Ashtami | Dharmaveer | Prasad Oak, Kshitish Date | Adarsh Shinde | Chinar - Mahesh | Mangesh Kangane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
    Presenting the video of Ashtami sung by Adarsh Shinde.
    To stream & download Full Song -
    JioSaavn - bit.ly/3vS035Y
    iTunes - apple.co/37VBJbr
    Apple Music - apple.co/37VBJbr
    Amazon Prime Music - amzn.to/3s5Daee
    Hungama Music - bit.ly/3MOOgwh
    Spotify - spoti.fi/3vy7sZ6
    TH-cam Music - bit.ly/3ycwzCN
    Movie - Dharmaveer
    Singer - Adarsh Shinde
    Music - Chinar - Mahesh
    Lyricist - Mangesh Kangane
    Song Arranged and Programmed by Avinash Lohar.
    Trumpet and Flugelhorn by Robin Fargose
    Trumbone by Zameer sheikh
    Tanor saxophone and soprano saxophone by I D Rao
    Brass Section recorded at Seven Heaven Studios by Sanket Tole
    Live Rhythm Designed by Satyajit Jamsandekar
    Played by
    Satyajit Jamsandekar
    Ratnadeep Jamsandekar
    Sachin Bhangre
    Sanket Gurav
    Live Rhythms Recorded at YRF Studios by Vijay Dayal & Chinmay Mestry
    CHORUS
    Vivek Naik
    Rahul Chitnis
    Santosh Bote
    Mangesh Shirke
    Sagar Lele
    Mohan Morajkar
    Vijay Dhuri
    Umesh Joshi
    Sonal Naik
    Veena Joshi
    Vandana Kulkarni
    Reshma Dhotre
    Seema Lele
    Sapna Heman
    Suchita Dalvi
    Pragati Joshi
    Chorus Recorded at Ajivasan Studios
    Chorus Recorded by Avadhoot Wadkar.
    Navdurga Naam Coordinator : Mahesh Dattatraya Mehendale.
    Song Mixed and Mastered by Vijay Dayal@YRF Studios
    Choreographer - Umesh Jaadhav
    Cast - Prasad Oak, Kshitish Date & Makarand Padhye
    Produced By - Zee Studios & Mangesh Desai (Sahil Motion Arts)
    Director - Pravin Tarde
    Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
    vicallertunes....
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi

ความคิดเห็น • 5K

  • @sugandhachavan1340
    @sugandhachavan1340 2 ปีที่แล้ว +3385

    माझी मुलगी नुकतीच नर्सरी मध्ये जायला लागलीय... सकाळी उठताना आणि रात्री झोपताना 4 ते 5 वेळा हे गाणे ऐकते... म्हणते की बाबांचे गाणे लाव... आई जगदंबे लाव... तिचं खाणे पिणे आंघोळ सर्व तयारी हे गाणे सुरू असताना च होते... माझा ही दिवस खूप प्रसन्न जातो हे गाणे व यातील प्रार्थना ऐकल्याने... खूप ऊर्जा मिळते हे गाणे ऐकून👍😊 श्री दिघे साहेबांचा विजय असो...

    • @kiranpatil8604
      @kiranpatil8604 2 ปีที่แล้ว +36

      👌👌👍

    • @sunilmali4527
      @sunilmali4527 2 ปีที่แล้ว +15

      👌👍

    • @generalstudy5685
      @generalstudy5685 2 ปีที่แล้ว +50

      हे काय सांगायची गोष्ट आहे का 😂😂

    • @anilkadam7890
      @anilkadam7890 2 ปีที่แล้ว +9

      छान

    • @saveindianmen1104
      @saveindianmen1104 2 ปีที่แล้ว +10

      sugandha - good the song & music is very very popular 🙏

  • @triloksadvilkar6950
    @triloksadvilkar6950 2 ปีที่แล้ว +3303

    मी एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. दिवसातून अधून मधून मी हे गाणे ऐकत राहतो. एक वेगळीच ऊर्जा शरीरात निर्माण होऊन आणि आत्मविश्वास येतो🙂

    • @bhupendragadkar4459
      @bhupendragadkar4459 2 ปีที่แล้ว +80

      Eaka kharya mansachi kahani. Urjecha akhanda strot aahe. Asa devmanus punha hone nahi. Saheb punha janma ghya. Aaj maharshrala tumachi khup garaj aahe.

    • @Ashish_Chavan23
      @Ashish_Chavan23 2 ปีที่แล้ว +46

      Honey Singh che aik. Ani jorat laag tayari la . #Never Give Up ❤️best of luck 🤞

    • @milindkudalkar1773
      @milindkudalkar1773 2 ปีที่แล้ว +20

      Respected bhava

    • @ketkichansoriya2179
      @ketkichansoriya2179 2 ปีที่แล้ว +22

      Same here bhawa

    • @umeshsonar167
      @umeshsonar167 2 ปีที่แล้ว +9

      👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❣️♥️

  • @vitthalgurav780
    @vitthalgurav780 2 ปีที่แล้ว +86

    दिवसातून एक दोनदा गाणं एकल्याशिवाय मनच भरत नाही.खूप मस्त गाणं आहे.
    आई जगदंबे 👏

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 4 หลายเดือนก่อน +9

    अस वाटत अदर्श शिंदेचा अंगात देवी संचारली आहे.उत्तम संगीत, उत्तम शब्द, व त्यात प्रसाद ओक दिघे साहेबांचा भूमिकेत. आजून काय पाहिजे मराठी माणसाला. 🙏

  • @sapnasatpute5800
    @sapnasatpute5800 2 ปีที่แล้ว +2459

    माझं माहेर मुंबईत , ठाण्यात आहे .माझं बालपण ठाण्यातच सगळं गेलं आणि साहेब कसे होते ते मी लहान पणापासून बघत आले त्यांच्या सारखे आजपर्यंत कोणीही झाले नाही आणि होणार हि नाही. सगळे राजकारणी स्वतः साठी जगतात आणि पैशासाठी. पण साहेब हे एकमेव असं व्यक्तिमत्त्व आहे जे कधीच स्वतः साठी जगले नाही लोकांसाठी जगले ,झटले पूर्ण आयुष्य लोकांसाठी खुप काही केलं.आणि शब्दात कोणीच सांगू शकत नाही वेगळे होते ते सगळ्या पेक्षा खूपच.

