Devak Kalaji Re | देवाक काळजी रे | Video Song I dcphotosz

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.7K

  • @swapnil2000
    @swapnil2000 4 ปีที่แล้ว +201

    समाजाचा सर्वात महत्त्वाचा घटक !! आमचा सर्वांचा मायबाप .सलाम ह्याला..तो राबतो म्हणून आपण घरी बसून खाऊ शकतो..

    • @sagarkawale2172
      @sagarkawale2172 3 ปีที่แล้ว +3

      Yes

    • @saurabhborkar8456
      @saurabhborkar8456 3 ปีที่แล้ว +1

      @@sagarkawale2172 a good day at work 5ww a good day and time works best

    • @seemaarsule5500
      @seemaarsule5500 3 ปีที่แล้ว +2

      👍❤️

    • @Doraemoncome
      @Doraemoncome ปีที่แล้ว +1

      Aamhala pan rabav lagte rav aamhi pan majur aahot shetkarich nahi tyapeksha 100 patine majur garib asto

    • @sandeshyadav9147
      @sandeshyadav9147 ปีที่แล้ว

      Yes

  • @yogeshgore5004
    @yogeshgore5004 3 ปีที่แล้ว +166

    मी उदास असल्यावर हे गाणे ऐकतो. मन मोकळे होते. खूप छान गाणे आहे नवी उमेद निर्माण होते. धन्य वाद.

  • @ranjittembare8224
    @ranjittembare8224 ปีที่แล้ว +103

    गर्व आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे❤❤

  • @Tech_King_Santosh
    @Tech_King_Santosh ปีที่แล้ว +98

    आई-बाप आपल्यासाठी लहानपणापासून खूप काही करतात मग आपले पण जिम्मेदारी आहे ही मोठं झाल्यावर त्यांना सांभाळण्याची त्यांना जीव लावण्याची..❤..

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 5 ปีที่แล้ว +43

    जगाचा पोसिंद आज संकटात आहे माय बाप हो तुमच्या आमच्या ,घरातील प्रत्यकाची त्याला आधाराची गरज आहे .वास्तव सत्य परिस्थिती आहे

    • @laxmankhedkar3226
      @laxmankhedkar3226 3 ปีที่แล้ว +2

      Jai shivrai jai shambhu raje

    • @parashuramshedge6624
      @parashuramshedge6624 2 ปีที่แล้ว +1

      साष्टांग दंडवत माझ्या शेतकरी राजा

  • @gokarnaghandare8718
    @gokarnaghandare8718 3 ปีที่แล้ว +201

    हे गाणं ऐकताना मला अक्षरशः बाबांचा चेहरा डोळ्यासमोर येतो..☝️👌👌

  • @tusharsonawane7301
    @tusharsonawane7301 4 ปีที่แล้ว +19

    खरंच देवाला काळजी असते

  • @snehadesai7976
    @snehadesai7976 3 ปีที่แล้ว +101

    अजयजी सुंदरच गाता तुम्ही. कोरस पण अप्रतीम गायलेत. तुमच्या प्रत्येक गाण्याचा कोरस् ची चाल किती वेगळी असते .great👍

  • @pavinyanikeshwar
    @pavinyanikeshwar ปีที่แล้ว +34

    मला हे कळत नाही की एवढे छान गाणी असून सुद्धा का बरं आपलं मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहचत नाहीत ? ❤😢

    • @amarbeluse3180
      @amarbeluse3180 หลายเดือนก่อน +1

      कारण त्याला आपणच मराठी माणसं कारणीभूत आहे मराठी सिनेमा बघायलाच जात नाय

    • @papushinde-ir4dg
      @papushinde-ir4dg 18 วันที่ผ่านมา

  • @rahulshelke83.
    @rahulshelke83. 3 ปีที่แล้ว +45

    शेतकरी असलो तर काय झाल पण आम्ही दुसऱ्याच पोट भरू मगच आमच पोट भरू। 1laike

  • @jbc7977
    @jbc7977 3 ปีที่แล้ว +60

    मी रोज रात्री झोपण्यापूर्वी हे अप्रतिम गाण ऐकतो, त्यामुळे दिवसभराचा असलेलं थकवा दूर होतो 🙏 🙏❤️

