Dharmaveer - Teaser | Prasad Oak | Pravin Tarde | Zee Studios |13th May 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
    Presenting the Teaser of Dharmaveer.
    सगळेच राजकारणी सारखे नसतात
    काही ‘आनंद दिघे‘ असतात
    एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा
    मोठ्या पडद्यावर
    धर्मवीर , मुक्काम पोस्ट ठाणे
    १३ मे २०२२
    Written & Directed by​ ​Pravin Vitthal Tarde
    Presented ​by Zee Studios
    Produced by ​Mangesh Desai, Sahil Motion Arts & Zee Studios
    Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
    vicallertunes....
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi

ความคิดเห็น • 1.5K

  • @User1212swaa
    @User1212swaa 2 ปีที่แล้ว +55

    3 महानगरपलिका , 2 खासदार, 8-10 आमदार एकट्याच्या जीवावर निवडून आणण्याची धमक असणारा , जनता दरबार भरवून गोरगरिबांचे प्रश्न सोडवणार, देश, धर्म आणि जनसेवेसाठी आजन्म ब्रम्हचर्य राहणारा लोकनेता म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब.🙏🙏🙏

  • @purushottam7701
    @purushottam7701 2 ปีที่แล้ว +25

    प्रवीण तरडे दादा तुम्हीच मराठी चित्रपट सृष्टीला नवसंजीवनी देऊ शकाल.

  • @majhabappa2957
    @majhabappa2957 2 ปีที่แล้ว +30

    तब्बल २० वर्षानंतर धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांना पुन्हा "जिवंत" केलेल्या प्रविण तरडे - प्रसाद ओक ह्या दोघांना मानाचा मुजरा 🙏🏻🚩

  • @itsatharv_2004
    @itsatharv_2004 2 ปีที่แล้ว +27

    Marathi Film Industry chi Takt mhanje, Content Based Films....
    Proud to be Maharashtrian...... 😍🥰🥰🥰😍
    CONGRATULATIONS PRAVIN SIR, PRASAD OAK SIR...

    • @tejaschaudhari4206
      @tejaschaudhari4206 2 ปีที่แล้ว +1

      Pan bollywood mule theatres nahi milat naitar lay hit hotil

  • @soorajwaphare2874
    @soorajwaphare2874 2 ปีที่แล้ว +17

    मराठी चित्रपटश्रुष्टीला सुवर्ण दिवस येताना पाहून आनंद होतोय

  • @siddhantrane3597
    @siddhantrane3597 2 ปีที่แล้ว +17

    बर झाल आमच्या दिघे साहेबांनवर चित्रपट येतोय.... येणार्‍या पिढीला समजुदेत कि काय महामाणूस आपल्यात होऊन गेला..... असं पण शिवसेने साठी स्वतःच आयुष्य समर्पित करून ठाकरे movie मध्य साधा उल्लेख ही नव्हता आमच्या दिघे साहेबांचा

    • @sohammisal514
      @sohammisal514 2 ปีที่แล้ว +3

      संजय raut cha hoto movie to😅😅

    • @user-ls9kd6eh9k
      @user-ls9kd6eh9k 2 ปีที่แล้ว

      Link asel tr send kra

  • @nikhildhere3425
    @nikhildhere3425 2 ปีที่แล้ว +12

    मराठी सिनेमाचा दर्जा दिवसेंदिवस उचावतो आहे. एक दम कडक 🔥🔥🔥🔥🔥

  • @swagatbhondwalkar9342
    @swagatbhondwalkar9342 2 ปีที่แล้ว +14

    आम्ही दिघे साहेबाना पाहू शकलो नाही पण.... धर्मवीर मधून पाहण्याचा योग प्रवीण तरडे साहेबांनी दिल्या बद्दल खूप आभारी आहे..... 🙏🙏🙏🙏🙏🙏 एक नंबर पात्र निवडले आहेत

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte5290 2 ปีที่แล้ว +741

    ठाणे जिल्हा मध्ये फक्तं एकच साहेब दिघे साहेब 🙏🔥

    • @vivek3990
      @vivek3990 2 ปีที่แล้ว

      Kon ho

    • @pirana677
      @pirana677 2 ปีที่แล้ว +13

      Malatr vatala ha movie balasahebanvr ahe.

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว

      दिघे साहेब खरा ढान्या वाघ होते बाकी सर्व कोल्हे कुत्री

    • @shaileshboste
      @shaileshboste 2 ปีที่แล้ว +3

      jay maharashtra

    • @urushaliambavane465
      @urushaliambavane465 2 ปีที่แล้ว +3

      Dharamveer dighe sahbancha vijay aso jai bhavani jai shivaji 🙏🌹

  • @TusharSawant
    @TusharSawant 2 ปีที่แล้ว +17

    I got goosebumps throughout the Teaser. A brilliant portrayal of a great man by a great actor. Casting can't be better than this. Hats off to the casting director.

