Umagaya Baap Ra Official Song | Ajay Gogavale | Guru Thakur | Vijay Gavande | बापल्योक 1st Sep 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 8K

  • @EverestMarathi
    @EverestMarathi  ปีที่แล้ว +1858

    Baaplyok (बापल्योक) | Nagraj Manjule | 1st Sep 2023 | Makarand Mane Shashank Shende
    rb.gy/0pit2

    • @ganeshakkalkar-lu4fu
      @ganeshakkalkar-lu4fu ปีที่แล้ว +227

      😮😅😮😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @ganeshakkalkar-lu4fu
      @ganeshakkalkar-lu4fu ปีที่แล้ว +47

      2:02 2:03 😊 2:04 😊😊😊😊😊 2:06 😊

    • @ganeshakkalkar-lu4fu
      @ganeshakkalkar-lu4fu ปีที่แล้ว +35

      😊😊 4:23 😊😮😮

    • @shubhammatkar1363
      @shubhammatkar1363 ปีที่แล้ว +14

      😊❤😊

    • @ArtiPawar-f7u
      @ArtiPawar-f7u ปีที่แล้ว +6

      L

  • @hpylife7156
    @hpylife7156 9 หลายเดือนก่อน +74

    अगदी मोजक्याच शब्दात पण, बापाच्या आयुष्याचं सार आहे हे गाणं... वडील गेल्यावर खरच ती पोकळी कोणीच भरू शकत नाही...miss u dada 😘😘

  • @krishnabahir1634
    @krishnabahir1634 ปีที่แล้ว +6599

    माझ्या 30 वर्ष्याच्या आयुष्यात बापावर ऐकलेले सर्वात सुंदर गाणे,,, अगदी मोजक्या शब्दात दिलेला लाखमोलाचा संदेश आजच्या पिढिला खूप काही सांगून जातो 😢

  • @suhasbhalerao800
    @suhasbhalerao800 2 หลายเดือนก่อน +131

    बापा ने काय कष्ट घेतले हे या गाण्यात कळतात व मुलगा व वडील या नात्याचे महत्व सागंनारे गीत. सलाम या गीतकाराला.

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 5 หลายเดือนก่อน +718

    बाप जिवंत आहे तो पर्यंत त्याची किंम्मत करा भावांनो... एकदा वेळ गेली कि परत नाही येत... Miss u pappa 😢😢

  • @बेधडकरोखठोकआदिवासीगजुटोपले

    ज्याने गाणं काढल त्याला सलाम की त्याच्यामुळे इतरांनाही जाणीव होतेय.धन्य त्याचे पिता

    • @shambhurajlavand
      @shambhurajlavand 11 หลายเดือนก่อน +3

      ही खरी आहे गोष्ट

    • @being-rational-91
      @being-rational-91 10 หลายเดือนก่อน +7

      गुरू ठाकूर त्यांचे नाव

  • @ajitvalvi8609
    @ajitvalvi8609 11 หลายเดือนก่อน +2993

    वडिलांच्या दिर्घाआयुष्यासाठी एक लाईक

    • @rahulwaykar851
      @rahulwaykar851 9 หลายเดือนก่อน +12

      ❤❤

    • @yamunaandhale3511
      @yamunaandhale3511 8 หลายเดือนก่อน +8

      ❤Ok bro❤

    • @amitloharvideo406
      @amitloharvideo406 7 หลายเดือนก่อน +6

    • @devyaniwarke2047
      @devyaniwarke2047 7 หลายเดือนก่อน +6

      ❤❤

    • @aryan-xy8gq
      @aryan-xy8gq 7 หลายเดือนก่อน +10

      Hee gaan ektanna dolyat ashru ale ani mazya babanchi khup aathvan ali tassi rojach yete aathvan 😢

  • @abrarsayyad905
    @abrarsayyad905 10 หลายเดือนก่อน +26

    सर एका बापाची कहाणी पूर्ण गाण्यात उतरवली , त्याची स्वप्न , आयुष्य, आयश्यात येणारी अडचण व्यथित होऊन गेलेला बाप तुम्ही तुमच्या या गाण्यात दाखवलं त्याची आपल्या परिवारासाठी केलेली धडपड , उतार चड सगळं आयुष्य जिवंत दृश्यात उतरवला म्हणून लई प्रेरणा मिळाली मला ,
    आणि हीच प्रेरणा देणारे गाणी तुम्ही पुन्हा तयार करावी आणि लोकांना याच्यातून प्रेरणा मिळावी हीच एक अपेक्षा करतो
    तुम्हा सर्वाचे मनापासून धन्यवाद देतो
    ईश्वर तुम्हाला नेहमी असे गाणी तयार करण्याची उम्मेद देवो हीच अपेक्षा करतो

  • @prakashghuge9851
    @prakashghuge9851 3 หลายเดือนก่อน +101

    ज्याच्या आयुष्यामध्ये वडिलांची परछाई नाही त्यालाच कळत 😢 Miss you pappa😢

    • @bhagwanshelke814
      @bhagwanshelke814 3 หลายเดือนก่อน +1

      😭😭

    • @sanjaysargar1303
      @sanjaysargar1303 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे भाऊ 🥺🥺

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 ปีที่แล้ว +1815

    ब्रम्हांडातील एक सत्य...
    आई बापा पेक्षा जगात कोणीही श्रेष्ठ नाही..❤❤

  • @rajeshkapase5195
    @rajeshkapase5195 ปีที่แล้ว +941

    दोन दिवसात ५० वेळा ऐकलं हे गाणं...
    खूप सुंदर आहे. शब्द मनाला भावतात.
    आज नानांचा...बापाचा वाढदिवस.... सकाळी गाणं ऐकून दिवसाची सुरुवात केली.

