Dharmaveer 2 मध्ये Anand Dighe यांच्या जीवनातले कोणते प्रसंग पहायला मिळू शकतात ? स्टोरी काय असणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #DharmaveerPart2 #AnandDighe
    धर्मवीर नंतर विधानसभेच्या अगोदर धर्मवीर 2 येतोय. पहिला चित्रपट सुपरहिट झाला. पण वेळेच्या अभावी उपलब्ध असलेला बराच डाटा तसाच राहिला होता. ती संपूर्ण माहिती समोर यावी यासाठी दूसरा भाग बनवला गेलाय असं सिनेमाच्या टीम कडून सांगितल्या जातंय. पण याचा संबंध आगामी विधानसभा निवडणुकीशी देखील जोडला जातोय. कारण पहिल्या भागात असे काही प्रश्न मुद्दाम मागे ठेवल्या गेले होते की त्यानंतर बदलणारं राजकारण आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते उपयोगी आणता येईल,असं बोलल्या जातंय. या चित्रपटाच्या अनुषंगाने राजन विचारे यांचंही नाव चर्चेत येताना दिसतंय. यामागे बरीच राजकीय गणित असल्याची चर्चाहे. कारण पहिल्या भागात एकनाथ शिंदे हे दुखातून बाहेर यावेत यासाठी आनंद दिघे साहेबांच्या मर्जीने राजन विचारे यांनी आपलं पद एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. नंतर याबद्दल या उलट चर्चा सुरू झाल्या होत्या. एकंदरीत एकूण विचार केला तर यामध्ये आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी दिसून येतात. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ? त्याचा आणि राजकारणाचा कसा संबंध आहे? आणि त्याचं काय परिणाम होऊ शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_official
    ►Website - maharashtrabhu...
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_official
    ►Twitter - / mahabhumi22
    ►TH-cam - / @maharashtra_bhumi_official
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp.....
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 99555 24242
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

ความคิดเห็น • 91

  • @jankirammore8909
    @jankirammore8909 หลายเดือนก่อน +23

    आनंद दिघे साहेब ग्रेट माणूस

  • @csb7007
    @csb7007 หลายเดือนก่อน +18

    दुसरा आपटणार तेव्हा दिघे साहेबाना मानणारा वर्ग होता पण स्वतःच्या स्वार्थासाठी दिघे साहेब, शिवसेना आणि बाळासाहेब ह्या तिन्ही गोष्टी च वाटोळं लावल

  • @jankirammore8909
    @jankirammore8909 หลายเดือนก่อน +15

    दिघे साहेबांच्या मुर्त्यूच कारण कळावं
    या साठी शिंदे साहेब प्रयत्न करत असतील तर
    त्यांचे आभार
    🙏🙏🙏🙏🙏

    • @rohanparab2550
      @rohanparab2550 หลายเดือนก่อน +3

      २२ वर्ष सगळी पदे उपभोगली तेव्हा आठवलं नाही?

  • @PrajwalYadav-2041
    @PrajwalYadav-2041 หลายเดือนก่อน +29

    मला बघायचं आहे की पार्ट २ मध्ये गद्दारांना क्षमा नाही हा साहेबांचा dilauge आहे की काढून टाकला

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 หลายเดือนก่อน

      Lmalda koni gaddari kel te bag pajile

    • @sahilsarode-tu4qf
      @sahilsarode-tu4qf หลายเดือนก่อน +2

      Hop gaddar uddhav thakre la khsama nahich bhetli pahije 😢 Satte sathi Bjp sobat yuti sodun congress ani rashtrawadi sobat gele....hindutva sudha sodla 😢😢😢

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गद्दारी केली मराठी माणसांसोबत

    • @samindarpatil7616
      @samindarpatil7616 18 วันที่ผ่านมา

      खऱ्या गद्दार लोकांना क्षमा नाही बापाचं नाव पुढे करून टोप्या आणि हिरव्या शाली घेवून हिंदूंना फसवणाऱ्या गदद्दरणा क्षमा नाही

  • @devendranathdesai6784
    @devendranathdesai6784 หลายเดือนก่อน +17

    Rikshwalyane evdha paisa kasa kamawla te dakhvnar ka? Anand dikhencha navawar malai khaun wasarcha bail zala.

  • @shobhamane3182
    @shobhamane3182 หลายเดือนก่อน +5

    टॉयलेट, पॅडमॅन, ताश्कंद फाईल, काश्मीर फाईल, नमो, पोखरण ,सावरकर, धर्मवीर ,एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर, गडकरी, बेल बोटाम, थलैवी,.... कितीतरी प्रोपोगंडा सिनेमाचे जे झाले तेच पुढें पण होईल .प्रधानसेवकाने जरी प्रमोशन केलें तरी जे सत्य आहे ते तसेच राहील... गाणी जर आवडली तर काहीं काळ स्वीकारतील नंतर पुढचा सिनेमा लगेच दिसेल.... निवडणुका सिनेमा दाखवुन जिंकता येत नाही...जर तसे असते तर खोके ok झाले नसते...