  • @pks4491
    @pks4491 2 ปีที่แล้ว +14

    धर्मवीर नाव फक्त दोघांनाच शोभल आजपर्यंत...एक छत्रपती संभाजी महाराज आणि दुसर आनंद दिघे साहेब 🙏

  • @xi-tler3873
    @xi-tler3873 2 ปีที่แล้ว +25

    आज दिघे साहेब असते तर त्यांना किती वाईट वाटला असता, अजाची शिवसेना बघून !

  • @pradnyasalvi2304
    @pradnyasalvi2304 2 ปีที่แล้ว +11

    ठाणेकर असल्याचा कायमस्वरूपी अभिमान असण्याचं महत्त्वाचं कारण - एकमेव आणि अद्वितीय - स्व. आनंद दिघे साहेब !!! 💯🥺 प्रसाद ओक यांना दिघे साहेबांच्या भूमिकेत पाहून आनंद , अभिमान , समाधान सगळ्या भावना एकाच वेळी दाटून आल्या आहेत आणि प्रविण तरडे यांच्या दिग्दर्शनाबद्दल १००% खात्री आहे ! या चरित्रगाथेस मनस्वी शुभेच्छा !!

  • @agriajay
    @agriajay 2 ปีที่แล้ว +10

    होता ठाण्या चा ढाण्या वाघ आमचा आनंद दिघे साहेब.... 🚩
    साहेबांची भूमिका हुबेहूब..👌👏

  • @nobody7333
    @nobody7333 2 ปีที่แล้ว +13

    भावांनो व बहींनिंनो हा cinema 🎥 गाजवयचाच housefull करून टाकू...... मराठी सिनेमा शृष्टी 1का वेगळ्या पातळी वरती काम करतेय आणि आम्ही Bollywood,Tollywood पेक्षा कमी नाही हे दाखवून देऊ.... 🚩जय महाराष्ट्र 🚩

    • @sohammisal514
      @sohammisal514 2 ปีที่แล้ว +1

      विचार💯🔥🔥

  • @akashmasram4970
    @akashmasram4970 2 ปีที่แล้ว +16

    गेम झाला होता दिघे साहेबांचा मला ठाण्यात आज 17 वर्षे होत आहे सगळी कहानी माहित आहे ह्याच्यामागे कोन होते आज पन चर्चा चालते

  • @storifics582
    @storifics582 2 ปีที่แล้ว +6

    शिवसेना आपल्या ट्रैक वर पुन्हा यावी हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
    आनंद दिघेसाहेबांचा चा look🔥🔥

  • @breezy5111
    @breezy5111 2 ปีที่แล้ว +11

    मी शिवसेनाला नाही मानत , पण धर्मवीर पक्ष समजून स्वर्गीय आंनद दिघे साहेबांना मानायचो ❤️💐

  • @learnwithvijay8758
    @learnwithvijay8758 2 ปีที่แล้ว +11

    प्रसाद ओक अचूक निवड 👌 धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏💐

  • @manishanikam9835
    @manishanikam9835 2 ปีที่แล้ว +8

    दिघे साहेब म्हणजे आमचे शिल्पकार....आजही त्यांच्यामुळे ठाण्यात शान मधे कोणाला न भिता राहतो आम्ही.... कारण ते वादळ जवळून पाहिलं आम्ही....इतकी ताकद देऊन गेलेत ते....स्वतः साठी काहीही साठवून नाही ठेवले....पण आम्हाला घडवून गेले....त्यांची सर कोणालाच नाही....मंगेशदादा ठाणेकरांचे पांग फेडलेस हा सिनेमा काढून🙏

  • @sagarjadhav9184
    @sagarjadhav9184 2 ปีที่แล้ว +11

    Now Marathi industry is doing really great. ✨🔥
    This is kind of movie which should be watched in theaters only. 💯
    All the very best for the movie 👍

  • @manishpatil8769
    @manishpatil8769 2 ปีที่แล้ว +8

    वाह काय डायलॉग आहे "सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात".🔥

  • @nishantwayal9784
    @nishantwayal9784 2 ปีที่แล้ว +10

    अगदी सत्यता अभिनयात उतरवणे काय म्हणतात हे ओक सरांनी दाखवून दिलंय ट्रेलर पाहता अंगावर शहारा उभा रहावा
    ❤️❤️
    तेच चालणं.
    ते चालताना थोड झुकून चालणं
    एक हाताच बोट कायम ईशाऱ्याने.
    चेहऱ्यावरचा एकदम रागीट हावभाव
    दाढी तिच केस रचना
    मोठा उभा टीळा एकदम भारदस्त बोलण्याची लकब.❤️
    #धर्मवीर ❤️🙏

  • @thegreat6540
    @thegreat6540 2 ปีที่แล้ว +11

    101% हा सिनेमा बघायला मी जाणार.... ठाणेकर तर जाणारच जाणार...