    • @jg.creation0853
      @jg.creation0853 3 ปีที่แล้ว +1

    • @vinaykotharkar9269
      @vinaykotharkar9269 3 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर बोललात 😭😭

    • @anitapadole5258
      @anitapadole5258 2 ปีที่แล้ว

      @@vinaykotharkar9269th-cam.com/video/zI5Fm9u-Fsgh/w-d-xo.htmlu

  • @OmkarPatil-is2vi
    @OmkarPatil-is2vi ปีที่แล้ว +8

    Direct nisargashi khelanara shetkari❤❤❤

  • @LifeisBeautiful2151
    @LifeisBeautiful2151 4 ปีที่แล้ว +26

    अजय भाऊ... तुमच्या आवाजातच जादू आहे... डोळ्यात पाणी येतंय राव.... खरच खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि हातावर पोट असणाऱ्यानची सुद्धा....खूप वाईट..😭😭😭

  • @parth09._
    @parth09._ ปีที่แล้ว +19

    या गाण्याचा खोलवर विचार केला तर डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही,

  • @swapnil6262
    @swapnil6262 2 ปีที่แล้ว +14

    येईल दिवस तुझा ही माणसा,....😊😊

  • @niteshmahajan4939
    @niteshmahajan4939 6 หลายเดือนก่อน +1

    अभिमान आहे अजय अतुल दादांचा..... मनाला स्पर्श करणारी गाण्याची रचना असते इतकं हुबेहूब ज्वलंत गाणी मिळणे कठीण आहे.माझ्या आई वडिलांनी काढलेले गरिबीचे दिवस आजही चटका देणारी आहे. देवाच्या कृपेने आज चांगले दिवस आलेत पण भूतकाळ मनाला सुन्न करणारा होता. दादांची गाणी ऐकून मनाला खूप अभिमान वाटतो की अजून आपण थकलो नाहीय खूप काही जीवनात मिळवायचं आहे . दुसऱ्यांची प्रेरणा होणे एवढेच कर्तृत्व असू दे देवा....

  • @dattaraut5193
    @dattaraut5193 4 ปีที่แล้ว +111

    42 लाख view आहेत आणि like बघा...
    इथंच तर माती खातो आम्ही मराठी मानसं

  • @aniketgaikwad493
    @aniketgaikwad493 2 ปีที่แล้ว +39

    हे गाणं जगण्याची नवी उमेद मनात जागी करून जाते. माझं आवडीतील ऐक गाणं ❤️

  • @narendrakadu8229
    @narendrakadu8229 5 ปีที่แล้ว +522

    अजय अतुलला शेतकऱ्याची साठी गायलेल्या गाण्यासाठी लाख शुभेच्छा

    • @sumitrakadam849
      @sumitrakadam849 4 ปีที่แล้ว +7

      Hdgdg😍😍😞😞😓

    • @yogeshghadi7091
      @yogeshghadi7091 4 ปีที่แล้ว +13

      खरच आज शेतकरी शेतात राबतो तेव्हा कुटे आपले पोट भरते आहे. हॅट्स ऑफ यू

    • @akashsonawane7937
      @akashsonawane7937 4 ปีที่แล้ว +6

      Nice

    • @shivrajbadnale750
      @shivrajbadnale750 4 ปีที่แล้ว +1

      @@sumitrakadam849 😍🤪🤪🤑🤣🤣🤣😂🌹

    • @sopantemkar4229
      @sopantemkar4229 3 ปีที่แล้ว

      ❤️

  • @pradeepsinghshekhawat4417
    @pradeepsinghshekhawat4417 4 ปีที่แล้ว +207

    I am from Jaipur. I don't understand marathi but I felt this whole song from heart.
    Salute to Ajay-Atul Bhau..
    Really heart touching..🙏

  • @dililjadhav2362
    @dililjadhav2362 3 ปีที่แล้ว +31

    कष्ट करणाऱ्या अनेक अडचणी येतात 😞😞
    पण तो कधीच हारत नाही.