  • @user-vb9bu3hp5r
    @user-vb9bu3hp5r หลายเดือนก่อน +7

    😢😢 सत्य हे कडू असतं आणि राजकारण बाजूला ठेऊन जनतेने सिनेमा बघावा असा अर्थ तर एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाते आनंद दिघे साहेब यांना

  • @abhijeetnaik7577
    @abhijeetnaik7577 หลายเดือนก่อน +5

    गद्दराना शिक्षा होणार❤

  • @kiranhengade7078
    @kiranhengade7078 13 วันที่ผ่านมา

    सुपर हिट होणार चित्रपट 👌🔥🔥🔥 सत्य जनतेला कळालेच पाहिजे

  • @csb7007
    @csb7007 หลายเดือนก่อน +8

    राष्ट्रवादी सोबत सत्तेत शिंदे बसतंय तेव्हा बाटत नाही का भगवा रंग..... दिघे साहेब गेले त्याचा सर्वात जास्त फायदा कोणाचा झाला

    • @shwetamahadik3714
      @shwetamahadik3714 หลายเดือนก่อน

      Udhav thakre.....mhanun tar balasahebanchya mage lagun paksh pramukh pad bhetla

  • @tushalchondake1534
    @tushalchondake1534 หลายเดือนก่อน +39

    Raj saheb la sath dya

    • @akshayambre1850
      @akshayambre1850 หลายเดือนก่อน +1

      आंब्याची साठ मे महिन्यात मिळतात.😂😅

    • @dakshAhire-y9z
      @dakshAhire-y9z หลายเดือนก่อน

      Raj chya gaandit laat dya😂

    • @jayeshbirari9593
      @jayeshbirari9593 หลายเดือนก่อน

      तोडी पीर राज ठाकरे

    • @sandeepshinde5145
      @sandeepshinde5145 21 วันที่ผ่านมา

      कशाला😮😅😊😂

    • @sandeepshinde5145
      @sandeepshinde5145 21 วันที่ผ่านมา

      कशाला😮😅😊😂

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 หลายเดือนก่อน +4

    धर्मवीर २/चे कथानक काही प्रमाणात दाढीवाला. आघाडी हे शब्द आणखी काही शिंदेंना खुश करण्यासाठी अनेक शब्दांची भेसळ जी वाक्ये आनंद दिघे यांची नाहीत ती तोंडी घातलेली दिसून येईल असे वाटते. मी कसा आहे हे दाखविण्यासाठीच निर्मिती केलेली दिसते. जय महाराष्ट्र.

  • @shivlingpawar1083
    @shivlingpawar1083 หลายเดือนก่อน +4

    चित्रपट काडला हे खूप आनददायी आहे पण स्वतःची प्रतिमा आनंद दिघे पेक्षा मोठी दाखवणे ही चुकीचे आहे
    आनंद दिघे सहबनी अनेक जनतेचे काम केली आहेत फक्त 4 चौघांच काम नाही केलं

  • @dhanendragadale5425
    @dhanendragadale5425 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्राची जनता हुशार आहे , रिक्षावाल्याला त्याची जग दख्वनाराच

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj หลายเดือนก่อน +2

      रिक्षावाला परत मुख्यमंत्री होणार 🚩

    • @salilchavan6967
      @salilchavan6967 หลายเดือนก่อน +1

      ​@@amy-dl1tjYes 🎉

    • @2002khilanand
      @2002khilanand 14 วันที่ผ่านมา +1

      100% riksha wala parat yenar❤

  • @vijaypatil7677
    @vijaypatil7677 หลายเดือนก่อน +4

    राम मंदिरचा इव्हेंट करून जसा काही फायदा झाला नाही तसेच याच होणार आहे

    • @dattubhosale1690
      @dattubhosale1690 หลายเดือนก่อน

      वा, फारच छान. हीच वस्तूस्थिती आहे.

  • @ajaynaik8927
    @ajaynaik8927 หลายเดือนก่อน +2

    अरे शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहेतना... मग विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी भाजपला निवेदन का देत नाही... भाजपने अजित पवारला उपमुख्यमंत्री पद दिले.. तेव्हा भाजपने हिंदू तव गहाण ठेवून दिले...