    • @bhupendragadkar4459
      @bhupendragadkar4459 2 ปีที่แล้ว +54

      Khara aahe tai tumacha.

    • @dilipmurmurwar5564
      @dilipmurmurwar5564 2 ปีที่แล้ว +19

      111111111

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 ปีที่แล้ว +34

      Tumi bhagyawan ahat jar tumi dighe sahebana baghitala. Mazya vadil sangayache dighe shaeban baddal movie madhe same ahe. 🙏🙏

    • @pritamkumaryadav5114
      @pritamkumaryadav5114 ปีที่แล้ว +42

      नशीबवान आहात तुम्ही ताई....तुम्ही दिघे साहेब यांना बघितले आहे त्यांचे काम पाहिले आहे...

    • @bhoopendarvarma6626
      @bhoopendarvarma6626 ปีที่แล้ว +6

      😊ho sahi hai baba tujhe song hai

  • @indiantube4982
    @indiantube4982 2 ปีที่แล้ว +33

    मला तर दिघे साहेब कोण होते हे देखील माहीत नव्हतं.पण ह्या चित्रपटामुळे दिघे साहेब यांना ओळखून त्यांचा खूप अदर मनात निर्माण झाला आहे ते हयात नसून ही.
    सर्व टीम चे आभार सर्वांची खूप मेहनत घेतली आहे
    तसेच आदर्श शिंदे यांनी ही नेहमी प्रमाणेच ह्या गाण्याने ही लोकांच्या मनाला प्रसन्न केलं आहे.

  • @babankadam8942
    @babankadam8942 2 ปีที่แล้ว +73

    👍 आंतरराष्ट्रीय पातळीवर सुप्पर नवरात्री " अष्टमीच्या " दिवशी सकाळी होम हवणं गीत उत्कृष्ट। आदर्श शिंदे यांच्या आवाजात। प्रल्हाद शिंदें यांची आठवणी ताज्या झाल्या। अभिनंदन। ***💐

  • @akitodaisuke6532
    @akitodaisuke6532 ปีที่แล้ว +22

    शिंदे घराणे महाराष्ट्राच अनमोल हिरा आहे. बाबासाहेबांचे गाण्यापासून ते देवी-देवता चे गाणे घरा घरात पोहोचले.

  • @giteshdalvi4646
    @giteshdalvi4646 2 ปีที่แล้ว +28

    आजच चित्रपट पाहिला. खरच काय movie बनवला आहे. Really Outstanding. प्रसाद ओक भारी अ‍ॅक्टींग. जराही वाटल नाही की प्रसाद ओक आहे म्हणुन. प्रवीण तरडे तुमच अभिनंदन की तुम्ही आनंद दिघे साहेबां वर चित्रपट बनविला बदल.
    खरच आनंद दिघे साहेब तुम्ही आत्ता हवा होता.
    We miss you lot.
    असा राजकारणी होण नाही...
    धर्मवीर आनंद दिघे साहेब.

  • @pravinchoudhari1021
    @pravinchoudhari1021 2 ปีที่แล้ว +21

    मराठी लोकांनो लक्षात आलयं का तुमच्या, मराठी चित्रपटसृष्टी कात टाकतेय बर.... काळाची गरज आहे ती.... दाक्षिणात्य चित्रपटांच्या पंगतीत येऊन बसत आहे.... संस्कृतीप्रिय, इतिहासाभिमुख आणि स्वतः शीच स्वत:ची ओळख करून देणारे एकापेक्षा एक चित्रपट... सगळ्या कलाकारांना मनापासून सलाम.

    • @Jiya_hajare
      @Jiya_hajare 2 ปีที่แล้ว +1

      2022 is golden year for marathi movies

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 2 ปีที่แล้ว +33

    देवीचे गाण अप्रतिम, सारखे ऐकावयास बरं वाटत, आदर्श शिंदे यांनी अतिशय सुरेख गायलंय, अभिनंदन

  • @sagargurav2245
    @sagargurav2245 10 หลายเดือนก่อน +11

    जेव्हा पण ह्या गाण्याची आठवण आली तेव्हा हे गाण ऐकल्यावर मण प्रफुल्लित होत आई जगदंबे आई साहेब माय माऊली चा उदो उदो 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @Shailukamble_fanofAdarshshinde
    @Shailukamble_fanofAdarshshinde 2 ปีที่แล้ว +18

    मंत्रमुग्ध करणारा आवाज Adarsh Shinde #The_Golden_Voice #महाराष्ट्राचा_महागायक #शिंदेशाहीचा_बुलंद_आवाज #आदर्शशिंदे दादु तुझ्या आवाजाची जादूच न्यारी आहे. ही जादु अख्ख्या जगभर पसरू दे वयाच्या शंभरावी पर्यंत या आवाजातील गोडवा वाढत जावा हीच सदिच्छा. Proud of you #mysuperstar dadu. Love you sooooo much. Keep rocking alwaysss.

  • @Kunaljadhavoffical
    @Kunaljadhavoffical 2 ปีที่แล้ว +65

    मुक्काम पोस्ट ठाणे अभिमान आहे आम्हा ठाणे करांना आम्हाला दिघे साहेबांचा सहवास लाभला मी कधी साहेबाना बघितला नाही पण आई बाबांन कडून एवढं ऐकलं जसं देवाच्या कथा सांगतात तशे माझे आई वडील साहेबांचे चांगले काम सांगत होते साहेब खरज एक देवाचे अवतार होते आज ही आमच्यासाठी दिघे साहेब देवच आहेत आणि खूप खूप आभार मानतो दिघे साहबेनचे असा नेता होणे शक्य नाही आणि प्रसाद दादा मला नाय वाटत तुझ्या पेक्षा जास्त भारी साहेबांची भूमिका कोणी साकारली असती असं वाटल की प्रसाद दादा तुझा जन्मच या कामासाठी झाला होता आणि नितीन देसाई प्रवीण तरडे सरांचे खूप आभार मानतो कारण साहेबानं बद्दल जास्त कोणाला माहित नव्हतं पण आज पूर्ण महाराष्ट्रला कळेल की दिघे साहेब कोण होते आणि आताच्या पिढीनी त्यांचा आदर्श का घेतला पाहिजे.. 💯

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu 2 ปีที่แล้ว +75

    मी कधी देवी देवतांची स्तुती केली नाही. परंतु मला हे गाणं खूप मनापासून आवडलं. आणि त्यात आदर्श दादा चा आवाज मनात घर करुन गेला ❤❤❤

  • @LearnwithfunEnglish
    @LearnwithfunEnglish ปีที่แล้ว +16

    हे गाणं ऐकताना मला माझ्या अश्रू आवरता येत नाहीत. या अध्यात्मिक गाण्यात एक भक्ती ऊर्जा आहे.