  • @yashjadhav7292
    @yashjadhav7292 2 ปีที่แล้ว +10

    Barobar aahe tumcha pan धर्मवीर फक्त छत्रपती संभजीमहाराज आहेत 🔥🔥❤️❤️❤️❤️❤️

  • @prathameshbehere1236
    @prathameshbehere1236 2 ปีที่แล้ว +11

    सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात 🙏🙏🙏
    एकच साहेब धर्मवीर दिघे साहेब 🙏🙏

  • @KhireMandar
    @KhireMandar 2 ปีที่แล้ว +33

    नमस्कार दिघे साहेब,
    मी विसरलो नाही तुम्हाला. पण तुम्ही रुसून निघून गेलात.
    मी ६-७ वी मध्ये असताना, ठाण्याच्या गावदेवी मैदानाजवळ हनुमानाच्या मंदिरात शिवसेनेच्या वतीने महाआरती आयोजित केलेली असताना तुमच्या शेजारी उभे रहायचा मान मिळाला होता.
    नंतर भाजिमंडई मधील मंदिरातील पुजाऱ्याने आपणाला चहा देऊ केला तेव्हा सुद्धा तुमच्या सोबत मला चहा प्यायला दिलात..मी तेव्हासुद्धा ६-७ वी मध्ये होतो.
    त्यानंतर मी तुमच्या ऑफिसमध्ये पाया पडायला आलो होतो.
    तुम्ही बसवलेली नवरात्रीमधील देवीची मूर्ती बसवताना पाहायला मी आईला घेऊन आलो होतो तेव्हा पण तुम्ही लांबूनच ओळखले होते व आईला बसायला जागा द्यायला आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते.
    मोठे झाल्यावर शिवसैनिक होण्याचे ठरवले होते.
    पण..अचानक तुमची बातमी आली की अपघात झाला... व संध्याकाळी निधन...अशी.
    मी हजारोंच्या गर्दीत उभा राहून तुमचे अंतिम विधी पाहिले.
    खूप रडलो होतो...
    का रडलो...का इतके वर्ष राहून राहून तुमची आठवण येते...
    कशासाठी...एका चहा पोटी...एका हाके पोटी...
    नाही...
    फक्त तुम्ही आमचे व आम्ही तुमचे म्हणून...
    आपले नाते राजकारणी व सामान्य जनता असे नव्हतेच मुळी...
    मी नंतर दरवेळी आठवणींच्या ठिकाणी गेलो की कंठ दाटून येतो...
    ते सोनेरी दिवस परत आले तर...तुम्ही पुन्हा भेटला तर...
    प्रसादजी तुम्हाला त्यांच्या रूपात पाहिले...
    रडू आले... दिघेसाहेब परत आले...
    हृदयातील जपून ठेवलेल्या आठवणी पुन्हा जाग्या केल्यात तुम्ही.
    ३-४ च आठवणी...
    पण त्यांना स्वतंत्र कप्पा आहे...
    तो फक्त तुम्हालाच... दिघेसाहेबांना...
    प्रसादजी, तुम्हाला व दिघे साहेबांना शतशत प्रणाम!

    • @nileshbhagat995
      @nileshbhagat995 2 ปีที่แล้ว +3

      वाचून खुप बर वाटल...

    • @shrikrishnanikam126
      @shrikrishnanikam126 2 ปีที่แล้ว +4

      अप्रतिम लेखन ❤️

  • @sachinkharade9329
    @sachinkharade9329 2 ปีที่แล้ว +6

    फक्त साहेबांमुळेच आणि त्यांच्या काही खास माणसांमुळेच आम्हाला घर मिळालं.. म्हणुन आमच्या चाळीचं नाव शिवआनंद निवास असं ठेवलं.. खरच खुप वाट पाहत आहे मी ह्या सिनेमाची.. साहेब तुम्ही परत जन्माला या.. 🙏🏻

  • @RahulRautMusic
    @RahulRautMusic 2 ปีที่แล้ว +15

    जबरदस्त लूक प्रसाद दादा, आणि अप्रतिम दिग्दर्शन ... आणि त्याच बरोबर तुफान संगीत चिनार महेश सर ❤️ उत्तम दर्जा चा सिनेमा आहे हा, खूप खूप शुभेच्छा सर्वांना ❤️❤️🙏🏽🙏🏽

  • @rushikeshdevkar4378
    @rushikeshdevkar4378 2 ปีที่แล้ว +7

    सगळे राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात हे वाक्य perfect aahe 👌👌👌

  • @jaydip__vishe
    @jaydip__vishe 2 ปีที่แล้ว +12

    होता ठाण्याचा ढाण्या वाघ ..! आमचा आनंद दिघे साहेब 🚩 खरच साहेब तुमच्या सारखे नेता होणे नाही
    ♥️

  • @seesid7130
    @seesid7130 2 ปีที่แล้ว +11

    बघू साहेबांची विषय किती % चित्रपटात दाखवतील खर, कोनासमोर नाही झुकले ते , just झुकवले त्यांनी
    म्हणून ते बऱ्याच जनांच्या डोळ्यात सलत होते । आज ते नाही म्हणून बऱ्याच ऊपर सोडँयांचे राज्ये आले
    बाकी look अप्रतिम

