माझा आनंद हरपला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 809

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 2 ปีที่แล้ว +55

    धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांच्या स्वर्गवासी होण्याने शिवसेना पोरकी झाली.
    आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला कट्टर शिवसैनिक कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय दिघेसाहेब.
    *आपले स्मरण आम्हांस सदैव स्फूर्तिदायक राहो।*

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +76

    या माणसाची सर कुणालाही ही नाही .
    अगदी बाळासाहेबाना देखील नाही .
    बाळासाहेब यांनी शेवटी मुलाच्या गळयातच
    शिवसेना बांधली .
    बाळासाहेब नक्कीच सर्वेसर्वा होते, शिवसेना ही बाळासाहेबांचीच . पण आनंद दिघे माणूसच वेगळा, बाळासाहेबांना असा कार्यकर्ता लाभला हे भाग्यच शिवसेनेच .

  • @shankardhangar107
    @shankardhangar107 2 ปีที่แล้ว +32

    पूर्ण ठाण्यात दिघे साहेबांचा जागा कोणी घेऊ शकत नाही दैवत होते महाराष्ट्राचे 🙏🙏❤️

    • @avijeetawasthi9820
      @avijeetawasthi9820 2 ปีที่แล้ว +4

      फक्त ठाणे शाहरताच नाही, अवघ्या महाराष्ट्रात किंवा जवळ-जवळ पूर्ण भरतात असा कोणीही नव्हता आणि कोणीही नाही. .... 😞😔😮‍💨

    • @comedyWallabhaiya-zr9uu
      @comedyWallabhaiya-zr9uu ปีที่แล้ว

      Kharch

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 2 ปีที่แล้ว +80

    आनंद दिघे साहेब साठी हे गाणं म्हणजे शब्दात व्यक्त न आत्मियता आहे मी हे गाणं रोज तीन वेळा ऐकतेय अखेर च्या स्वासा पर्यंत ऐकणार 🙏🙏🙏🙏🙏

  • @aniketkhanadagale5684
    @aniketkhanadagale5684 2 ปีที่แล้ว +20

    साहेबांचा आवाज ऐकायला मिळाला असता तर अजून बर वाटलं असत 😇😇😇

  • @khemchandnerkar2867
    @khemchandnerkar2867 2 ปีที่แล้ว +66

    आज दिघे साहेब असते पालघर आणि ठाणे जिल्हा आजच्या तारखेला खूप वेगळा असता I love dighe saheb

    • @adityagaikwad6757
      @adityagaikwad6757 2 ปีที่แล้ว +9

      🚩🚩 भावा हा महाराष्ट्रच वेगळा असता 🚩🚩

    • @manasvimulgaonkar6522
      @manasvimulgaonkar6522 2 ปีที่แล้ว +4

      Anand Dighe Saheb hech khare v sacche Shivssinik hote v shevt paryant lokanchya manat rahtil🙏

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 2 ปีที่แล้ว +2

    धर्मवीर आनंद दिघे साहेब आपण लोकप्रिय लोकप्रतिनिधी माननीय एकनाथरावजी शिंदे यांची यांची पारख केली आपण खरोखरच असल जोहरी होता जय हिंद जय महाराष्ट्र

  • @Cobra_Gaurav
    @Cobra_Gaurav 2 ปีที่แล้ว +298

    गाणं एकदम सुंदर बनवलय....एकदम डोळ्यात पाणी येतं बघून 🙏🙏

  • @sangitajatti9450
    @sangitajatti9450 2 ปีที่แล้ว +37

    तेली गल्लीत आमच्या इथे गणेशउत्सव मध्ये दरवर्षी एक दा तरी दर्शन ला वेळ काढून यायचे.. 🙏🙏🙏

  • @sagarlende9998
    @sagarlende9998 ปีที่แล้ว +15

    देव माणूस, मी धर्मवीर चित्रपट बागितल्या नंतर खूप रडलो होतो. आनंद दिघे साहेब तुमचा आदर्श नेहमी आमच्या समोर राहील.

  • @vishalyeske9810
    @vishalyeske9810 2 ปีที่แล้ว +41

    खर तर दिघे साहेबांसारखा माणुस हा प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे त्यांची बरोबरी कुणीच करू नाही शकत आज कालचे नेते तर नाहीच, ठाणेकर खूप नशीबवान आहे तसेच ज्यांना साहेबांची साथ मिळाली ते सर्व पण खूप नशीबवान आहे आज आशा नेतृत्वाची आज महाष्ट्राला खूप गरज आहे........... मानाचा जय महाराष्ट्र साहेब😢

    • @samkadam9509
      @samkadam9509 2 ปีที่แล้ว +1

      Khup chhan.....🚩🙏🙏🙏😔

  • @ganeshaher4258
    @ganeshaher4258 2 ปีที่แล้ว +132

    भावा तुमच्या मुळे दिघे सों बघन्या चे योग आले आभारी

  • @sushamakamble6593
    @sushamakamble6593 2 ปีที่แล้ว +57

    तो आनंद आता परत कधीच मिळणार नाही , याचेच दु:ख आहे.

    • @bhoomikadhemare2639
      @bhoomikadhemare2639 2 ปีที่แล้ว +1

      Kharach tai ekdam barobar bollat 🥺🥺😭😭

  • @vivekpatil6886
    @vivekpatil6886 2 ปีที่แล้ว +8

    दादा मी शिवसैनिक नाहीये पण ठाणे मध्ये माझं नेहमी येणं जाणं असत त्यामुळे आनंद दिघे साहेबांबद्दल बरच ऐकलं आहे.आज हे गाणं बघून खरंच डोळ्यात पाणी आलं. आनंद दिघे साहेब हे खऱ्या अर्थाने धर्मवीर होते.