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 2 ปีที่แล้ว +19

    मी पण माझ्या सहकुटुंब जाऊन धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन पाहिलं📽️🎭🔥🔥...आणि सगळ्यांनाच इतका आवडला की पुन्हा जाऊन चित्रपट गृहात जाऊन पहिल्या शिवाय रहवलाच नाही....अश्या अप्रतिम, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा खरा आस्वाद हा मोठ्या पडद्यावर पाहण्यातच आहे👌🏻👏👏....सगळ्यांनी सहकुटुंब चित्रपट गृहात जाऊन नक्की आवर्जून पाहा हा चित्रपट..!!! 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @RajendraPatil-yv1ii
    @RajendraPatil-yv1ii 2 ปีที่แล้ว +24

    मा. आनंद दिघे साहेब यांच्या विषयी कोणतीही गोष्ट ऐकायला मिळाली तर मन भावुक होऊन जाते.. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ऊर भरून येतो.. एक विलक्षण स्थिती अंगात संचारते.. 🙏🙏🙏

  • @monishbhoj0612
    @monishbhoj0612 2 ปีที่แล้ว +90

    ज़बरदस्त गानं आहे खरच, मराठी चित्रपटांचा पुन्हा एकदा सुवर्णकाळ सुरु… आजचे कलाकार, गायक, संगीत दिग्दर्शक, चित्रपट निर्माते आणि सर्व रसिक श्रोते यांना नव्या युगाचीं ही नवीन नांदी-पर्वनी…

    • @vaibhavmane3344
      @vaibhavmane3344 2 ปีที่แล้ว +1

      हा सुवर्णकाळ नेहमी राहो.

    • @pratapsapkal8112
      @pratapsapkal8112 2 ปีที่แล้ว +1

      Box office var danga chalu ahe marathi movie cha

    • @pratibhachavan7429
      @pratibhachavan7429 2 ปีที่แล้ว

      Pp pp 000pppppppppppppppppppó⁰000oóò9⁹⁰

    • @pratibhachavan7429
      @pratibhachavan7429 2 ปีที่แล้ว

      ⁰.

    • @BhoomikaChorghe
      @BhoomikaChorghe 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsLWosufND9k8?feature=share

  • @sumedhnitnaware6496
    @sumedhnitnaware6496 4 หลายเดือนก่อน +11

    Hya Song ला जे सुंदरता आहे....ति म्हणजे फक्त फक्त आणि फक्त आदर्श दादा

  • @dilipmalap5011
    @dilipmalap5011 2 ปีที่แล้ว +36

    खूप छान गीत आहे गाणे ऐकून उर भरून येते आणि शरीरात एक ऊर्जा निर्माण होते.
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
    आनंद दिघे साहेब यांना मानाचा सलाम.

  • @Akashlondhevlog
    @Akashlondhevlog 2 ปีที่แล้ว +28

    आदर्श दादा...💎
    आई भवानीचा आशीर्वाद आपणास कायम मिळो हीच प्रार्थना...
    आई जगदंबेचा उदो उदो 🤗♥️

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 2 ปีที่แล้ว +22

    आदर्श शिंदे ह्यांचे आजोबा प्रल्हाद शिंदेंजी ह्यांची ही भक्ती गीते अशीच अप्रतिम होते आणि त्यांची भक्तिगीते ऐकताना साक्षात देवाचं दर्शन व्हायचं आणि आता आदर्श शिंदेजी ह्यांची भक्ती गीते ही अप्रतिम असतात ❤️❤️जय अंबे🚩🚩

  • @sagarpujari6524
    @sagarpujari6524 9 หลายเดือนก่อน +14

    मी राहणार पुण्याचा.. मी जॉब ला मुंबई ला असतो...माझं गाव परभणी माझे आई बाबा पुण्याला असतात ... पण मला सुट्टी. मिळाली की मी दादर ते पुणे. स्टेशन रेल्वे ने प्रवास करत असताना मी हे गाणं नेहमी आइकत असतो.. मनाला खूप छान आणि मन भरून येत...आई जगदंबे तुझ्या चरणी ..माझे आई बाबा सुखरूप आनंदी राहू दे .....🙏🚩🚩

  • @vishalshinde8788
    @vishalshinde8788 2 ปีที่แล้ว +32

    सर्वांनी पहावा ही विनंती असा चित्रपट लवकर पाहायला मिळत नाही... blockbuster hit aahe ... आनंद दिघे साहेब ठाण्याचे देव🚩🚩🚩🙏🙏

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 2 ปีที่แล้ว +32

    Lyrics , music , Voice , dance choreography , cinematography , set design , visuals या सगळ्या आघाड्यांवर हे गाणं उत्तम जमलं आहे .
    मराठी सिनेमाचं भविष्य - प्रवीण विठ्ठल तरडे 🔥

    • @yashcreations83
      @yashcreations83 2 ปีที่แล้ว +1

      Bhai meri video ek bar check kar lena 🙏
      th-cam.com/users/shortsGY_xwtaMT0g?feature=share

  • @unmeshmakapalle8603
    @unmeshmakapalle8603 2 ปีที่แล้ว +57

    10 वेळा रिपीट करून ऐकले गाणे.... जशी अपेक्षा दशिणात्य सिनेमातून मराठी मधे असावे.... त्याहून अधिक आणि खूपच उत्तमरीत्या मांडता आले..... याबद्दल प्रसाद ओक यांचे खुप खुप आभार ..... जय अंबे....❤️❤️🙏🙏💐💐

  • @nileshgole9938
    @nileshgole9938 3 หลายเดือนก่อน +8

    माझा मुलगा 1.5 वर्षाचा आहे..पण रोज हा गणा ऐकल्याशिवाय राहत नाही.....आई गावदेवी तुझे आशिर्वाद सदैव पाठीशी असुदेत...🙏🌼🌸