  • @sameerhire2704
    @sameerhire2704 ปีที่แล้ว +258

    आज बापाची किंमत आणि आदर मांडणारा लेखकाला लाख लाख सलाम
    ' बाप म्हणजे जीवनाची वाट आहे
    ज्याला कळला त्याला अखेरची साथ आहे .

    • @SagarKamble-ii7vi
      @SagarKamble-ii7vi ปีที่แล้ว

      Nice line sir

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 11 หลายเดือนก่อน

      लई अवघड हाय रं गड्या उमगाया बाप रं 😢😢😢😢😢

    • @KrushnaKaluse-om9ku
      @KrushnaKaluse-om9ku 11 หลายเดือนก่อน +1

      😊😢😢😢

    • @RajuBhudhe
      @RajuBhudhe 3 หลายเดือนก่อน

      , माझं जवळ बापा बद्दल बोलायला शब्द नाही म्हणूनच त्यांना बापाचा बाप म्हणतात

  • @Lucky-h2x9t
    @Lucky-h2x9t 2 หลายเดือนก่อน +26

    जगातील अंतिम सत्य आई बाबा पेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही ....❤😊

  • @ratanjadhav4896
    @ratanjadhav4896 ปีที่แล้ว +439

    नेमकंच जीवन कळायला लागत, जीवनात बापाची गरज असतानाच.....देव बाप हिरावून घेतो....😢
    डोळ्यातून पाणी आलं खूप छान गाणं आहे धन्यवाद अजय-अतुल सर

    • @kedadeore7918
      @kedadeore7918 ปีที่แล้ว +10

      मला तर बाप आठवत नाही मी आज 63 वर्षाचा आहे तरी आज बाप पाहिजे होता

    • @dattashinde2184
      @dattashinde2184 ปีที่แล้ว +2

      ❤kharahe

    • @sandylayare2513
      @sandylayare2513 ปีที่แล้ว +1

      🥺

    • @rahulborse529
      @rahulborse529 ปีที่แล้ว +3

      खरं आहे दादा माझा पण हाच अनुभव आहे

    • @shitalmohite4315
      @shitalmohite4315 ปีที่แล้ว +3

      Miss you mummy pappa 😢😢😢😢😢

  • @Tushll.w
    @Tushll.w 9 หลายเดือนก่อน +201

    बाप, बाप असतो, त्याने केलेल्या कष्टाची मोजणी आयुष्यात कधीच करता येणार नाही अश्या या बापासाठी एक लाईक करा ❤

    • @Vishalvp84128
      @Vishalvp84128 8 หลายเดือนก่อน +1

      💯🥺🥺🥺🥺🥺

  • @rajmudraautotech497
    @rajmudraautotech497 ปีที่แล้ว +1597

    अजय अतुल म्हणजे महाराष्ट्राला भेटलेला कोहिनूर हिरा ❤

  • @mr.smarty_pnkj4510
    @mr.smarty_pnkj4510 6 หลายเดือนก่อน +21

    आई साठी तर खूप गाणे झाले पण बापावर हे आज पर्यंत च सर्वात सुंदर गाणं बापाने आपल्यासाठी केलेल्या कष्टाची कहाणी या गाण्या द्वारे सर्वांना नक्की कळेल - किती पण वेळेस पण ऐकलं तरी कमीच

    • @Alking-03
      @Alking-03 10 วันที่ผ่านมา

      खर आहे भावा 🥹

  • @HamidShaikh-zn9jk
    @HamidShaikh-zn9jk ปีที่แล้ว +305

    आमच्या अब्बाला स्वर्गवासी होऊन तीन वर्षे झाली असून त्यांची रोज आठवण आल्याशिवाय राहात नाही त्यातच हे गाणं काळीज चिरणारं बापाचं महत्व सांगणारं आणि खरचं अवघड आहे उमगाया बाप रं, हे गाणं सादर करणारे विजय सर आणि अजय सर यांचा तर नादच खुळा यांना शंभर तोफांची सलामी

    • @cybermarathiofficial
      @cybermarathiofficial ปีที่แล้ว

      😢

    • @abhishekshirat7721
      @abhishekshirat7721 ปีที่แล้ว +14

      एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे मुलगी नाही, तर बापाचं सार तरुणपण असतं💯

    • @sunilljedhe5012
      @sunilljedhe5012 ปีที่แล้ว

      ​@@abhishekshirat7721well said sir😢

    • @nikhilroy-sj1rl
      @nikhilroy-sj1rl ปีที่แล้ว

      ​@@abhishekshirat7721💯❤️

    • @nitinmhasde2769
      @nitinmhasde2769 11 หลายเดือนก่อน

      😢😢😢😢

  • @aavishkarshinde5417
    @aavishkarshinde5417 10 หลายเดือนก่อน +43

    अगदी दिवसभर हे गाणं माझ्या ओठावर असते,सलाम त्यांना ज्यांनी बाप आम्हला पुन्हा एकदा समजवला

  • @reallife.9113
    @reallife.9113 ปีที่แล้ว +171

    खर सांगतो सर , बाप जावून 10 वर्षे झाली ,पन हे शब्द ऐकून वडिलांचा भास झाला. भावनिक गाण आहे सर......