  • @akshaymane862
    @akshaymane862 2 ปีที่แล้ว +35

    आताची शिवसेना आणि त्या वेळची शिवसेना खुप फरक आहे

    • @sohammisal514
      @sohammisal514 2 ปีที่แล้ว +1

      Patlay आपल्याला💯🤝🏻

    • @lalitpatil9779
      @lalitpatil9779 2 ปีที่แล้ว

      तुला पण दगडाशी नात घट्टच करायच आहे का, तोतल्या सारख

    • @akshaymane862
      @akshaymane862 2 ปีที่แล้ว

      @@lalitpatil9779 जा आणि शिवसेनेचे जुने tweets आणि भाषन बघ काय बोले होते आणि आता काय करत आहे त बघ मग बोल

    • @lalitpatil9779
      @lalitpatil9779 2 ปีที่แล้ว

      @@akshaymane862 हा, का तुला सकाळचा शपथविधी सोहळा माहिती आहे वाटत तो पण बघ जरा तुझे हिंदू नकली नवाब मलिक च्या पक्षात गेले होते मग

    • @akshaymane862
      @akshaymane862 2 ปีที่แล้ว

      @@lalitpatil9779 दोगले नाही ना मुस्लिम पन बनता हिंदू पन भाजप पहिल्या पासुन हिंदु सर्मथक आहे

  • @vaibhavbandalnaik53
    @vaibhavbandalnaik53 2 ปีที่แล้ว +6

    साहेब🙏
    प्रसाद ओक ची ही भूमिका अजरामर होणार
    तोच चेहरा तीच भेदक नजर
    वाह👌

  • @pratikpatil4
    @pratikpatil4 2 ปีที่แล้ว +8

    वाह, वाट पाहत होतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर कधी निघणार चित्रपट. त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण त्यांच्या कार्याबद्दल खूप ऐकलय, कदाचित, ह्या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळेल.

  • @anandthakare_2013
    @anandthakare_2013 2 ปีที่แล้ว +8

    व्हिडिओ पाहताना अश्रू दाटून आले, साहेब पुन्हा होणे नाही..!!! गोरगरिब जनतेचा सहारा धर्मवीर आनंद दिघे साहेब🙏❤️
    #Dharmaveer #DharmaveerAnandDigheSaheb🙏

  • @RameshYadav-vq9pz
    @RameshYadav-vq9pz 2 ปีที่แล้ว +11

    धर्मवीर एकच होते. स्वराज्यरक्षक हिंदू धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🙏🔥🚩👍🙌.

    • @sachingage2928
      @sachingage2928 2 ปีที่แล้ว

      धर्मवीर संभाजी राजे आणि छत्रपती शिवरायांसारखे दुसरे कोणी होणे नाय;पण जातो ज्याच्या त्याच्या क्षेत्रातील संभाजी आणि शिवाजी होऊ शकतो-नामदेवराव जाधव

    • @RameshYadav-vq9pz
      @RameshYadav-vq9pz 2 ปีที่แล้ว +1

      धर्मवीर नाव फक्त छत्रपती संभाजी महाराजांनाच शोभून दिसते. 🚩👍

    • @omkardeshmukh6086
      @omkardeshmukh6086 2 ปีที่แล้ว

      @@sachingage2928 अरे सचिन दादा त्या नामदेव च्या नादाला लागू नका. त्याला कोणी ओळखत नाही तो जिजाऊ यांचा वंसज म्हणून सगळीकडे ओळख सांगत फिरतो .त्याचा काही कर्तृत्व नाही आणि ज्याला स्वतःच्या वंसजांचा नाव पूर्ण घेता येत नाही तो काय बाकीच्यांना महाराज समजावणार त्यालाच महाराज आजुन समजले नाहीत.महाराजांनी कधीच त्यांच्या वडिलांच्या नावाचा वापर करून फायदा करून घेतला नाही. सर्व काही स्व कर्तृत्व वर केलं. वसजांच्या नावाने पैसे कमावण्याचे धंदे करतो तो माणूस.

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 ปีที่แล้ว

      येड्या भोकाच्या, धर्मवीर या शब्दाचा अर्थ माहित आहे का तुला? का उगाच कुत्र्यासारखा भुंकायला आहेस? धर्मासाठी बलीदान देणारा प्रत्येक व्यक्ती धर्मवीर असतो. मग ते छत्रपती असोत किंवा दुसरा कोणी, त्यांच्यात तुलना करायचं काम तुझ्यासारखे हीजडे करतात. उद्या तू म्हणणार फक्त भगत सिंग शहीद आहेत बाकी सगळे सैनिक येडे

  • @Crystalmethdealer
    @Crystalmethdealer 2 ปีที่แล้ว +13

    कुठे साहेबांची शिवसेना आणि कुठे राउतची शिवसेना. माफ करा दिघे साहेब तुमच्या अपेक्षांवर खरे उतरू शकलो नाही. हिंदुत्वाचा धंदा सुरू झाला .