  • @gabbar96k
    @gabbar96k ปีที่แล้ว +32

    #hats off
    #आदर्श शिंदे❤️
    #अजून आमची पिढी तरी शिंदेशहीच्या आवाजाने तृप्त होत राहणार🤩
    #Proud of you Dada❤️💯

  • @rishijoshi5601
    @rishijoshi5601 2 ปีที่แล้ว +19

    दुनिया गोल आहे आणि महाराष्ट्राचा विषय एकदम खोल आहे😍 सर्व देवासारखे माणसे या ठिकाणी आहेत ❤️🙏

  • @npsatghare1
    @npsatghare1 2 ปีที่แล้ว +515

    Living in the USA for 20 years now, I haven’t left our Hindu religion or culture. This song just hits so differently and gives me goosebumps everytime I listen to it and especially during Navratri. This Marathi song praises our Divine Maa Durga which is so beautiful. A great devotee of Ekvira Aai, Maa Durga and all our other goddesse. Moreover, a fan of Chatrapati Shivaji Maharaj, Indian Army, Balasaheb Thackrey and Anand Dighe. I am blessed to be a proud Hindu. Marathas have always contributed immensely as saviors and devotees of Hinduism. JAI AAI JAGDAMBE🙏🙏🙏 JAI AAI JAGDAMBE🙏🙏🙏

    • @theordinarycitizen6970
      @theordinarycitizen6970 2 ปีที่แล้ว +12

      That's Great Sir, Hope our Dharma Culture & Civilisation ethos will be passed on to next Generation by you, as new generation is more attracted to fancy life only..
      Jai Ambe Jai Bhawani 🙏🚩🚩🚩
      May mother Goddess bless your family..

    • @amitmaske3452
      @amitmaske3452 2 ปีที่แล้ว +7

      जय माता दि

    • @komalkhobragade9771
      @komalkhobragade9771 2 ปีที่แล้ว +9

      Indian culture is very amazing ☺️

    • @dipalibhosle9062
      @dipalibhosle9062 2 ปีที่แล้ว

      Pppppppppp1ll

    • @sharadbhosaleofficial215
      @sharadbhosaleofficial215 2 ปีที่แล้ว +2

      Nice thanks

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 ปีที่แล้ว +46

    प्रल्हाद शिंदे :- बाप्पा मोरया रे
    आनंद शिंदे :- पार्वतीच्या बाळा
    आदर्श शिंदे :- आई जगदंबे

    • @santoshjadhal419
      @santoshjadhal419 ปีที่แล้ว +6

      वारसा कलेचा
      संस्कृतीचा
      वारसा परंपरेचा

    • @mohankamble5051
      @mohankamble5051 ปีที่แล้ว +1

      शिंदे शाही स्वर सम्राट

  • @sachinkharade9329
    @sachinkharade9329 2 ปีที่แล้ว +16

    आज ही मला आठवत आहे जेव्हा मी सात-आठ वर्षांचा होतो तेव्हा साहेबांच्या पाया पडायला गेलो तेव्हा आईने मला उचललं होतं आणि साहेबांनी म्हणजेच देवाने मला गोंजारलं होतं.. साहेब हे खरच देवचं होते आणि अजुनही आमच्या मनात साहेब जिवंत आहेत.. साहेब पुन्हा जन्माला या.. 👏🏻

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 2 ปีที่แล้ว +13

    मला हे गाणं ऐकत असताना आमच्या मंडळाची देवीची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर येते आणि अस वाटत की की आपली आई आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी कायम उभी आहे . आई तुझा महिमा खरच खूप अपरंपार आहे .तुझ दर्शन घेतलं ना मनाला एक वेगळीच शांती मिळते.

  • @arunamhetre2185
    @arunamhetre2185 2 ปีที่แล้ว +18

    गाणे खूपच सुंदर आहेच पण चित्रपटसुद्धा तितकाच सुंदर आहे.खरंतर या चित्रपटामुळे आम्हांला माहिती झाले की आनंदसाहेबांसारखे एक हिमालयासारखे उत्तुंग नेतृत्व महाराष्ट्राला लाभले होते.त्यांचे कार्य बघता आज आनंद साहेब असायला हवे होते असे वाटू लागले. हा इतिहास माहिती करून दिल्याबद्दल प्रविण सर,मंगेश सर आणि प्रसाद सर तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच उत्तम कार्य तुमच्या हातून होवो हीच स्वामींच्या चरणीं प्रार्थना. आनंद साहेबांच्या चरणीं विनम्र अभिवादन........

  • @vgavandi450
    @vgavandi450 9 หลายเดือนก่อน +12

    आदर्श शिंदे यांचं आवाजातील सॉंग आणि डान्स परफॉर्मन्स पाहून अंगावर काटे शहारले...
    खरच धर्मवीर मूवी मुळे आज आम्हाला आनंद दिघे साहेब कळाले❤😊

  • @jagdishbahir3461
    @jagdishbahir3461 2 ปีที่แล้ว +60

    या वर्षी पांडू, पावनखिंड, शेर शिवराज, चंद्रमुखी आणि आता धर्मवीर असे जबरदस्त चित्रपट मराठी industry ने दिल्याबद्दल धन्यवाद,

    • @sauravtakte2179
      @sauravtakte2179 2 ปีที่แล้ว +6

      पांडू फालतु होता

    • @TheGreatWarrior7
      @TheGreatWarrior7 2 ปีที่แล้ว +1

      झुंड आठवणार नाही तुम्हाला....मराठी दिग्दर्शकाने च हिंदी चित्रपट बनवला

    • @suyashdeshmukh5796
      @suyashdeshmukh5796 2 ปีที่แล้ว +6

      आता सरसेनापती हंबीरराव पण येणार आहे. 🚩
      High Budget Film

    • @pratapsapkal8112
      @pratapsapkal8112 2 ปีที่แล้ว +1

      Hindi गाहीला आलेत

    • @pratapsapkal8112
      @pratapsapkal8112 2 ปีที่แล้ว +1

      @@suyashdeshmukh5796 ट्रेलर जस्त शेअर करा

  • @महाrraje12
    @महाrraje12 2 ปีที่แล้ว +31

    नवरात्री मधे हे गान खुप धुमाकूळ घालनार हे नक्की गान,संगीत,व गायक...खुप मस्त अप्रतिम....

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 2 ปีที่แล้ว

      No doubt

    • @akshayshirole4508
      @akshayshirole4508 2 ปีที่แล้ว

      Khup dhumakul ghlanar aahe he song navratri madhe tyat doubt cha nahi...