    • @VilasKamble-ey7qx
      @VilasKamble-ey7qx ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @bhushanmahajan2682
      @bhushanmahajan2682 ปีที่แล้ว +7

      मी तर फक्त 4 वर्षाचा होतो तेव्हाच बाप गेला माझा 😢😢😢
      पाठीशी कुणीतरी भक्कम असावं असं नेहमीच वाटत असतं.....😢
      खुप वेदना होतात... लोकं म्हणण्यापेक्षा आपले नातेवाईकच खुप त्रास देतात अशा लेकरांना 😢😢😢

    • @dhanrajhonrao734
      @dhanrajhonrao734 ปีที่แล้ว

      ​@@bhushanmahajan2682khar aahe bhau😢

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 11 หลายเดือนก่อน

      ​@@bhushanmahajan2682बरोबर आहे त्रास देणारे जवळचेच असतात याचा मला लई अनुभव आलाय 😢😢😢

    • @pritamshelar1586
      @pritamshelar1586 10 หลายเดือนก่อน +1

      हो ना डोळयांत नकळत पाणी आलं

  • @parshurammeher9666
    @parshurammeher9666 2 วันที่ผ่านมา +1

    बापाची धडपड, घालमेल व्यक्त करायला सवेंदांशिल मुलगा किंवा बाप व्ह्यायला हवं. तेच कवीने खुबीने दाखवले आहे. आणि ह्या कवितरुपी हिऱ्याला अजय अतुल यांनी पैलू पाडून रसिकांच्या ओंजळीत दिलं आहे. सलाम कवी, गायक व संगीतकार यांना !

  • @rahulpawarofficial458
    @rahulpawarofficial458 ปีที่แล้ว +446

    खरोखर बापाचे कष्ट कधी कुणाला कळणार नाही..बापासाठी जी तळमळ आहे हें या गाण्यातून समजते... 🎤🎤🎤Love U Dad💞💓

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 11 หลายเดือนก่อน

      प्रत्येक जण आई चे कौतुक करतात पण कष्ट करणाऱ्या बापा बद्दल कुणी च बोलत नाही आपल्या मुलांना जगायचं कसं हे शिकवणारा बापच असतो 😢😢😢😢

  • @chandrashekharrajguru518
    @chandrashekharrajguru518 7 หลายเดือนก่อน +138

    बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते
    आपले दुःख मनात लपवूनदुसऱ्यांना सुखी ठेवणाराएकमेव देवमाणूस म्हणजे बाप.. हॅपी फादर्स डे!

    • @dattashinde1156
      @dattashinde1156 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे माऊली

  • @tanvirsheikh3603
    @tanvirsheikh3603 11 หลายเดือนก่อน +463

    मै एक मुस्लिम समाज से हू सर मगर ये आप का मराठी सोंग दिल को छु लिया है सर सलाम है सर आपका जितनि बार सुनता हू उतनी बार आखों से पाणी निकलता है सबसे अंची बात है की ये सांग कितने बार भी सुनू बोर नही होता
    सलाम है सर दिल से आपका❤ 🙏🙏🙏

    • @omkarkhot9377
      @omkarkhot9377 11 หลายเดือนก่อน +1

      Hi

    • @indianculture7171
      @indianculture7171 8 หลายเดือนก่อน

    • @kiranshinde8647
      @kiranshinde8647 7 หลายเดือนก่อน +1

      Same here

    • @KiranKushare
      @KiranKushare 7 หลายเดือนก่อน

      nice muslimbhai

    • @ranjeetjadhav6035
      @ranjeetjadhav6035 7 หลายเดือนก่อน

      आपका मराठी म्हणजे ? 🙄
      लाजा धरा जरा, आणि घर सोडून जरा बाहेर पण फिरा, तमिळनाडू मध्ये पण बहुतांश मुस्लिम समाज आहे पण ते तुमची तमिळ आमची हिंदी असा मुर्खपणा कधीच करत नाहीत... आपली मराठी भाषा आसं म्हणं..
      आणि राहिला दुसरा मुद्दा:- आमच्या भारतात हिंदू, मुस्लिम,शिक, बुध्द सगळीजण गुण्यागोविंदाने राहतो असं बोलून तु फुट पाडु नको..
      (आणि हे गाणे बापाला उद्देशून आहे मामूजान ला नाही)...🙏

  • @yashodashelke-vt2ip
    @yashodashelke-vt2ip หลายเดือนก่อน +5

    प्रत्येक शब्द लाखमोलाचा आहे आणि ते माझ्या बाबांसाठीच लिहिलेत अस वाटतंय... लेखक आणि गायक यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 8 หลายเดือนก่อน +345

    न दिसणारे जिवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाप.....

    • @rohitsathe4644
      @rohitsathe4644 หลายเดือนก่อน

      आयुष्याचा खरा आधारस्तंभ हा आपला बापचं असतो...❤❤

  • @creativeAjay617
    @creativeAjay617 ปีที่แล้ว +306

    बापाची किंमत बाप जिवंत आहे तोवर त्याची कदर करा नाही तर बाप आपल्याला सोडून गेला का त्याची किमत कळते miss you Baba😢😢😢

    • @prashantjadhav8610
      @prashantjadhav8610 ปีที่แล้ว +3

      Hi coment vachli dolyat pani aale

    • @dnyaneshwarbhoye5797
      @dnyaneshwarbhoye5797 ปีที่แล้ว +6

      Same bhava..😢😢😢 bhup miss kartoy Tyanna. Karan te bolt hote kuni kunach nast 😢 ani tech zal te gelya nantr savr नातेवाईकांनी aple rang dakhvayla survat keliy 😢😢😢