    • @shraddhasaindane8061
      @shraddhasaindane8061 2 ปีที่แล้ว

      Aaj kala konala pn "saheb" bolala jata tyachi layki nastata. 2 wadapav 1 qouter🍾 sathi karyakare mage pudhe kartat aaj kal. Vait vatta

  • @sameermestry1893
    @sameermestry1893 2 ปีที่แล้ว +6

    आज माझ्या डोळ्यात आनंद दिधेंना परत जिवंत होताना बघितलयं
    आजच्या Generation ला… ‘दिघे’ कोण आहेत हे समझुन देणारा चित्रपट…

  • @yariiijan8225
    @yariiijan8225 2 ปีที่แล้ว +20

    *Marathi industry must dub all movie in hindi and other languages and telecast it on hindi, telgu, tamil movie channels for 4-5years. I will guarantee you if marathi industry try to go Pan India with their new movie they will definitely get success in wider regions of India just like RRR, Bahubali, KGF got. Only need to take some risk otherwise many non Marathi indian people will not able to watch and experience how great and rich marathi culture is and their big plus point is Marathi Story which is very unique*

  • @cos_mos_island
    @cos_mos_island 2 ปีที่แล้ว +9

    कसला तगडा teaser बनवलाय 👏👏👏 what a acting. What a look. Goosebumps aale. Aadhi watla thakrenvar ahe. Mg kalal aanad dighenvar ahe. Mast 👌 shubhechha 🚩 मराठी सिनेमा हा साऊथच्या आणि बॉलिवूडच्या तोडीस तोड बनतोय, हे पाहून उर कसा अभिमानाने भरून येतो.

  • @Travellingvishu
    @Travellingvishu 2 ปีที่แล้ว +19

    🧡तेव्हाच्या शिवसेनेचे वाघ बाळासाहेब, राजसाहेब, आनंददिघे साहेब आम्ही यांनाच वाघ💫समजतो ⛳ आताचे फक्त सोनियासेना💚चे चाटे आहेत

    • @Travellingvishu
      @Travellingvishu 2 ปีที่แล้ว +4

      @Some random Guy 😂jalali vaat zhombal paar🌚💚

    • @skadam3945
      @skadam3945 2 ปีที่แล้ว

      💯💯

  • @NXB5th
    @NXB5th หลายเดือนก่อน +6

    2nd Part yetoy mazhya sahebancha❤❤

  • @HATKEaakash
    @HATKEaakash 2 ปีที่แล้ว +7

    हुबेहुब
    आनंद दिघे
    जाम आवरला teaser 😍😍😍❤️❤️

  • @tejaspadwal7458
    @tejaspadwal7458 2 ปีที่แล้ว +4

    ये जमी ये हवा इनमे आज भी उनकि आहट है..
    हमने उनको देखा नही पर दिल में उनकि चाहत है!!
    I Wait for this movie

  • @nilpanchal7483
    @nilpanchal7483 2 ปีที่แล้ว +9

    Marathi film industry magchya 1-2 varshat eka veglyat level vr kaam kartey 🙌🥳☺️😻😻

  • @nandupale6091
    @nandupale6091 2 ปีที่แล้ว +10

    राजकारणातील देव माणूस शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा तुम्ही दाखवलेल्या वाटेने आम्ही लढणार साहेब,🚩🚩🚩🚩

  • @rushikeshbhosale2654
    @rushikeshbhosale2654 2 ปีที่แล้ว +13

    चाल......धर्मवीर फक्त संभाजी महाराज 🚩🚩

    • @Abhishek.05.05.
      @Abhishek.05.05. 2 ปีที่แล้ว

      🖕🖕🖕🖕🖕🖕संभाजी महराज यांची जागा कोणीही ghaiu shakt nahi 🙏🙏🙏🙏pan deghai Saheb yanchi pan jaga कोणीही ghaiu shakt nahi 🙏🙏🙏😡😡😡jar tula mahit nasel tar tuji gand dusri kade marav ......... Layki made rahaycha zhatya 🖕🖕🖕

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 ปีที่แล้ว +1

      Adhi jaun tyancha baddal mahiti ghe

  • @natureloverrohan5611
    @natureloverrohan5611 2 ปีที่แล้ว +29

    बाळासाहेबांनी game केला नाही तर महाराष्ट्रात फ़क्त आणि फ़क्त दिघे साहेबांच नाव असत..... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.. पण काय सत्य काही भडव्यांला पटणार नाही... जय महाराष्ट्र

  • @sandeshtajane5530
    @sandeshtajane5530 2 ปีที่แล้ว +5

    हिंदूहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक, धर्मवीर मा.आनंद दिघे साहेब 🙏🚩

  • @Mg_kings
    @Mg_kings 2 ปีที่แล้ว +6

    गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब 👑🙏🏻🚩

  • @vickygurjar7702
    @vickygurjar7702 2 ปีที่แล้ว +258

    हा चित्रपट पाहिले आत्ताच्या शिवसेनेला दाखवायला हवा...ते विसरलेत की शिवसेना का जन्माला आलेली.... बाळासाहेब हवे होते आज .....