  • @narayanpatil6470
    @narayanpatil6470 2 ปีที่แล้ว +496

    Marathi is always on top... We are proud of Marathi actors, actresses, producers, directors and Marathi Film Industry...

    • @supriyajadhav6153
      @supriyajadhav6153 2 ปีที่แล้ว +4

      Bròbr

    • @narayanpatil6470
      @narayanpatil6470 2 ปีที่แล้ว +21

      @Online Report भावा , आपल्या मराठी बांधवांबरोबर बाहेरचे पण बांधव असतात त्यांना पण आपली प्रतिक्रिया कळावी आणि मराठी फिल्म इंडस्ट्री त्यांना पण कळू दे त्यासाठी थोडं इंग्लीश पण लिहावं लागतं. इतरही प्रतिक्रिया मराठीत लिहिल्या आहेत भावा. आपण ही (मराठी फिल्म इंडस्ट्री) काही कमी नाही हेच सांगणं आहे भावा पूर्ण भारताला. भावा धन्यवाद.!!!!!

    • @janvibarapatre1411
      @janvibarapatre1411 2 ปีที่แล้ว +6

      And also proud to b marathi

    • @mohinibagul1786
      @mohinibagul1786 2 ปีที่แล้ว +2

      @Online Report लो पि

    • @pranotichavan3453
      @pranotichavan3453 2 ปีที่แล้ว +1

      Tumhi ky marathi English karat basle ahat...
      English Hindi movies bgyla jata tevha marathi ch mahatva kute jata...
      Ani baher chyan na janun dyaychya adhi aplya Marathi lokana hi Janiv krun dya ....
      Sher shivraj, Pawankhind ya sarkhya movies na support Kara...
      Mi asa manat nhi ki South che ni Bollywood che bgna bnd kara pn tyach brobr marathi la hi support Kara....
      Jai Maharashtra🚩

  • @ShankarBiradar-z6v
    @ShankarBiradar-z6v 4 หลายเดือนก่อน +36

    आज हे सुपरहिट गाण परत परत कोण आयकत आहे

    • @kanchangadge4562
      @kanchangadge4562 4 หลายเดือนก่อน +1

      Me aale aahe

    • @konkanNisarG
      @konkanNisarG 4 หลายเดือนก่อน

      Aamhi...❤❤❤❤

    • @sensei0320
      @sensei0320 3 หลายเดือนก่อน

      😊❤

    • @rahulhousalmal9587
      @rahulhousalmal9587 หลายเดือนก่อน

      आदर्श दादा शिंदे

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 2 ปีที่แล้ว +13

    अवघ्या महाराष्ट्रावर आणि अवघ्या देशावर आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव राहो.छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार व्हावे.

  • @udayathavale7810
    @udayathavale7810 2 ปีที่แล้ว +17

    खूप छान चित्रपट. टिममधिल सर्वांनी जीव ओतून काम केले आहे. पार्ट २ ची वाट पहात आहोत. राज ठाकरेंची भूमिका निलेश साबळेला दिली असती तर अधिक चांगली वाटली असती. धन्यवाद. जय महाराष्ट्र !

  • @akshaypise893
    @akshaypise893 2 ปีที่แล้ว +20

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्श शिंदे....... काय कमाल आवाज आहे.....

  • @vigneshharijan603
    @vigneshharijan603 4 หลายเดือนก่อน +9

    Me Ek Tamil hu But Anand dighe saheb ka fan hu kyuki jab mene Dharmaveer part 1 dheka Tabhi mujhe picture bohot accha laga but Anand Saheb ko kitna bhi Accha bolo Ho Aaj bhi kam Hai but unke charnome chalne wale Eknath Shinde ji Ko Salute Ek Saccha Shiv Sainik Kaisa rehena hai ho Sab ho Abhi tak karte aare hai Mujhe Garv Hai Hindu hu Aur Hamare Desh Saheb ke Jaise log te But aaj ke generation me Koyi Jay Shivaji Jai Maharashtra Jai bheem ❤💙🚩

  • @digambarnimbalkar8750
    @digambarnimbalkar8750 2 ปีที่แล้ว +19

    देह होऊनी गुलाल तुझ्या दारात सांडू दे...
    साऱ्या जन्माची पुण्याई तुझ्या पायाशी मांडू दे...
    सुंदर लिखाण...👌🏻👌🏻3:47
    आदर्शने खूप कमाल गायलं आहे.

  • @rutujaa10
    @rutujaa10 ปีที่แล้ว +23

    3:47 देह होऊन गुलाल
    तुझ्या दारात सांडू दे
    साऱ्या जन्माची पुण्याई
    तुझ्या पायाशी मांडू दे🙏goosebumps❤️

  • @r..kishor
    @r..kishor 2 ปีที่แล้ว +11

    शब्द नाही.... तरडे दादा.....प्रसाद दादा..... मानाचा त्रिवार मुजरा.......व्यक्ती कसा असला पाहिजे फक्त दिघे साहेब... ......कधी एकले नाही.....वाचले नाही......पण आपला धर्मवीर पहला.....स्थब्द झालो......आजच्या पिढीला नवी दिशा देणारा चित्रपट......🙏🥲