    • @shiv...20
      @shiv...20 ปีที่แล้ว +1

      Agdi barobr

    • @sanmatimali4715
      @sanmatimali4715 ปีที่แล้ว +1

      😢😢

    • @dhanrajshegar
      @dhanrajshegar ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे भावा तुझं 😢😭😭😭😭😭😭😭

  • @allgames005
    @allgames005 11 หลายเดือนก่อน +846

    मुलाला सर्वात अवघड गोष्ट म्हणजे बापाला मिठी मारणे❤
    आई बापा पे‌क्षा जगात कोणीही श्रेष्ठ नाही ❤❤🙏...
    सलाम तुमच्या गाण्याला 🙏

  • @poojathakare7634
    @poojathakare7634 11 วันที่ผ่านมา +1

    कधीच फेडू न शकणारे ऋण म्हणजे वडिलांचे प्रेम...!!❤🥺

  • @sandipsarukte8424
    @sandipsarukte8424 ปีที่แล้ว +1421

    प्रत्येक मुलाच्या मनातील वडिलांबद्दल भावना व्यक्त करणारं गाणं ❤🥰

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  ปีที่แล้ว +11

      धन्यवाद🙏🏻

    • @nitinraut3246
      @nitinraut3246 ปีที่แล้ว +5

      ❤❤ अगदी बरोबर ❤

    • @GreatAnmolMusic
      @GreatAnmolMusic ปีที่แล้ว +2

      thank you

    • @jaybhim464
      @jaybhim464 ปีที่แล้ว +1

      बरोबर ❤ आहे ❤

    • @amarshinde0077
      @amarshinde0077 ปีที่แล้ว +1

      ​@@GreatAnmolMusicंंंंंंंंंंंंऔऔऔऔऔऔऔऔऔंंंंंऔऔंंंऔऔऔऔऔऔऔऔंऔऔनौऔऔ

  • @sidheshwarshelke5750
    @sidheshwarshelke5750 ปีที่แล้ว +866

    बापाचं संपूर्ण आयुष्य डोळ्या समोर ठेवणार गाण ❤😢🌍

  • @sushmawalunj5831
    @sushmawalunj5831 ปีที่แล้ว +1856

    खुप भावूक गाणं आहे ❤खरचं बापाचे प्रेम त्यांचं कष्ट आपल्या सर्वांसाठी अनमोल आहे माणूस कितीही मोठा झाला तरी तो आईबापासाठी लहानच असतो. Nice song sir ❤ all the best all team 🎉🎉

    • @sachinshankarmali614
      @sachinshankarmali614 ปีที่แล้ว +7

    • @amolphadatare6186
      @amolphadatare6186 ปีที่แล้ว +3

    • @shriharimohite
      @shriharimohite ปีที่แล้ว +6

      Kup nice comment

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  ปีที่แล้ว +40

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @kantasut
      @kantasut ปีที่แล้ว +10

      खुप छान आहे...लिहिणाऱ्या हातांना प्रणाम🤗❣️

  • @pankajjumale7113
    @pankajjumale7113 ปีที่แล้ว +73

    प्रत्येक बाप लेकाच्या जीवनात सदैव असाच आनंद राहो हीच महादेवा ला प्रार्थना

  • @jadhavamol9715
    @jadhavamol9715 ปีที่แล้ว +108

    माझ्या 23 वर्षाच्या आउष्यात बापावर ऐकलेल सर्वात सुंदर गाणे,,,,अगदी मोजक्या शब्दात दिलेले लाखमोलाचा संदेश आजच्या पिढीला खुप काही सांगुन जातो👍👍

  • @haribhausonawane187
    @haribhausonawane187 ปีที่แล้ว +115

    मी सात महीन्याची होते तेव्हा माझे वडईल आपघातात गेले हे गाण ऐकल्यावर अश्रू अनावर झाले खूप छान सर ह्रदयाला स्पर्श करणार गाण Miss you so much pappa

  • @SudamKarhrle
    @SudamKarhrle หลายเดือนก่อน +1

    बाप जिवंत असला तर त्याची किंमत कलत नाही आणि बाप केल्यावर बापाची किंमत कळते ❤i love you papa ❤

  • @KailasKasare-f1f
    @KailasKasare-f1f 11 หลายเดือนก่อน +111

    ज्यानी आईवडीलांला समजले त्याच्या सारखा सुखी,समाधानी,नशीबवान आणि मोठा श्रीमंत या जगात कुणीच नाही.

  • @pratikpatil596
    @pratikpatil596 ปีที่แล้ว +510

    अभ्यासिकेत अभ्यास करीत असताना कंटाळा आला की हे गाणं ऐकतो आणि नव्या उमेदीने अभ्यास सुरू होतो परिस्थिती खूप काही शिकवते आई बापाचं कष्ट खूप काही शिकवत best motivate❤

  • @rahulborude901
    @rahulborude901 9 หลายเดือนก่อน +58

    हे गाणं ऐकल्यावर माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान व्यक्ती गमावल्याचे दुःख होतं त्याची उणीव कधीच भरून निघणार नाही

  • @RajaShiv192
    @RajaShiv192 5 หลายเดือนก่อน +14

    3:57 संगीतकारांनी लहान मुलाचा आवाज शेवटी देऊन मुकुटमणी देऊन टाकलाय, एकंदर पूर्ण गाणं, संगीत अवीट आणि अतिशय श्रवणीय !!! घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धाप र : घडी भर हा शब्द केवळ ग्रामीण महाराष्ट्रात कानी पडतो. गुरू ठाकूर यांची लेखणी आणि असले अमृतानंदमयी शब्द असल्यावर अजून दुसरे काय पाहिजे ...!!!!

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 10 หลายเดือนก่อน +66

    बाप ल्योक एकत्र असलेना कुणाचीच घराकडे वाईट नजरेने बघण्याची आणि भांडण करण्याची हींमत होत नाही एवढी ताकत असते बाप लेकात 💪💪💪👌👌👍👍

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 ปีที่แล้ว +97

    काय शब्द आहे राव . शब्द रचना व अजय सरांचे स्वर अप्रतिम . 200 तोफांची सलामी 🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌷🌺🙏

  • @KishorChopdeOfficial
    @KishorChopdeOfficial ปีที่แล้ว +95

    उमगाया बाप❤😢
    बाप म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही
    मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो. Love you papa ❤🙇🏻

  • @mahavirshinde1017
    @mahavirshinde1017 หลายเดือนก่อน +2

    हृदय स्पर्शी शब्द रचना आणि आवाज✅💯

  • @bappasahebdarade9889
    @bappasahebdarade9889 ปีที่แล้ว +183

    आवाज न करता, डोळ्यातून अश्रु न येता रडणारा
    या जगात फक्त एकच व्यक्ति आहे ते म्हणजे आपले वडील.❤❤❤

    • @pradeepdalvi5920
      @pradeepdalvi5920 ปีที่แล้ว +1

      खर आहे भावा

    • @vilasdandane4047
      @vilasdandane4047 ปีที่แล้ว

      Eeeeeeyko to sabse ek ooopp oooppoooooooooppopfdsdfghjut4sßsssdtyopokllllllllihgre

    • @vilasdandane4047
      @vilasdandane4047 ปีที่แล้ว

      E

  • @ramkamble2083
    @ramkamble2083 ปีที่แล้ว +24

    उभ्या आयुष्यात घडी भर पण न थांबणारा मुलाचं आयुष्य ला योग्य दिशा देण्याची धडपड करणारा बाप ❤ कळला तर जिवंत पणी स्वर्ग जमिनीवर भेटलं!

  • @PathansanaAyub123
    @PathansanaAyub123 ปีที่แล้ว +116

    मी जेव्हा पन हे song ऐकते तेव्हा बापाचे कष्ट आठवते , मन भरुन येत 😢

    • @g.bharkar514
      @g.bharkar514 7 หลายเดือนก่อน +1

      maze pn dole bharun aale

  • @vijaypatil6005
    @vijaypatil6005 4 หลายเดือนก่อน +4

    प्रत्येक मुला मुलींनी ऐकावे असे आपल्या बापाची मुलांबाबतची अपेक्षा व केलेले कष्ट, तळमळ, जिवापार प्रेम, जीव.....❤
    तसेच प्रेरणा दायी....
    असेच म्हणावे लागेल स्वामी तिन्ही जगाचा आई बापा विना भिकारी ❤

  • @sagargharbudwe3972
    @sagargharbudwe3972 ปีที่แล้ว +92

    बाप नावाच्या आभाळाला व्यक्त करणार अन दुष्काळी डोळ्यातुन मुसळधार आसव कोसळवणार गाणं....❤❤❤❤😢😢😢❤❤❤❤

    • @bhaveshjanjir9280
      @bhaveshjanjir9280 11 หลายเดือนก่อน

      𝓤 𝓪𝓻𝓮 𝓻𝓲𝓰𝓱𝓽 𝓫𝓸𝓼𝓼

  • @rohiniundre9641
    @rohiniundre9641 ปีที่แล้ว +107

    हृदयस्पर्शी!!😊गुरू सर, अजय सर, अप्रतिम शब्द आणि काळजाला भिडणारा आवाज. " बाप उमगत नाही कारण, तुमच्या बहरन्यासाठी तो मनानं तुमच्या समोर 'उमलत' नाही...असाचअसतो बाप..." खूप खूप शुभेच्छा !!🎉

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  ปีที่แล้ว +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @pranavpatil26495
    @pranavpatil26495 ปีที่แล้ว +148

    काय शब्द रचना आहे !! मनाचा तळ ढवळून डोळ्यात पाणी येतयं. बाप नावाला आई सारखी भावनिकता आणलीत. ❤

  • @dattuugale1347
    @dattuugale1347 หลายเดือนก่อน +4

    माझ्या ३० वर्षाच्या आयुष्यात ... बापावर इतकं सुंदर गीत यापूर्वी कधीही नाही अनुभवलं 😢

  • @Jayhari1999
    @Jayhari1999 ปีที่แล้ว +23

    या गाण्यातून खरं बाप हा कळतो.....बापाचं काय असते मुलाच्या जीवनात वाटा हे संगीत सांगून जातो.... खरचं बाप हाच खरचं आपल पृथ्वी तलावरच देव आहे.....❤

  • @dhananjaydhage7420
    @dhananjaydhage7420 ปีที่แล้ว +59

    हे गाणं एक गाणं नसून बाप लेका मधील हरवलेल्या संवादाची जागा व आदर व्यक्त करणारी हृदयस्पर्शी भावना आहे.. 🙏🙏 अप्रतिम संगीत, अप्रतिम शब्द, अप्रतिम आवाज.. 😍

  • @kaisustatus3522
    @kaisustatus3522 ปีที่แล้ว +105

    जेव्हा बापाची जबदरी आपल्या खांद्यावर पडते तेव्हा समजते बाप काय असतो ...माझे बाबा पण नाहीत बाकी गुरू ठाकूर सर आप्रतिम रचना ..मस्त

  • @vinaym32
    @vinaym32 3 หลายเดือนก่อน +3

    ज्यांनी हे गाणं लिहिल आहे त्यांना माझा कोरपसून नमस्कार..... जगातील सर्वात उत्तम गीत जे वडिलांवर आधारित आहे.....😢😢😢❤❤❤❤....salut आहे तुम्हाला.....great.....

  • @damodharjondhale3786
    @damodharjondhale3786 ปีที่แล้ว +53

    बाप कळायला बापाचं व्हाव लागेल, तरचं बापाची व्यथा कळेल. खूपचं छान लिखान, खूप सुंदर ❤❤

  • @ravishukla85
    @ravishukla85 ปีที่แล้ว +29

    गुरु ठाकूर सरांची गीतरचना म्हणजे अप्रतिम.... रसिक प्रेक्षकांसाठी ती एक पर्वणीच असते नेहमी... त्यांच्या प्रत्येक गाण्यामधून याचा प्रत्यय येतो आणि साक्षात देवी सरस्वस्ती त्यांच्या लेखणीतून आपल्याशी बोलतेय असेच वाटते.... गुरु ठाकूर सर.... खुप खुप धन्यवाद आणि मी तुमचा खुप मोठा चाहता आहे....

  • @amolb.karmore9930
    @amolb.karmore9930 10 หลายเดือนก่อน +7

    12 वर्षे झाली माझे वडील मरण पावले.. हे गाणे ऐकले आणि ऊर भरून आला राव.. खूप आठवण आली बाबा ची. ❤❤😢😢

  • @amvi3011
    @amvi3011 14 วันที่ผ่านมา +1

    बाप तर असा असतोच.....पण माझ्या सारख्या नशीबवान माणसास असा बापासारखा मोठा भाऊ पण आहे....😊🙏

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 ปีที่แล้ว +81

    बापावर एक अत्यंत हृदयस्पर्शी गीत,.गुरु, तुझ्या लेखणीला सलाम, अजय, तुझ्या गायीकी ला लाखो सलाम. हे गीत खूप गायल्या जाईल, खूप ऐकल्या जाईल. एक कीर्तिमान स्थापित होईल असे मला वाटते.... सगळ्यांना सस्नेह धन्यवाद.👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @sagardevkule1299
    @sagardevkule1299 ปีที่แล้ว +2049

    माझे वडील ICU मधे आहेत सध्या 😢 हे गाणं ऐकताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू अनावर झाले 😢😢😢

    • @amolshinde551
      @amolshinde551 ปีที่แล้ว +228

      लवकरच बरे होवो तुमचे वडील हीच देवाला प्रार्थना🙌👏🙏🙇

    • @krishnagaikwad5458
      @krishnagaikwad5458 ปีที่แล้ว +29

      😢😢

    • @DrAkshayMore
      @DrAkshayMore ปีที่แล้ว +115

      काळजी नसावी पांडुरंगाच्या कृपेनें लवकर बरे होतील 😊

    • @ArchanaDongre-rv3hf
      @ArchanaDongre-rv3hf ปีที่แล้ว +41

      लवकर बरे होतील 🙏

    • @amitmalwade9494
      @amitmalwade9494 ปีที่แล้ว +36

      काळजी करू नकोस...लवकर बरे होतील ते

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 10 หลายเดือนก่อน +577

    प्रत्येक मुलीने दिवसातून एकदा ऐकावे. आयुष्यात वाकडा पाऊल टाकणार नाहीत.😢😢

    • @tejalmore4930
      @tejalmore4930 9 หลายเดือนก่อน +4

      barobr aahe

    • @Sanprar
      @Sanprar 9 หลายเดือนก่อน +26

      फक्त मुलीनेच नाही तर प्रत्येक मुलाने पण ऐकले पाहीजे...

    • @amitkadagave6140
      @amitkadagave6140 8 หลายเดือนก่อน +8

      काही फरक पडत नाही आजच्या मुलींना

    • @athletepoonamwalve
      @athletepoonamwalve 8 หลายเดือนก่อน

      ​@@amitkadagave6140mla khup frk pdto dada....sgle yek sarkhe nsta

    • @rameshwarwaghale9876
      @rameshwarwaghale9876 8 หลายเดือนก่อน +1

      🙏🏼❤

  • @someshrawal3945
    @someshrawal3945 6 หลายเดือนก่อน +13

    ब्रम्हांडातील एक सत्य... आई बापा पेक्षा जगात कोणीही श्रेष्ठ नाही.. 🙇🏻🙏🏻✅

  • @vithalpawar6246
    @vithalpawar6246 ปีที่แล้ว +16

    अजय अतुल, तुमच्या गायणाला, संगीताला तोड नाही, आणि अजय यांनी गायलेले गाणे हृदयस्पर्शी आहे.ह्या‌ गाण्याला दिलेले संगीत फारच अप्रतिम.संगीतकार आणि गायकाला धन्यवाद.

  • @laxmanbhure4681
    @laxmanbhure4681 ปีที่แล้ว +139

    How many of you agree, *Ajay Sir* should get National Award for his outstanding singing of this beautiful song ?

