-चिंचवड येथून 6 केएम वर आहे
गावातल्या लोकानी यासारख्या माणसांच्या मुलगी उभा राहिली होती पाडली राव लोकाना चोर लोक पाहिजेत
साहेब अतिशय महान व्यक्तिमत्व आहेत परंतु अशा लोकांना मोठ्या पदावर कोणी निवडून देत नाही
मुख्यमंत्री पाहिजे तुम्ही full सपोर्ट साहेब 🎉🎉🎉🎉🎉❤
आमदार / खासदार की साठी लोक गलिच्छ राजकारण करत असणाऱ्यांच्या मागे फिरून निवडून देतात पण प्रामाणिक व माणसाच्या निस्वर्थपणे उभे राहून संधी देऊ शकत नाही. सरपंच साहेब आपणास व आपल्या समाजसुधारक ज्ञानास सलाम ❤👌👍
खरोखर हा माणूस आमदार व्हायला पाहिजे
खूपच छान..great
सरपंच एकदम मस्त माणूस आहे
जनहितार्थ काम करणारे आदर्श व्यक्तिमत्व आपल्या कार्याला सलाम🙏
सरपंच साहेब बदली झाल्यापासून या गावचा व्हिडिओ कोणी टाकत नाही कारण खराब आसनगाव
असा सरपंच प्रत्येक गावात पाहिजे., नाहीतर आहेत आपल्या गावात शकुनी
सरपंच ची शुद्ध व स्वच्छ निती पाहिजे आज चे पैसे कसे मिळेल असे वाटते
असा माणूस देशाचा मंत्री पाहिजे
हे सरपंच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला पाहिजे त
जन्मतः ग्रेट आहे पेरे पाटील.
असा पहिज्य मुखमत्री महाराष्ट्राचा
खूप छान पाटील भाऊ
अमित लोहार महाराज यांचा नमस्कार
तुम्ही छत्रपती संभाजी नगर चे नियोजन घ्या आपण मोहोगणी लावू सगळंच साकार होईल 😊
Correct साहेब,,,, 🙏🙏😅
बरोबर हा माणूस आमदार झाला पाहिजे
Kharach tumhi bhagyach samjav lagel pn yenari pidhi khup andharat ahe mazya vidarbha madhe khup kahi samasya ahet tumachya sarkhe thor purush have
असा माणूस आमदार झालाच पाहिजे.
जय भीम जय श्रीराम बरोबर पेरे पाटील शिका संघटित व्हा संघर्ष करा❤
Great
घरातील वापरात येणारे विविध रासायनिक क्लिनर जल प्रदूषण करतात त्यांच्या जागी आता आयुर्वेदिक क्लीनर वापरणे आवश्यक आहे त्यातून जल प्रदूषण टळू शकेल या गोष्टीवर भर देऊन आपण लोकांना मार्गदर्शन करावे ही विनंती
लोक म्हणतात राजकारणी हे चांगले नसतात ते भिकार चोट असतात्.,पण भास्कररावा सारख्या हुशार माणसाने गाव सुधारवला तर त्यांनाच दुसऱ्या निवडणुकीत मतदान टाकत नाहीत😢😢😢
q¹
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉😮
साहेब तुमचं म्हणणं 100% पटलं आपल्याला. पण, कुठलाही कार्याची तुलना आमच्या देवांशी करू नका ही नम्र विनंती.
कारण, देव धर्मावर आस्था आहे म्हणूनच माणसात संस्कार अजूनही जिवंत आहेत. (मग ते कोणतेही धर्म असो)
गावचा सरपंच तुमच्यासारखा असावा असे उदाहरण आम्ही आमच्या गावात देतो.
जय शिवराय🙏⛳
अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व ❤
चांगले मार्गदर्शन केले आहे.
Super🎉
खरंच ग्रेट आहेत 😊😊😊❤🎉🎉
णन अशा माणसाला राजकारणी लोक पुढे जाऊ देणार नाही
Great person, Great ideas ! Great social worker !
महाराष्ट्रतले ग्रेट सरपंच
या माणसानं महाराष्ट्राच्या गावात एक नंबर गाव ठेवलं त्यांच,,,,
Apan mahan ahat saheb.apnas pranam
साहेब तुम्ही आमदार ला उभे राहावे
Nice 👍
खूप छान से
खूप अप्रतिम..🙏🙏
खुप छान व्याख्यान
खरं आहे साहेब
अशी माणसं प्रत्येक गावाला सरपंच पाहिजे गावाचा विकास होणार
खूप छान.. 👍👍👌👌
Very nice 💐💐💐
मुख्यमंत्री व्हा
Very beautiful
पण पेरे पाटील प्रत्येक सरपंच तुमच्यासारखा हिताचा नाही तो फक्त स्वतःचा हित बघतो तुम्ही अख्ख्या गावात बघितलं
तेव्हाच तर नाव झालं पेरे पाटलाच the great 👍💯
❤❤mast Sir
गावचा सरपंच जर आदान चोट मूर्ख असला
तर गावातील लोकन्नी काय करव साहेब
सलाम साहेब तुमच्या कार्यला 2:59
गाव सुधारण्याचा मार्ग.
Karmayogi sarpanch😊❤
खूप खूप छान
🙏🙏🙏त्रिवार मानाचा मुजरा ❤
अशी कामं करणारी लोकं कधीच घेणार नाहीत
पाटील साहेब वडाच झाड घरी राहुने मनतात
Nice for you
Wa
🤞🤞👍👍
🙏
खुप छान आहे पण साहेब रस्ता नाही सर्व उबंरे झिजविले मार्गदर्शन करा मदगेवाडी बाभुळवंडी सायरीचा माळ ते लोहकरे वस्ती हि नम्र विनंती तुमची मुलगी माजी मुलगी सि इ टी तास नगर एकत्र होत्या श्री लोहकरे सर
सरपंच 🙏
Salam. Saheb
आमच्या कडे तर पैसे घेतल्या शिवाय काम करत नाही
प्रशंसनीय
नो चॅलेंज
❤
Deshala asa vidwan pudhari pahije
❤️🙏
👌👌👌👌👌💐🤝💐🤝👌👌👌
🙏♥️
गावागावात सरपंच किती भेदभाव करुन योजना राबवितात ते लोकांना दिसते आहे
Kay bhedbhav kela
भावनेच्या भरात येवुन विठ्ठला पेक्षा स्वताला श्रेष्ठ समजु नका इतर धर्मीय स्वताला मोठे होण्यासाठीच किंवा टाळ्या घेण्यासाठीच आपण हिन्दु धर्माचा वापर करू नका इतर धर्मा पंथा बद्दल बोला नंतर समजेल प्रेमातील .
Manje nakki kay zal
फेकतो
Ho manun aadrsh Goan kel
खरं आहे साहेब