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 2 ปีที่แล้ว +134

    सॅल्युट माझ्या शेतकरी बांधवाला , तुझ्या कष्टाला तुझ्या जिद्दीला ,तुझ्या हिंमतीला जय जवान ,जय किसान

  • @hanmantpatil7620
    @hanmantpatil7620 3 ปีที่แล้ว +8

    अगदी बरोबर आहे आता शेवट देवाला च काळजी आहे सर्व आता संपले आहे

  • @Daulatadawat741
    @Daulatadawat741 หลายเดือนก่อน +1

    Great 🙏 No words
    Love ❤ Song 👍

  • @pritisonwane6082
    @pritisonwane6082 3 ปีที่แล้ว +57

    खरा राजा म्हणजे शेतकरी .त्यांच्या मुळे आपल्याला अन्न भेटत. पण काही लोकांना आता पण अन्न ची किंमत नाही.🥺🙏plz save food

    • @amarsalunkhe9140
      @amarsalunkhe9140 3 ปีที่แล้ว +1

      👑

    • @Saiphad-o7q
      @Saiphad-o7q 3 ปีที่แล้ว +1

      🤗🤗🤗😍😍😍🤗🤗😘😘😘😘😘👌👌👌👌👌👌👌

    • @shekharkanolkar7801
      @shekharkanolkar7801 3 ปีที่แล้ว

      फुकट देतात . आम्ही पैसे देतो .तुला मिळत असणार फुकट .

    • @jagdishshende7969
      @jagdishshende7969 3 ปีที่แล้ว

      @@shekharkanolkar7801 dada fukat nahi ghet tumi.pan paishachi tulna Anna barobar Karu naka...koranane dakhval aaplyala

  • @shankarjadhav9370
    @shankarjadhav9370 3 ปีที่แล้ว +884

    जिवनात ईतके मोठे व्हा की आपल्या आई वडीलां ची संपुर्ण ईछा पूर्ण करू शकाल

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 3 ปีที่แล้ว +220

    शेतकरी राजा तूझ्या कष्टांमूळे आम्ही दोन घास जेवतो.
    परमेश्वर आणी माणस यांना जोडणारा तु दुवा आहेस.
    शेतकरी राजा हाल अपेष्टा झेलून आम्हाला जगतोस तु
    तूझ्या चरणी मी माझ मस्तक ठेवत मानाचा नमस्कार करतो

    • @devidasrajaramborse2158
      @devidasrajaramborse2158 2 ปีที่แล้ว +5

      धन्यवाद आपल्या पोस्ट एकच नंबर.

    • @amolshinde4312
      @amolshinde4312 2 ปีที่แล้ว +1

      @@devidasrajaramborse2158 ikiiio opp po

    • @anildevlekar3560
      @anildevlekar3560 2 ปีที่แล้ว

      Heart 💔 touching song.

    • @VikasKalbhor-nc4wh
      @VikasKalbhor-nc4wh ปีที่แล้ว

      शेतकऱ्यांन बद्दल आदर भाव दाखवून तुम्ही पण एक आदर्श आहात

  • @d.v.construchion6582
    @d.v.construchion6582 4 ปีที่แล้ว +24

    खरोखरच खुप चांगला गाणं आहे संकटात असलेल्या नी हे गाणं ऐकुन उर्जा निर्माण होते मी गायक यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मी खुप शिकलो या गाण्यातुन सोडून गेली ती तेव्हा हे गाणं प्रेरणा देत राहील ....
    DARSHAU..