  • @nitinrameshmore6112
    @nitinrameshmore6112 ปีที่แล้ว +58

    खरंच खूप अप्रतिम गाणं लिहिलं आहे गुरू ठाकूर सरांनी आणि त्यात अजय सरांचा आवाज. खूप भावूक गाणं अक्षरशः डोळ्यांत पाणी आलं ऐकताना. धन्यवाद 👌👌👌🙌🙌

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  ปีที่แล้ว +1

      तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 15 วันที่ผ่านมา +1

    🙏मी ऐकलेले आणि डोळ्यात आसवे आणणारे हळवे करणारेआणि भावना सवेन्दनशील करणारे सर्वात भावलेले आणि जीव ओतून गायलेले गोगावले सरानी कssडssक भाव दाखवणारे अप्रतिम गाणे - धन्यवाद 💐🌹🙏

  • @lakhankorke7924
    @lakhankorke7924 ปีที่แล้ว +9

    बाप समजणाऱ्या साठी खुप छान आहे हे❤.न समजणाऱ्यांचे आईवडील तर आजही आश्रमात ‌आहेत.. माणसाने खूप मोठ‌ व्हाव पण आपल्या आईवडिलांसमोर नेहमी लहान ‌रहाव... आपण लहान होतो तेव्हा आपल्याला देवाच अस्तित्व माहित होतं का? ..तर नाही म्हणून ज्यांच अस्तित्व आपल्याला पहिलं कळाल ते आपले देव‌ आहेत 😊🙏

  • @pranavlondhe2268
    @pranavlondhe2268 11 หลายเดือนก่อน +11

    आयुष्यभर हे गाण ऐकल तरी मन नाही भरू शकणार😢❤😍🙇

  • @007Mahesh
    @007Mahesh ปีที่แล้ว +46

    संपूर्ण गाणं ऐकल्यावर पूर्ण बाप काय असतो ते कळतो धन्यवाद अजय सर आपल्या आवाजात गाणं एकवलं खूप इमोशनल गाणं😢😢🙏🏻

  • @laxmanmane1595
    @laxmanmane1595 ปีที่แล้ว +49

    सलाम तुमच्या टीम ला, डायरेक्ट काळजावर च घात घालतात आपले song...अप्रतीम सर...नमन...🤝🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

  • @sachingaikwad9633
    @sachingaikwad9633 ปีที่แล้ว +4

    डोळ्यातले पाणी थांबत नाही. गाणे पाहतांना. खुप खुप धन्यवाद बापाला न्याय दिल्या बद्दल

  • @pandharinaththorat3038
    @pandharinaththorat3038 ปีที่แล้ว +66

    अप्रतिम. खूप दिवसांनी अस्सल मराठीमध्ये बापावर खूप छान गाणं ऐकलं 👍🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  ปีที่แล้ว

      तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @avishkarnikam7929
    @avishkarnikam7929 5 หลายเดือนก่อน +5

    बापासारखा माणूस जगात दुसरा कोणी नाही 🥺❤️👀 असेल बाप तर त्या बापाची किंमत ठेवा

  • @akshayshejwal555
    @akshayshejwal555 ปีที่แล้ว +54

    खरचं लय अवघड हाय उमगायला आणि समजायला बाप, हृदयस्पर्शी गीत गुरु ठाकूर सर, अजय सर यांचे भावूक स्वर डोळ्यात पाणी आणि मनात बाप उमगायला भाग पाडतो 🙂❣️🙂

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  ปีที่แล้ว

      तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @AartiKedar-o7d
    @AartiKedar-o7d ปีที่แล้ว +16

    गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं😢 शब्दरचना खूप छान 👌👌 बाबा विषयी म्हटलं की मुलीच्या मनाला खूप लवकर लागत

  • @aniketadhav802
    @aniketadhav802 ปีที่แล้ว +104

    Big salute to the whole team ♥️
    गाणं ऐकल्या नंतर ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही त्याला खरच लई अवघड आहे गड्या उमगाय बाप र ♥️👑

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 ปีที่แล้ว +1

      लाखात एक बोललात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @manoharnakhate7415
      @manoharnakhate7415 ปีที่แล้ว

      🙏

    • @Sainathpuneetrathod
      @Sainathpuneetrathod 10 หลายเดือนก่อน

      बाप और ❤❤

    • @pritamshelar1586
      @pritamshelar1586 10 หลายเดือนก่อน

  • @komalphadtare7224
    @komalphadtare7224 17 วันที่ผ่านมา +10

    आज 15 दिवस झालेत माझे वडील जाऊन आज सकाळ पासून मी 100 वेळा हे गाणं एकल खरचं खुप आठवण येतेय त्यांची.....1/1/2025 la ch gelet 😢

  • @satishpunekar
    @satishpunekar 11 หลายเดือนก่อน +6

    बापा साठी एक गाणं . खरचं आभार.बाप समजायला अवघड आहे, आई ती आई आणि बाप सुद्धा तेवढाच महत्वाचा

    • @SunilMote-k7g
      @SunilMote-k7g 10 หลายเดือนก่อน

      Pl. Add extra points, make long song. Very heat full song to hearing. I am hearing this song daly 5-7 times.

  • @ShubhamGubrePatil45
    @ShubhamGubrePatil45 ปีที่แล้ว +43

    दमलेल्या बाबाची कहाणी ह्या गाण्यानंतर बाप नावाच्या आधारवडाची होणारी घालमेल उमगवणार सर्वोत्तम गाणं ❤

  • @skedits7240
    @skedits7240 ปีที่แล้ว +271

    Nice song, Touching words and Expressive voice ❤️.... पुर्ण गाणं ऐकल्यावर समजते बाप काय असतो आपल्या मुलांसाठी🥺 ह्रदयाला लागले गाणे ❤️❤️मन भरून आले🥺🥺