  • @onkarmali2854
    @onkarmali2854 หลายเดือนก่อน +13

    मत मागायला 😂

  • @vijaypawgi7330
    @vijaypawgi7330 หลายเดือนก่อน +19

    उद्धवनी बाळासाहेबांची सेना बुडवली. दिघे साहेब आजही आमच्या मनावर राज्य करतात. 🙏🏻श्रीराम.

  • @lavbole6429
    @lavbole6429 หลายเดือนก่อน +2

    नारायण राणे दिघे साहेबांना भेटल्यावर त्यांना अँटँक आला असं पहिल्या सिनेमात दखवलय राणेंनी असं काहीतरी सांगितले त्यामुळेच अँटँक आला,

  • @user-nz1oi9hl5v
    @user-nz1oi9hl5v 12 วันที่ผ่านมา

    सर्व खोट आहे हा सर्वात विश्वास घातकी माणूस आहे दीघे साहेब घात या शिंदेणी केला वाटत

  • @balramaaher6882
    @balramaaher6882 14 วันที่ผ่านมา

    Majya rajya la sath dya 🚩

  • @sandeepbhosle8445
    @sandeepbhosle8445 27 วันที่ผ่านมา

    सत्य मांडले आहे ह्या चित्रपट मध्ये. सत्य स्वीकारायला शिका.

  • @dattubhosale1690
    @dattubhosale1690 หลายเดือนก่อน

    आपल्याला आपल्या सोईचे राजकारण
    करता यावे त्या अनुशंगानेच हे चित्रपट बनवलेत .ह्याची जानिव जनतेला आहे.
    आणंद दिघेंसाठी हे चित्रपट पाहिले जातिल
    चित्रपट हीट होणार ,पण,शिंदेंना त्याचा
    राजकिय फायदा होणार नाही. कारण आता जनतेने पक्क ठरवलय.

  • @prabhakarchudji6777
    @prabhakarchudji6777 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र

  • @user-hs8qr7bj2k
    @user-hs8qr7bj2k 10 วันที่ผ่านมา

    Dighe saheb yanna maral gel ahe tya baddal mahiti dya please 🙏🙏🙏🙏

  • @pardumanrajure7465
    @pardumanrajure7465 วันที่ผ่านมา

    राज साहेब ठाकरे राॅयल माणुस आहे

  • @prakashjadhav4773
    @prakashjadhav4773 หลายเดือนก่อน +10

    Sena pramukh, dighe sahebanchye nav gaddaar ani gheu nay

    • @pramodmunde19
      @pramodmunde19 หลายเดือนก่อน

      मुस्लिम मत पाहिजे म्हणून कोणाची पण चाटनाऱ्यानी तर नाव काय विचार पण करू नकात

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 หลายเดือนก่อน

      Gap re zatya

  • @surajkirve5384
    @surajkirve5384 หลายเดือนก่อน

    ❤kithi yeyu de jayu de tyana ekta bas....

  • @SocialMedia-e9m
    @SocialMedia-e9m 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    We wana no this sub

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 หลายเดือนก่อน +4

    Eknath shinde la watla vidhan sabha cha adhi dharmaveer 2 Karla tar ovt bhetil pan flop Gela na ata parnar mazbut eknath raw

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 หลายเดือนก่อน +6

    राज ठाकरे कम बॅक❤

  • @syj2885
    @syj2885 หลายเดือนก่อน +1

    या चित्रपटाने विधानसभेला काही ही फरक पड्णार नही,

  • @sachinpatil790
    @sachinpatil790 หลายเดือนก่อน

    Salam walekum udhekhan

  • @SanjayLaxmansalunke
    @SanjayLaxmansalunke หลายเดือนก่อน +37

    मॅडम कर नाही तर डर कशाला. जर उद्धव ठाकरेंनी काहीच केले नाही तर घाबरण्याचे काहीही कारण नाही.😂😂😂

    • @mns9949
      @mns9949 หลายเดือนก่อน +11

      तू उद्धव चा नोकर होता का

    • @mns9949
      @mns9949 หลายเดือนก่อน +10

      तुझं बरोबर उद्धव ठाकरे चा शिवसेना शी काहीही संबंध नव्हता

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 หลายเดือนก่อน +1

    Election आला का लोकांना फसवा

  • @rasikasalvi6295
    @rasikasalvi6295 หลายเดือนก่อน +1

    Akshata mahtare tai la pan nya ya dya lavkar.part one madhe rape case dakhavli ahe.tashicha shikshwa hy poojari la dya adhi tar tumhi khare Anand Dighe saheb ban che sainik maanu

  • @janasate2198
    @janasate2198 19 วันที่ผ่านมา

    Only एकनाथ संभाजी शिंदे 💪

  • @Vikaspawar-lj4xz
    @Vikaspawar-lj4xz 22 วันที่ผ่านมา

    मी vote करणार फक्त राज साहेब यांना आणि एकनाथ शिंदे साहेब यांना च

  • @diptisem123patil
    @diptisem123patil 20 วันที่ผ่านมา

    Raj karan

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 หลายเดือนก่อน

    मला नाय अब्रु मी कशाला घाबरु

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 หลายเดือนก่อน

    स्वार्ग.वासीय.आनंद.दीघे.साहेब.ठाज्ञाचे.वाघ.होते.