  • @vasantaubale9837
    @vasantaubale9837 4 ปีที่แล้ว +125

    अजय सरांनी संगीताच्या माध्यमातून खरी कहाणी सांगितली आहे

  • @joti4516
    @joti4516 ปีที่แล้ว +2

    या गाण्यात अजय सरांचा आवाज आणी गाण्यांचे बोल (ज्यानी लिहिले) जिवाला लागतात याची तुलनाच नाही ,अजय सरचे सर्वच गाणे positive आणी प्रेरणा देणारे मनाला भिडणारे आहेत.म्हणून गाणे लिहीणारे च देखिल आभार. जे सत्य परिस्थिती दर्शवतात.

  • @SuperRutya
    @SuperRutya 4 ปีที่แล้ว +291

    या सध्याच्या वाईट काळात फक्त आमचा शेतकरी राबतोय त्यामुळे आम्ही पोटभर खातोय ..जगाचा पोशिंदा जगाला पाहिजे.बाकी नव्याने सुरवात करू फक्त शेतकरी राजा तू फक्त हताश नको होऊ नाहीतर आम्ही कुणाकडे अशें बघायचं ....बाकी संकट तर येताच राहतात करू नव्याने सुरवात .. जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज कळत नाही.

  • @javedmulla07
    @javedmulla07 4 หลายเดือนก่อน +2

    सलाम त्या लिरिक्स लिहिणाऱ्या आणि संगीत देणाऱ्यांना शब्द शब्द खरा आहे.

  • @digambarmoredeshmuk7726
    @digambarmoredeshmuk7726 4 ปีที่แล้ว +25

    आपल्या बळीराजाला पाहताच..
    खूप छान वाटलं. आजच्या बळीराजाची जीवन कहानी पाहेची. म्हणलं तर खूप कठीण परिस्थिती मधुन जात आहे.
    शेतकरी पावर आज ना उद्या वरी येईल.
    तुम्ही-आम्ही ठरवलं तर शेतकरी चांगला जगू शकतो...
    दिवसाची रात्र रात्रीच दिवस करून शेती पिकवतो.🇮🇳! *जय जवान जय किसान* !🚩 🙏🌹🌹SAVE THE FARMER_FARM 🙏🇮🇳जय हिंद 🇮🇳 *जय महाराष्ट्र* 🚩

  • @thebala430
    @thebala430 2 ปีที่แล้ว +2

    खरच अजय, अतुल हे महाराष्ट्राला लाभलेले दोन हिरे आहेत..

  • @aacharyakumarshivshree9473
    @aacharyakumarshivshree9473 4 ปีที่แล้ว +497

    या सर्व बंद असलेल्या स्थिती मध्ये कोणी कोणी हे गाण ऐकलं

  • @hammer573
    @hammer573 2 ปีที่แล้ว +26

    सगळ्यात महत्वाचा पण सगळ्यात दुर्लक्षीत घटक म्हणजे शेतकरी 😭😭

  • @code_for_progress
    @code_for_progress 5 ปีที่แล้ว +442

    खरी कहानी आहे शेतकरी ची 🥀खुप छान संगीत 👍👌

  • @royalpratik922
    @royalpratik922 ปีที่แล้ว +4

    मी एक शेतकरी आहे 😢 मला माहितीये शेतकऱ्याच जीवन कस असत..... 😊 पण कितीही मोठे संकट किव्वा अडचणी आल्या तरी माझा शेतकरी राजा कधीच हार मानत नाही करण त्याला माहितीये मी आज जरी हरलो निराश झालो तरी चालेल जाऊदे आजचा दिवस माझा नाही कदाचित उद्या माझा असेल या आशेवरती तो त्याचे जीवन जगत असतो 😢 एकवेळेस तो स्वता उपाशी झोपेल पण जगाच पोट भरल्याशिवाय राहणार नाही 💯 अभिमान आहे माला माझा की मी एक शेतकरी आहे 🎉❤

  • @historyrkc1176
    @historyrkc1176 ปีที่แล้ว +3

    अब तू बिहार में बहुत पसंद करते है जय हो

  • @bluepink_sam1422
    @bluepink_sam1422 9 หลายเดือนก่อน +1

    WHEN LISTEN THIS SONG MY 😢😢COMES , REALITIES FEELING ,
    RESPECT TO EVERY FARMER AND SOILDER .