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  ปีที่แล้ว +5

      धन्यवाद🙏🏻

    • @skedits7240
      @skedits7240 5 หลายเดือนก่อน

      ​​@@EverestMarathi मी अजून पण ऐकतो हे गाणं❤
      मनाला लय भारी वाटते🔥🔥🔥

  • @krishnashelke5076
    @krishnashelke5076 25 วันที่ผ่านมา +2

    जीवनातील पहिला आणि शेवटचा आनंद म्हणजे आई आणि बाबा

  • @dilipdeore6882
    @dilipdeore6882 9 หลายเดือนก่อน +16

    मी माझ्या मनात गुनगुनात असेल तेव्हा आवार्जून हे गाणं ऐकतो
    खुप रचना केली सलाम आपल्या कर्तृत्वाचा

  • @the_RD...
    @the_RD... ปีที่แล้ว +20

    एकदम मनाला भिनतय हे गाणं....
    आधारवड बाप माणूस...
    आणि खरंच अवघड हाय उमगया बाप..... Love U Papaa.....😌❣️❣️

  • @HanmantShettiwar
    @HanmantShettiwar 11 หลายเดือนก่อน +5

    ❤❤ अप्रतिम हृदयस्पर्शी गीत ❤❤

  • @vilaschaudhari2873
    @vilaschaudhari2873 10 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर गाणं ,, बापावर..लिहिले आहे...
    शिवाय सुरेल ,,आवाज, सुंदर मनाला भावणारी लयबद्धता...
    अशीच songs आई बापावर तसेच शेजारी, सर्व एकत्र राहील, आणि देशवासीयांवर काढून .. राष्ट्रहित जोपासण्याचे अजून जोमाने कार्य आपल्याकडून होवो..❤❤

  • @niftypecharcha9323
    @niftypecharcha9323 ปีที่แล้ว +20

    तोड नाही ह्या गाण्याला, आजपर्यंत प्रत्येक मुलांच्या माग आई असते हे दाखवलं जायच पण बाप सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले😊❤

  • @bhagvannarote2420
    @bhagvannarote2420 ปีที่แล้ว +38

    बापाचे ऊपर 7 जन्मी नाय फिटनार... बाप बाप असतो त्यांची जागा कोणी नाय घेऊ शकत ... Love you pappa...❣️💗

  • @suhanideshmukh4134
    @suhanideshmukh4134 ปีที่แล้ว +128

    गुरू ठाकूर...... असे जगावे.... सारखी ही सुद्धा एक अप्रतिम रचना 👍✨

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  ปีที่แล้ว +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @babawalke6414
      @babawalke6414 3 หลายเดือนก่อน

      Very good song

  • @Saraswati_Coaching_Classes_Nai
    @Saraswati_Coaching_Classes_Nai 4 หลายเดือนก่อน +1

    खरचं मोजक्या शब्दात बापाची ही थोरवी माझ्या 35 वर्षातील पहिलीच आहे. आज हे गीत मी 20 वेळा ऐकलो आणि 20 वेळा अश्रू अनावर झाले. माझ्या स्वर्गीय वडिलांनांची मला मनापासून आठवण आली.

  • @Pramodshinde235
    @Pramodshinde235 ปีที่แล้ว +6

    महान संत कृष्ण भक्तीचा महिमा सांगणारे श्री शेख महंमद महाराज आपले एका अभंगात असे म्हणतात की "नारळ वरुता कठीण परी त्याचे अंतरी जीवन, काटे केतकीच्या झाडा आत फुलला केवडा...."....
    सेम बाप म्हणजे तसाच नारळासारखा वरून कठोर पण आत मध्ये त्याच जीवन खूप गोड आहे आपल्या पोरा बाळा साठी....
    मुलगा आणि बाप म्हटलं की खूप मतभेद असतात.., आणि हे सर्व गैरसमज मधून होत असते त्यासाठी मित्रांनो गैरसमज दूर करा आणि आपला बाप हाच खरा गुरू आहे हे लक्षात ठेवा🙏

  • @kalyaniwalimbe5108
    @kalyaniwalimbe5108 ปีที่แล้ว +98

    Nice song, touching words, expressive voice. शशांक रोजच्या जीवनात दिसणारे वडील. *बाप गाणे* खुप खुप शुभेच्छा!!!

  • @yogeshpatel9485
    @yogeshpatel9485 7 หลายเดือนก่อน +53

    अजय अतुल सरांना आणि हे गीत लिहणाऱ्या कवीना मानाचा मुजरा

  • @VaishaliPetkar-t8v
    @VaishaliPetkar-t8v หลายเดือนก่อน +2

    बाप तो बापच असतो त्यामुळे आपल्या जगण्याला अर्थ आहे ❤

  • @lalitgemar8478
    @lalitgemar8478 ปีที่แล้ว +11

    देह पार भिजला तरी जाऊन तो निजला झिजला असुदे कितीही तरी तो बाप हा आपल्यासाठीच राबला '. बाप❤

  • @shaileshrege2720
    @shaileshrege2720 ปีที่แล้ว +51

    I am totally speechless!! अजय अतुल आणि गुरू ठाकूर हे त्रिकुट शब्दांच्या पलीकडले आहेत 🙏🙏

  • @shubhamsadanshiv5540
    @shubhamsadanshiv5540 8 หลายเดือนก่อน +6

    काय गानं आहे राव अश्रशा डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते😢😢खूप खूप आभार त्या राईटर चे आणि अजय अतुल सरांचे

  • @PrasadPatil-w9z
    @PrasadPatil-w9z 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे व्हावे असे जगातल्या एकाच व्यक्तीला वाटते ते म्हणजे तुमचा बाप .........❤💝

  • @prashantkurwade5362
    @prashantkurwade5362 10 หลายเดือนก่อน +19

    बापाच्या कष्टाची 81 येते तेव्हा डोळ्यात पाणी येते राव