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 หลายเดือนก่อน

    सद्य परिस्थितीशी निगडित काही शब्द असेल तर चुकीचं ठरेल.

  • @DPP5899
    @DPP5899 หลายเดือนก่อน

    दुसरा भाग नाहीतर तिसरा भाग आणा तुमची आता सुट्टी नाही

  • @vishalpatil4905
    @vishalpatil4905 หลายเดือนก่อน +4

    काहीही फरक नाही पडणार कुणावर
    हे फक्त आपुलकी मिळवण्याचा केविलवाणे प्रयत्न
    शेवट जवळ ाआले

  • @jankirammore8909
    @jankirammore8909 หลายเดือนก่อน +6

    भाजप सोबत म्हणून मत घेतली
    आणि शिवसेनेची सोनिया सेना बनवली
    जनतेच्या मँडेडला धोका - उद्धव ठाकरे

    • @shobhamane3182
      @shobhamane3182 หลายเดือนก่อน

      2014 ला सर्वजण विरोधात लढून नंतर राजीनामे खिशात ठेवून 2019 पर्यंत फिरले तेव्हा कुठे गेले होते एक.. चे तरबुज? २०२२ पर्यंत कुठे गेला होता खोक्या चे ...? ज्याच्यामुळे मिळत नव्हता निधी त्यालाच पहाटे नंतर दुपारी वित्त खाते देवून केला का..विधी? मुख्य म्हणजे काँग्रेस व मुस्लीम लीग सोबत शिवसेना प्रमुख असताना युती आघाडी झाली होती तसेच आणीबाणी ला पाठिंबा दिला होता मग तेंव्हा जनमत कोणी का विचारले नाही? आताच काय बिघडले? धर्म काय एखाद्या पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरी वर च टिकतो काय? पक्ष, नेते नव्हते किंवा नसतील तर धर्म संपेल काय?

  • @akshaykulthe9344
    @akshaykulthe9344 หลายเดือนก่อน +1

    Shinde ni tyancha soyi nusar banvla ye ha movie ani lokana chukich dakhaun lokana fasvaych kam chalvl ye hyani

  • @balabhai4214
    @balabhai4214 หลายเดือนก่อน +6

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी बनवला आसणार हा पिच्चर?

  • @user-iw5uw9wq4z
    @user-iw5uw9wq4z หลายเดือนก่อน +1

    Raj aahe.

  • @amitdeshmukh5557
    @amitdeshmukh5557 หลายเดือนก่อน

    फ्लॉप शो होईल सगळा मूव्ही

  • @Infinitemikeji5wq
    @Infinitemikeji5wq หลายเดือนก่อน +5

    दिग्दर्शक -प्रविण तरडे❌
    एकनाथ शिंदे✅
    निवडणूकी साठी केलेली जाहिरात

  • @memumbaikar2882
    @memumbaikar2882 หลายเดือนก่อน

    Cheap political tactics #Shame

  • @balakadam3672
    @balakadam3672 หลายเดือนก่อน +3

    हिंदुत्ववादी

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw หลายเดือนก่อน +2

    दुसरया दाढीवाल्याने एवढी वर्ष मानाची पदं उद्धव साहेबांमुळे उपभोगली मग जिथं खाल्लं तिथं हागायची दुर्बुद्धी का सुचली?
    तर निव्वळ ED ला घाबरुन की खोक्यांसाठी की मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी याचे उत्तर जनताच विधानसभेला देईल

  • @milindparkar465
    @milindparkar465 หลายเดือนก่อน +2

    शिंदे फेकाडे आहेत ( जय उद्धवसाहेब)

  • @sandippatil8699
    @sandippatil8699 หลายเดือนก่อน

    Urdu Sahiba ne Eknath Shinde Sai mithai Ave

  • @sachinpatil790
    @sachinpatil790 หลายเดือนก่อน

    Uddhav khup motha kapti karasthani ahe

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 หลายเดือนก่อน +1

    या चित्रपटाचा फायदा शिंदे साहेबांना होणारच आणि का होऊ नये शिंदे साहेब जिंदाबाद

  • @Xn1240
    @Xn1240 20 วันที่ผ่านมา

    भंपक पिक्चर आहे

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 หลายเดือนก่อน

    षडयंत्र