  • @sandeshkhandare4319
    @sandeshkhandare4319 ปีที่แล้ว +35

    अजय सर तुमचा आवाज ऐकला मन मोकळं होतं ❤

  • @archana2767
    @archana2767 ปีที่แล้ว +8

    कितीही निराश झालो की हे गाणे ऐकतो सर्व निराशा दूर होते

  • @anamikatamhankar4208
    @anamikatamhankar4208 4 ปีที่แล้ว +83

    Annadate tumchya mulech jevto amhi. Tumhi annadevta ahe amche. Tumhi ayushyawant vhaa, ani sukhat raha nehemi hich deva charni prarthana.🙏🙏🙏🌹🌹🌹😢😢🙏🙏

  • @balashabpawar9747
    @balashabpawar9747 3 ปีที่แล้ว +290

    कोरोना काळात कोण कोण ऐकत हे गाणे ऐक गाणे ऐकले कि थोडी हिमत वाटते नाही तर असे वाटते कि आता सगळे संपले आहे असे

  • @NIRAJKUMAR-tq8se
    @NIRAJKUMAR-tq8se 4 ปีที่แล้ว +17

    मैं मराठी नही समझ सकता पर ये गाना दिल को छू लिया

  • @nagnathsuryawanshi1747
    @nagnathsuryawanshi1747 3 ปีที่แล้ว +10

    😘😘😘my favourite song. Motivation ❤❤

  • @santoshdawade1244
    @santoshdawade1244 2 ปีที่แล้ว +4

    शेतकरी बांधवांसाठी हे गाणं गायलेल्याबद्द अजय अतुल तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @ishwariTodankar
    @ishwariTodankar 7 หลายเดือนก่อน +1

    He gaane jyane koni lihile asel tyana manapasun koti koti pranaam.Salamaahe tyancya ak ak shabdala.

  • @arjunsurwase8097
    @arjunsurwase8097 3 ปีที่แล้ว +54

    मला शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो 💯

  • @damendrabisen3323
    @damendrabisen3323 3 ปีที่แล้ว

    Ganayachya madhyamatun reality ekdum khari aahe

  • @dayanandwakde2625
    @dayanandwakde2625 4 ปีที่แล้ว +116

    जेव्हा आमचे शेत फुलून येते.पिकवलेले धान्य घरात आले की माझे मन तृप्त होते. हीच आम्हां शेतकऱ्यांची श्रीमंती.

  • @siddramnirvanashetti-ux1my
    @siddramnirvanashetti-ux1my ปีที่แล้ว +6

    Supper song sir by listening this song the confidence will increases😌

  • @sonivishwakarma1672
    @sonivishwakarma1672 5 ปีที่แล้ว +64

    Goosebumps......🙂

  • @AaratiJOGDAND
    @AaratiJOGDAND 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान...शेतकरी सर्वांचा अन्नदाता असतोच पण तो कुठल्याच शेत्रात कमी नसतो...खूप छान additing 👍👍👍👍👍

  • @ameetm2
    @ameetm2 2 ปีที่แล้ว +56

    I'm from Karnataka but I appreciate Marathi film industry for making rooted films.

  • @anuradhasonwane2378
    @anuradhasonwane2378 6 หลายเดือนก่อน

    प्रभु सारखा मीत्र असला तरी कधी कोनाच्या सोबतीची गरजच पडनार नाहि खुप सुंदर गान आहे वाह ❤👏🏻👏🏻👏🏻

  • @karansudamthalekaran800
    @karansudamthalekaran800 3 ปีที่แล้ว +5

    एक नंबर सोंग शेती आहे तर पावर आहे

  • @VaibhavInglevi-zi8wq
    @VaibhavInglevi-zi8wq 5 หลายเดือนก่อน +1

    वेळ खराब आहे जिंदगी नाही 😭💯

  • @monigupta6379
    @monigupta6379 2 ปีที่แล้ว +112

    I am from Uttar Pradesh don't understand lyrics but I can feel the emotions which is spreading allover nation by the words of #Ajay #Atul sir hatts off 🥺🥺😔🙏🙏