    • @shlokangre4932
      @shlokangre4932 2 ปีที่แล้ว +7

      बरोबर...🧡🚩

    • @A20NITIN
      @A20NITIN 2 ปีที่แล้ว +12

      Balasaheb aste tar tarbujyala 2014 madhech tyachi jaaga dakhavli asti 🍉

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว +8

      Pratyek veli raag dakhvaycha nasto...sattet Astana dokyane khelava lagta

    • @arpi8478
      @arpi8478 2 ปีที่แล้ว +2

      Ho barobr bolt ahet tumhi 💯🤞

    • @Makarand__17
      @Makarand__17 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर👌👍💯

  • @sumitshinde3572
    @sumitshinde3572 2 ปีที่แล้ว +8

    पूर्ण सत्यता दाखवावी, हीच अपेक्षा. दिघे साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @Factistan2
    @Factistan2 2 ปีที่แล้ว +10

    मराठी चित्रपट डबिंग करून ईतर भाषेतही प्रसारित केले पाहिजे तर मराठी चित्रपट सृष्टीची प्रगती खुप होईल. जनेकरुन संपूर्ण भारतात पाहले तरीही आपल्या साठी ते गर्भाची गोष्ट आहे.

  • @shubhampednekar6626
    @shubhampednekar6626 2 ปีที่แล้ว +7

    हुबेहूब साहेबच 🔥🔥🔥 खूप छान कास्टिंग प्रवीण सर

  • @sushilpatil104
    @sushilpatil104 2 ปีที่แล้ว +5

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन.! ( देवमाणूस ) ♥️🙏🚩

  • @RgBro72
    @RgBro72 2 ปีที่แล้ว +9

    ऐसा नेता पुन्हा जन्माला येणे खुप गरजेचे आहे।आनंद दिघे साहेब।तुम्ही अमर आहेत ।अमर राहणार।

    • @itsrockkk
      @itsrockkk 2 ปีที่แล้ว

      Aahe asa ek. Raj Thackerey ✌🏼

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 2 ปีที่แล้ว +9

    आमच्या क्रिकेटसाठी साहेबकडून first prize चे पैसे यायचे... आमच्या एरियात कोणत्याही छोटया कार्यकर्त च्या पूजेला, काही कार्यक्रमाला साहेब असायचे... चड्डी घालण्यारा पोरा पासून ते वयस्कर लोकांना आवडणारा एकच शिवबाचा छावा 🇮🇳🇮🇳🇮🇳माझा साहेब ❤love from कल्याण डोंबिवली ❤❤

  • @pattspratik8774
    @pattspratik8774 2 ปีที่แล้ว +23

    आज काल मराठी माणस पण साऊथ movies कडे वळायला लागले आहेत...अरे साऊथ मध्ये मराठीला कुत्रं पण विचारत नाही...म्हणुन जागे व्हा आणि मराठी चित्रपटांना पुढे न्या...जय महाराष्ट्र

  • @vipooo9
    @vipooo9 2 ปีที่แล้ว +5

    ठाण्याचे एकमेव शिल्पकार स्वर्गीय आनंद दिघे साहेब.

  • @Travellingvishu
    @Travellingvishu 2 ปีที่แล้ว +19

    *पहीलेच्या शिवसेनेला🚩 म्हणजेच ज्यात ✍️बाळासाहेब, आनंद दिघे साहेब📿 राजसाहेब⚔️ सारखे वाघ👑 होते ती शिवसेना🕉️🛡️ आमच्या रक्तात🩸होती, तिची एक वेगळीच शान, दरारा🦁, प्रतिष्ठा🌼 होती, पण 😔आताची तर नावं घ्यायला पण लाज वाटतयं🦧 उध्दव🤓 सोनिया च्या प्रेमात 💞 पडलाय सोनिया सेना💚 करतोय शिवसेनेला..!*

    • @thakarepatilmayur2701
      @thakarepatilmayur2701 2 ปีที่แล้ว

      Tu mulatch shivsena cha nhi re bhadkhau...

    • @crazzzyyyy1239
      @crazzzyyyy1239 2 ปีที่แล้ว

      शिवसेना कालही होती , आजही आहे , आणि उद्याही राहील. तुमच्या सारखे भाजपाचे अंधभक्त सत्ता गेल्यामुळे कितीही भुंकले तर सेनेला काडीचाही फरक पडत नाही.

    • @Travellingvishu
      @Travellingvishu 2 ปีที่แล้ว +3

      @@crazzzyyyy1239 शिवसेना आहे रे वेडा पण शवसेना झालंय लाचारसेना, सोनिया सेना झालंय😂🤣😂 राजसाहेब खरे वारसदार आहेत.....⛳ उद्धवमिया भाई झालंय 💚

    • @thakarepatilmayur2701
      @thakarepatilmayur2701 2 ปีที่แล้ว

      @@Travellingvishu bapala nko shikau.. Aani tondatun hagnya vytirikt ky yete aaplyaala...