  • @pallavichavan9286
    @pallavichavan9286 ปีที่แล้ว +21

    आई तुझ्या ग चरणी
    आभाळ धरनी येऊन विसावले
    देवा दिकांचे संकट
    जाये ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे
    नाद झंकार तू सारा संसार तू
    नाद झंकार तू सारा संसार तू
    तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
    आई जगदंबे तू तपस्विनी
    आई जगदंबे तू ओजस्विनी
    आई जगदंबे तेज तेजस्विनी
    आई जगदंबे जगदंबे
    आई जगदंबे
    आशेचा अंकुर दे
    आई जगदंबे आई जगदंबे
    तुझी छाया हि अंतरली
    आई जगदंबे तू महेश्वरी
    आई जगदंबे तू परमेश्वरी
    आई जगदंबे दुर्गे दुर्गेश्वरी
    आई जगदंबे..
    घाट घालू किती वाट पाहू किती
    लाट मायेची होऊन ये
    कणाकणात तू मनामनात तू
    जिवाशिवात तू अंबे
    धावा ऐकून भक्ताचा
    आई हाकेला धावून ये,
    ओढ साठली डोळ्यात
    मन भेटीला आतुर हे,
    तुला पाहू किती गुन गाऊ किती
    तुला पाहू किती गुन गाऊ किती
    तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
    आई जगदंबे तू तपस्विनी
    आई जगदंबे तू ओजस्विनी
    आई जगदंबे तेज तेजस्विनी
    आई जगदंबे
    जगदंबे आई जगदंबे
    मायेची मखमल दे,
    आई जगदंबे आई जगदंबे
    दयेची दरवळ दे,
    आई जगदंबे तू महेश्वरी
    आई जगदंबे तू परमेश्वरी
    आई जगदंबे दुर्गे दुर्गेश्वरी
    आई जगदंबे
    पाप वणवा करी आग नजरेतली
    महाकालीचे रूप निळे
    दिव्य रूपे तुझी दंग दाही दिशा
    तू क्रोधाने दैत्य जळे
    देह होऊन गुलाल
    तुझ्या दारात सांडू दे
    साऱ्या जन्माची पुण्याई
    तुझ्या पायाशी मांडू दे
    कधी अंगार तू कधी शृंगार तू
    कधी अंगार तू कधी शृंगार तू
    तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
    आई जगदंबे तू महेश्वरी
    आई जगदंबे तू परमेश्वरी,
    आई जगदंबे दुर्गे दुर्गेश्वरी
    आई जगदंबे.

  • @akshaypilwalkar2296
    @akshaypilwalkar2296 2 ปีที่แล้ว +14

    आई दुर्गे दुर्गेश्वरी टेंभी नाका नवरात्र उत्सव उभा राहीला डोळ्यासमोर अप्रतीम सादरीकरण ❣️💐

  • @writerdevikakshitijrai1973
    @writerdevikakshitijrai1973 2 ปีที่แล้ว +22

    Marathi actors are really so amazing. So talented and always full of josh.. Hota h na ek.. Dekhkar hi khudko bhi wo andar se hoke ata hai ki inke sath kash ham bhi hotey.. So happy that we have these gems 💙💙💙

  • @sushilbhimjiyani2807
    @sushilbhimjiyani2807 2 ปีที่แล้ว +14

    माझा मुलगा नर्सरी मध्ये त्याला सुद्धा हे गाणं प्रचंड आवडते, आम्ही सहकुटुंब हा चित्रपट बघितला होता त्याला हे गाणे खूपच आवडले आहे तो रोज हे गाणे लावा अशी मागणी करतो. धन्यवाद टीम धर्मवीर 🙏🏻

  • @गणेशपुडंलिकबासुतकर
    @गणेशपुडंलिकबासुतकर 10 หลายเดือนก่อน +6

    खरा मी धर्मविरांना दोन दा पाहिले होते ते ही त्यांच्या वाढदिवसाला आम्ही आनद आश्रम मध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने साहेब आम्हाला क्रिकेट चे साहित्य द्यायचे आणि आम्ही त्याचां चरणाला स्पर्श करुण बाहेर निघायचो अक्षरशः हे गाणे ऐकतो तर अंगाला काटा येते आज साहेब राहिले असते तर ठाणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि परिस्थिती वेगळीच असते,
    ❤साहेब

    • @ganeshbhosale1635
      @ganeshbhosale1635 8 หลายเดือนก่อน

      भाग्यवान आहात तूम्ही

  • @sandhyabhandare5810
    @sandhyabhandare5810 ปีที่แล้ว +19

    Marathi Industries Loud & Bold Music Is Incomplete Without Adarsh 's Voice..Just Fabulous 😍

  • @iamvi7622
    @iamvi7622 2 ปีที่แล้ว +16

    आमच्या ठाण्याची शान दिघे साहेब आणि आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ... सैदव आई आपले आशीर्वाद राहू दे आम्हा ठणेकरांवर.. शिवसेना झिंदाबाद ... जय महाराष्ट्र जय हिंद

    • @AG-mr5cc
      @AG-mr5cc ปีที่แล้ว

      Jai Bhilpradesh ❤❤❤

  • @reenamen26
    @reenamen26 2 ปีที่แล้ว +19

    हाच जर हिंदी चित्रपट असता तर त्यात आयटम साँग असते... धन्य हा मराठी चित्रपट... 🚩ज्यात कणाकणात हिंदुत्व भरलेलं आहे... 🚩सर्व कलाकारांचे खूप खूप कौतुक.... 🙏🎉

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 3 หลายเดือนก่อน +9

    देवाचं गाणं. फक्त 2 गायक गाऊ शकतात.. ते म्हणजे आदर्श.. दादा. आणि अजय सर. एक नंबर.. अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही

    • @sanketpawar8444
      @sanketpawar8444 3 หลายเดือนก่อน

      Pn tech shinde gharan dev manat nahi....tyanchi sagli pidhi devanchi gani gavun mothi zali....ani dev manat nahit ajibat.....शोकांतिका 😢😢

    • @abhi-iw9pk
      @abhi-iw9pk 3 หลายเดือนก่อน

      Te Buddhist aahet​@@sanketpawar8444

  • @satishgurav9089
    @satishgurav9089 ปีที่แล้ว +18

    आदर्श शिंदे तुमच्या आवाजाला सलाम.
    या गाण्यामध्ये तुम्ही अशा काही जागा घेतल्या आहेत की डोळ्यातून पाणी येत.
    मि एक संगीत प्रेमी आहे.
    मला हे गाणे खुप खुप आवडल....

  • @tanavwadyekar5604
    @tanavwadyekar5604 2 ปีที่แล้ว +19

    राजकारणातील सर्वात मोठी आणि खरी व्यक्ती आनंद दिघे साहेब 🤗🙏🙏🙏🙏🙏 ❤️❤️❤️❤️

    • @Mixculture9
      @Mixculture9 2 ปีที่แล้ว +1

      Jya sahebanche kontya hi bank madhe account navte, as per movie 👍

  • @vinaykamble2188
    @vinaykamble2188 2 ปีที่แล้ว +39

    काय दमदार गाणं बनवलय, जबरदस्त🔥🔥🔥 गाण्यातून आई खरंच सगळ्यांवर कृपा आणि आशिर्वाद देतेय🙏😇

    • @yashcreations83
      @yashcreations83 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/users/shortsGY_xwtaMT0g?feature=share
      Bhai meri video ek bar check kar lena plz 🙏

    • @kumarambokoliya3603
      @kumarambokoliya3603 2 ปีที่แล้ว

      ⁹,à¹pĺ

  • @sadhanapawar7643
    @sadhanapawar7643 10 หลายเดือนก่อน +10

    सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणये त्र्यंबके गौरी नारायणी नमरतुते

  • @sahilgarud5330
    @sahilgarud5330 2 ปีที่แล้ว +20

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा 🚩🚩🕉️🕉️🧡🧡 बोला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💪💪

    • @sangramkhot2844
      @sangramkhot2844 2 ปีที่แล้ว +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 💪💪💪

  • @agam000
    @agam000 2 ปีที่แล้ว +22

    देह होवून गुल्लालं तुझ्या दारात सांडू दे...
    सार्या जन्माची पुण्याई तुझ्या पायाशी मांडू दे...
    Best lines ever👏🏻👌🏻

  • @kanchanpadwal4907
    @kanchanpadwal4907 2 ปีที่แล้ว +40

    धर्मवीर आनंद दीघे साहेबांचे कतृत्व इतके मोठे आहे की तीन तासात पीक्चर संपण्यासारखे नाही असे दीघे साहेब पुन्हा होणे नाही जय हिंद जय महाराष्ट्

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv ปีที่แล้ว +7

    हाकेला धाव आई 🙏🙏
    Adarsh सर hatts off.♥️♥️
    How enthusiastically you have sung

  • @maheshmandavkar5989
    @maheshmandavkar5989 2 ปีที่แล้ว +12

    "आई तुझ्या ग चरणी आभाळ-धरणी येऊन विसावले"....आदर्श शिंदे:- आजोबा आणि वडिलांचा back ground असतानापण या माणसाने स्वतःचं स्वतःची ओळख निर्माण केली आहे..👌

  • @rickyponting3073
    @rickyponting3073 2 ปีที่แล้ว +56

    चित्रपट पाहिला मनाला भिडला. अक्षरशः डोळ्यात पाणी आले चित्रपट पाहताना.
    दिघे साहेब असताना ठाण्यात स्त्रिया सुरक्षित होत्या, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या धर्मांध शक्ती गप्प होत्या आणि भ्रष्टाचारी नेते घाबरून असायचे असा धर्मवीर नेता पुन्हा होणे नाही.

  • @viveksraul
    @viveksraul 2 ปีที่แล้ว +494

    मराठी फिल्म साठी कोणत्याही काल्पनिक hero ची गरज नाही कारण मराठी मध्ये एवढी देवासारखी माणसे आहेत की ते पूर्ण करायला १०० वर्षे लागतील

    • @gaurinaik8781
      @gaurinaik8781 2 ปีที่แล้ว +10

      💯 takke khare..

    • @truptiwalunjpatil5443
      @truptiwalunjpatil5443 2 ปีที่แล้ว +2

      ✅✅✅

    • @Kartikvijay007
      @Kartikvijay007 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @mayurpatil3677
      @mayurpatil3677 2 ปีที่แล้ว +2

      @@gaurinaik8781 😃😠

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว +14

      छत्रपती शिवाजी महाराज या एकमेव नावावर श्रद्धा असल्यामुळे इतके माणसे होऊन गेली आणि होतील ही🚩🚩

  • @harshada2996
    @harshada2996 5 หลายเดือนก่อน +4

    दादा तुम्ही अस कसं सोडून गेले तुमची खूप गरज होती देशाला खूप आठवण येते दादा तुमची .. राजकारणी लोकांना नाही बघवले तुम्ही पुढे जाताना

  • @CHANDANDKALE
    @CHANDANDKALE ปีที่แล้ว +24

    सळसळत्या रक्तात अंगावर काटा आणनारं आई जगदंबेच हे मधुर गीत ... शांतता , संयम आणि संघर्षाचं प्रतीक आहे ❤❤🎉

    • @ganeshchavan4011
      @ganeshchavan4011 ปีที่แล้ว

      6 tf 6is x dt 😅x😅666 x 66f 6 x t 666 ft66t 6t tf tf 6ft 6 ty f6t ft 6t6😮f tr ttt ft t6tt6t6 shirt t6t66d ft ftt ftt f6 ftf tr😮tft tr t tft ft tft tft tr t6 t

    • @durveshdaryapurkar7761
      @durveshdaryapurkar7761 ปีที่แล้ว

      yaat tilmaatr shankaa naahi....😃😃

  • @nscreation8126
    @nscreation8126 2 ปีที่แล้ว +17

    मी दररोज सकाळी उठल्यावर हा गणा एकतो.....तेव्हा माझा दिवस चांगला जातो.......❤️मला हा गणा खूप आवडतो.......❤️🥰😍❣️

  • @babaredilip7291
    @babaredilip7291 2 ปีที่แล้ว +23

    मराठा धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज ची परंपरा अजूनही सुरू आहे, आई राजा उदे उदे

  • @SidharthaSinha-td5pp
    @SidharthaSinha-td5pp 4 หลายเดือนก่อน +7

    Shardiya Navratri ke din ye sunkar aankh me aansu aa gaye.. Daya karo Maa hum sab bachho par!
    🙏🙏🙏🙏🙏
    Happy Navratri!❤

  • @sandhyakamble360
    @sandhyakamble360 2 ปีที่แล้ว +11

    हा movie पाहील्या वर मला माहीत झालं की दिघे साहेब कोण होते आणि कसे होते , माझ मन अस भरून आलं की अशी सुंदर आणि मास्टरमाईंड माणसं आणि आपल्या जनते साठी काही ही करण्या साठी सतत धडपड करू पाहणारी तर आता आपला महाराष्ट्र एक वेगळी ओळख आणि खूप पुढे असता🥺🥺 , आनंद दिघे साहेब u are greet 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhijadhav8419
    @abhijadhav8419 2 ปีที่แล้ว +12

    हे गाणे ऐकले की एक वेगळीच ऊर्जा मिळते..रोज सकाळी हे गाणे ऐकूनच दिवसाची सुरुवात होते ..
    खूपच छान 🙏🙏🙏

    • @mrbin3367
      @mrbin3367 2 ปีที่แล้ว +1

      🚩🚩🚩

  • @ganeshkite1957
    @ganeshkite1957 2 ปีที่แล้ว +19

    काय ते गाणं 🚩
    काय ते नृत्य🚩
    काय ते संगीत🚩
    एकदम.........ओके... आहे 👌🏻👍🏻🚩

    • @tigerff0074
      @tigerff0074 2 ปีที่แล้ว

      झक्कास राव

  • @saujanyagondhale1255
    @saujanyagondhale1255 ปีที่แล้ว +12

    अंगावर शहारेच येतात..कितीही वेळा ऐका !! ❤️🔥🚩🙌🙏

  • @sairajchavan8180
    @sairajchavan8180 2 ปีที่แล้ว +24

    One of the best biopic National award should be given to Prasad Oak

  • @sanjivanichavan8862
    @sanjivanichavan8862 2 ปีที่แล้ว +11

    Kal picture बघितला भारावून गेले 1 नंबर.
    सगळे कलाकार एकदम भारी प्रसाद ओक काय बोलू निःशब्द आणि आई जगदंबे सुपर आणि सर्व गाणी बेस्ट vithala बेस्ट डोळे भरून आले

  • @dr.shabnam9766
    @dr.shabnam9766 4 หลายเดือนก่อน +8

    गाण्यातील बोल अप्रतिम❤ मन भरतच नाही किती जरी ऐकले तरी

  • @marathiboy9159
    @marathiboy9159 2 ปีที่แล้ว +11

    काल चित्रपट बघितला आणि कालपासून आणि आज दिवसभर फक्त हेच गाणं ऐकत आहे 🚩🚩❤️❤️ आई जगदंबे

  • @jagrutipimpodekar9580
    @jagrutipimpodekar9580 2 ปีที่แล้ว +17

    खरच खूप खूप छान आहे चित्रपट साहेब खरच तुम्ही आज पाहिजे होते.

  • @Mrdhanu537
    @Mrdhanu537 2 ปีที่แล้ว +14

    रोज किमान 2 वेळेस तरी ऐकतो.. ऊर्जा देणार गाणं lyrics, music,आवाज आणि नृत्य एकाच नंबर ❤️

  • @hrithik1818
    @hrithik1818 ปีที่แล้ว +11

    I'm obsessed with this song!!
    Don't know Marathi but Wherever uh live, whatever language uh know Doesn't matter Maharani Song will Unit Us ❤

  • @ravindralondhe5430
    @ravindralondhe5430 2 ปีที่แล้ว +21

    तुम्हालाही व तुमच्या परिवाराला *शारदीय नवरात्री व घटस्थापनेच्या* मंगलमय शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
    *शुभ नवरात्री*

  • @arjunbhilwade8976
    @arjunbhilwade8976 2 ปีที่แล้ว +15

    जबरदस्त गाणे,जबरदस्त नृत्य आणि त्याहीपेक्षा जबरदस्त आमची आई जगदंबा आणि दिघे साहेब!!

  • @vaibhavkothari8240
    @vaibhavkothari8240 2 ปีที่แล้ว +11

    I live in a Chicago neighborhood and proudly play this over the weekend. Bhagwa will prevail one way or the other. Whether people like it or not.

  • @neha9973
    @neha9973 ปีที่แล้ว +9

    The Marathi music industry never let us down when it's a devotional song....

  • @maitreesworld7709
    @maitreesworld7709 2 ปีที่แล้ว +11

    Aaiktana shahari ubhi rahte... Ek no gana... Aj dighe saheb aste tr naki maharashtra vegla asta

  • @subhadragawand5354
    @subhadragawand5354 2 ปีที่แล้ว +17

    After listening this I'm getting goosebumps❤. Love the lyrics and the mind-blowing choreography 🥰. And obviously hats off to #Maharashtra_cha_buland_avaj Adarsh Dada for such superb vocals🥰❤❤️😘

  • @akshaypise893
    @akshaypise893 2 ปีที่แล้ว +13

    No one can sing this song better than Adarsh Shinde.....
    He is just outstanding

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh ปีที่แล้ว +9

    सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते🚩

  • @sanjaygiri6294
    @sanjaygiri6294 2 ปีที่แล้ว +11

    जसा आजोबांचा आवाज, वडिलांचा आवाज तसाच नातवाचा, मुलाचा आवाज wow! adarsh shinde....👍🤩🤩👌👌👌👌🙏no.1 song and song of the decade for any marathi movie..🙏👍🤩🤩🤩

  • @prathameshahire346
    @prathameshahire346 2 ปีที่แล้ว +22

    यातून आनंद दिघे साहेब सर्वांच्या घरात त्यांची होणारी ठाण्यातील खरी स्तुती का करतात हे सर्वांना कळेल खरच आनंद दिघे साहेब ग्रेट होते 💐🙏

  • @dhanrajgulave9988
    @dhanrajgulave9988 2 ปีที่แล้ว +15

    खरोखर इतकी उर्जा आहे ह्या गाण्यात दिवसाची सुरुवात करतो ह्या गाण्यानं

  • @fanpage7440
    @fanpage7440 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र आज गर्व नाही तर साक्ष अभिमान आहे महाराष्ट्र संस्कृती चा व मराठी असल्याचा.... 🚩 जय जय महाराष्ट्र 🙏🏻👑❤️😎🙌

  • @raghunathbiradar7463
    @raghunathbiradar7463 2 ปีที่แล้ว +11

    आदर्श शिंदे.
    तुमचा खुप खुप आभार 🙏
    आई जगदंबे ची कृपा सदैव तुमच्या वर राहुदे
    हे गीत एकुन माझ मन खूप संतुष्ट झाला.
    धन्यवाद 🙏🤗

  • @riteshthakur8042
    @riteshthakur8042 ปีที่แล้ว +17

    Last 30 year leaving in Singapore, i never forget our culture, i love my hindu culture i love my india

  • @SiddhuHiwale
    @SiddhuHiwale ปีที่แล้ว +13

    शिंदेशाहीचा आवाज म्हणलं...तर‌ उर्जा निश्चितच💙🙌😍😍😍😍😍😍😍😍

  • @sunilkuwar72
    @sunilkuwar72 ปีที่แล้ว +10

    श्री दिघे साहेब यांच्या सारखे कणखर शिवसैनिक होते,म्हणून शिवसेना वाढली.

  • @pratikjoshi9458
    @pratikjoshi9458 2 ปีที่แล้ว +12

    हे गाणं एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा देते.आदर्श दादाने छानच गायले आहे👍🙏