  • @dipakpagar9587
    @dipakpagar9587 3 ปีที่แล้ว +2

    बाकी कुणाच काही माहिती नाही पण आम्हां MPSC करणाऱ्या विद्यार्थीन साठी आगदी योग्य लागू पडते हे गाणे त्यातले एक एक शब्द हा आम्ही वास्तवात जगतो‌ अनुभवतो ..

  • @RAHULCHATTER
    @RAHULCHATTER 5 ปีที่แล้ว +60

    Less of a song, more of a story....a heart touching one. Deva Kaalji Re !!

  • @MaliTukaram
    @MaliTukaram ปีที่แล้ว +1

    अप्रतिम. सर
    ❤❤❤

  • @prabhakarmagar4677
    @prabhakarmagar4677 4 ปีที่แล้ว +12

    शेतकरी राजा जगाचा पोशिंदयाला सलाम

  • @kunaldattatraykulkarni7872
    @kunaldattatraykulkarni7872 3 ปีที่แล้ว +10

    अगदी अर्थपूर्ण गाणे आहे 🙏🙏

  • @laxmanmestry3405
    @laxmanmestry3405 ปีที่แล้ว +4

    शेतकरी व सैनिक हेच खरे शक्तिशाली आहे पण आता राजकारणांनी खरंच हाल केले पहिला देव न दुसरे शेतकरी व सैनिक ह्यांच्यामुळे आपलं जीवन सार्थक होत भावा व्हिडीओ उत्तम बनवली आहे तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🏼

  • @francisrodrigues2575
    @francisrodrigues2575 3 ปีที่แล้ว +3

    Devak kalji re maaza devak kalji re.
    Hey gaana aaikun aach,kai tari aasi kalza la lagnare sabd aahe ya gaanet.
    My heart goes melt when I listen this wonderful marathi song 😉

  • @बैलगाड़ाशर्यतलवरनाद

    आई घाले असतात जे आशा वीडियो ला अनलाइक करतात ,,,,अरे शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहे ,हे लक्षात ठेवा

    • @shailatapkir3526
      @shailatapkir3526 4 ปีที่แล้ว +7

      Khara

    • @SS_Nationalist
      @SS_Nationalist 4 ปีที่แล้ว +11

      बरोबर ,

    • @vilaskadyal7743
      @vilaskadyal7743 4 ปีที่แล้ว +4

      Barobar tyana daroaj jevan kartanna aatvan yayali pahije tya lokanna

    • @tusharsupekar1424
      @tusharsupekar1424 4 ปีที่แล้ว +3

      विनायक भय्या पोतेकर

    • @manojchambhare2858
      @manojchambhare2858 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे भाऊ

  • @dattapuri4731
    @dattapuri4731 3 ปีที่แล้ว +8

    नंबर एक गाणं आहे अशी जीवाला गावाचं आहे अभिनंदन

  • @bhagwatgavhad5441
    @bhagwatgavhad5441 11 หลายเดือนก่อน +5

    काळजाला भिडणार गान

  • @abhijeetsathe5355
    @abhijeetsathe5355 2 ปีที่แล้ว +4

    लय सुंदर गाणे आहे माणूस योग्य रस्त्यावर उतरतो

  • @vinodmurte9347
    @vinodmurte9347 6 ปีที่แล้ว +20

    Aai shappt osm 😍😍

  • @ramshinde9090
    @ramshinde9090 4 ปีที่แล้ว +109

    मी एक शेतकरी आहे आणि शेतात किती कष्ट करावे लागते तयांना काय माहिती आणि शेतकरीच माला भाव देत नाहीत

    • @sakshigijare6706
      @sakshigijare6706 3 ปีที่แล้ว

      स्घ्ह्ज्ब्ग्क्ष्,🥻😭

    • @gauriteli8857
      @gauriteli8857 3 ปีที่แล้ว +1

      Ho re dada agadi khare aahe tujhe.. Vayit vatate he eikun

    • @meghaahire2184
      @meghaahire2184 2 ปีที่แล้ว

      @@gauriteli8857 या
      नध््ध्

    • @meghaahire2184
      @meghaahire2184 2 ปีที่แล้ว

      लल़दलंलंलंल्ललौ

    • @meghaahire2184
      @meghaahire2184 2 ปีที่แล้ว

      लल़दलंलंलंल्ललौ

  • @VishalPawar-rz5wr
    @VishalPawar-rz5wr 9 หลายเดือนก่อน +45

    माझा बाप शेतकरी आहे हा मला अभिमान आहे

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 7 หลายเดือนก่อน +1

    गर्व आहे मला मी एक शेतकरी आहे जय जवान जय किसान जय शिवराय 🙏🙏🙏

  • @bhushanparab8700
    @bhushanparab8700 3 ปีที่แล้ว +8

    रांगड्या पश्चिम महाराष्ट्राच्या भाषेला मालवणी भाषेची झालर 👍

  • @BalajiPawar-x6y
    @BalajiPawar-x6y 2 หลายเดือนก่อน

    Kharac devala aapali khup kalji aste❤️

  • @sandipvagh9339
    @sandipvagh9339 4 ปีที่แล้ว +19

    Nice song dedicated to farmers love from Gujarat navsari

  • @ushaphalke7218
    @ushaphalke7218 ปีที่แล้ว +1

    खूपच ह्रदयस्पर्शी ❤❤

  • @sakshikamble2462
    @sakshikamble2462 4 ปีที่แล้ว +4

    Khup mast aahe song😍😍👍

  • @prasadshrivatsa6126
    @prasadshrivatsa6126 ปีที่แล้ว +8

    Farmers who grow food grains, vegetables and fruits are true farmers. They deserve our praise and worship. Farmers who grow sugarcane or such other strictly commercial crops are businessmen and must not be given the same status.

  • @sanketkankal5886
    @sanketkankal5886 3 ปีที่แล้ว +20

    शेतकरी बापाला दंडवत प्रणाम

  • @mallikarjunbhajantri6999
    @mallikarjunbhajantri6999 4 ปีที่แล้ว +17

    Nice Song wonderful ,I am not understand a song but tuch my heart.

  • @VikasKalbhor-nc4wh
    @VikasKalbhor-nc4wh ปีที่แล้ว +15

    मी पण एक शेतकरी आहे खालील कमेंट्स वाचता शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो, शेतकऱ्यांला फक्त प्रेम आणि त्यांच्या कष्टाची योग्य किंमत द्या धन्यवाद,,,

    • @Deepak_Bhalerao
      @Deepak_Bhalerao 3 หลายเดือนก่อน

      दादा, तुम्ही शेतकरी आहात... खरे सांगायचे तर हा देश तुम्ही चालवत आहात...आपला देश कृशीप्रधान देश आहे... दुर्देवाने शेतकऱ्याला योग्य किंमत नाही दिली जात... असो .. धीर सोडू नका..बदलेल परिस्तिथी...❤

  • @SGMusic-fl5kh
    @SGMusic-fl5kh 4 ปีที่แล้ว +21

    सलाम तुमच्या एडिटिंग ला आणि तुमच्या मेहनतीला 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👆👆👆👆👆😥🎥🎥🎥

  • @ileshbhatt4375
    @ileshbhatt4375 4 ปีที่แล้ว +78

    Speechless just heart touching a true story of our farmers pls come forward and get the material from them directly if possible

  • @ravindrabhavsar8542
    @ravindrabhavsar8542 2 ปีที่แล้ว +1

    हृदयात घाव घातले शब्दांनी खरचं हीच अवस्था होते जीव कासावीस होतो आणि हे फक्त शेतकरीच अनुभवू शकतो

  • @ashwinijadhav1834
    @ashwinijadhav1834 3 ปีที่แล้ว +51

    Emotional song 😌🥺 beautiful lyrics 😍😘

  • @DilipPatil-q2y
    @DilipPatil-q2y ปีที่แล้ว +2

    शेतकरी. राजा😎💪💪

  • @vanamalagosavi3864
    @vanamalagosavi3864 6 ปีที่แล้ว +16

    lai bhari kiran......