    • @Travellingvishu
      @Travellingvishu 2 ปีที่แล้ว +1

      @@thakarepatilmayur2701 तो शेंबड्या सोनिया, शरद मीया च्या मांडीवर बसलाय जाऊन 😂🤣

  • @kirannadamwar5988
    @kirannadamwar5988 2 ปีที่แล้ว +7

    मराठी सिनेमांचा सुवर्णकाळ सुरू झालेला आहे. आता थांबायचं नाही..🔥🔥

  • @vishalmhatre5757
    @vishalmhatre5757 2 ปีที่แล้ว +9

    ठाण्याने माणसामध्ये देव पाहिलाय आणि ते अनंत दिघे साहेबच्

  • @shrikantkashid4411
    @shrikantkashid4411 2 ปีที่แล้ว +5

    1no....सगळेच राजकारणी सारखे नसतात....काही आनंद दिघे साहेब असतात.....😎❤️

  • @pratikamrute321
    @pratikamrute321 2 ปีที่แล้ว +5

    साहेबांना तोड नाही जसे चंद्र सूर्य आहेत तसेच आपल्या धर्मवीर दिघे साहेबांचे नाव राहणार आहे

  • @sagarvk9823
    @sagarvk9823 2 ปีที่แล้ว +6

    Prasad oak sircha look ani diagloue kadak shoble.... 🚩🚩

  • @nareshshinde983
    @nareshshinde983 2 ปีที่แล้ว +13

    Ashach movie pahije. Marathi cinema industry pn national level vr release kara

  • @sharayutravels
    @sharayutravels 2 ปีที่แล้ว +8

    I grew up in Thane and Dighe Saheb was synonym for equal treatment of poor and rich alike. He kept city calm in many conflicts. If he was here today, Shivsena would have been totally different.

    • @rickyponting3073
      @rickyponting3073 2 ปีที่แล้ว

      Agreed

    • @saafiaasadsheikh6957
      @saafiaasadsheikh6957 2 ปีที่แล้ว +2

      Ata tar pawar sena jhaliye... Ata purvajanchya punyai war nahi chalu shakat faar diwas

  • @bharatendu6498
    @bharatendu6498 2 ปีที่แล้ว +11

    बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटात असा कडाक BGM ऐकला

  • @nadeemahmed4512
    @nadeemahmed4512 2 ปีที่แล้ว +9

    *साहेब आज तुमची गरज होती एक पिड़ित कुटुंबला*
    *न्याय मिळायला* 😭😭😭

  • @manojdeodhar9243
    @manojdeodhar9243 2 ปีที่แล้ว +5

    हा सिनेमा खळबळ माजवणार महाराष्ट्रात

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 2 ปีที่แล้ว +12

    आनंद दिघे साहेब खरे हिंदुत्ववादी नेते होते असा व्यक्ती पुन्हा होताना कठीण 🚩🚩🚩

  • @amoltheactivist
    @amoltheactivist 2 ปีที่แล้ว +9

    अंगावर शहारे आले...साहेब जिवंत केलेत तुम्ही प्रसाद ओक दादा.

  • @sameerlanjekar2150
    @sameerlanjekar2150 2 ปีที่แล้ว +6

    first ever marathi film trailer who thrils me, shiver's my body and soul. Prasad ook will be immortal after this role.

  • @pranavlabade5843
    @pranavlabade5843 2 ปีที่แล้ว +4

    गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना

  • @jayeshgondhale9254
    @jayeshgondhale9254 2 ปีที่แล้ว +9

    खरच अंगावर शहारे आले हा ट्रेलर बघून आता वाट नाही पाहवत ह्या फिल्म ची इतकी उत्सुकता लागले🙏🏻🚩🚩

  • @sigmamale1047
    @sigmamale1047 2 ปีที่แล้ว +17

    Balasaheb Thakre ne Dighe sahebanchi hatya keli he satya aahe. 🔥🔥🔥

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 2 ปีที่แล้ว

      Hoy pamyane sangitale na tula

    • @amitkoyande
      @amitkoyande 2 ปีที่แล้ว

      Pamyane mhanje?

    • @sigmamale1047
      @sigmamale1047 2 ปีที่แล้ว

      Kon pamya, kuthla pamya? Thanyat ye saglyanna mahit aahe

  • @omkartanpure8364
    @omkartanpure8364 2 ปีที่แล้ว +5

    Awesome.. प्रसाद ओक दिघे साहेबांच्या भुमिकेत हुबेहूब दिसताहेत. उत्सुकता मोठ्या पडद्यावर चित्रपट येण्याची....

  • @Tmgsahilking
    @Tmgsahilking 2 ปีที่แล้ว +4

    माणुसकीचा खज़ाना असनारे मानसातला देव होते माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब

  • @shubhamchavan2258
    @shubhamchavan2258 2 ปีที่แล้ว +5

    वा..।असे मराठी सिनेमे पाहवेसे वाटतात, नाहीतर आधी मराठी सिनेमा मध्ये फक्त बागडेगिरी असायची..

  • @andyj8540
    @andyj8540 2 ปีที่แล้ว +5

    Kdk na bho..... 🔥 Prasad Oak+Pravin Tarde, Perfect equation for Biopic

  • @prakashsawant1297
    @prakashsawant1297 2 ปีที่แล้ว +7

    ठाण्याचा ढाण्या वाघ ♥️धर्मवीर दिघे साहेब..
    पण त्यांचा घात कुणी केला..........?
    चित्रपटात ते पण दाखवा.....