  • @ajaydevgnfan2418
    @ajaydevgnfan2418 2 ปีที่แล้ว +57

    असे आनंद साहेब होणे नाही.....सलाम तुमच्या कार्याला
    खरंच देव होता तुम्ही

  • @pankajuthale4339
    @pankajuthale4339 2 ปีที่แล้ว +8

    मी आनंद दिघे साहेब पाहिले आहे देव माणूस होते .. त्यांच्या कडे कुणी गेले आणि काम नाही झाल अस झालाच नाही , प्रामाणिक माणूस होते .त्यांना पक्ष महत्वाचा न्हवता तर बाळासाहेबांचे विचार महत्वाचे होते .खूप लोकांना निस्वार्थ पने उधार मनाने मदत केली .स्वाभिमानी आणि एकनिष्ठ असणारा आमचा लाडका आनंद दिघे साहेब आमच्या मनात कायम असणार ह्यात काही वादच नाही .जय शिवराय .

  • @createroooo3318
    @createroooo3318 2 ปีที่แล้ว +210

    मी कधी आनंद साहेबांना पाहिलं नाही .... ऐकून होत .त्यांच्या बद्दल .......पण जेव्हा धर्मवीर मूवी पहिली त्या ३ तासात मी त्यांची fan zhale ..... असा नेता पुन्हा होणे नाही ....साहेब तुम्ही हवे होतात 😭😥

    • @Adesh_.27._
      @Adesh_.27._ 2 ปีที่แล้ว +1

      😭😭😭😭😭😭

    • @seemagogte7674
      @seemagogte7674 2 ปีที่แล้ว +2

      Same here

    • @amolchavan2436
      @amolchavan2436 2 ปีที่แล้ว +1

      same here

    • @createroooo3318
      @createroooo3318 2 ปีที่แล้ว +3

      @@UnbrokenExploration movie ata ali dighe sahebani kely te visrnya sarkh nahi ...Tumhala ky vatat ha tumcha prashn ahe

    • @pinky7431
      @pinky7431 2 ปีที่แล้ว +1

      same here

  • @anilgupta217
    @anilgupta217 2 ปีที่แล้ว +87

    I'm From Varanasi But I Know Marathi Language. So I'm Big Fan of Balasaheb and Anand Saheb.🚩🚩🚩🚩

    • @satputebhushan126
      @satputebhushan126 2 ปีที่แล้ว +6

      Bhai balasaheb ne hi to marwayatha unko or tu unka hi fan hai?

    • @AngryResidenceOfficial13
      @AngryResidenceOfficial13 2 ปีที่แล้ว +1

      Jai maharashtra movie mein dikhaya hai woh bimar thay balasaheb and anand dighe saheb was best pair for hindutva🚩

    • @narendra1vairagi4
      @narendra1vairagi4 2 ปีที่แล้ว +2

      for sure it was high profile crime. it wasn't natural or accidental death.

    • @hydarshaikh6849
      @hydarshaikh6849 2 ปีที่แล้ว +1

      Mi Marathi

  • @Musickings5576
    @Musickings5576 2 ปีที่แล้ว +249

    I can't stop my tears after watching dharmveer Marathi movie.... One of the best movie I will give 5 star plus points to this movie..... Now Marathi movies also giving fight to the bollywood movie industry..... Dighe saheb Tumhi nehmich aamchya manaat ani hrudayaat 😭😭😭😭

    • @ScienceTechYTST
      @ScienceTechYTST 2 ปีที่แล้ว +10

      Not Fight ..... Marathi Movies have surpassed Bollywood because of some Great Actors & Directors in Marathi Film Industry!

    • @rohitwagh8631
      @rohitwagh8631 2 ปีที่แล้ว +6

      भाऊ भांडणे नकोय आपल्याला, आपण मराठी सिनेमाला support करू 🙏🙏

    • @gregoriphilips4426
      @gregoriphilips4426 2 ปีที่แล้ว +5

      To be very honest bollywood is just hype ,but Marathi has power ,something beautiful I have been stage shows marathi nataks since my childhood ,it has something special can't explain ,even marathi web series is gone so ahead, I am Tamilian but pure Maharshtrian I am almost 50 my love marathi natak just still crazy jai Maharashtra!

    • @sandipyeswarpe4219
      @sandipyeswarpe4219 2 ปีที่แล้ว

      🚩🚩🙏🙏🚩🚩

    • @createroooo3318
      @createroooo3318 2 ปีที่แล้ว +9

      त्यांच्या मृत्यूचं खर कारण सांगितल नाहीये ...मूवी मध्ये

  • @siddheshdurgavali.6438
    @siddheshdurgavali.6438 2 หลายเดือนก่อน

    ठाण्याचा वाघ, फक्त एकच धर्मवीर स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब,
    भाव पूर्ण श्रध्दांजली धर्मवीर साहेब आपल्याला.

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 2 ปีที่แล้ว +47

    डोळ्यांत अश्रू आले.....धर्मवीर स्वर्गीय श्री आनंद दिघे साहेब आज तुम्ही हवे होतात. तुमच्या सारखा सच्चा माणूस आता पुन्हा होणे नाही.... कधीच नाही 🙏

  • @rohitkale6760
    @rohitkale6760 2 ปีที่แล้ว +130

    जोपर्यंत पृथ्वी नष्ट होत नाही तोपर्यंत नाव तुमचं कायमस्वरूपी राहील. आज जरी तुम्ही नसला तरी आमच्या मनात आहात.जय महाराष्ट्र🙏😔

  • @shivajimaharajstatus3637
    @shivajimaharajstatus3637 2 ปีที่แล้ว +317

    आनंद दिघे साहेब अमर रहे💐💐

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 2 ปีที่แล้ว +145

    ब्रम्हलिन धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब अमर होते , आहेत आणि कायम राहणार... 😊🚩🔥🙏🕉️🌺❤️❤️

  • @Omkey-fn6hh
    @Omkey-fn6hh 2 ปีที่แล้ว +2

    आनंद दिघे साहेबांना जावून २० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला, मध्यंतरीच्या काळात राज्याचं आणि पर्यायाने ठाणे जिल्ह्याचे राजकारण बदलले पण आनंद दिघे साहेब आणि सामान्य शिवसैनिकांच नात मात्र आजूनही तसच आहे. आजही ठाण्यात शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात दिघे साहेबांचं नाव घेतलं जातं नाही असं होत नाही. आजही ठाण्यातील महानगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा असेल तर तो आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे

  • @shraddhakanade4619
    @shraddhakanade4619 2 ปีที่แล้ว +4

    साहेब तुम्ही आज हवे होते . फक्त ठाणे शहरच तर पूर्ण महाराष्ट्राला तुमची आठवण येते. तुमचा स्थान सर्वांच्या हृदयात होते , आहे आणि कायम राहणार. 💐💐

  • @sanjaychavan3156
    @sanjaychavan3156 2 ปีที่แล้ว +59

    दिघे साहेबा सारखा कोणी हेाणे नाही,गाने सुंदर आहे,दिघे साहेब अमर रहे.🙏

  • @sukhadapande3545
    @sukhadapande3545 2 ปีที่แล้ว +54

    दिघे साहेब.....मानाचा मुजरा,त्रिवार वंदन!
    गोष्टी जश्याच्या तश्या,अगदी नेमक्या आणि दर्जेदार शब्दात मांडणे कवीला कसे जमत असेल
    अनेकांच्या भावना अतिशय हृदयाला भिडणाऱ्या शब्दात गुंफल्यात!
    संगीत न गायन ही तेव्हढच छान!
    अनेकांच्या आसवांना वाट मोकळी करून दिलीत

    • @narshigsawant6421
      @narshigsawant6421 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान गाणं बनवलय

    • @yogeshjadhav1818
      @yogeshjadhav1818 2 ปีที่แล้ว +1

      Khupach chhan
      Maze vadil bhetalele tyana
      Tyanchyakadun ekun hoto
      Dighe saheb aaj have hotatat tumhi
      😭😭😭😭

    • @nilimaadavade3968
      @nilimaadavade3968 2 ปีที่แล้ว

      Lyrics mangesh kangane ❤️

  • @Techgyanshorts2
    @Techgyanshorts2 2 ปีที่แล้ว +5

    मी दिघे साहेबांना आज पर्यत पाहिले नव्हते पण हा चित्रपट धर्मवीर हा एक अप्रतिम चित्रपट आहे प्रत्येकाने हा चित्रपट पहावा आणि मी फक्त १६ वर्षाचा आहे.

  • @samkadam9509
    @samkadam9509 2 ปีที่แล้ว +13

    डोळ्यात पाणी आलं साहेब.....खरच आज तुम्ही हवे होता.... फिल्म पाहता वेळी या गाण्याला सारा महाराष्ट्र तुमच्यासाठी रडत होता... कारण तुमची कीर्ती गगनाला भिडणारी होती....😭😭😭😭

  • @jaijawan9741
    @jaijawan9741 2 ปีที่แล้ว +47

    तात्कालीन शिवसेनेने या व्हिडिओच्यस लाईक्स आणि कमेन्ट ला मनावर घेऊ नये, , ,कारण ,खरी शिवसेना बाळा साहेब, दिघे साहेब आणि आता एकनाथ साहेब या थोर पुरुषांत सामावली होती आणि खऱ्या शिवसैनिकांचा आनंद यातच होता जो आता हरपला आहे.
    All the Best shivsena

  • @Rohannaik143
    @Rohannaik143 2 ปีที่แล้ว +2

    माझा आनंद दिघे साहेब तुम्हाला प्रत्येक्षात कधीच बगितला नाही ...........हो साहेब पण तुमचे कर्तुत्व जेव्हा पण माझे वडील मला सांगतात ना ..... खरच तुमच्या चरणी नतमस्तक होण्याचे मन होते ❤️......... आनंद दिघे साहेब अमर रहे ....... स्व बालसेहबंचा सच्चा शिवसैनिक

  • @silentkillersilentkiller6710
    @silentkillersilentkiller6710 2 ปีที่แล้ว +7

    खर सांगायला गेलं तर ....मला साहेबांबद्दल आधी काही माहीत पण नव्हतं,आणि मी एकल ही नव्हतं...पण जेव्हा धर्मवीर चित्रपट बघितला तेव्हा पासून साहेबांबद्दल खूप आदर वाटू लागला,आणि त्यांच्या पासून खूप काही शिकायला पण मिळालं...अस वाटत की...साहेब आता आपल्यामध्ये पाहिजे होते...कारण अशाच व्यक्तिमत्वाची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला आणी संपूर्ण देशाला.....🙏🙏

  • @amitpatil9219
    @amitpatil9219 2 ปีที่แล้ว +6

    साहेब तुम्ही आत्त्ता पाहिजे होतात.. महाराष्ट्राला आणि आम्हला तुमची आत्त्ता खुप गरज होती..जर तुम्ही असता तर..आत्ता सत्य आणि धर्म युग असत..आणि सर्व लोक..सुखी समाधानी असती आणि.. तुम्हाला लाईव्ह बघणारे..खुप नशिबवान आहेत.. त्यांनी लाईव्ह मध्ये देव बघितला आणि अनुभवला..तुमच्यासारखा देवमाणूस पुन्हा होणे नाही साहेब.. तुम्हाला खुप मिस करतो साहेब..🙏❤️🥺

  • @prakashkamthe2458
    @prakashkamthe2458 2 ปีที่แล้ว +26

    साहेब चंद्र सुर्य असे पर्यंत तुमचे नाव राहील .. जे का रंजले गांजले तयासी महने जो आपूले तोची साधु आेळखावा देव तेथेची जानावा .. आपन देवतवास प्राप्त झाला आहात साहेब .. तुमही आमचे देहाचे देवहारयात विराजमान आहात … तुमचे कार्य आमही सतत पुढे नेऊ 😘

  • @piyushrajenimbalkar4510
    @piyushrajenimbalkar4510 2 ปีที่แล้ว +2

    दिघे साहेब आज खरचं तुमची उणीव भासत आहे. तुम्ही असतात तर हे चित्र पहायला मिळाले नसते. सदैव भगवा फडकत राहो हीच अपेक्षा.

  • @Vaibhav_319
    @Vaibhav_319 10 หลายเดือนก่อน

    या जगात चांगले माणसे ,खूप नशीबाने बघायला, मिळत आसतात. जे स्वतःसाठी नाही, पूर्ण जनतेसाठी आयुष्य जगतात.

  • @santoshmokate5973
    @santoshmokate5973 4 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही नाही आहेत पन तुम्ही आमच्यां मनात आहें आस पास आहें,खुप आठवन येते साहेब पन कधी पन ध्यान येते तर मी आपलं ठाण्यातंल टेभी नाक्यावर येवुन बघतो... तिथं तुमाला पाहतो आणी खुप टाईम राहतो जय महाराष्ट्र साहेब 🚩🙏परत असे कोनी नाही शकतं साहेब तुम्ही ठाण्यांचे बुलन्दं आवाजं होता धर्मविर आनंद दिगें साहेब

  • @VishalSangle-b9f
    @VishalSangle-b9f หลายเดือนก่อน

    😢😢. व्हिडिओ पाहताच अंगावर काटा आला पाणी डोळ्यात पाणी आलं अमर रहे अमर रहे आनंद दिघे साहेब अमर रहे😢😢

  • @santoshmokate5973
    @santoshmokate5973 4 หลายเดือนก่อน

    आज साहेबाच्ये खुपच आठवन येते साहेब तुम्ही आज असते,तुमाला रोज आठवन करतो साहेब असा माझा एक ही दिवस नाही काय तुमच्यी ...आठवन काडली प्रतेक दिवस तुमच्ये नाव घेवुन पुडे चालतो जय महाराष्ट्र साहेब माझा 🚩👏

  • @satyajitbhamare7427
    @satyajitbhamare7427 2 ปีที่แล้ว +8

    आदरणीय आनंद दिघे साहेब अमर रहे ,,, सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @manishtari3959
    @manishtari3959 2 ปีที่แล้ว +16

    साहेब परत या 😪😭😭😭😭 तुमची गरज आहे महाराष्ट्राला परत या

  • @user-dd7tb1un3u
    @user-dd7tb1un3u 2 ปีที่แล้ว +20

    48 49 वर्षे लागलेलं आयुष्य आणि या आयुष्यामध्ये केलेलं राजकारण आणि लोकांविषयी असणारे प्रेम आणि आपुलकी लोकांच्या कायम आठवणीत राहील असा माणूस पुन्हा होणे नाही शेवटी चांगल्या माणसाला आयुष्य कमी असतं शेवटी चांगले माणसं जास्त दिवस नाही राहत आणि ज्याला लोक कंटाळतात तो काय लवकर जात नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे

    • @rohitwagh8631
      @rohitwagh8631 2 ปีที่แล้ว +1

      हे ऐकू न वाटावं असे सत्य आहे भाऊ 🙏👌👍

    • @surabhimangaonkar9097
      @surabhimangaonkar9097 2 ปีที่แล้ว +1

      अगदी खर आहे.चांगली माणसे देवाला पण आवडतात

    • @user-dd7tb1un3u
      @user-dd7tb1un3u ปีที่แล้ว +1

      @@rohitwagh8631 दादा 🙏

    • @user-dd7tb1un3u
      @user-dd7tb1un3u ปีที่แล้ว

      @@surabhimangaonkar9097 हो ना भाऊ

    • @ayushkamble715
      @ayushkamble715 วันที่ผ่านมา

      Udharan modi sarkhe loka khup divas jagtat

  • @prashantgaikwad1809
    @prashantgaikwad1809 2 ปีที่แล้ว +5

    ठाण्याची कैवारी
    🙏 आणि माझे देव 🙏
    💐 धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे 💐

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 ปีที่แล้ว +26

    समाज कारण करावं तर, नेता व्हावं तर, कार्यकर्ता घडवावा तर, सुदृढ समाज घडवावा तर आदर्श! धर्मविर

  • @createroooo3318
    @createroooo3318 2 ปีที่แล้ว +41

    गाण ऐकून खूप भरून येत .. ..खूप मस्त आहे गाणं 😥

  • @RajVardekar
    @RajVardekar 2 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ बघून खूप बरं वाटलं कारण दिघे साहेबांना समोर कधी बघितलं नव्हतं पण व्हिडिओ मधुन बघून धन्य झालो..... ♥️♥️♥️
    प्रविण तरडे सरांनी धर्मवीर पिक्चर काढून दिघे साहेबांचा इतिहास आम्हाला दाखवला त्याबद्दल त्यांचे पण आभार ♥️♥️♥️

  • @_Raj008
    @_Raj008 2 ปีที่แล้ว +8

    मराठी माणसाचा हक्का साठी लढणारा एक सच्चा माणूस

  • @akashaykolate9004
    @akashaykolate9004 ปีที่แล้ว

    साहेबांच काम एकदम शिवरायांसारख आहे ❤❤❤❤❤ शिवरायांचा कट्टर मावळा 🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🏽

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 2 ปีที่แล้ว +16

    एकनाथ शिंदे भाई सुद्धा दिघे साहेब यांच्या सारखेच आहेत ❗ व कामाची पद्धतही समान आहे ❗
    फरक इतकाच की एकनाथ भाई सावध रहातात ❗कारण पुढच्यास ठेच मागचा शहाणा ❗
    एकनाथ शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🙏 जय महाराष्ट्र 🚩🙏🚩

  • @kishorshirke5674
    @kishorshirke5674 2 ปีที่แล้ว +7

    बरेच राजकारणी आले अणि गेले पण आमचे 🚩🚩धर्मवीर आनंद दिघे साहेब कायम आमच्या हृदयात राहिले अणि शेवटापर्यंत राहणार 😔

  • @aarati8503
    @aarati8503 2 ปีที่แล้ว +8

    खुप सुंदर गाणं लिहिलं आहे आणि .गायलं आहे..खूप सुंदर शब्द नाहीत या गाण्यासाठी 💐💐

  • @RexisHere
    @RexisHere 2 ปีที่แล้ว +2

    ही आहे खरी शिवसेना माझा साहेबांची❤️ माझा जन्म भले १९९८ चा आहे . माझे एवढे भाग्य नव्हते की साहेबाना बघितला असेल किंवा नसेल. पण मी जेव्हा माझा पेक्षा मोठ्या लोकांना विचारतो साहेबान बदल तर एकाच वाक्य आज ही aaikto me "देव माणूस होते" . Aajhi लोकांचा devarayat ❤️ साहेबांचा फोटो असतो. हे सगळं पाहून माझा पिढी आणि मला sudha असा vata ki thoda ushir kela amhi janma ghyala ❤️🙏. दिघे साहेब अमर रहे ❤️

    • @bhoomikadhemare2639
      @bhoomikadhemare2639 2 ปีที่แล้ว

      Ho kharach khup ushir zala aplyala janma ghyayla 🥺🥺☹️☹️

    • @RexisHere
      @RexisHere 2 ปีที่แล้ว

      @@bhoomikadhemare2639 hooo 🙏

  • @ashishjain8805
    @ashishjain8805 2 ปีที่แล้ว +12

    What A Super Leader . Yesterday I see Dharamveer Marathi Movie. I can't stop my tears 😭😭.

  • @vikramb149
    @vikramb149 2 ปีที่แล้ว

    Kay योग म्हणावा. आजच श्री. एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि आजच धर्मवीर चित्रपट बघायला मिळाला.
    दिघे साहेब एव्हढा मोठा माणूस होते याची खरोखर कल्पना नव्हती.
    धन्य ते धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांनी शोधून काढलेल्या अमूल्य अश्या हिर्यांची.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshmestri12
    @ganeshmestri12 2 ปีที่แล้ว +1

    ज्यांनी साहेबांचा घात केला त्यांना आणि त्यांच्या पोरा टोरणा केव्हा यश मिळणारच नाही..त्यांची बरबादी अटळ आहे.अख्खी पिढी नरकात सडेल एक दिवस आणि त्यांचं नाव ग्यायला पण कोणी जिवंत नसेल त्यांच्या खनादनात.
    आनंद दिघे साहेब अमर आहेत. 🙏🙏🚩

  • @bhaujadhav07.
    @bhaujadhav07. ปีที่แล้ว

    आनंद दिघे साहेबां सारखे जर सर्व राजकीय नेते समाजासाठी झटले तर नक्की आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण देशाचा विकास होईल..
    झटा रे राजकीय नेत्यांनो आम्ही खूप विश्वासाने तुम्हाला नेता बनवतो रे.पण त्या बदल्यात फकत प्रामाणिक काम करा रे राजकीय नेत्यांनो..
    केव्हर आपल्या देशाची विल्हेवाट करायची. बदलवा थोडी demacracy आत्ता तुमच्या च हातात आहे सर्व...
    व्हा सगळे ची सगळे
    आनंद दिघे साहेब.....
    स्वर्ग बनेल आपला देश स्वर्ग.
    🤏Bhaujadhav

  • @sakshihandifode7980
    @sakshihandifode7980 2 ปีที่แล้ว +2

    हे गाणं बघून डोळे भरून आले 🥺🥺खरच दिघे साहेब तुम्ही हवे होता 😭😭 ते म्हणतात ना जो सगळ्यांना आवडतो तोच देवाला पण आवडतो .....😞😓😔🥺🥺

  • @kartikthorve1095
    @kartikthorve1095 2 ปีที่แล้ว +131

    एकनाथ शिंदे यांनी सरळ आनंद दिघे यांच्या नावाने पक्ष स्थापन करावा

  • @sagardarekar4596
    @sagardarekar4596 2 ปีที่แล้ว +1

    एका सच्चा देशभक्ताला आणी मराठी वाघाला....
    माननिय धर्मवीर दिघे साहेबाना मानाचा मुजरा😥🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @rohanshinde6811
    @rohanshinde6811 2 ปีที่แล้ว +2

    आज दिगे साहेब पाहीजे होते त्यांचा शिष्य आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला 🚩🚩🚩

  • @vishalyeske9810
    @vishalyeske9810 2 ปีที่แล้ว +13

    व्हिडिओ छान आहे बघून मन भरून येतंय आणि साहेब परत यावे हेच वाटते😢😢

  • @DK-yz8kq
    @DK-yz8kq ปีที่แล้ว

    चांगली माणसाच देव हेरावून घेतो.. नी स्वार्थी माणूस..आज पाहिजेल होते साहेब.. चांगल काम कोणाला बघवत नाही..कायम राजकारण..चांगले काम करणारे नेते अशेच घालवलेत..

  • @anilsagavakar8747
    @anilsagavakar8747 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान गाण बनवले आहे
    प्रत्येक जणांनी हे गाण शेयर करा कळु दे आपल्या महाराष्ट्रातील लोकांना
    आमचे धर्मवीर कसे होते

  • @leenak6604
    @leenak6604 2 ปีที่แล้ว +4

    आनंद दिघे अमर हो🙏 त्यांच्या सारखं दुसर कोणी होणार नाही 🙏🙏

  • @ankushbirhadi1308
    @ankushbirhadi1308 2 ปีที่แล้ว

    फक्त नाव ऐकून माहित होत, पण हा चित्रपट पाहताना ते कसे असतील हे वास्तव डोळ्यासमोर उभ राहील, खरोखरच तुमच्या सारखं व्यक्तिमत्व होणे नाही साहेब, एकदम साध राहणीमान पण,लोकांच्या मनावर राज्य करुन राहिलात. तुम्ही आणि आजही तुम्ही जनतेच्या मनात एक वेगळंच आपलं स्थान करुन आहात... साहेब 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 तुम्ही किती वाघासारखं संपूर्ण आयुष्य राहिलात. हे या या धर्मवीर चित्रपट बनविणाऱ्यांचे ही खूप थोर उपकार.... जय महाराष्ट्र साहेब 🐯

  • @ganeshpatil2397
    @ganeshpatil2397 2 ปีที่แล้ว +4

    जय श्रीराम जय शिवराय जय हिंदूह्रुदय सम्राट जय धर्मवीर साहेब

  • @swapnilthakur298
    @swapnilthakur298 2 ปีที่แล้ว +5

    wahh... what an vedio.. it's a one of the diamond on TH-cam...
    अशा माणसांबरोबर काम करायला पुण्य लागत.... ह्या व्हिडियो तून बराच काही दिसून येत🙏🙏

  • @hanumankalbande8873
    @hanumankalbande8873 2 ปีที่แล้ว

    आनंद दिघे साहेब तुमच्या कार्याला सलाम तुमच्या सारखा राजकारणी माणूस पुन्हा घडू शकत नाही साहेब नाहीतर आत्ता चे राजकारण बघा साहेब सत्तेसाठी कोणत्या धरला जात आहेत साहेब 🙏🙏आज महाराष्ट्र ला तुम्हीची गरज होती साहेब 😭😭

  • @yogeshmore4301
    @yogeshmore4301 2 ปีที่แล้ว +3

    तुमच्यासारखी मानस असली साहेब तर कोणाला जास्ती दुःख होणार नहीं कारण समजनार च देवा चा रूप असते ते म्हणजे ते मी तुमच्यात पाहिले साहेब तुमची आठवण आणि विचार आमच्या मनात सतत राहेल साहेब 🙏🙏🙏❤️🖤👍

  • @vickyingle9733
    @vickyingle9733 ปีที่แล้ว

    Khup Chan chitrapat ahe dharmveer Anand dighe sahebana manacha mujra dusryach dukh aapl samjun nyay denara manus mi boudh ahe pn chitrapat pahun dighesahebancha an tyanchya swabhavacha then jhalo great vyektimatv

  • @royalkatta____4446
    @royalkatta____4446 2 ปีที่แล้ว

    आपल्या देशाला साहेबांन सारख्या नेत्यांची गरज आहे आनंद दिघे साहेबांची खूप गरज आहे या मातीला . आनंद दिघे साहेब अमर रहे
    🙏🏻जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @santoshmokate5973
    @santoshmokate5973 4 หลายเดือนก่อน

    गेली आज २२वर्षझाले साहेब असा एक पन दिवस नाही का तो तुमच्यी आठवन काडली प्रत्येक दिवस तुमच्ये नाव घेवुन मी आज ,,सर्व सामान्य जनतेचे तुम्ही धर्मविर होता साहेब धर्मविर आनंद दिगें साहेब मिस तुमच्यां एक शिव सैनिक जय सिवराय जय महाराष्ट्र साहेब 🚩

  • @deepalivishe366
    @deepalivishe366 2 ปีที่แล้ว +2

    साहेबांनी आमच्या सर्व सामान्यांच्या चुली पेटत्या राहण्यासाठी राजकारण केले, पण साहेबांनी कधीही मीपणा केला नाही. आज त्याच पेटलेल्या चुलीमध्ये पाणी ओतून त्या विझविण्यासाठी राजकारण चालू आहे. आणि अर्थातच मीपणा, अहंकारातून....
    साहेब आज खूप दुखी झाले असतील.

  • @mak940
    @mak940 2 ปีที่แล้ว +2

    खरं तर हे गाणं धर्मवीर या चित्रपटासाठी बनवलं आनंद दिघे साहेबांसाठी, पण हे गाणं ऐकताना मी माझ्या दिवंगत वडिलांना आठवून ऐकलं अगदी तेच भाव, तेच दुःख मनात दाटुन आलं.
    दिघेसाहेबांच ही तसचं आहे त्याच्या प्रेम करणार्र्या प्रत्येकाचा बाप जावा तसे ते आपल्याला सोडुन गेले
    देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो🙏🌹

  • @rahulsakpal6100
    @rahulsakpal6100 2 ปีที่แล้ว

    साहेब शिवसेनेला आता तुमची खरी गरज होती,शिवसेनेचा एकनिष्ठ नेता दिघे साहेब 🙏

  • @sourabh1504
    @sourabh1504 11 หลายเดือนก่อน +1

    3:15 अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी सोबत आले ❤️🥺

  • @rushidevkar1836
    @rushidevkar1836 2 ปีที่แล้ว +10

    Jari Saheb nasle ,tari tyanche Shikvan aplya manat aahet, apanach ekjuth houn kahi tari karu shakto asa sahebanche uddesh 💛
    Ya Maharashtra madhey jyani sarva nit kela asta te mhanje , Anand Dighe sahebach 🥺🥺🥺💛
    Dev kadhi pan changlya mansannach var gheun jatat

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 2 ปีที่แล้ว +3

    दिघे साहेब तुम्हाला बघीतले नाही पण काय माहीत कुठतरी तुमच्याशी नातं आहे असं वाटतं.तुम्ही कायम आमच्या सोबतं आहात.घात झाला साहेब तुमच्या बाबत.....

  • @pheminismisshit4571
    @pheminismisshit4571 2 ปีที่แล้ว +43

    imagine thackerays never attended the funeral of Dharmaveer says it all💐🙏

    • @Grateful2304
      @Grateful2304 2 ปีที่แล้ว +2

      Right Brooo...

    • @Samy_1021
      @Samy_1021 2 ปีที่แล้ว +8

      Raj thakare attended bro

    • @tusharpatil6687
      @tusharpatil6687 2 ปีที่แล้ว

      Why didn't they ??!!

    • @blackblack1553
      @blackblack1553 2 ปีที่แล้ว

      Mitra paristiti khup vegli hoti

    • @wranglerx
      @wranglerx 2 ปีที่แล้ว +3

      Heard Anand Dighe was killed by THKR.
      Don’t know truth sorry.

  • @Nikhil-jh3yl
    @Nikhil-jh3yl 2 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय, जय श्रीराम, जयतु हिंदू राष्ट्रम् ✊✊🕉️🚩

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 2 ปีที่แล้ว

    धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाला यात प्रविण दरडेनी आनंद दिघे साहेबना जिवंत केले आहे खरच दरडे साहेब तुम्ही आनंद दिघे साहेब यांच्या कार्याचा ठसा नवीन पिढीपुढे जागृत केला असा माणूस देवरुपात या पृथ्वीवर होता खरच आम्ही भेटलो नाही फार दुर्दैवी
    आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना सदैव नतमस्तक दिघे साहेब यांचें या पृथ्वीवर स्मारक नाही तर मंदिर उभारले पाहिजे हीच कळकळीची विनंती प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 2 ปีที่แล้ว

    एकनाथ शिंदेनी भाजप प्रवेश करावा उगाच
    आनंद दिघेचा सूड घेण्यासाठी ठाकरे ना संपवण्याची सुपारी घेऊ नये

  • @tejasingole7006
    @tejasingole7006 2 ปีที่แล้ว +5

    Jantechi khri seva tumhi keli Saheb......amar RAHE 😌😭

  • @ajju27190
    @ajju27190 11 หลายเดือนก่อน

    देवमाणूस धर्मवीर आनंद दिघे साहेब पुन्हा असे साहेब होणे नाही
    कोटी कोटी प्रणाम 👃👃👃

  • @ashwinikhandekar2971
    @ashwinikhandekar2971 2 ปีที่แล้ว +1

    धर्मवीर बघताना अश्रू अनावर झाले..... खरंच आनंद हरपला..... दिघे साहेब अमर रहे

  • @jyotimirgule7931
    @jyotimirgule7931 2 ปีที่แล้ว

    Dighe saheb your great hai. Thumi sath. Payejh hota. Thumi! Negun galayath. Shradhanjali sir. Khub radayla yethe.

  • @vaibhavbhosale9942
    @vaibhavbhosale9942 2 ปีที่แล้ว +12

    खूपच छान व्हिडिओ .. 🙏
    आणि खरच साहेब हवे होते 🥲

  • @sanketbhalero9274
    @sanketbhalero9274 2 ปีที่แล้ว

    एक ठाणेकर म्हणून मला नेहमी एक खंत राहील की दिघे साहेबासोबत एक भेट नाही झाली ... आम्ही ठाणेकरांनी खरा वाघ पहिला... गोरगरिबांना नेहमी मदत करायचे आमचे दिघे साहेब ... आजही तो दिवस पूर्णपणे ज्या दिवशी आमचे साहेब आम्हां सर्व ठाणेकरांना सोडून अनंतात विलीन झाले होते .... संपूर्ण ठाण्याच्या डोळ्यात अश्रू होते ... ठाण्यात भले सत्ता कोणाची असेल किंवा येईल ... पण संपूर्ण ठाण्याच्या मनात आणि हृदयात दिघे साहेब नेहमी असतील आणि राहतील ... . 🙏🙇❤️

  • @pheminismisshit4571
    @pheminismisshit4571 2 ปีที่แล้ว +35

    today his dream of breaking shivsena is fullfilled by his student Eknath 🙏💐

  • @bhagyashreemoghe8595
    @bhagyashreemoghe8595 2 ปีที่แล้ว

    आनंद दिघे साहेबांना आम्ही कधीच पाहिले नाही.पण त्यांच्याबद्दल खूप ऐकले होते. धर्मवीर सिनेमा पाहिल्यावर त्यांचे कार्य अंशतः कळले असे वाटतेय इतके महान कार्य हिंदुत्वासाठी त्यांनी केलंय ते जाणवते आहे.प्रत्येक मराठी माणसाने आपलं अस्तित्व बाळासाहेब आणि दिघेसाहेब यांच्यामुळे महाराष्ट्रात टिकून आहे याची कायम खूणगाठ मनाशी बांधून ठेवावी.

  • @shubhamdhole157
    @shubhamdhole157 2 ปีที่แล้ว +6

    Dighe he nav mala mahit navhte but tyanchya biopic mule tyanchyabaddal mazya manat itka swabhiman ani itka abhiman jagla ahe ki tyala kahi tod nahi🙌🙌🙌❤️. Dighe saheb maharashtrala tumchya sarkhya raudra ani sauvedanshil netyachi grj ahe ❤️🙌 asa neta punha hone nahi🙂.
    OM SHANTI 🕉 💐🙏 JAY MAHARASHTRA DIGHE SAHEB🙏

  • @bhaujadhav07.
    @bhaujadhav07. ปีที่แล้ว +5

    शिंदे साहेब तुम्ही आनंद दिघे साहेबांचे शिश्य आहेत.
    आमचा ठाणेकरांचा संपूर्ण पाठिंबा तुमच्या सोबत आहे.

  • @38prathameshnarale79
    @38prathameshnarale79 2 ปีที่แล้ว +2

    Khar tr mla anand dighe saheb mahit navate... Pn dharmaveer movie mule tyanche kary aaj saglya paryant pohochle ahe.... Saheb tumchya karyala salam🚩
    Aaj tumhi pahije hotat saheb

  • @YODHA815
    @YODHA815 2 ปีที่แล้ว +4

    हे फळ आज शिवसेना भूगतणार ,, एकनाथ शिंदे कट्टर दिघे साहेबांचा शिष्य ,, दिघे साहेबांच्या अपघात चा बदला जरूर घेणार ,,,

    • @shivay5562
      @shivay5562 2 ปีที่แล้ว +2

      Aaj udhav thakry ani Aditya thakre cha purn ghamand todun takla eknath sindheni , bhautek tyana mahit pan asel k dighe saheb sobat kay zhal. Manun aaj tyani swatachi Naveen shivsena tayar keli aani aplya guru cha badla ghetla.

    • @YODHA815
      @YODHA815 2 ปีที่แล้ว +1

      @@shivay5562 खरे पार्टी चे वारसदार दिघे साहेब होते ,,, ते जीवनत असता नि उद्धव ठाकरे पार्टी अध्यक्ष बनला असता तर ,, पूर्ण महाराष्ट्र पेटलं असत ,, म्हणून दिघे साहेबाना संपून ,,, उद्धव ला पार्टी अध्यक्ष बनवलं

    • @shivay5562
      @shivay5562 2 ปีที่แล้ว

      @@YODHA815 ek dum barobar....ya lokani kadi pan dighe saheb cha naav nahi ghetla kutlya hi election made. Karan tyancha naav ghetla ki lokana dighe saheb kay hote he kalel.

  • @gregoriphilips4426
    @gregoriphilips4426 2 ปีที่แล้ว +19

    He was very powerful ,Today Thane is what ever, it was his vision.

  • @snehavijayshahasane4200
    @snehavijayshahasane4200 2 ปีที่แล้ว

    Anand dighe saheb me kdhi tumhala pahile nahi pan tumche nav fkt aikle hote thode far lahanpani pan tumche mahan karya he tumchi mi movie pahilyavar kallle tumhala shatsha mazha pranam 🙏🙏🙏🙏 pan ekach sangte tumcha sarka bhau pahije hota saheb ajun ky sangu me tumcha sarka mahan karyakarta aj ya deshala aplya maharashtra la pahije hota saheb tumhi punha ya hech ishvarala sangen ki punha amchya dighe sahebana pathva 🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳jai Maharashtra Saheb

  • @srirams5728
    @srirams5728 2 ปีที่แล้ว +14

    What a movie. Superb. What a song. maajaa Anand harapala , can't stop crying

  • @shivay5562
    @shivay5562 2 ปีที่แล้ว +3

    Balasaheb na Bhiti hoti ki jar anand dighe jiwant rahila tar tyancha varchasv kami hoyil ani purn maharashtra made anand dighe cha naav hoil, aani ha dev manus swata sathi nahi tar Jante sati jivat hota. Are hyo manus balasahebana apla guru manat hota aani, ya mansala tyancha vaji apla jiv diyayla lagla. Deva la pan janavle ki he jag anand dighe sarka manus deserve karat nahi. Khar hyo manus amar houn gela. Layi yeil aani layi jatil pan asla manus ya jagat nahi bhetnar.

  • @yogeshyadnik6346
    @yogeshyadnik6346 2 ปีที่แล้ว +4

    दिघे साहेब आजही आहेत ते त्यांचे भक्त एकनाथ साहेबांच्या रूपाने सच्चा सैनिक आणि हिंदुत्ववादी हे सदैव बाळासाहेबांचे आणी दिघे साहेबांचे ऋणी राहतील की ज्यांच्या मुळे आज मराठी माणुस हा मराठी म्हणुन अभिमानानें फिरतो आहे