  • @rohitgangurde1162
    @rohitgangurde1162 4 หลายเดือนก่อน

    खरा हिंमतवान शेतकरी राजा आहे.. निसर्गाशी झुंजून देखील निसर्ग त्याला पुज्यानिय आहे

  • @snehaltikambare1774
    @snehaltikambare1774 6 ปีที่แล้ว +25

    No.1 sir

  • @machindrapawar3600
    @machindrapawar3600 3 ปีที่แล้ว +279

    माझ्या शेतकर्या सारखे जगुण बघा आर्ध्या राती पाणी भरुन बघा नाय वाफ्यात तरफडुण मेलातर नवाचा शेतकरी नाय

  • @vikrampatil1606
    @vikrampatil1606 5 ปีที่แล้ว +39

    गीतातून बळीराजाला संघर्ष करण्यास प्रेरणा मिळते

  • @bapukillare4736
    @bapukillare4736 4 ปีที่แล้ว +9

    Khup chan ❤️🌹👍❤️

  • @vitthalkadammathsfaculty1564
    @vitthalkadammathsfaculty1564 2 ปีที่แล้ว +35

    Increases confidence due to this song 👌🙏🙏

  • @akashgurav424
    @akashgurav424 2 ปีที่แล้ว +7

    आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य नाही फक्त स्वतः वर ठाम विश्वास ठेवायला विसरू नका. आणि या आज कालच्या जगात कोणीच कोणाचा नाही.त्यामुळे मनात हे विचार मुळीच ठेऊ नका की कोणी तरी माझ्या साठी आहे विशेषतः पैसाच्या बाबतीत. सकारात्मक विचार करा जे तुम्ही ठरवलं आहे आयुष्यात मला हे करायचं आहे ते करायचं आहे ते आयुष्य तुमची वाट पाहत आहे.तुमच्या यशापासून केवळ तुम्ही एक पाऊल मागे आहात त्यामुळे आयुष्यात कधी हार मानू नका..😊🤞🏼

  • @mitaalitherebel3509
    @mitaalitherebel3509 2 ปีที่แล้ว +7

    दिल को छू गया जी गीत!!
    जय जवान जय किसान
    ||जय हिंद||

    • @pappukusalkar6031
      @pappukusalkar6031 2 ปีที่แล้ว +1

      Apko marathi ati he ya instrumental sunke sad hogai

    • @mitaalitherebel3509
      @mitaalitherebel3509 2 ปีที่แล้ว

      @@pappukusalkar6031 Mi मराठी च आहे!

    • @mitaalitherebel3509
      @mitaalitherebel3509 2 ปีที่แล้ว

      माझे पन चैनल आहे,
      Angel Star Mitaali
      नावाने!

    • @pappukusalkar6031
      @pappukusalkar6031 2 ปีที่แล้ว

      @@mitaalitherebel3509 hindi madhun tipy kelyavr konala vatal na

    • @mitaalitherebel3509
      @mitaalitherebel3509 2 ปีที่แล้ว

      @@pappukusalkar6031 achha,

  • @gajuchaudhari8998
    @gajuchaudhari8998 4 ปีที่แล้ว +2

    लय भारी हाय राव यांचे अभिनंदन बंधु

  • @vintagerestoration2252
    @vintagerestoration2252 4 ปีที่แล้ว +9

    Majhi may Marathi....feel proud of maharastrian...

  • @riteshkamble4150
    @riteshkamble4150 ปีที่แล้ว +1

    farmers are KING of INDIA