  • @atharvapatil2876
    @atharvapatil2876 2 ปีที่แล้ว +6

    असे चित्रपट फक्त प्रविण तरडेच करू शकतात.! 👏🏻🔥

  • @prasadbhavsar6342
    @prasadbhavsar6342 2 ปีที่แล้ว +7

    कडक लुक. छत्रपती संभाजी महाराज यानंतर जर धर्मवीर पदवी बहाल झाली असेल तर ते आनंद दिघे साहेब

  • @surykantpatil8
    @surykantpatil8 2 ปีที่แล้ว +2

    खरच उत्तम ट्रेलर प्रवीण तरडे साहेब धन्यवाद लोकांना आनंद दिघे साहेबांचा इतिहास लोकांसमोर आणलात तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

  • @vikasbailwad396
    @vikasbailwad396 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही या जगात आसताना पाहु शकलो नाही करण मला राजकारणात काहीच कळत नव्हत पण तुमच्या विषयी खूप ऐकल ते फिल्म च्या माध्यमातून नक्कीच तुमच्या जिवन प्रवास पाहण्यासाठी हे डोळे आतुर झाले आहे अपल्या कडुन नक्कि प्रेरणा मिळेल धर्मवीर 🦁🚩🙏

  • @MAXGRIM951
    @MAXGRIM951 2 ปีที่แล้ว +7

    ठाण्याचा ढाण्या वाघ🐯....बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक🔥....जिल्हाप्रमुख कसा असावा याचे जिवंत उदाहरण🚩.....ज्यांना दाऊद इब्राहिम सुद्धा घाबरत होता💪...असा माणसाचा जीवनपट पहायला मज्जा येणार👑....धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब व प्रविण तरडे सर🙏🙏

  • @ManojVlog5
    @ManojVlog5 2 ปีที่แล้ว +5

    अरारारारारारारारारारारारा खतरनाक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥⛳⛳⛳⛳⛳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जबरदस्त उत्सुकता आहे चित्रपटाची, म्युझिक, एडिट, सिनेमॅटोग्राफी, साउंड, कास्टिंग, सगळं एकदम खतरनाक❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌🔥⛳⛳🙏

  • @nitinsalve1642
    @nitinsalve1642 2 ปีที่แล้ว +3

    मराठी चित्रपट सृष्टी ला नवी दिशा देणारा हा चित्रपट..धर्मवीर..🙏 आनंद दिघे साहेब... डोळ्यात पानी आल्या शिवाय रहाणार नाही...🙏🙏🙏

  • @patilparag3424
    @patilparag3424 2 ปีที่แล้ว +8

    होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा आनंद दिघे साहेब🚩

  • @rupeshmhatre3711
    @rupeshmhatre3711 2 ปีที่แล้ว +7

    khari shivsena hi fakt dighe sahebanchi only dighe saheb dhanya vagh hote aamche saheb🙏🙏

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar 2 ปีที่แล้ว +5

    Casting director hats off to you 👏👍👌
    What a brilliant Casting you have done.

  • @ambekarswapnil
    @ambekarswapnil 2 ปีที่แล้ว +11

    Me ya movie madhe kaam kele aahe
    Crowd seen la 👍😍😘

  • @thar_wala_mahidrivingunbox3063
    @thar_wala_mahidrivingunbox3063 2 ปีที่แล้ว +3

    बरोबर 👍 -- सगळेच राजकारणी सारखे नसतात , काही #आनंद_दिघे_साहेब असतात 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
    #प्रवीण_तरडे सर -- तुम्ही , नव्या पिढीला , खूप मोठ्या माणसाची कथा दाखवत आहात .. तुमचे मनापासून आभार मानले पाहजेत 🙏💐..

  • @indiaismycountry6722
    @indiaismycountry6722 2 ปีที่แล้ว +8

    Prasad da wow...honestly mala fkta hirkani aawadlela movie tuza baki me movie nahi bagitale...dharmaveer pahila aajpasun die hard fan dada

  • @sandeepgawade7366
    @sandeepgawade7366 2 ปีที่แล้ว +4

    ठाण्यामध्ये आताही एकच नाव आहे जो विरोधकांना घाबरवतो धर्मवीर आनंद दिघे साहेब भगवा उंच ठेवा 🚩

  • @ketanpradeeplalan7026
    @ketanpradeeplalan7026 2 ปีที่แล้ว +7

    गाजवलं पण तुम्ही... अजून तुम्ही असायला पाहिजे होता.
    आधी समाजकारण आणि नंतर राजकारण 🙏

  • @TOP10STAR
    @TOP10STAR 2 ปีที่แล้ว +6

    समाजाला नक्कीच अशा आत्मचित्रपटाची गरज होती... बाकी सर्व पोकळ वासे

  • @udayanchandanshive8961
    @udayanchandanshive8961 2 ปีที่แล้ว +9

    प्रविण तरडे + प्रसाद ओक= BlockBuster...
    ठाण्याचा ढान्या वाघ- आनंद दिघे साहेब...

  • @PeterParker-xg5on
    @PeterParker-xg5on 2 ปีที่แล้ว +4

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन